ranveda
ranveda
  • 130
  • 2 132 997
रानफूले | ranfule, आदिवासी भागातील अपरिचित रानफुले.
भाद्रपद महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानावनात आपल्याला रानफुल पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे अगदी लहानात लहान पासून मोठ्यात मोठ्या पर्यंत रानफुल ही रानामध्ये पाहायला मिळतात.
ग्रामीण आदिवासी भागामध्ये जर आपण गेलो होतो तिथे वेगवेगळ्या प्रकारची अपरिचित फुल आपल्याला दिसून येतात
रानात फिरत असतानाही अपरिचित फुल पाहायला मिळाली. त्यांची काही क्षणचित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
#रानफूल
#फूल
#जंगलातील फुले
# आदिवासी भागातील फुले
#flowers
#smallflowers
Переглядів: 252

Відео

शेकडो गुहा असलेले गाव | A village with hundreds of caves.शेकडो गडदिंचे गाव | गडदीत राहणारे आदिवासी
Переглядів 20 тис.14 днів тому
जुन्नर तालुक्याच्या एका कोपऱ्याला असलेले कोपरे मांडवे गाव. दाट झाडाझुडपांनी व्यापलेला हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला दिसतो. मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या अनेक लहान मोठ्या वाड्यांपासून मांडवी नदी वाहत जाते. समोर असणारा रांजणा डोंगर आणि त्या डोंगरावर असणाऱ्या शेकडो प्रकारच्या गडदी, नैसर्गिकपणे तयार झालेल्या गुहा या गुहांमध्ये पूर्वी या परिसरातील अनेक आदिवासी बांधव आपल्या जनावरांसोबत राहत ...
fish | murhe fish | भोताड | fish catching trap | भोताड, मुऱ्हे मासे पकडण्याचं पारंपारिक साधन
Переглядів 785Місяць тому
आदिवासी भागामध्ये पाऊस संपत आला की पावसाळ्यामध्ये, भात खासरांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले. लहान चवदार मासे पकडले जातात. हे मासे पकडण्यासाठी आदिवासी बांधव बापाच्या पातींपासून एक तंत्र बनवतो साधन बनवतो त्या साधना भोताड म्हटलं जातं. भोताड तंत्राचा, साधनाचा वापर करून मुऱ्हे मासे कसे पकडायचे. हे प्रत्यक्षपणे या त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.. Nandkumar sabale sr 9890153527 #मासेमारी #आदिवासीकल...
Dhol | ढोल | tribal dhol | भलरी गीतांचा ढोलकरी. | Tribal instrument | tribal dhol instrument.|
Переглядів 2,2 тис.Місяць тому
आदिवासी पारंपारिक ढोल. आदिवासी त्याच्या सांस्कृतिक उत्सवामध्ये, सन सनावळी, लग्न उत्सवामध्ये शेतीची महत्त्वाची काम करत असताना महत्त्वाचं वाद्य वाजवतो. ते म्हणजे ढोल होय आमच्या आदिवासी भागांमध्ये शेतीची काम एकत्रितपणे करत असताना एक विरंगुळा म्हणून, कठीण काम अगदी सहज वाटावं म्हणून भलरी ही पारंपारिक गीत म्हटले जातात. या गीतांच्या नादान आदिवासी बांधव घाईघाईने काम करतात. ढोल वाजवणारा ढोल करी मोठ्या म...
भलरं | भलरी गीत | bhalari git | tribal people bhalari Songs. कधी न ऐकलेली भलरी गीते.
Переглядів 3,4 тис.Місяць тому
आदिवासी भागात भाताची आवणी नाचनी, वरई,सावा याची लागवड करताना, निदनी करताना विरंगुळा म्हणून पारंपारिक गाणी म्हटली जायची त्या गाण्यांना भलर, भलरी गीत म्हटले जायचे. आजही पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात भात लावणी करताना भाताची वरईची नाचणीची निदणी करताना देखील समूहांने एकत्रितपणे आपल्या बोलीभाषेतून आपल्याच परिसरातील देवदेवतांची, प्राणी पक्ष्यांचे निसर्गातील विविध गोष्टीं...
kanchan waterfall | कांचन धबधबा | hatvij pathar | हातवीज पठार | waterfall.
Переглядів 657Місяць тому
