माझं काय चुकलं,मंगेश साबळेंचा मनोज जरांगे पाटलांना सवाल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 382

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 3 години тому +203

    इथं दादांचे चुकतंय
    मंगेश दादाला सपोर्ट करायला हवा पाटलांनी

    • @ganeshjagtap8376
      @ganeshjagtap8376 2 години тому +6

      समाजाचा निर्णय आहे लडवायचं नाही तर नाही

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 години тому

      ​@@ganeshjagtap8376पाटलासोबत कायम पण साबळे पण मराठा व राजकारणात व आंदोलनात कायम एक वेळ सामान्य मराठ्यांचा विचार करयाला पाहिजे

    • @satishthorat7866
      @satishthorat7866 2 години тому +12

      ​@@ganeshjagtap8376 तुला नाही मग जळता का गरिबांवार... मंगेश दादा 100 टक्के निवडून येणार जारणगेनी विरोध केला तरी मी पण एक मराठा आहे

    • @surekhabadak6346
      @surekhabadak6346 2 години тому

      मंगेश दादा पण समाजातीलच आहे ते पण कट्टर मराठा आहे आणि गोरगरीब जनतेचा विचार करणारे आहे​@@ganeshjagtap8376

    • @RajeshPatil-r4k
      @RajeshPatil-r4k 2 години тому

      पड़पड़ी करणार कुणाला पडणार न कुणाला मत देणार हे जनाब मनोज भाई ने स्पष्ट करावे समाजाची दिशा भूल करू नए तुम्ही चोर आहत का जारंगे ओपन व्हा👢

  • @vilasyadav3216
    @vilasyadav3216 3 години тому +92

    मंगेश भाऊ 100%विजयी honar🚩🚩🚩

  • @krushnajadhav9454
    @krushnajadhav9454 3 години тому +107

    मंगेश दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 Годину тому +1

      आरे तो जरांगे पहिल्यापासुनच मुर्ख होता..तुम्हा प्रामाणिक पौरांना लेट समजले

  • @SachinMore89999
    @SachinMore89999 Годину тому +15

    पाटील यांची वेळोवेळी बदलणारी भूमिका सर्वंना गोंधळात टाकणारी आहे ,
    इतिहास साक्षी आहे , ज्यांची भूमिका ठाम नसते ते काहीच करू शकत नाहीत..
    साबळे दादा तुम्ही बिनदास्त लढा समाज तुम्हाला नकी साथ देणार.....

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 години тому +43

    जरांगे फितूर झालाय. तुम्ही लढा दादा 👍

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 3 години тому +50

    मंगेश साबळे उभे राहा समाज निवडून देईल

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 2 години тому +31

    मंगेश दादा तुम्ही लढा...🙏🏻🚩

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 години тому +40

    दादा ला बंद दाराआड खोके भेटले 😂😂

  • @sachinkakade9483
    @sachinkakade9483 2 години тому +16

    फुलंब्री तालुक्याने असा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व गमवायला नाही पाहिजे.. माघार नको सरपंच समाज नक्की निवडून देईल

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 3 години тому +53

    पाटलांना भाजप ला अद्दल घडवायची हे ठीक आहे परंतु एका तालुक्याने काय होणार आहे, आपल्या माणसाला सपोर्ट करायला हवा होता,फार वाईट वाटत आहे

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 2 години тому +21

    मंगेश भाऊ तुमचं काय चुकत नाही. सेटलमेंट झाली 😮😮

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 години тому +18

    जरांगे ला माहित आहे मंगेश पाटील पुढे जातील 😂😂😂

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 3 години тому +30

    जरांगे पाटलांची बदलती भुमीका समाजाला घातक होत चालली आहे

  • @Kingmake474
    @Kingmake474 3 години тому +30

    जरांगे यांना मराठा समाजातील तरुणांना आमदार करायचे नाही त्यांना आपल्या पेक्षा समाजात कोणी मोठा होता कामा नाही.

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 2 години тому +20

    जरांगे पाटील साहेब मराठ्यांच्या मागं नाहीत हे आता कळून चुकले आहे

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 3 години тому +34

    100% येथे दादा चे चुकते आहे.

