एपिसोड खूपच छान!! तसेच कथानक सुद्धा खूपच छान..!! निरोगी जीवन जगण्यासाठी सध्याच्या काळात व्यायामाची प्रत्येक माणसाला खूपच गरज आहे. याची जाणीव करून देण्यासाठी सदर एपिसोड खूपच प्रेरणादायी ठरेल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे...या अशा महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सौरंभ भावा मला कमेट मध्ये खर साग किती अजुन भी प्रिया ताई वर प्रेम करतो ना नाटिका मध्ये कारण एक एपिसोड मध्ये तु गौरी ताईला बहीण माणली आहे कारण तुमचे सगळे एपिसोड्स बघतो मी मनुन बोललो भावा खर आहे का हे 🙏🙏प्लिज रिप्लाय 🙏
जागते सर / बबन राव तुमचा अभिनय खूपच नैसर्गिक आहे. या वेब सिरीज चे निम्मे श्रेय तुम्हालाच आहे. तुम्हाला तर दिग्दर्शन ची सुधा गरज नाही. अभिषेक एक दिवस चांगला ॲक्टर होईल. कारण भाऊ का यात सामील नाहीत ,?
आपल्याला अजून एक एपिसोड बनवता येईल ह्या पावसाळ्यामध्ये... सरांची रोप (भात लावणीसाठी) लावायला मुल गेलेत आणि त्या चीखलामधे मुलांची भांडण दाखवू शकता... सगळ्यात कॉमेडी भाग होईल हा... ही आयडिया मनावर घ्या dhrma entertainment चे डायरेक्ट
Get Profit with me!- clcr.me/Dharma_Entertainment_07_23
ढोल्या, काजल, प्रिया यांना परत, एपिसोड मध्ये दाखवा
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
अभिषेक आणि वनिता या दोघांची लव्ह स्टोरी बनवा ना ऐक ईपिसोड😊
एक मुलगा आणि एक मुलगी खूप भारी मित्र मैत्रीण होवू शकतात फक्त मैत्री खरी पाहिजे राव ❤️💯🤝
प्रिया, काजल,ढोल्या शिवाय सिरीज अपुरी वाटतेय...🙂
हे मात्र बरोबर बोलला भाऊ
खरंय भाऊ
Hoi bhava
Hoy bhau
❤❤
जागते सर एक नंबर एक्टिंग तुमची
तुमच्या सर्व टीमच्या हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक😅😅😅😅😅
पावसाळ्यात शाळेत जाताना पावसाने भिजलेल्या वह्या आणि सरांनी नसमजता दिलेला मार हा पण एक क्षण....🥲
मला पन प्रिया आणी ठोलै❤ ची आठवन येते तेना परत आना एपिसोड मध्ये pillz 😔😔😔😔😔😔😔miss you dolya
शाळेत जाताना मधल्या रस्त्यामध्ये ओढा लागतो ,ओढ्याच्या वरून जाताना पाहिलेलं पाणी पोरांनी शाळेला मारलेली दांडी ........ शाळा आमच्या आठवणीतली 🥲🥲🥲🥲
प्रिया व ढोल्याला एपिसोड मध्ये दिसू द्या!!
एपिसोड खूपच छान!! तसेच कथानक सुद्धा खूपच छान..!!
निरोगी जीवन जगण्यासाठी सध्याच्या काळात व्यायामाची प्रत्येक माणसाला खूपच गरज आहे. याची जाणीव करून देण्यासाठी सदर एपिसोड खूपच प्रेरणादायी ठरेल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे...या अशा महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ढोल्या आणि प्रिया शिवाय मजा नाही 🙏🙏
❤❤❤❤
Ho
ढोल्या आणि प्रिया पाहिजे राव 😔😔
मला प्रियाची खूप आठवण येते ❤❤😂😂😂😂
Thamb patvto tila
@@pavangaykwad786 🤣
तु चाल पुढं बघ...