आंबे हातवीजच पठार म्हणजे पर्यटकांची मांदियाळी होय. या पठारावर मनसोक्त, मनमुराद निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळतो. चहूबाजूने दाट झाडांनी वेढलेलं दुर्गा आईचे मंदिर त्याच्या आजूबाजूला असलेला कोकणकड्याचा परिसर सर्वांचे मन आकर्षित करतो. पावसाळ्यात दाट झाडांमध्ये लपलेलं छोटसं हात वीज गाव. आणि या गावाच्या शेजारीच अगदी सहज सोप्या पद्धतीने जाता येईल असा कड्यावरून कोसळणारा कांचन धबधबा. आज या व्हिडिओच्या म...
घंटा नाद दगड | वाजणारे दगड | ringing stone.
Переглядів 310Місяць тому
दगडाच्या विशिष्ट्य अश्या गुणधर्मांमुळे त्यांच्यामध्ये घंटानादासारखा खणखणीत आवाज येतो. त्याची शास्त्रीय करणे आपणास या विडिओ मध्ये पाहणार आहोत..
कौदरीचा काला | सोंडग्याची भाजी | Tribal People's Struggle for Survival | katakari tribal.
Переглядів 1,9 тис.Місяць тому
झाडाझुडपात जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांमध्ये, सर्वात गरीब व मागास जमात म्हणजे कातकरी जमात होय. मासेमारी हा प्रमु व्यवसाय असल्याने धरणाच्या नदीच्या कडेला यांचे वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. निरक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या जमातीचा विकास खुंटलेला दिसून येतो. मासेमारीतून येणारे रोजगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे लोक करत असतात. रानातल्या रानभाज्या रानमेवा, फळभाज्या कंदमुळ...
आडोशी, डोंगराच्या आडोशाला लपलेली दुर्लक्षित वाडी. Adoshi the Tribal village.
Переглядів 26 тис.2 місяці тому
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये नाणेघाटाच्या जवळ अंजनावळे गावाची एक छोटीशी वाडी, जी वऱ्हाड्या डोंगराच्या कुशीत वसली असून मुख्य गावापासून सहा सात किलोमीटर अंतर पार करून तिथे जावं लागतं. खडकाळ माळरान जमीन, पावसाळ्यात प्रचंड पाऊस, दिवाळीनंतर प्यायला पाणी नसणं ही इथली फार मोठी शोकांतिका जनावरांना करण्यासाठी मुबलक जागा असल्यामुळे या ठिकाणी तळ्याच्या वाडीचे काही ग्रामस्थ कित्येक पिढ्यांपासून तिथ...
waterfall | takori waterfall | टकोरी धबधबा.| takori dhabdhaba
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला असलेल्या टकोरी डोंगराच्या डोंगर रांगेतून असंख्य असे पावसाळ्यात डोंगरावरून खाली येणारे धबधबे आपल्याला दिसतात. त्या धबधब्यांपैकी वाघेची वाडी,साबळेवाडी च्या पाठीमागे एका उंच कड्यावरून खाली कोसळणारा अप्रतिम असा धबधबा म्हणजे टकोरीचा धबधबा होय .. या धबधब्याकडे जाण्यासाठी साबळेवाडी कडून अगदी सहज सोपी वाट आहे. पावसाळ्यात धुकं जास्त असल्याने या ठिकाणी जाताना...
जुन्नरचे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो | flemingo | flemingo birds.
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
जुन्नर तालुक्यात स्थलांतरित होऊन येणारे फ्लेमिंगो पक्षी. साधारणतः जुलै च्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये हे पक्षी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये स्थलांतरित होऊन अन्नाच्या शोधात येत असतात.. सहा ते सात थव्याचा समूह हा आपल्या परिसरात येत असतो.. आपली लांब पाय बाकदार चोच. तीन रंगांच्या छटा. लांब गुलाबी रंगाचे पाय असा विविध गुणसंपन्न पाहुणा पक्षी आपल्या परिसरात आल्यावर आपल्या परिसराची शोभा वाढवतो. गेली स...
वाघाच्या/बिबटयाच्या तावडीतून मायलेकीचा जीव वाचवणारा आजोबा.| A grandfather fighting a tiger.