  • @ganeshwadhekar8471
    @ganeshwadhekar8471 2 години тому +15

    मंगेश भाऊ तुम्ही लढा समाजाला तुमची गरज आहे

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 3 години тому +23

    पाटील वारंवार भूमिका बदलतात मंगेश साबळे सारख्या माणसाला पाडा म्हणून सांगतात हे खूप चुकीच आहे याच मुळे सर्वसामान्य आपला समाज पाठीमागे राहतो . मंगेश दादा तुम्ही लढा समाज नक्की तुम्हाला निवडून देतील हे नक्की 🚩🚩🚩🚩

  • @kumarshirke1641
    @kumarshirke1641 2 години тому +20

    साबळे साहेब दादा तुमचा पाटीशी आहेत तुम्ही बिनधास्त लडा 💪🏻

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 3 години тому +25

    काय हे पाटील . असे नाही पाहिज . ठोस निर्णय घेतले पाहिजे . विधानसभेत नाही गेले तर आरक्षण कोणाकडून मिळविणार.आपल्या समाजाची गरीब मुले पुढं गेली पाहिजेत .

  • @RamaLate-g6k
    @RamaLate-g6k 2 години тому +23

    मंगेश दादा तुम्ही उभा रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 Годину тому +10

    मंगेश राव,तुमच्या सारख्या उमध्या,शिक्षित व्यक्तीने जरांगी सारख्या हेकेखोर,मुजोर,नेहमी भूमिका बदलवणाऱ्या व्यक्तीच्या मागे न लागता स्वतःचा निर्णय घ्या,आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 2 години тому +17

    मंगेश भाऊ गाडी गेली फुकट लवकर हुशार झाला आहे मंगेश भाऊ स्वतः निर्णय घेण्यात यावा

  • @shekhardhamal4964
    @shekhardhamal4964 3 години тому +52

    😢 मंगेश भाऊ माघार घेऊ नका 😢😢

  • @techindia2902
    @techindia2902 Годину тому +8

    चुकी नाही भाऊ...त्यांना वाटत तुम्ही निवडून आले तर जरांगे ची ताकद कमी त्यांचं महत्व कमी होईल म्हणून तुम्हाला पडायला सांगितलं.... हे एवढं साधं गणित भाऊ तुम्हाला कळलं नाही....😔😔

  • @Ganesh_Patil99
    @Ganesh_Patil99 38 хвилин тому +3

    मंगेश भाऊ लोकसभेला जसे तुम्ही तुमच्या हिमतीवर लढले तसे विधानसभेला लढा....

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 2 години тому +11

    मंगेश साबले खरच चांगला युवक आहे... जारंगे पेक्षा मंगेश दादा ला मराठा आंदोलनचे नेते बनवा.. जारंगे मराठीयांचा नाही तर शरद पवार चा चेला आहे... मराठीयानों जागे व्हा

  • @shivajibabar7499
    @shivajibabar7499 3 години тому +16

    सत्य आहे भाऊ तुमि❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 години тому +25

    मंगेश दादा आपण दादांची भेट घेऊन दादांशी चर्चा करावी.... नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आमचं पण प्रामाणिक मत आहे दादांनी तुम्हाला पाठिंबा दिला पाहिजे..........

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 години тому

      दादा ला तुतारी वाजवायची आहे

    • @sainathpatilpuyed9182
      @sainathpatilpuyed9182 Годину тому +1

      @Kingcircle11 जर तुला सांगायचे झाले तर ज्यांनी वाशी येथे सगेसोयरे अध्यादेश काढून त्यांची अंमलबजावणी न करता केलेली फसवणूक आणि मराठा समाज 14 महिने झाले ओबीसी आरक्षण मागणी करत आहे, मराठा समाजाला आरक्षण न देता कधीही न जाणाऱ्या 16 जाती आरक्षणात घातल्या हे असे करून मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवणार्यांचा सुपडा साफ करायचं आहे.....

  • @sachinlandge-cz6mz
    @sachinlandge-cz6mz Годину тому +5

    मंगेश दादा जिंकणार 👍

  • @jaybhosale1784
    @jaybhosale1784 Годину тому +6

    मंगेश दादा तुम्ही लढा तुम्ही नक्की जिंकणार

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 3 години тому +15

    तुम्ही लढा.... दादा ला पैसा आलाय 😢 तुम्ही राजकारणी आहात राजकारण करा, तुम्ही खरे मराठा मावळे आहात

  • @ashishpawar4860
    @ashishpawar4860 2 години тому +9

    मंगेश भाऊ तुम्ही आमचा आदर्श आहात तुम्ही दादाचा भरोषावर नाही तर तुमचा भ्रोषावर निवडून येतील ही अपेक्षा आहे

