सामान्य सभासदास basic technical definitations ज्ञात नाहीत. DCPR 34, Regulation 33/7(B)etc. Even 35%"free" Fungible on what, carpet area ( with old Balconies?)or on BUA of Flat, 15%Incentive FSI... on what...? So eg : with Net Plot Area, CA say uniform of 16 nos, देऊन त्याला approx min किती New C.A. मिळेल हे कळावे. Thanks to both of you sir.
Sir, I hereby bring to your notice that by the G.R.in 1990/1992a provision was made to form a prop.hsg Sty.&apply for the beneficiaries of THE म्हाडा ACT103BUT AS YET NO RELIEF (मालकीहक्क बाबत to the tenants)याचा फायदा redev.sathi kasa होऊ शकतो?pl.guide
Khupp chhan dada(doghi) aamchya chadit he asach chala la aahe aapan kay madad karu sakta ? Garibachi aashirvad midel sanga saheb aabhari rahin sagdya vati ne ty
Sir, What if builder has not given us 35% fungible on BUA as well as 15% incentive FSI? Also, if my calculation is correct, then if my existing house is for e.g. 500 sqft, then the BUA say 600 sqft (1.2) and 1.35% is 810, so going back, it comes to 675 sqft (810/1.2) just with the 35% fungible. But builder has given only 25% on existing carpet and has added remaining 10% to sell in open market. So, is this lawful? The FSI is 2.97 and building constructed in 1977. So is 15% incentive FSI also available partly (if not fully) to existing members? The PMC, Struts consultants, says that the builders offer is verified and adhers to all rules and regulations and is correct offer. So how come PMC is not aware of such major laws? Is he possibly not competent? What actions can be initiated against the PMC (as management committee is trusting PMC for his expertise) Lastly, majority of members are approving this, as they are unaware of it, so while I am opposing, I am seen as blocker and that court will just not listen to the single person. So, what should be done?
Please clarify whether common area and passage areas in new building after redevelopment can be considered under area given to existing members or whether Fungible FSI and Incentive FSI should be included in carpet area only
महानगरपालिका प्रापर्टी 37 मध्ये बांधमका केले आहे. पण कोणतीही प्लिंथ सी सी घेतलेली नाही. मिस्वता 2017 पासून बी एम सी मालमत्ता विभाग व बिल्डिंग विभाग येथे तक्रार दर आहे. पण महालिका अधिकारी बिल्डर याला पठीशी घालत आहे.
महापालीकाला जेवढे पेपर दिले त्याची पोचपावती घेतली का? म्हणजे जे तुम्ही दिलेत पेपर त्याचा सेट बनवून त्यांच्या 2-3झेराॅक्स प्रती काढून एकावर संबंधीत bmc धिका-याची सही आणि शिक्का नक्की घ्यावाच...तो जर घेतलेला असेल तर त्याचीही झेराॅक्स काढावी आणि एक अर्ज गॄहनिर्माण मंत्री , सहकार विभाग मंत्रालय यांना देताना पुन्हा 1सेट आपल्याकडे असेल त्यावर त्यांच्या PAची सही आणि. खाली त्याच्या कार्यालयाचा शिक्का जरूर घ्यावाच... सध्या हे असे रेंगाळलेले /अडकवलेले प्रकल्प मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले जातात असं कानावर आलं.. उदा. पत्राचाळ गोरेगाव सारखे अडकलेली मुलूंडची संकल्प गॄह निर्माण संस्था..व लोढा सर आणि उप मुख्यमंत्री फडणवीस यांना जरूर भेटावे . बोरिवली कांदिवली या भागात बोगस बिल्डरांचा सुळसुळाट आहेच.
Does this 35℅+15% fungible area rule apply to redevelopment in the Pimpri Chinchwad city. Our society is 30 years plus old. Can you help urgently as wr are in mid of the development agreement and other legal formalities. Thanks
🙏 सर.आपण सादर केलेली Ri डेव्हलपमेंट Sandharbat दिलेली माहिती Khupach महत्व पूर्ण आहे त्याबद्दल आपणा दोघांचे मनह पूर्वक आभार मानतो.आपण S.R.A.Sandharbat माहिती देवू शकाल का?जेणेकरून SRA योजनेत 305Sq.Feet कार्पेट Ariya पेक्षा जास्त कार्पेट Ariya Deta Yeyil काय?प्लीज 🙏मार्गदर्शनपर विडिओ बनवला तर फार बरे होईल. आपण दोघांना पुन्हा एकदा धन्यवाद आभार आणि नमस्कार 🙏
सोसायटीचे सदस्य आपल्या खिशातून योगदान देऊन स्वयंपुनर्विकास करत असतील आणि काही सभासदांना अतिरिक्त क्षेत्र परवडत नसेल. अशा वेळी ज्यांना परवडते त्यांनाच अतिरिक्त (३५%+१५%) मिळण्याची शक्यता आहे??