Переглядів 957 тис.2 місяці тому
ही घटना केवळ रामा बाबा यांच्या स्वतःच्या सांगण्यावरून आपणा समोर घेऊन येत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून केवळ त्यांचे प्रसंगावधान, समयसूचकता आणि त्यांचं धाडस हे आपल्यासमोर आण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. जुन्नर तालुक्यातील तळेरान मधील वसईवाडीतील रामा देऊ निसरड. या आजोबांच्या वाघाशी/बिबट्याशी झालेल्या संघर्षमय प्रसंगाचे वर्णन या व्हिडिओमध्ये केलेले आहे....
khekada | crab | खेकडा पकडण्याची अनोखी पद्धत.
Переглядів 26 тис.2 місяці тому
khekada | crab | खेकडा पकडण्याची अनोखी पद्धत.
Water fall | 5paus | पावसाची अप्रतिम रूपं .| पाऊस | The beauty of nature...
Переглядів 7932 місяці тому
Water fall | 5paus | पावसाची अप्रतिम रूपं .| पाऊस | The beauty of nature...
सह्याद्रीतील आदिवासीचे गुहेतील जीवन | Cave life of tribals in Sahyadri | गडदी तील आदिवासीचे जीवन.
Переглядів 334 тис.2 місяці тому
सह्याद्रीतील आदिवासीचे गुहेतील जीवन | Cave life of tribals in Sahyadri | गडदी तील आदिवासीचे जीवन.
गणेश खिंड मोठा दगड कोसळला.
Переглядів 7662 місяці тому
गणेश खिंड मोठा दगड कोसळला.
घरटे बनवणारे शेकरू | राज्य प्राणी शेकरू | Indian giant squirrel.
Переглядів 8304 місяці тому
घरटे बनवणारे शेकरू | राज्य प्राणी शेकरू | Indian giant squirrel.
आदिवासी बोहडा नृत्य | bohada nrutya | tribal bohada nrutya.
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
आदिवासी बोहडा नृत्य | bohada nrutya | tribal bohada nrutya.
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
Переглядів 170 тис.5 місяців тому
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
वारूळातील मोहोळ, मोहर | honeybees | madhmashi mohar
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
वारूळातील मोहोळ, मोहर | honeybees | madhmashi mohar
adivasi nrutya | आदिवासी नृत्य | छत्तीसगड भुरा नृत्य
Переглядів 3756 місяців тому
adivasi nrutya | आदिवासी नृत्य | छत्तीसगड भुरा नृत्य
रानमेवा, तोरणं | toran fruits | तोरण फळ
Переглядів 7956 місяців тому
रानमेवा, तोरणं | toran fruits | तोरण फळ
harihar fort | चित्त थरारक हरिहर किल्ला | harihar killa.
Переглядів 5737 місяців тому
harihar fort | चित्त थरारक हरिहर किल्ला | harihar killa.
रांजणा किल्ला, जुन्नर | ranjana killa junnar |Ranjana fort junnar
Переглядів 4667 місяців тому
रांजणा किल्ला, जुन्नर | ranjana killa junnar |Ranjana fort junnar
Ratangad | रतनगड
Переглядів 2948 місяців тому
Ratangad | रतनगड
आदिवासी नाच | adivasi nrutya |आदिवासी सांस्कृतिक संमेलन सिल्वासा जानेवारी 2023
Переглядів 2369 місяців тому
आदिवासी नाच | adivasi nrutya |आदिवासी सांस्कृतिक संमेलन सिल्वासा जानेवारी 2023
खेकडा | तारेचा पिंजरा वापरून खेकडा पकडणे | crab catch | khekda pakdane.
Переглядів 4889 місяців тому
खेकडा | तारेचा पिंजरा वापरून खेकडा पकडणे | crab catch | khekda pakdane.
gogalgay | गोगलगाय
Переглядів 1709 місяців тому
gogalgay | गोगलगाय
कोरोना थीम | corona thim songs
Переглядів 1669 місяців тому
कोरोना थीम | corona thim songs
चांद्रयान तीन थीम
Переглядів 4139 місяців тому
चांद्रयान तीन थीम

