कोंड्या नवले | स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील शेवटचे बंडकरी कोंड्या नवले व त्याचे आदिवासी साथीदार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 61

  • @VilasKarbhal
    @VilasKarbhal Місяць тому +5

    सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन जय आदिवासी ❤❤❤

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      तुमच्यासारख्या मित्रांच्या प्रेमामुळेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. शक्य होईल तेवढे मित्रांना व्हिडिओ पाठवून सहकार्य करा व चॅनलला सबस्क्राईब करा.

  • @tanajikale594
    @tanajikale594 Місяць тому +3

    खूप छान व खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!
    कोंडाजी नवले बद्दल आमचा गैर समज होता,
    चुकीची माहिती मिळाली होती,
    आपण गैर समज दूर करून खरी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद , आभार !!

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      anek pustkancha refrance gheun video banavala ahe .khup dhanayvad

  • @prakashkedar1976
    @prakashkedar1976 Місяць тому +2

    मास्टर तुम्ही चांगली आणि खरी माहिती सांगितली

  • @prachigawari6868
    @prachigawari6868 Місяць тому +5

    मी सुद्धा जुन्नर तालुक्यात रहाते. माझे सख्खे आजोबा पण बंडकरी होते. त्यांच्या विषयी जुने नातेवाईक खुप काही सांगतात.

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 Місяць тому +2

    कोंड्या नवले यांच्या बाबतीत मुरबाड तालुक्यातील धस इ पळू या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात मोठी दहशत होती त्या बाबतीत आजही कहाण्या लोक सांगतात

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      tyanchi bahin tya gavat dili hoti savakar khup tyana tras det hote

  • @kdbhandrdhracamping6603
    @kdbhandrdhracamping6603 Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली खूप छान व्हिडिओ असतात तुमचे

  • @देवरामपर्वे
    @देवरामपर्वे Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @cool-pm9hn
    @cool-pm9hn Місяць тому +1

    पुस्तकाचं नाव_ आदिवासी बंडखोर लेखक गोविंद गारे

  • @sureshkokate7083
    @sureshkokate7083 Місяць тому +1

    खुप छान सर.....

  • @tanajiyashwantrao5757
    @tanajiyashwantrao5757 Місяць тому +2

    त्रिवार वंदन या शुरविरांना

  • @ArunkumarDewade
    @ArunkumarDewade Місяць тому +3

    सर खरच भारी इतिहास आहे सर धन्यवाद

  • @ReshmaBhangale
    @ReshmaBhangale Місяць тому +1

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Місяць тому +1

    सलाम या वीरांना त्रिवार वंदन करून मानाचा मुजरा.

  • @vijaynawale9793
    @vijaynawale9793 Місяць тому +2

    Jay aadivasi
    Thank you

  • @rohitgholap4408
    @rohitgholap4408 Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली सर

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому +1

      धन्यवाद सर

  • @bharatghode5548
    @bharatghode5548 Місяць тому

    खुप सुंदर दाजी

  • @balbhangle
    @balbhangle Місяць тому

    Nice ❤❤❤❤

  • @shantaramghode
    @shantaramghode Місяць тому +1

    खूप छान माहिती आहे ❤🚩🚩🚩

  • @SonuGode-e1u
    @SonuGode-e1u Місяць тому +1

    एकदम खतरनाक मस्त सर 🎉🎉

  • @ManojBhangale-xx9te
    @ManojBhangale-xx9te Місяць тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ सर 💐👌👌👍

  • @dattanavle9696
    @dattanavle9696 Місяць тому +1

    🙏जय आदिवासी 🙏

  • @VishwasRawate
    @VishwasRawate Місяць тому

    खुप छान सर

  • @prasadsabale3874
    @prasadsabale3874 Місяць тому +1

    खूप छान माहिती गुरुजी 👌🏻

  • @nageshsable1546
    @nageshsable1546 Місяць тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i Місяць тому +3

    युटुब चायनेल वाले भाऊ मुक्काम डोण पोस्ट त्रिपाड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.या गावात जाऊन कापरवाडी तेथे जुन्या काळातील दोन समाधि आहे. त्यावर विडीवो बनवायला पाहिजे

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      नक्कीच बनवलं
      तुमचा contact पाठवा

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      तुमचा मोबाईल टाका
      9890163527

  • @RakshitShah-g9t
    @RakshitShah-g9t Місяць тому

    खूप छान माहिती सर अजून काही माहिती असेल तर शेर करा

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      mala call kara sar 9890163527 kinva tumacha number dya

  • @yashwantgawari6236
    @yashwantgawari6236 Місяць тому +1

    जय आदिवासी 🚩🚩🚩🚩

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar Місяць тому

    खुप सुंदर ऐतिहासिक माहिती

  • @PunajiBhawari-ni9wc
    @PunajiBhawari-ni9wc Місяць тому

    माझे आजोबा पण होते या बंडात अंबु भवारी खटकले गावचे

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      ho ahe tyancha pan ullekh pustkat

  • @rameshdabhade1235
    @rameshdabhade1235 Місяць тому

    ग्रेट माहीती सर

  • @yuvrajmohare2864
    @yuvrajmohare2864 Місяць тому

    Khup chan sir

  • @Junnnar
    @Junnnar Місяць тому

    Great

  • @akshghode4701
    @akshghode4701 Місяць тому +1

    अतिशन उपयुक्त माहिती 💯 उत्तम सादरीकरण 🎉 एकदम भारी झालाय विडिओ 🎉🎉🎉

  • @यंगब्रिगेड
    @यंगब्रिगेड Місяць тому

    मस्त

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 Місяць тому

    Jay Aadivasi ❤

  • @vskeduvid6085
    @vskeduvid6085 Місяць тому

    जय आदिवासी!!!!

  • @atulshete1323
    @atulshete1323 Місяць тому

    Salam नवले साहेब

  • @sanjaykalekar8918
    @sanjaykalekar8918 Місяць тому

    पुस्तक वाचन केले तर खुप माहिती समोर येईल सर

    • @ranveda6116
      @ranveda6116  Місяць тому

      सर दोनतीन पुस्तकं रेफर केली. लोकांच्या मुलाखतीही घेतली.

  • @Rudracollection7788
    @Rudracollection7788 Місяць тому

    ❤❤

  • @SandipKathe-td4qy
    @SandipKathe-td4qy Місяць тому

    jay adhiwashi jay johar

  • @ramdasgawari120
    @ramdasgawari120 Місяць тому

    👍👌

  • @SumitLadke
    @SumitLadke Місяць тому

    ❤❤

  • @cool-pm9hn
    @cool-pm9hn Місяць тому

    फोटो खाजा नाईक यांचा आहे

  • @MDAdivasi
    @MDAdivasi Місяць тому

    👍

  • @sanjaykalekar8918
    @sanjaykalekar8918 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @sanjyot21
    @sanjyot21 Місяць тому

    Great