@@pavangaykwad786😂😂😂😂
😢 miss you 💗
बाळासाहेब पण दाखवत जा की
नायतर एक गाव तेरा भानगडी चालू करा🙏
💯💯
Priya ani dholya asta tar ajun khup maza aali asti ❤mast hota episode pn priya ani dholya mahije hote 🙏🙏
Ho na g
Ho
गुलश्या भाई एक नों, पण त्याच्या सारखे पोरं फक्त मित्रा सोबत हवा करतात, कुणाला छेडत नाही 👍
माझं ही webseries बघायचं एकमेव कारण म्हणजे वनिता ❤
Kon nasel tr chalel pn dholya edpisod madhye aslach pahije as konala vatat tyani like kra
Jagte sir 1 no acting 😂✌👌
Thnx
@@rajeshpatilpatrakar3191 audition kadhi aaste mla ek chance milel ka
@@rajeshpatilpatrakar3191 प्रिया काबर नये आता
@@rajeshpatilpatrakar3191सर कुठल्या पेपरचे पत्रकार तुम्ही..... ढोल्या आणि सपणी कूठे गेले.. तुमचे आवडते विद्यार्थी
@@rajeshpatilpatrakar3191love you sir your best acting 😂❤❤❤
Gulshya chi acting natural aahe 👍🌀🧿❤
ढोल्याला खूप miss करतोय कुठं आहे बरं तो 🤔
Priyala kon kon miss kartay ❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
प्रिया काजल शिवाय एपिसोड अपुरा वाटतो❤😊🥺💓
मधल्या सुट्टी मध्ये आगाव पोर बाहेर गेले पण पावसाळ्यात खेकडे पकडायला शेतावर पोहचले आणि शाळा सुटल्यावर वर्गात परत येणे....... शाळा आमच्या आठवणीतली🥲🥲
सौरंभ भावा मला कमेट मध्ये खर साग किती अजुन भी प्रिया ताई वर प्रेम करतो ना नाटिका मध्ये कारण एक एपिसोड मध्ये तु गौरी ताईला बहीण माणली आहे कारण तुमचे सगळे एपिसोड्स बघतो मी मनुन बोललो भावा खर आहे का हे 🙏🙏प्लिज रिप्लाय 🙏
ढोल्या शिवाय मज्जा नाही, अल्ट्रा पॉवर पॅक लवकर आना
Ti dhol gel webseries sodun 😂😂😂 ti nai yet atta magchya velii pn sodun gele kalakar tya sourya preksha bhari hote kalakar
शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रम पण व्हायचे त्याचा पण एपिसोड बनवा .
प्रिया कुठे गेली सवरभ आणि प्रियाची लव स्टोरी दाखवा ❤❤
बोले तो एकदम झक्कास..... खूप दिवसांनी pagu ताईला बघायला भेटलं आता खरी मज्जा येणार आहे कोकणच्या झकण्या बघायला...
अभिषेक अभिषेक ची प्रेम कहानी चांगली
प्रियाला आणा नाही तर मी एपिसोड बघणार नाही
❤गूलशा❤भाऊ❤शिवट❤वेपसीरिस❤आदूरि आहे❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
Dolya priya ka davt tenchya shivy mjaa ny😮😔😘
जागते सर / बबन राव तुमचा अभिनय खूपच नैसर्गिक आहे. या वेब सिरीज चे निम्मे श्रेय तुम्हालाच आहे. तुम्हाला तर दिग्दर्शन ची सुधा गरज नाही. अभिषेक एक दिवस चांगला ॲक्टर होईल. कारण भाऊ का यात सामील नाहीत ,?
प्रिया काजल आणि ढोलया कुठय
काजल ची ढोल्या लय आठवन यते ❤❤
मला त वाटतं गावरी व सौरव ची जोडी बारी वाटते
पाहिजेत..... तिघही पाहिजेत ❤❤
ढोल्या आणि प्रिया शिवाय मजा येणाही
ढोल्या भाऊ ला आणा नही तर सिरीज कोण नहीं बघणार
Marathi web series va actor na support kara ❤😊
अश्या मॅडम असेल तर पहिल्या गाडीने सस्पेंड केल्या पहिजे
ढोल्या प्रिया काजल शिवाय मज्जा नाय राव त्यांना घ्या एपिसोड मध्ये....