साहेब, आमची सोस यटी वाडिया ट्रस्ट कडून 99वर्ष लिज साठी आहे. आम्ही पुनर्विकास करू इच्छितो. सदर ट्रस्ट ची जमिनीला फांजिबल/एन्सेंतिव मिळू शकते का. Deem conveyance zhale nahi.pl मार्गदर्शन कराल का.
माझी सोसायटी टिटवाळा येथे आहे. काय इथे हे लागू आहे का, आमचा तालुका कल्याण व जिल्हा ठाणे येतो आहे. पण आम्ही रुलर विभगात येतो. जर हे नियम किंवा कायदा सर्व ठाणे अगदी रुलर मध्ये ही असेल तर त्या कायद्याची लिंक कॉमेंट मध्ये रिप्लाय करून पाठवू शकता का. म्हणजे सगळे रुलर निःशंक होतील
10% free of FSI existing balcony on upper floors and no balcony/otala on ground floor how this compensatory fungible FSI is distributed? If members say that they have paid for balcony and want ground floor members to pay RS. Five lakh each to builder is it correct?
First inform the Development Planning dept and Building Proposal dept by a letter and ask them to rectify. Then go to the High Court. Take help of a reliable Architect for this.
ही योजना पुण्यामधे आहे का ? तसेंच ही योजना फक्त मालकी हक्क असलेल्या फ्लॅट धरकासाठीच आहे का ? या योजनेचा लाभ भाडेकरू चाल निवासी यांना मिळणार आहे का . स्पष्ट उत्तरे मिळावीत ...
आपण हा व्हिडिओ बनवून अस वाटत नाही का गोंधळाची परिस्थिती केली ,सामान्य माणसाला काय माहीत 33/5, 33/7 , माझ्या मते शासनाने आता unified DCR केला आहे , तो सर्वांना लागू आहे आपण पूर्ण माहिती घेवून दोघांनी काय बोलायचं हे ठरवलं असत आणि व्हिडिओ केला असता तर गोंधळ झालं नसता
Govt thinks only Mumbai Municipal Corporation in Maharashtra rest of Corporatons are not in Maharashtra? Why same Law is not applicable in rest of Muncipal corporation in Maharashtra?
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹Jai Hind Jai Maharashtra 🙏
Dhanyavaad saheb khup changlee mahitee dileet. Saheb hyaa Act chee copy displayed kraavee hee vinantee.
Very informative video Sir. Thank you very much Sir.
Dhanyawadh , Saheb !
Donhi saranche manapurvak aabhar.
Thanks for the information. Very useful .
Very Useful information, thanks
Good information. Thanks.
Nice information
सामान्य सभासदास basic technical definitations ज्ञात नाहीत. DCPR 34, Regulation 33/7(B)etc. Even 35%"free" Fungible on what, carpet area ( with old Balconies?)or on BUA of Flat, 15%Incentive FSI... on what...?
So eg : with Net Plot Area, CA say uniform of 16 nos, देऊन त्याला approx min किती New C.A. मिळेल हे कळावे.
Thanks to both of you sir.
In MHADA Colony, Tenant’s do enjoy over & above 35%, i.e.Rehab component are entitle to have 35% more over & above Fungible which no PMC discloses.
Good Explanation
Sir, I hereby bring to your notice that by the G.R.in 1990/1992a provision was made to form a prop.hsg
Sty.&apply for the beneficiaries of THE म्हाडा ACT103BUT AS YET NO RELIEF (मालकीहक्क बाबत to the tenants)याचा फायदा redev.sathi kasa होऊ शकतो?pl.guide
If land is on lease. ?
It means existing members should get total 50% extra carpet area in chs which is 30 years old ?
Khupp chhan dada(doghi) aamchya chadit he asach chala la aahe aapan kay madad karu sakta ? Garibachi aashirvad midel sanga saheb aabhari rahin sagdya vati ne ty
Sir,
What if builder has not given us 35% fungible on BUA as well as 15% incentive FSI? Also, if my calculation is correct, then if my existing house is for e.g. 500 sqft, then the BUA say 600 sqft (1.2) and 1.35% is 810, so going back, it comes to 675 sqft (810/1.2) just with the 35% fungible. But builder has given only 25% on existing carpet and has added remaining 10% to sell in open market. So, is this lawful?
The FSI is 2.97 and building constructed in 1977. So is 15% incentive FSI also available partly (if not fully) to existing members?
The PMC, Struts consultants, says that the builders offer is verified and adhers to all rules and regulations and is correct offer. So how come PMC is not aware of such major laws? Is he possibly not competent?
What actions can be initiated against the PMC (as management committee is trusting PMC for his expertise)
Lastly, majority of members are approving this, as they are unaware of it, so while I am opposing, I am seen as blocker and that court will just not listen to the single person. So, what should be done?
