Rajratna Ambedkar On Jarange Patil: राजरत्न आंबेडकर यांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 173

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 години тому +79

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब अगदी बरोबर बोललेत.आणि इथून पुढे जरांग्याला सपोर्ट करू नये.

  • @Horrorchitra
    @Horrorchitra 2 години тому +55

    महाराष्ट्रात दोन वेडी आहेत पहिला संजय राऊत आणि दुसरा जरांगे पाटील😂😂😂😂

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 години тому +35

    महाविकास आघाडी चे नेते शरद, ऊध्दव राहुल गाँधी यांनी वकील आसिम सरोदे कडुन निरोप पाठवला होता। आंबेडकरी मतदान पाहिजे त्यांचा नेता मोठा करायचं नाही, जंरागे नी माघार घेतली। बाबासाहेब आंबेडकर पासुन हेच करत आहेत।

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 2 години тому +53

    आंबेडकर साहेब यांच्या नादाला लागू नका

  • @vilashorshil4582
    @vilashorshil4582 2 години тому +25

    राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही विद्वान आहे कशाला कुणाच्य नादी लागत आहे .लोक खोके चा माग लगले आहे

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 2 години тому +33

    जरांगे तु का हुकुमशाही चालवतोय का ? हुकुम शहा आहेस का?
    आज पर्यंत मराठा समाजाला कायम झुलवल आणि तुतारी चार प्रचार केलास.

  • @pallavideshmukh5523
    @pallavideshmukh5523 2 години тому +24

    आम्ही मुर्खात निघालो ...बाकी सर्व लोक हसायला लागले आमच्यावर...
    😢😢😢

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 2 години тому +78

    मी मनोज जरांगे पाटलांचा कट्टर समर्थक होतो पण आता मन्या येडा झाला आहे

    • @sunilshinde5545
      @sunilshinde5545 Годину тому

      रात्री कॉल आला आणि पलटी मारली भाऊ मराठा समाजाला फसवल

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Годину тому +13

    मनोज जरांगे यांनी 100% मराठा समाजाला फसवल जय जिजाऊ

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 2 години тому +29

    दादा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 2 години тому +74

    पाटील आता मेळावा घेऊन दाखवा

    • @ANIL.11220
      @ANIL.11220 2 години тому +2

      😂

    • @AmolDeshmukh-b6k
      @AmolDeshmukh-b6k 2 години тому +2

      😂

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 2 години тому +4

      मी जाणार नाशिककर तू चोक एखाद्या नेत्याच ✌️

    • @तूतिथेमी
      @तूतिथेमी Годину тому

      दगडी मारूनका 😅

    • @rohidasjadhav2465
      @rohidasjadhav2465 34 хвилини тому

      तुझ्या बापाच्या मेळाव्यापेक्षा आमच्या जरांगे पाटलाच्या बैठकीला नक्कीच जास्त लोक असतील, लक्षात ठेव कुठल्यातरी नेत्याची पाय चाटणाऱ्या

  • @dadasobandagar-cz6tj
    @dadasobandagar-cz6tj Годину тому +10

    जरांगे खोटे बोलतो कारण माझ्या गावातून सावळी ता. मिरज मधून लक्ष्मण बापू मोरे यांनी देखील दलीत मधून अर्ज भरला होता..

  • @hanumantganage3760
    @hanumantganage3760 2 години тому +17

    यादी कसली काका चा रोजगार हमी

  • @akashkharat2083
    @akashkharat2083 Годину тому +10

    मनोज जरांगे पाटील काय करताहेत त्यांनाच कळणा नाही ...पाहिले बोलले महाविकास आघाडी व महायुती यांना कोणालाच मतदान करू नका यांनी दोघांनीही आपल्या साठी काहीच केलं नाही....मग समाजाला वाटलं पाटलांनी आता योग्य निर्णय घेतलाय आपलेच उमेदवार निवडून आणू आणि संसदेत आपले मुद्दे मांडू.कारण कोणतं सरकार आल तरी आपल्यासाठी काहीही करणार नाही ...मग समीकरण जुळवून आपले उमेदवार निवडून आणू समीकरण जुळल समाजात उस्तुकाता होती मग एका रात्रीत अस काय घडलं की जरांगे पाटलांनी आस निर्णय घेतला की लढायच नाही..म्हणजे कोणाचाच विचार केला नाही...