КОМЕНТАРІ

  • @MilindDabhade-i7o
    @MilindDabhade-i7o 15 годин тому

    हया मंडळी कडे शासन केव्हा लक्ष देणार, गोदिया मीडिया रात्रं दिवस हिन्दू मुस्लीम करतात, पण अशा आमच्या बांधवांचे प्रश्न सरकार च्या लक्षात आणून देणे आपली जबाबदारी समजत नाहीत, व्हिडीओ बनवणाऱ्यांचे आभार.

  • @vasantmali935
    @vasantmali935 День тому

    येथील लोकांचे स्थलांतर करुन पुनर्वसन करण्याची गरज आहे...

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 2 дні тому

    ❤❤

  • @pandadhengale
    @pandadhengale 3 дні тому

    dhokadayak ahe ethe rahe plz ethun rahu naka pahile lok raychi pn tevha सतयुग hot parantu ata कलयुग ahe kahi pn hou skt

  • @ArunBarhe
    @ArunBarhe 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @SakharamDabhade-g1c
    @SakharamDabhade-g1c 3 дні тому

    My village

  • @GaneshSukale-vp7yy
    @GaneshSukale-vp7yy 6 днів тому

    खुप सुंदर आहे

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 6 днів тому

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान माहिती दिली...सर..... असा जुना परीसर गुहा बद्दल माहिती हवी आहे......लोप पावत चालले हे.. भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MahdevKedre
    @MahdevKedre 7 днів тому

    खुप छान 👌👌

  • @rahulkhamakar957
    @rahulkhamakar957 8 днів тому

    जय आदिवासी

  • @shambaviskar3839
    @shambaviskar3839 8 днів тому

    खुप छान .

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 9 днів тому

    जय आदिवासी mh o8🙏

  • @SonuGode-e1u
    @SonuGode-e1u 10 днів тому

    Mast 🎉

  • @balbhangle
    @balbhangle 10 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @balbhangle
    @balbhangle 10 днів тому

    Nice

  • @RohanKarbhal
    @RohanKarbhal 11 днів тому

    ❤❤❤ जय आदिवासी ❤❤❤

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 12 днів тому

    Om shanti Lagnasathi mulgi milel ka please help me

  • @yogitasabale9744
    @yogitasabale9744 12 днів тому

    Nice

  • @ramadityablog
    @ramadityablog 13 днів тому

    खरंच मन प्रसन्न झाले धन्यवाद सर

  • @balbhangle
    @balbhangle 13 днів тому

    खूपच सुंदर ❤

  • @balbhangle
    @balbhangle 13 днів тому

    Nice ❤

  • @rameshdabhade1235
    @rameshdabhade1235 14 днів тому

    खूपच छान सरजी !

  • @sunildolas13
    @sunildolas13 14 днів тому

    खूप छान माहिती सर

  • @laxmanmemane2544
    @laxmanmemane2544 14 днів тому

    सुंदर विडीओ सर आवडला🎉❤

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 15 днів тому

    सुंदर रेखाटन चित्रीकरण वास्तव वादी आदिवासी लोकजीवन निसर्ग पूजक संस्कृती पिढ्यानपिढ्याचे संघर्ष, आदिवासी क्रांतिकारकांचे लढे माहिती जगासमोर मांडत आहेत.सुंदर

  • @SangitaTalpe-bl9jo
    @SangitaTalpe-bl9jo 15 днів тому

    सर तुम्ही फारच छान माहिती दिली मी स्वाता प्रत्यक्ष जाऊन आले तीथे सुंदर निसर्ग आहे

  • @sunilwayeda900
    @sunilwayeda900 16 днів тому

    Chan baba

  • @sunilwayeda900
    @sunilwayeda900 16 днів тому

    Great baba

  • @manishamahadevbhosale2215
    @manishamahadevbhosale2215 17 днів тому

    Nice

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 17 днів тому

    पोपसंडी असे पण एक गाव आहे.... अकोले. ता.