  • @jamilshah6305
    @jamilshah6305 3 години тому +13

    कदाचीत भीती आहे नाव झाकोळले जाईल म्हणुन,आमच्या गावातही अशीच स्थिती आहे नविन दमाचे प्रतिनिधि तयारच होऊ दिले गेले नाही सगळे चटाया उचलनारेच निर्माण केले गेले सर्व कानाखालचे वर उचलले परिस्थिति गंभीर आहे

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 години тому +17

    कशाला 90 वाल्याच्या नादी लागलात

  • @vilasyadav3216
    @vilasyadav3216 2 години тому +12

    मि लोकसभेला मंगेश दादासाठी स्वतः काम केलं आणि माझ्या गावातून 483मतदान झालं

  • @sandiptodmal770
    @sandiptodmal770 2 години тому +10

    असे वाट तय जरांगे पाटील मॅनेज झ्हालेत आपल्या माणसाला ओळखत नाही तो आपला कसला नेता.हा वाघ निवडून आला पाहिजे.

  • @marutigaikwad2355
    @marutigaikwad2355 3 години тому +8

    मंगेश दादा यांचे त्यागे आयुनका तुम्हेंचे काम चांगले आहे आपण लड़ा विजय होईल

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 3 години тому +11

    मंगेश दादा खूप वाईट वाटत आहे❤

  • @bestthings9318
    @bestthings9318 3 години тому +13

    तुम्ही उभे रहा

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 години тому +8

    हेच होणार होते
    कुणाच्या नादी लागावं हे कळायला पाहिजे न!

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Годину тому +4

    तुम्ही लढा जारंगे पाटील ची भूमिका योग्य नाही, आम्ही आपल्या सोबत

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 2 години тому +6

    दादा तुम्हाला किंमत देत नाही 😂😂😂असच कुजवणार तुम्हाला

  • @akshaynagve802
    @akshaynagve802 Годину тому +6

    आपलेच मानस आपल्या मागे वडतात 🎉

  • @SainathJagtap-r7g
    @SainathJagtap-r7g 2 години тому +9

    मंगेश सर,तूमी।लड़ा।
    आमी।तूमचा,सोबत आऐ

  • @NileshKatale-vg8yl
    @NileshKatale-vg8yl 3 години тому +12

    Only mangesh dada❤

  • @Memaratha
    @Memaratha 3 години тому +8

    मंगेश साहेब, दादा तुम्हाला निवडून आणतील, गनिमी कावा असू शकतो

  • @saibhawar
    @saibhawar Годину тому +3

    जरांगे पाटलांनी मंगेश भाऊ ला मदत करायला पाहिजे जरांगे पाटील काही गोष्टी चुकू देऊ नका हा माणूस समाजासाठी लढणार आहेस मंगेश भाऊ सारखा माणूस म्हणजे पाटलाची शान आहे मराठ्यांची बाण आहे जरांगे पाटील अशा काही गोष्टी चुकू देऊ नका मंगेश भाऊ चा प्रचार तिथे जाऊन करा🎉🎉🎉🎉

  • @bhaskarbhise2223
    @bhaskarbhise2223 2 години тому +5

    मंगेश दादा तुम्हाला विनंती फॉर्म मागे घेऊ नका निवडणूक लढा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @udaysomde8067
    @udaysomde8067 2 години тому +10

    ❤❤ दादांचा नाद सोडा साहब❤❤🎉

  • @nivruttimoklepaintingvideo156
    @nivruttimoklepaintingvideo156 2 години тому +5

    एक इमानदार सच्चा शिवसैनिक मंगेश साबळे.....❤❤

  • @sandiptodmal770
    @sandiptodmal770 2 години тому +5

    मंगेश दादा आम्ही मराठे तुमच्या बरोबर.जरांगे पाटील इथे मंगेश दादा ला निवडून अना.नाहीतर आम्ही तुमच्याबरोबर नाही

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 години тому +17

    जरांगेची साथ सोडणार आता समाज. सारखी बदलती भूमिका.

  • @Urg955
    @Urg955 3 години тому +6

    खुप वाईट आहे

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 години тому +9

    दादा, समाज,काही, देने,घेन, नाही, दादा, खोके, दिल, आहे, आता, समाज, तोंड, बंद, केले, शांत,झोप, घरी

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 2 години тому +5

    चला मंगेश साबळे मराठा समाज हित जपा विषय सोडून द्यावे🎉🎉🎉🎉जय शिवराय💐💐💐💐💐

  • @shivpatil4029
    @shivpatil4029 2 години тому +2

    मंगेश साबळे तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही नेतृत्व करा जातीचं 😢😢😢😢😢😢

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 2 години тому +5

    प्लीज तुम्ही माघार घेऊ नका दादा विरोधात लढा तुम्ही 5000 मत मिळाले तरी चालेल पण आता माघार घेऊ नका

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 2 години тому +5

    जरांगे पाटील साहेबांनी गोरगरीब मराठा समाजाला राजकीय सत्तेत पाठवण्याचा गोल्डन चान्स घालवला .