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 2 години тому +34

    कोनालाचं पाठिंबा नाही ,तर मग पडणारा उमेदवार आपला कशा.😮😮

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 2 години тому +16

    आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 2 години тому +11

    पवार साहेबांच आदेश आला आहे

  • @shaligramsable4515
    @shaligramsable4515 Годину тому +9

    जरांगे तुतारीचा माणूस

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 Годину тому +11

    मला आजुन सुद्धा कळत नाही की jrange सोबत फिरणारे लोकांना कस कळत नाही की हा समाजाला धोका दिला म्हणून

    • @NitinPatil-eo7bt
      @NitinPatil-eo7bt 36 хвилин тому

      ही लोकं जरांगे समर्थक नसून ही लोकं वाकडया ची लाल चाटे आहेत

  • @vishalkate239
    @vishalkate239 Годину тому +6

    हा भामटा पणा करेल हे आगोदर सर्वांना माहीत होते कारण शरद पवारचा माणूस आहे.बाळासाहेब आंबेडकर.आगोदर बोलले होते कि मराठा समाज हा आपणाला ओट देत नाही.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर. जय भीम.जय ओबीसी.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 години тому +10

    अरे दादा कोणाला तरी पाडायचे मग कोणीतरी निवडून येणार ..पण तुमचा त्यात कोण आहे पण तुमच्या बोलण्यातून दिसत आहे तुम्ही तुमच्या माणसाला पाठिंबा न देता फक्त म वी आ la madat करत आहात अशाने तुमची लोकांच्या मनातील स्थान तुम्ही गमावून बसला आहात

  • @yogeshrahate1872
    @yogeshrahate1872 2 години тому +31

    Mi marata aahe zarange Tumi manatun utarale aahe Tumi sharad pawar che aahe

  • @search7929
    @search7929 3 години тому +33

    288😂

    • @सदासुखी
      @सदासुखी 2 години тому +9

      एक मराठा=लाख मराठा ❌
      २८८ मराठा=शून्य मराठा ✔️

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 2 години тому +7

    हाच मन्या विकलेला आहे

  • @WamanraoSawatakar
    @WamanraoSawatakar 2 години тому +20

    राजरत्नची अवस्था उपाशी पोटी काय काय खाऊ अशी झाली आहे.

  • @DipakMangate-z3i
    @DipakMangate-z3i 2 години тому +15

    आपल्याला कोणताच पक्ष नाही पाहिजे होता जरागेन तर सगळं उलट केल

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 2 години тому +15

    डबल ढोलकी स्वतःच्या हाताने स्वतःच्या लोकांना बोलणारा नेता

  • @dattuauti1892
    @dattuauti1892 2 години тому +15

    Yadi दिली असेल पण यादी बरोबर अजून काही लागत ते दिले नसेल कदाचित.

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 Годину тому +7

    जरानगे हा असला लबाड कोल्हा 😂😂😂😂😂😂😂

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 45 хвилин тому +2

    मनोज दादाने मराठा बांधवांचे खूप मोठा अमूल्य वेळ वाया घातला आहे. यामुळे या समाजावार अजून गरिबी येणार.

  • @SharadBhalerao-fu8tn
    @SharadBhalerao-fu8tn 2 години тому +16

    शरद पवारांची बी टिम

  • @DipakMangate-z3i
    @DipakMangate-z3i 2 години тому +12

    अपक्षांच्या पाठीमागे तरी नको लागू

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 2 години тому +7

    मनोज जरांगे हा भामटा माणुस. फार च सत्यवादी आणि समाजा बद्दल चिंता करन्याचे ढोंग करत आहे.

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 2 години тому +9

    निवडून कोणाला आणायचे 😂

  • @babasahebmahajan6134
    @babasahebmahajan6134 Годину тому +4

    घ्या अजून यांना बोकांडी...

  • @SNBMRM
    @SNBMRM Годину тому +4

    आपण एवढे उच्च शिक्षित होऊन सुद्धा या येडपट च्या नादी लागलात.
    इथून पुढे तरी जरा सावध भूमिका घ्या आणि कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवा.

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 42 хвилини тому +1

    आरे हा शरद पवार चा कार्यकर्ते
    बाकी सर्व समजदार आहातच

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 2 години тому +15

    हो लाल आणि हिरव्या रंगाची झालर कॉंग्रस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे.हिंदुत्व भक्त भाजपा व आर एस एस चे आहे.

  • @rameshtatyakadam8369
    @rameshtatyakadam8369 3 години тому +9

    कोनाच्या दावनिला नको

  • @anilbade2469
    @anilbade2469 2 години тому +6

    ढुंगणाला पाय लाऊन पळाला हा संघर्ष योद्धा हा आता तुतारीचा माणूस आहे

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 2 години тому +3

    आता पाटील बकवास करू नका

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने Годину тому +3

    तूतारि वाजवाचि आहे

  • @vinodsonawane4427
    @vinodsonawane4427 51 хвилина тому

    Jay Bhim namo buddhay sir 🙏 congratulations sir 🙏

  • @gangadharadkinepatil8902
    @gangadharadkinepatil8902 2 години тому +2

    उमेदवारी दिली नाही म्हणून दुखत असेल दुसर काही नाही 😅😅

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 10 хвилин тому

    साहेब आपण...... ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.... साथ दिली पाहिजे होते तुम्ही दिले नाही आपला समाजाला तुम्ही दिशा देत नाही ...... आपण सगळे एक होऊन वंचित बहुजन आघाडी...... सरकार...... आणावं

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 2 години тому +4

    जाधव तु फक्त भुंकत राहा.