    • @ranveda6116
      @ranveda6116 17 днів тому

      हो ,फोपसंडी पेक्षा हि जास्त गडदि आहेत प त्या सध्या दुर्लक्षित आहेत .

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 17 днів тому

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर..

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 17 днів тому

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर.. आदिवासी गुहेत. गडद कपारी मध्ये राहतात.. जीवन तुम्ही व्हिडिओद्वारे आम्हाला बगया मिळालं. धन्यवाद सर.

  • @diliplande5605
    @diliplande5605 17 днів тому

    Nice background music

  • @ramadityablog
    @ramadityablog 17 днів тому

    शुभ सकाळ सर एकदम छान व्हिडिओ निसर्गरम्य वातावरण

  • @kishoreughade5315
    @kishoreughade5315 18 днів тому

    कुटला नाच आहे, गाव

  • @SonuGode-e1u
    @SonuGode-e1u 19 днів тому

    खूपच छान सर 🎉🎉

  • @VinaValvi-h7c
    @VinaValvi-h7c 21 день тому

    जंगलात राहणारी लोकं, हिम्मतवान असतात. आमचे वडीलही बकऱ्याच्या शिकार साठी कुड फाडणाऱ्या वाघाच्या मागे बांबूची काठी घेऊन वाघाला पळवतात.

  • @avatarmhatre719
    @avatarmhatre719 23 дні тому

    मछी पकड़न्याचा अड्रेस मिलेल का ? किवा त्यांच फ़ोननंबर

  • @sandiplohakare-up8qw
    @sandiplohakare-up8qw 25 днів тому

    Nice

  • @karanghankute3490
    @karanghankute3490 26 днів тому

    Jay adivasi

  • @avinashzanjare3792
    @avinashzanjare3792 26 днів тому

    वाघ आला तर बाहेरून जाईल आत कशाला .. मरायला येईल .. 😊 ही ताकद आहे आदिवासी समाज्याची जय आदिवासी

  • @dineshsupekar9565
    @dineshsupekar9565 26 днів тому

    Shasnani ashya lokansati shahsrparvana dil pahije martamarta vachl akkha kutumb pn kon vichar karnar garibancha

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 27 днів тому

    अत्यंत साहसी. आणि संघर्ष मय जीवन... छान व्हिडिओ.

  • @govardhanbhosale6340
    @govardhanbhosale6340 27 днів тому

    मित्रा खूप मेहनत घेऊन येकटाच विडिओ बनवतोस खूप सुंदर आहे हा विडिओ

    • @ranveda6116
      @ranveda6116 27 днів тому

      dada, swatala nisargat phirnyachi avad ahe tyatun ashi kahi mans bhettat tyanch dukh anand yat shabhagi hota yet.bakichya mitrana vel ani intrest nasto .. tumch prem asch rahu dya

  • @sheelalahange.5922
    @sheelalahange.5922 28 днів тому

    👌👌

  • @digvijaypatil5351
    @digvijaypatil5351 29 днів тому

    एकतर तो वाघ नसावा बिबट्या असावा आणि बाबा जरा जास्त रंगवून सांगलेत

    • @ranveda6116
      @ranveda6116 28 днів тому

      sr baba did mahene admit hote ..tyanche jakhami photo ani video mi takale nahit dokyala 14,15 take hote

  • @ushakhot3611
    @ushakhot3611 Місяць тому

    बाबा खुप धाडशी

  • @tanajitalpe5057
    @tanajitalpe5057 Місяць тому

    एकच नंबर व्हिडिओ सर.

  • @Rohidas883
    @Rohidas883 Місяць тому

    सर मस्त व्हिडीओ

  • @laxmanmarade1554
    @laxmanmarade1554 Місяць тому

    आमची संस्कृती आमचा अभिमान