Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पुर्वी कै.तुकाराम खेडकर मध्ये यमुनाबाई तळेकर या गायन करायच्या आज त्याची आठवण झाली.आणी 40/50 वर्षा चा काळ आठवला.खुप छान गाता, धन्यवाद
तमाशात बसल्यासारखे वाटले. अप्रतिम सुंदर.
कितीही वेळा ऐकली तरीही ऐकावीशी वाटते.सुंदर आवाज,लय,ताल व ठेका धरायला लावते.
फारच सुंदर आवाज आहे . जुनी गौळण पहाडी आवाजातील संगीता चा बाज पन दिलेला आहे . धन्य आहे हे भजनी मंडळ🌹
😢 0:35
हल्ली ऐकायला मिळत नाही अशी गौळण व चाल.खुप सुंदर.
सुमारे.पन्नास.वर्षानंतरही.ऐकायला.मिळालेली.गौळण.सतत.ऐकाविशी.वाटते.सुंदर.आवाज.सुंदर.सादरीकरण
जवळपास सर्वच तमाशात फेमस असणारी ही गौळण अतिशय लोकप्रिय आहे, खेडकर साहेबांच्या तमाशातील सादरीकरण तर अप्रतिम होते छान ❤🎉
*👍 अतिशय अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ........ तालबद्ध व सुरेख गौळण.......... मनःपुर्वक अभिनंदन व धन्यवाद......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
नमस्कार.लय भारी.सुर ,ताल ,लय . यांचा सुरेल संगम.तुम्हाला मनापासून प्रणाम.
👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी👏 आति सुंदर आवाज आहे समाधान वाटले 👏रामकृष्ण हरी👏
खुपचं सुंदर गौळण आहे,,पूर्वी लोकनाट्य ची सुरवा त या गौळणी ने होत असे,, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,,भजनी मंडळी चे खूप खूप धन्यवाद,,
आपले वैभव, मराठी बाणा❤
ही हाळीची नाही तक्रारीची गौळण आहे.हाळी तक्रार आणी विनवणी असे गौळणीचे तिन प्रकार आहेत
जुने दिवस आठवले.छान सादरीकरण
राग भैरवी मधील सुंदर रचना व तालाची सुंदर ठेवन
वा खुपच छान जुन्या काळातील तमाशांची आठवण झाली
भावा छान गायन केले आहे, रामकृष्ण हरी.
एक नंबर सादरीकरण करण्यात आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या अभिनंदन कलावंतां चे
फारच सुंदर गायली आहे धन्यवाद पठ्ठे बापूची अजरामर रचना ढोलकीत थोडा सुधार गरजेचा
खूप dhanywad ..पारंपरिक कला जपून...आणि इतक्या सुंदर पने गायल्या बद्दल❤😊
खुपच छान गवळण आहे. लाख लाख शुभेच्छा
अतिशय सुंदर अभिनंदन
😄😄 खूपच छान भाऊ
भावा लय भारी, खुप छान राम कृष्णा हरी 🙏🙏
खूप दिवसानंतर ही गवळण ऐकून मला आनंद झाला
Khupc sundar sawar Gayan kely Maharaj very nice and beautiful ❤️ Jay shree krishna
माझ्या आवडत्या गौवळ गायका पैकी तुम्ही आहात.... Nice👍
हि गवळण तशी तमातीलआहेपण. तहूमी खूप जुनी आठवण करून दिली जय सिरी कुषण
अति सुंदर आवाज सुर ताल आणि लय भारी आहे 🎉🎉
वा,,वा,,वा,, एकच नंबर धन्य आहे तुमची माता तीने तुम्हाला जन्म दिला ❤❤
अप्रतिम गौळण गायली 👌अभिनंदन पुढील वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🌹🌹
बाळा खूप छान यशस्वी हो आमचा आशीर्वाद शुभेछा 👍👍👍
लयी भारी गवळण सादरीकरण🎉
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप शुभेच्छा
खानदानी आवाज,३५,४० वर्ष मागे घेऊन गेलात, खुप शुभेच्छा
जबरदस्त आवाज माऊली 🌹👍👌💐🙏
उत्तम आवाज उत्तम सादरीकरण माऊली.
लय भारी 👍
धन्यवाद भाऊसाहेब लयभारी आवाज आहे नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
अतिशय. सुंदर गायन आप ना सर्वांना धन्यवाद.
खूप सुंदर माऊली
वीस वर्षा पूर्वी या गवळणीनै संपूर्ण तमाशा जगतावर राज्य केले होते ते आज ऐकायला मिळाले
Kharokhar. Man bharun. Aale
तमाशा जो प्रसिद्ध होत गेला तो याच गवळणीमुळे, या गवळणी शिवाय तमाशा अपुर्ण आहे
छान
जबरदस्त भावा अप्रतिम गायन 👌👍🌹🙏🚩🚩
अतिशय सुंदर बाज आहे
उत्तम आवाज चांगली साथ संगत 👍
एकच.नंबर.आवाज.