Only वनिता ❤
Ya series madhe please ekhadyach cricket carrier vishayi gheun ya na please.... Ex..Ekhadya mulala cricketer hoyachay tyach purn carrier 🙏🙏🙏
खुप छान भाग घेतला आहे
एवढे सगळे लोक जर तुमची वेब सीरिज सोडून जात असतील तर तुम्ही जरा आत्मपरीक्षण करून बघा की आपलं काय चुकतं का यादव सर
To a continue next episode and all the best 🎉🎉
ढोल्या भाऊ पाहिजे सिरीज मध्दे
Dholu la gheun yaa rav😢
Abhishek love Vanita❤️🩹😍
Dholya Aani Priya 👀 Vishay hard 💝🔥🔥🔥✨🌟
एक नंबर भाग घेतला आहे
प्रिया कुठे गेली सवरभ आणि प्रियाची लव स्टोरी दाखवा
ढोल्या आणि काजल प्रिया हे पण हे पाहजेत बघा नाहीतर मज्या येत नाही 😢
Epic character of gulshya bhaiiii❤❤❤❤❤❤
Dkllgf❤❤😂🎉😢
Dolya big fan
खूप छान एपिसोड आहे..........👌👌👌👌
ढोल्या शिवाय मज्जा नाय
Dolyavla dakhva
Gulshya Don
आयुष्यात कधी कुठल्या पोरगी ला शाळेत हात तर लावला नाही पण हे सालपाट काढायचे तर लय लांब😂🤣
काजल प्रिया ढोल्या एपिसोड मध्ये कस काय नाही
काजल ढोल्या प्रिया ला काढले काय दिसत नाहीत कधी येणार ते
सर तुमी भिमाशंकर ट्रिप ची भाग काढा वातावरण खुप छान आहे
कडक
गुलशन रव्या बाळ्या op❤😂❤❤😂
प्रिया आणि ढोल्या पाहिजेत राव
काय मज्जा आली नाही ❤❤❤😂😂
Sagly episode madhe tya sourya la positive role dilyvr kai mazya yenar ahee 😂😂😂
Jagte sir ekc number ❤ ha
Areeee priya laa aja ani dholay oaaa ❤❤❤
ढोल्या कुठं गेलाय माघारी आणा नाहीतर सँपला खेळ
ढोल्या ला आणा
Miss you dholya🥺
Gauri khup mla aavdti tu ♥️😘
Priya , kajal , dholya shivay series incomplete ahe...😢
बाळु ची चांगली सोपान😢😂😂😂
JAGTE SIR ❤️⚡🔥
Dhollya diset nahi vebseries sodlika
Dholyala parat ana re
Priya Ani dholya pn dakhva
प्रिया शिवाय बगायला मज्जाच नाही 😔😔
ढोल्या नाही ते मजा नाही 😢
Priya kajal dholy pahijet
Jagte sir Op😅😂😂😂
Nice ❤
Hie
Nice
भावा काहीतरी वेगळं झालं पाहिजे
ढोल्या कधी दिसेल
ढोल्या शिवाय मज्जा नाही काय हसायला मिळत नाही तेवढं ढोल्या असला की खुप हसवतो लवकर बोलवा ढोल्या ला
ढोल्या miss you bhava tujhi dahshat kami padate
ढोल्याला परत आणा
आपल्याला अजून एक एपिसोड बनवता येईल ह्या पावसाळ्यामध्ये...
सरांची रोप (भात लावणीसाठी) लावायला मुल गेलेत आणि त्या चीखलामधे मुलांची भांडण दाखवू शकता... सगळ्यात कॉमेडी भाग होईल हा...
ही आयडिया मनावर घ्या dhrma entertainment चे डायरेक्ट
Nice video
Dholya & Priya sivay episode madhe maja yet nahi
खुप छाण होता भाग
मस्तच
Vani इजे लव
प्रिया ला परत आना
Super nice 👍