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 2 години тому +6

    पाटील कुणा एका व्यक्तीला बोलले नाहीत आपण त्याकडे सकारात्मक पाहावे

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 Годину тому +4

    उभ राहील पाहिजे मंगेश भाऊ तुम्ही विजय भव

  • @Vedoban-1
    @Vedoban-1 2 години тому +4

    मंगेश दादा ला मदत करणं फार गरजेचं होतं
    जरांगे पाटलांनी आंदोलन सांभाळलं असतं
    मंगेश ने विधानसभा सांभाळली असती अजून सोपं झालं असतं

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 21 хвилина тому +3

    मंगेश दादा तुम्ही बिनधास्त लढा तुम्ही १००% निवडून यालं तुम्हाला सर्व समाजाचे लोक मानतात कच खाउ नका निकाल काहीही लागो उभे रहा

  • @shivajibabar7499
    @shivajibabar7499 3 години тому +7

    आमी तुमचा सोबत आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Patila-g3p
    @Patila-g3p 2 години тому +3

    जंरागे पाटिल सोबत आम्ही कायम व येथून पुढे पण राहणार तसेच मंगेश भाऊ आपण पण लढा फुलंब्री तालुक्यातील सामान्य माणूस आपल्याकडे एक नवी आशेनी बघत आहे... पाटलाचे काही चुकत असेल तर एक वेळ भेटा .. पण मागे हटु नका

  • @Chandrakiranbirhade25908
    @Chandrakiranbirhade25908 3 години тому +5

    भाऊ विजय होणार

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 години тому +6

    मंगेश सरपंच ना सपोर्ट करा. विधानसभेत पा ट वा

  • @ajit655l
    @ajit655l 3 години тому +9

    Mangesh dada

  • @prajwalsanjaypatil1082
    @prajwalsanjaypatil1082 2 години тому +4

    ,100% तुम्ही उभे राहा

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 57 хвилин тому +2

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं ❤😂

  • @MH-qb6le
    @MH-qb6le 12 хвилин тому +2

    मंगेश दादा तुम्ही उगाच जरांगे पाटलाला दोष देऊ नका यात जरांगे यांची काहीच चूक नाही जरांगे हे फक्त बारामतीचा आदेश मानतात 🙏🙏🙏🙏

  • @kalyanikadam1303
    @kalyanikadam1303 Годину тому +1

    मंगेश भाऊ हे एक लढवय्या व्यक्तीमहत्व आहे. मंगेश भाऊ मराठा समाज असो किंवा इतर गोरगरीब जनतेचा प्रश्ना साठी लढणारा माणूस आहे तुम्ही जे दुःख व्यक्त करता खरच साहजीक आहे तुम्ही उभे रहा मी माझ्या मित्रा सोबत काल चर्चा केली मी मंगेश भाऊ यांच्या प्रचारासाठी जातो तुम्ही उभे रहा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Годину тому +3

    महाराष्ट्रात साबळे साहेब सारखे खंदे समर्थक यांना जरांगे पाटील यांनी पाठींबा द्यायला पाहिजे.

  • @नितीनआजीनाथघाडगे

    मंगेश दादा तुम्ही लडा पाटील काय तुम्ही कुणाच्या नादी लागू नका काय हुवदे

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 2 години тому +2

    किती वेळा मनोज दादांनी सांगितले मुतारी ला मतदान करा म्हणून.
    कळत कसं नाही.

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 години тому +15

    जरांगे सर्व पैसे खाणारा माणूस आहे 😂😂😂

    • @laxmanphulwale7502
      @laxmanphulwale7502 Годину тому +1

      नीट बोल तो देव आहे आमचा

  • @SayyedmosinMosin
    @SayyedmosinMosin 2 години тому +4

    मंगेश भाऊ तुम्ही काहीच चुकले नाही

  • @swarajkulat2443
    @swarajkulat2443 3 години тому +5

    दादा माघार घेवू नका.