खुप सुंदर लाजवाब भावा
सुंदर गोड गायली गवळण सर्व ग्रुप सलाम❤
रोज ऐकावी वाटणारी गवळण, अतिशय सुरेख !!👍👌
खुप सुंदर 🙏🚩
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर या तमाशा मंडळामध्ये ह्या गवळणीचे अतिशय सुंदर सादरीकरण व्हायचे.🌹🙏👍 पापाभाई.
खूप छान जयहरी महाराज
वा काय छान आवाज आहे
Atisundar गवळण
खूप छान वाटत व आवाज सुंदर आहे मला फार मोठा अभिमान आहे 🎉
खुप सुंदर.आवाज. व.गायन
जुन.तेसोन.मस्त. भावा छान.तयारी
वा काय गवळण गायली राव खुपच छान
अतिशय सुंदर आवाज आहे.
खुप सुंदर. गवळण. व.गायन
खूप कब छान. गात राहा. जय जय राम कृष्ण हरी
ग्रामीण कलाकारांची पाहिजे तेवढी कदर केली जात नाही अतिशय उत्तम गायन शासनाने यांना योग्य मानधन देऊन त्यांचा गौरव केला पाहिजे👌❤️🌹
खूप छान. पारंपरिक सजतील गवळण गायन
खुप छान गवळण गायली धन्यवाद
Khupac shan adage ahe bhauca
लय भारी गुरू खूप खूप छान.
मस्त.फक्त पेटीचे सुर,आवाज आणि सुंदर तबल्याची साथ या मध्येच हा अभंग किती तरी श्रवणीय झाला आहे.याला म्हणावे ओरिजनल लय,गोडी,अवज्याला आजकालच्या कोणत्याही संगीत साधनाची गरज नाही.
उत्तम आवाज सुंदर सादरीकरण
Great brother
अतिशय सुरेख आवाज ऐकून मन प्रसन्न झाल. धन्यवाद भाऊ
👌👌👌👌👌कानाला खूप छान वाटलं
१ch number
वारे,पठ्या,वारे, आवाज,👍🙏
Chan sur tal avaj pan bhari
Lai bhari sadrikaran. Navin video patva.
अतिशय सुंदर हि -याला पैलू पाडण्यासाठी शास्त्रीय संगीत शिकणे आवश्यक
Khup sundar...... 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह भाऊ काय गायलास!!!!
बाळा फार सुंदर
ढोलकी पण छान वाजवली ❤
छान प्रयत्न❤
नाद खुळा वाघा सुंदर
छान माऊली. नोटेशन पाठवावे.
अतिशय सुंदर गायन आणि वादन
छान गवळण सादर केली
धमाल
One nomber gayan very very nice God bless you
एकच नंबर आवाज 🎉🎉
अतिउत्तम 😊😅
बाबुराव कुरणकर यांच्या तमाशात सरस्वतीबाई कोल्हापूरकर या ही गवळण सादर करीत असत.साल साठ चे दशक.
Ekdam kdk sadrikaran 😅😅navin video patva
छान आवाज🙏🙏
काय सुंदर आवाज आहे 👌👌👌
Mast, khup juna kal aathavala. Khup chan v tich chal, Apriram
फार सुंदर अतिसुंदर
Mauli appa avaj far god ahe abhinandan
खुप खुप सुंदर 👌💐🙏
खूप सुंदर पण वादन व्यवस्थीत पाहिजे होते वादक बदलून परत एकदा याच आवाजात सादर करावी गोळण कोर्स रिगाटी खूप सुंदर
उगले" छान आहे बरका...!!!!
खुप,छानगायन
आवाज फार छान आहे वा
Very nice Good
पुर्वी कै.तुकाराम खेडकर मध्ये यमुनाबाई तळेकर या गायन करायच्या आज त्याची आठवण झाली.आणी 40/50 वर्षा चा काळ आठवला.खुप छान गाता, धन्यवाद
तमाशात बसल्यासारखे वाटले. अप्रतिम सुंदर.
कितीही वेळा ऐकली तरीही ऐकावीशी वाटते.सुंदर आवाज,लय,ताल व ठेका धरायला लावते.
फारच सुंदर आवाज आहे . जुनी गौळण पहाडी आवाजातील संगीता चा बाज पन दिलेला आहे . धन्य आहे हे भजनी मंडळ🌹
😢 0:35
हल्ली ऐकायला मिळत नाही अशी गौळण व चाल.खुप सुंदर.