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 30 хвилин тому

    दादा मॅनेज झाले😢😢😢😢

  • @amolkulkarni8236
    @amolkulkarni8236 Годину тому +1

    याला उत्तर देणार नाही....पळून जाईल आणी म्हणेल गनिमी कावा😂😂😂

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 Годину тому

    राजरत्न यांचा कोटच गायब झाला राव.दलीत बांधवांनो लक्षात घ्या शत्रू कोण मित्र कोण

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 26 хвилин тому

    मी आताच जरांगे पाटलांचा समर्थक राहिलो नाही विश्वासघात झाल्यासारखं वाटत आहे

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 Годину тому +1

    गोरगरीब,वंचित,कष्टकरी , बहुजन जनता यांचे राजकीय,तसेच नौकर्या मधील आरक्षण गरजू लोकांना मिळाले पाहिजे मग ओबीसी चे राजकीय आरक्षणाचे काय ?राजकारणासाठी समाज रचना विस्कळीत करू नये.

  • @Hindus-11AD
    @Hindus-11AD 2 години тому +2

    अरे काय चाललं हे... काहीच समजत नाही हे रे भौ... काय लोकं आहेत तुम्ही राव... नका रे आम्हा मराठ्यांना वेड्यात काढू राव.... मनोज दादा तुम्ही पण वेड्यात काढत आहे... राजरत्न सर तुम्ही पणं एक बोलत आहे.... नोमाणी भाऊ पणं काहीच सांगत नाही नेमके.. काय झालं 😂

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 44 хвилини тому

    बस आता मी मराठी आहे आणि माझं मत वंचित बहुजन आघाडीला फक्त गॅस सिलेंडरला

  • @VanshadipGadge
    @VanshadipGadge 20 хвилин тому

    जरांगे जी आपले उमेदवार उभे नाही मग हक्क कसे मिळणार.... कुणाचं पोट भरून राहले हो... जनता हुशार आहे भावनिक नाही

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Годину тому

    कायम एकनिष्ठ मनोज दादा चे कट्टर समर्थक 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balkrishnajoshi5
    @balkrishnajoshi5 Годину тому

    पाटील तुम्ही जेला पाठींबा देणार नेमके निवडून आल्यानंतर ते म हा युतीत जाऊ नये ही पण काळजी घ्यावी

  • @PradnyaKamble-z6b
    @PradnyaKamble-z6b 46 хвилин тому

    एका रत्रित शांत झालेले वादळ म्हणजे जारांगे .

  • @mukundlondhe2860
    @mukundlondhe2860 Годину тому

    बरोबर नीरनय घेतला मनोज दादा जरांगे पाटील आपला समाज भरकटला आसता 🎉🎉

  • @Viralzone478
    @Viralzone478 Годину тому +1

    Jarange samarthak kuth kolhe kui karit basale.

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 26 хвилин тому

    वाजवा तुतारी. माझा पाठिंबा फक्त बारामतीला 😂😂😂

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Годину тому

    येवढा मोठा समाज बरोबर असतांना त्यांनी जमीनी का विकल्या

  • @ghulebalaji912
    @ghulebalaji912 Годину тому

    शरद पवार विषयी थोडेसे बोला पाटील

  • @viralnewschannel1
    @viralnewschannel1 2 години тому +2

    अरे ज्याला पाडायचं त्याला पाडायचे पण कोणाला पाडायचे आणि कोणाला आणायचं ते तर सांग तु काही कर पण सत्तांतर फडणवीस चीच येणार

  • @BaliramPandurang
    @BaliramPandurang 53 хвилини тому

    Only vote for vba

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 5 хвилин тому

    तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या......नातू ऍड प्रकाश आंबेडकर यांना टीका करताना बागत नाही अत कस काय दिसतय हे ते केलेत हे केलेते

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 2 години тому +4

    Shevti avkat davlich

  • @maheshhiremath6261
    @maheshhiremath6261 2 години тому +2

    92aata 🎷🎷🎷

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 6 хвилин тому

    यांना सगळ्यांना आता कस काय निळा पट्टा आहे yevda दिवस कुट काय दिसतय

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063 Годину тому

    फक्त टिंगल झाली

  • @ShantaramDandawate-z4w
    @ShantaramDandawate-z4w Годину тому

    राजरतन साहेब लायकी काढनारेचया सोबत जाताय तुंमहाला कामहनाव समजत नाही

  • @gajananlad-vb2uz
    @gajananlad-vb2uz 2 години тому

    साहेब यांच्या नादाला लागु नय

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 Годину тому +1

    ये तो होना ही था

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 Годину тому

    मन्या एका बापाचा नक्कीच....