  • @Rajebhau-ot7fh
    @Rajebhau-ot7fh 2 години тому +4

    Sarpanch... Lada bindast

  • @pradipjogdande4560
    @pradipjogdande4560 Годину тому +2

    अशा लढाऊ कार्यकर्त्यांन अशा प्रकारे निवडणुकीतून माघार घेणं अत्यंत दुर्दैवी आहे
    मंगेश भाऊ आपण लढायला पाहिजे

  • @rajkumarkadam529
    @rajkumarkadam529 3 години тому +5

    मंगेश दादा ❤❤❤❤

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 години тому +2

    सर्व जाती धर्माने. मदत करा. एका लढाऊ. मंगेश भाऊ नां प्रचंड मताने विजयी करा. हि नम्र विनंती.

  • @pradip7632
    @pradip7632 Годину тому +2

    Jarange saheb तुमचां फक्त वापर करून घेत आहे

  • @sunilpawar5298
    @sunilpawar5298 Годину тому +2

    Mangesh saheb age badho.

  • @keshav513
    @keshav513 2 години тому +11

    चल आता four wheeler पेटवून de आणी गुपचूप dada म्हणतील तसें तुतारी ला मतदान कर... Tu स्वतःला पण मतदान करू नकोस कळले का

    • @rameshlangde7235
      @rameshlangde7235 29 хвилин тому

      गाडी पेटवली आता घर राहिले तेवढे. मूर्ख माणसा कशाला या 4 थी नापासच्या नादाला लागलास तु.

  • @GajananShinde-ds6mk
    @GajananShinde-ds6mk 2 години тому +5

    पैरामेडिकल समास तुमचा पार्टी मगही पूरा राय

  • @vilasyadav3216
    @vilasyadav3216 2 години тому +4

    दादांनी मंगेश दादांनी काय केलं 15महिने हा इतिहास पाहावा

  • @vijaynikam8636
    @vijaynikam8636 Годину тому +3

    दादा आता शांत बसा सगळीकडे स्टंटबाजी चालतं नाही

  • @Yuvipatil302
    @Yuvipatil302 3 години тому +5

    Mangesh bhau vel kami ahe aapn chalat raha devala kalji ahe tumcha vijay naki honar ahe tumi naral foda ❤

  • @bhagvankolhe
    @bhagvankolhe 7 хвилин тому

    जरांगे पाटलांनी एवढ्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे कारण आंदोलनामध्ये भरपूर सहकारी केला आहे सहकारी केलेला आहे मनोज दादाने आवडा माणूस निवडून आणायलाच पाहिजे तो माणूस दादाला कस काय कळत नाही कमीत कमी दादा येवडा माणूस तरी निवडून आणा मी सुद्धा पाटीलच आहे मंगेश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तुम्ही फार मागे घेऊ नका तुम्ही 100% निवडून येणार जय शिवराय

  • @akshayrakh4733
    @akshayrakh4733 2 години тому +4

    Yacha peksha dusra koni motha nahi zala pahije yala😂😂

  • @yogeshsukase3041
    @yogeshsukase3041 2 години тому +2

    मंगेश साबळे तूम्ही उभा राहा फिक्स आमदार

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 Годину тому +1

    मंगेश दादा तू लढत तू नक्कीच आमदार होणार आहेस❤

  • @gangadharbansode2676
    @gangadharbansode2676 2 години тому +1

    मंगेश दादा लढले पाहिजे आणि ह्यावेळे स निवडून येणारच

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 2 години тому +3

    मनोज दादा च चुकत असेल नसेल माहीत नाही..पन sabale साहेब मनोज दादा चा सपोर्ट असेल तर 100 निवडून येणार aahe...एक वाघ 288 ला भारीच पडणार आहे.

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 2 години тому +1

    मंगेश साबळे भाऊ आगे बडो 🎉🎉

  • @rahuldarekar5283
    @rahuldarekar5283 Годину тому +1

    मंगेश भाऊ तुम्ही निवडून येणार

  • @vikasbhosle5325
    @vikasbhosle5325 3 години тому +11

    मंगेश दादा ल निवडून द्या ही हात जोडून विनंती

  • @marutithorve8219
    @marutithorve8219 2 години тому +1

    मंगेश दादा तुम्ही लढा..... समाज आपल्या पाठीशी आहे....

  • @PundlikAwargand
    @PundlikAwargand Годину тому +1

    मंगेश दादाला मदत केली पाहिजे मनोज दादा काय करतात महाविकास आघाडीला आणण्याची वेळ येवू नये मराठा समाजाचा पहिला विरोधक शरद पवार आहेत आणि दुसरा विरोधक फडणवीस आहे मग मंगेश साबळे यांना मदत केली तर कुठे बिघडणार मंगेश साबळे जर विधानसभेत गेले तर आरक्षणावर सरकारला धारेवर धरणार