सुमारे.पन्नास.वर्षानंतरही.ऐकायला.मिळालेली.गौळण.सतत.ऐकाविशी.वाटते.सुंदर.आवाज.सुंदर.सादरीकरण
जवळपास सर्वच तमाशात फेमस असणारी ही गौळण अतिशय लोकप्रिय आहे, खेडकर साहेबांच्या तमाशातील सादरीकरण तर अप्रतिम होते छान ❤🎉
*👍 अतिशय अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ........ तालबद्ध व सुरेख गौळण.......... मनःपुर्वक अभिनंदन व धन्यवाद......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
नमस्कार.लय भारी.
सुर ,ताल ,लय . यांचा सुरेल संगम.तुम्हाला मनापासून प्रणाम.
👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी👏 आति सुंदर आवाज आहे समाधान वाटले 👏रामकृष्ण हरी👏
खुपचं सुंदर गौळण आहे,,पूर्वी लोकनाट्य ची सुरवा त या गौळणी ने होत असे,, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,,भजनी मंडळी चे खूप खूप धन्यवाद,,
आपले वैभव, मराठी बाणा❤
ही हाळीची नाही तक्रारीची गौळण आहे.हाळी तक्रार आणी विनवणी असे गौळणीचे तिन प्रकार आहेत
जुने दिवस आठवले.छान सादरीकरण
राग भैरवी मधील सुंदर रचना व तालाची सुंदर ठेवन
वा खुपच छान जुन्या काळातील तमाशांची आठवण झाली
भावा छान गायन केले आहे, रामकृष्ण हरी.
एक नंबर सादरीकरण करण्यात आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या अभिनंदन कलावंतां चे
फारच सुंदर गायली आहे धन्यवाद पठ्ठे बापूची अजरामर रचना ढोलकीत थोडा सुधार गरजेचा
खूप dhanywad ..पारंपरिक कला जपून...आणि इतक्या सुंदर पने गायल्या बद्दल❤😊
खुपच छान गवळण आहे. लाख लाख शुभेच्छा
अतिशय सुंदर अभिनंदन
😄😄 खूपच छान भाऊ
भावा लय भारी, खुप छान राम कृष्णा हरी 🙏🙏
खूप दिवसानंतर ही गवळण ऐकून मला आनंद झाला
Khupc sundar sawar Gayan kely Maharaj very nice and beautiful ❤️ Jay shree krishna
माझ्या आवडत्या गौवळ गायका पैकी तुम्ही आहात....
Nice👍
हि गवळण तशी तमातीलआहेपण. तहूमी खूप जुनी आठवण करून दिली जय सिरी कुषण
अति सुंदर आवाज सुर ताल आणि लय भारी आहे 🎉🎉
वा,,वा,,वा,, एकच नंबर धन्य आहे तुमची माता तीने तुम्हाला जन्म दिला ❤❤
अप्रतिम गौळण गायली 👌अभिनंदन पुढील वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🌹🌹
बाळा खूप छान यशस्वी हो आमचा आशीर्वाद शुभेछा 👍👍👍
लयी भारी गवळण सादरीकरण🎉
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप शुभेच्छा
खानदानी आवाज,३५,४० वर्ष मागे घेऊन गेलात, खुप शुभेच्छा
जबरदस्त आवाज माऊली 🌹👍👌💐🙏
उत्तम आवाज उत्तम सादरीकरण माऊली.
लय भारी 👍
धन्यवाद भाऊसाहेब लयभारी आवाज आहे नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
अतिशय. सुंदर गायन आप ना सर्वांना धन्यवाद.
खूप सुंदर माऊली
वीस वर्षा पूर्वी या गवळणीनै संपूर्ण तमाशा जगतावर राज्य केले होते ते आज ऐकायला मिळाले
Kharokhar. Man bharun. Aale
तमाशा जो प्रसिद्ध होत गेला तो याच गवळणीमुळे, या गवळणी शिवाय तमाशा अपुर्ण आहे
छान
जबरदस्त भावा अप्रतिम गायन 👌👍🌹🙏🚩🚩
अतिशय सुंदर बाज आहे
उत्तम आवाज चांगली साथ संगत 👍
एकच.नंबर.आवाज.
खुप सुंदर लाजवाब भावा
सुंदर गोड गायली गवळण सर्व ग्रुप सलाम❤
रोज ऐकावी वाटणारी गवळण, अतिशय सुरेख !!👍👌
खुप सुंदर 🙏🚩
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर या तमाशा मंडळामध्ये ह्या गवळणीचे अतिशय सुंदर सादरीकरण व्हायचे.🌹🙏👍 पापाभाई.
खूप छान जयहरी महाराज
वा काय छान आवाज आहे
Atisundar गवळण
खूप छान वाटत व आवाज सुंदर आहे मला फार मोठा अभिमान आहे 🎉
खुप सुंदर.आवाज. व.गायन
जुन.ते
सोन.मस्त. भावा छान.तयारी