पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय? | Dinesh Kanji | Sharad Pawar | Jarange Patil |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @mallikakeni3701
    @mallikakeni3701 2 години тому +26

    महाराष्ट्रात काय होणार... हिंदू जर जागे झाले तर सर्व शक्य आहे... अन्यथा चित्र कठीण आहे

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 2 години тому +18

    संघटित राहाण्या बरोबर मतदान करायचे आहे. मतदान केले तरच तरुणोपाय आहे. आम्ही तसाच प्रयत्न करत आहोत

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 3 години тому +34

    महाराष्ट्राला अवघड जागी झालेल !! गळु !! लवकर पिकावे ......... !!!

    • @parshuramdalvi947
      @parshuramdalvi947 3 години тому +1

      😅😅😅😅

    • @vidyadharghanekar5601
      @vidyadharghanekar5601 2 години тому

      पिकुन फुटायच्या आधीच त्याने पाचसहा हिंदुद्वेष्टी गळवे तयार करुन ठेवली आहेत, महाराष्ट्र बरबाद करायला.!!😢😂

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 2 години тому +24

    परमेश्वराने लवकरचं विमान पाठवावे......

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 години тому

      त्यांना देवेंद्र वासी व्हायचे आहे

    • @abhayabhyankar6162
      @abhayabhyankar6162 3 хвилини тому

      पापाची फळे ह्याच आयुष्यात भोगल्याशिवाय गच्छंती होऊ नये
      हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 3 години тому +26

    अमर अकबर ऍंथोनी चा बाप किशनचंद आहे हो महाराष्ट्रा त 😂

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 2 години тому +8

    सर खुप छान आहे आपले विश्लेषण 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 47 хвилин тому +2

    छान विश्लेषण दिनेशजी

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Годину тому +6

    जरांगेला २० नोव्हेंबर पर्यंत नजर कैदेत ठेवा.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Годину тому +5

    शरदचंद्र पवार यांना महाराष्ट्राची जनता कां ओळखत नाही.देशद्रोही जयचंद पवार खाणदाणाना हिंदु सनातन जनता
    डोक्यावर घेऊन नाचत कां आहे.
    यांचा विचार करावा ही नम्र विनंती.

  • @BalkrishnaPotdar
    @BalkrishnaPotdar Годину тому +4

    हिंदू यां नी वोट जेहाद विधानसभा निवडणूक कित करावं

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 2 години тому +5

    छान

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 3 години тому +9

    यंदा यदाय धर्मस्य ....

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 Годину тому +3

    अहो दिनेशजी त्यांची थोबाड स्क्रीनवर दाखवत जाउ नका कृपया करून

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 2 години тому +2

    👌👌👌👌👌👌👌

  • @RajM-x1i
    @RajM-x1i Годину тому +1

    मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या सगेसोयऱ्यांनी वेळेवर उमेदवारांची लिस्ट न देऊन त्यांना गुलिगत धोका दिला म्हणून निवडणुकीतून माघार घेतली.

  • @AjayJogdand-r1z
    @AjayJogdand-r1z 30 хвилин тому +1

    मुस्लिम हा बाहेरून भारतात आलेले आहेत, मंग यांचा भारतातील जमिनीवर हक्क कसा

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 3 години тому +5

    ऊबाठाचेधनीऐकैलकाकिशनचंदतनवाणीच

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 53 хвилини тому

    Jai shriram and Jai Hindustan

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 години тому

    Very very very good statement by mr Dinesh kanji nice presentation God bless you.perfect analysis.jai MVA will do anything to grab Power.Hind jai bhole nath.

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 3 години тому +3

    व्हिडिओ शेअर केल्यावर कायदेशीर अडचणी येतील काय उत्तर द्या.

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 9 хвилин тому

    हे भगवंता त्याची इच्छा लवकर पुर्ण कर उचल त्याला आणी पाठव त्याला अंतीम प्रवासाला आनि मुक्त कर या महाराष्ट्राला

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 7 хвилин тому

    तमाम हिंदुधर्मीय मतदारांना कळकळीची विनंती करीत आहे की, कोणत्याही परिस्थितीत आपण मुसलमान उमेदवारास मत देऊ नये मग तो उमेदवार सत्तार असू दे नाहीतर मलिक असू दे नाहीतर मुश्रीफ असू दे नाहीतर सिद्दीकी असू दे कोणालाही नाही म्हणजे कोणीलाही नाही.ही मातृभूमीची शपथ आहे असं समजा.

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 2 години тому +5

    हा शरद पवार हीन्दु नाही का

  • @divakarnarkar
    @divakarnarkar Годину тому +1

    Vora committee report?

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 Годину тому +1

    Aho mp che pudhil 5 varshe sukhat janar he jsntela samjayla pahije

  • @prabhakarhumbe2293
    @prabhakarhumbe2293 Годину тому

    अकबरला यादी मिळाली अमरचे काय?,ते रीयाज अली खान आणि तुमची मामी पाहिल ना भाई,तु कशाला काळजी करतो.

  • @shivajigonte4657
    @shivajigonte4657 Годину тому

    चित्राच.काय.मनावर.घेन.उचीत.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 2 години тому +3

    Maha halkat mhatara 😡

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 2 години тому

    कोणते मतदासंघ आणि किती मतदार त्याप्रमाणे वाटपासाठी किती देणं करावं लागेल त्यासाठी याद्या निवडणूक आल्यावर तयार कराव्या लागतात.

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze 2 години тому +1

    पक्षातील गरीब बहीणीना सरकार मदत पण भावाना काही नाही

  • @prakashbadhe9431
    @prakashbadhe9431 Годину тому

    Hi,
    I have paid Rs.600=00 for the Diwali Ank.
    Pl.arrange to send it.

  • @sunilrege984
    @sunilrege984 3 години тому +3

    भाजपा आणि मनसे याहून वेगळ काय करत आहेत? महायुतीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाडण्याच काम करत आहेत.

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 2 години тому +2

      Mag barobar ahe udya tuzya gharavar jaminivar ya waqf board valyani dava sangitla tar kay karshil tu to sharad khan yenar nahi madatila to hat var karun mokala hoil
      Aj jithe tithe mini Pakistan ya shard khan mule tayar zalet aplya hindunvar miravnukivar manidiravar he halle kartat mag tyacha umedwar padala tar tula ka vait vatate

    • @sunilrege984
      @sunilrege984 2 години тому

      @shalakavayuvegla7229 मग जरांगेच पण समर्थन करा. तुम्हाला वाईट वाटण्याच कारण नाही भाजपाचे आणि मनसेचे उमेदवार जरांगेने पाडले तर. तुम करे तो रासलीला, दुसरा करे तो कॅरेक्टर ढीला. शिवसेनेचा उमेदवार पाडण्यावर काही बोलला नाहीत. अजितदादांना आमंत्रण कौणी दिल? आत्ता जाग आली तर महायुती तोडायची होती.
      अस कोणी कोणाच्याही जागेवर हक्क दाखवू शकत नाही. आत्ता पर्यंत तुमच्या जागेवर कोणी हक्क दाखवला का? ते पेपरात, चॅनेल वर, You Tube वर काही सांगतात त्या वरुन मत बनवू नका.

  • @dattatrayjoshi8468
    @dattatrayjoshi8468 3 години тому +3

    Tutariche lawasa kofand ata jarur nighnar😢😢