  • @PuroshattamBombatkar
    @PuroshattamBombatkar 2 години тому

    काळकुटे साहेब आमदार पाहिजे होते

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 44 хвилини тому

    अरे हा पागल झाला होटत जरंगे पाटील 😂😂😂😂

  • @shivajikuhire4106
    @shivajikuhire4106 3 години тому +6

    Patil aas ka kel tumhi

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ 28 хвилин тому

    घ्या अजून डोक्यावर. पस्तावाल

  • @Ronak-j3v
    @Ronak-j3v Годину тому

    राजरत्न आंबेडकर यांनी खूप शांततेत आणि जरांगे पाटील यांना आदराने दादा असा उल्लेख करून स्पष्ट मत सांगितले आहे दादाचा निर्णय तेच घेतील सांगितलं उगाच कायपण title देऊन लोकांना चुकीचं सान्गु नका मूर्खांनो

  • @kawarsingrajput6833
    @kawarsingrajput6833 2 години тому

    Abhimani Sarangi

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 Годину тому +1

    जातिवाद करून बोंबलत बसून काहीच फायदा नाही आता

  • @ManmohanaIngle-uc3hi
    @ManmohanaIngle-uc3hi Годину тому

    मराठा उशार नाही तुम्ही आहे पाटिल उशार स्वत: मराठा असून त्यांना सपोट करत नाही मंग कंस बोलन

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td Годину тому

    2o tarkhe Agodar samjel konala padaych te Asa Andaj

  • @BhagwatPANCHAL-xj7hp
    @BhagwatPANCHAL-xj7hp 2 години тому +2

    मग आता कशाला फिरायला रे

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 2 години тому +1

    😊😊😊 o uth suth nusti jat jat ani fadanvis fadanvis are sarl bola tutari wajwa bola na. Samajala baramati chy dawnila bandhle rao tumi

  • @ghulebalaji912
    @ghulebalaji912 Годину тому

    जरांगे खोटे बोलत आहे

  • @sangitaraipure1675
    @sangitaraipure1675 40 хвилин тому

    rajratn saheb swaym pakashit vya

  • @SouravRaut
    @SouravRaut 2 години тому

    Washim mangalur pir vidhansabhet vba che 40k voting ahet ani he saheb tithe u he takale vba virodhan😢

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz 2 години тому +1

    Patil Tumi pawara mage calale

  • @pandurangaashrubanirmal7019
    @pandurangaashrubanirmal7019 2 години тому +1

    Khot boltoy raj ratna

  • @traymbakkendre865
    @traymbakkendre865 Годину тому

    Kahi bolu nako yashomati

  • @ankushdesai8165
    @ankushdesai8165 Годину тому

    Manoj jarange patlani Marathi Vishwas Ghat kela

  • @k01-09
    @k01-09 Годину тому

    From kadu naye maratha fakt ekacha thevava

  • @aratirajput5567
    @aratirajput5567 2 години тому +2

    Tujya aila gho jarange

    • @ANIL.11220
      @ANIL.11220 2 години тому

      As bolat naste 😂

  • @जयहिंद-च3ब
    @जयहिंद-च3ब 2 години тому +1

    😂😂😂

  • @SmilingBluebonnetFlowers-cr1tw
    @SmilingBluebonnetFlowers-cr1tw 43 хвилини тому

    फालतू आहे

  • @traymbakkendre865
    @traymbakkendre865 Годину тому

    Dukra

  • @shivajikadampathil3024
    @shivajikadampathil3024 2 години тому +1

    जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी भाजपाने काही पिलावळ सोडले आहेत बाकी काही नाही

  • @sacarsude7658
    @sacarsude7658 Годину тому

    😂😂😂😂😂😂

  • @manojmete277
    @manojmete277 2 години тому +3

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 2 години тому +4

      आगे म्हणजे कुठे? तो तर मागच्या मागे पळून गेला नेहमी प्रमाणे ....... मध्ये शेपूट आणि असा पळपुटा तुमचा नेता ?? वाह

    • @ShriramKharat-xf7rp
      @ShriramKharat-xf7rp 2 години тому

      आगे बडो म्हणतोय तो पैसे घेऊन पीछे पळतोय. आता तरी सूधर

    • @amolkulkarni8236
      @amolkulkarni8236 Годину тому

      तोच पुढे जाणार आणी मोठा होणार....तुम्ही बसा बोबलत😂😂😂

  • @OIDFFMEMORIES
    @OIDFFMEMORIES 3 години тому

    Tu