How much additional area get to the shopkeeper in redevelopment process
Sir Bildar prapojal Department,,& Chifenjeeniar DP, Yancha Adress sanga.
This provision is 33/7. 33/7A or 33/7B or all pleas explain
Good 👍👍 u
Is there a similar provision in Pune. Regarding fungible 35% only to original members
Chan
what about thane and kalyan area
Sir Upngar madhye Slam Bhukhandavaril S.R.A. la 35% Deela jaat nahi.GR Aahe kaa ?plz, help..
उदाहरणांवरुन स्पष्ट करा ही विनंती.
Please clarify whether common area and passage areas in new building after redevelopment can be considered under area given to existing members or whether Fungible FSI and Incentive FSI should be included in carpet area only
If no builder is showing interest in developing building with this condition then what shall be done. In case of our building there is no balance FSI.
30 varsha nantar PR card badlata yetat ka
Udcpr मधील पण माहिती द्या ना..
लोक confuse hot ahet...at least title madhe spashta liha ki he fakt mumbai sathi ahe...
Lll)) llll) l
कार्पेट की सुपर बिलटअप एरिया साठी आहे ?
what about societies outside mumbai
Very good information. But is this applicable to only Mumbai or to Thane also? Will you please clarify this point?
Is this only for redevelopment in Mumbai or is it also for rest of maharashtra?
आमची Society private land वर आहे and Deemed Conveyance प्रक्रिया सुरू आहे. जर Self Redevelopment केलं तर हा 35%+15% FSI मिळेल का ?
ठाणे जिल्हयातील इमारती पुनर्विकासा संबंधी हे नियम कायदे लागू होतात काय ? आणि नसेल तर शासनाची याबाबत तरतूद आहे काय ? कृपया माहिती द्यावी .
ठाणे जिल्हयातील इमारती पुनर्विकासा संबंधी हे नियम कायदे लागू नाही
What are the provisions under 33/9 to tenants under redevelopment.
महानगरपालिका प्रापर्टी 37 मध्ये बांधमका केले आहे. पण कोणतीही प्लिंथ सी सी घेतलेली नाही. मिस्वता 2017 पासून बी एम सी मालमत्ता विभाग व बिल्डिंग विभाग येथे तक्रार दर आहे. पण महालिका अधिकारी बिल्डर याला पठीशी घालत आहे.
दोन दोन करोड सार्यांना वाटतात उगाचच नाही,,,,,,तुमालेच फटकावतील
महापालीकाला जेवढे पेपर दिले त्याची पोचपावती घेतली का? म्हणजे जे तुम्ही दिलेत पेपर त्याचा सेट बनवून त्यांच्या 2-3झेराॅक्स प्रती काढून एकावर संबंधीत bmc धिका-याची सही आणि शिक्का नक्की घ्यावाच...तो जर घेतलेला असेल तर त्याचीही झेराॅक्स काढावी आणि एक अर्ज गॄहनिर्माण मंत्री , सहकार विभाग मंत्रालय यांना देताना पुन्हा 1सेट आपल्याकडे असेल त्यावर त्यांच्या PAची सही आणि. खाली त्याच्या कार्यालयाचा शिक्का जरूर घ्यावाच... सध्या हे असे रेंगाळलेले /अडकवलेले प्रकल्प मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले जातात असं कानावर आलं.. उदा. पत्राचाळ गोरेगाव सारखे अडकलेली मुलूंडची संकल्प गॄह निर्माण संस्था..व
लोढा सर आणि उप मुख्यमंत्री फडणवीस यांना जरूर भेटावे .
बोरिवली कांदिवली या भागात बोगस बिल्डरांचा सुळसुळाट आहेच.
Thane sathi lagu aahe kaa
ही कंडीशन ठाणे कल्याण भागात लागू आहे का ?
ठाणे कल्याण भागातील डेव्हलपमेंट बिल्डिंगला देखील हा पस्तीस टक्के एडिशन मिळाला पाहिजे का?
Ha niyam sra bldg. La lagu hoto ka
60 varsha junya chali yacha sra scheme la pan lagu hoto ka
35% fungible area Mofa carpet var milta ki built up area var? 35% fungible area carpet aahe ki built up area for example 100cpt×35% =135 cpt milta ka?
Sir
SRA madhe hi scheme milel ka
Slum area aahe
Baithi chawl aahe
33 (7) B is applicable to all i.e. kalyan Ulhasnagar Municipal Corporation?
Does this 35℅+15% fungible area rule apply to redevelopment in the Pimpri Chinchwad city. Our society is 30 years plus old.
Can you help urgently as wr are in mid of the development agreement and other legal formalities.
Thanks
Sir, upnagar Jogeshwari (East)mumbai 60, S.R.A. hot aaher aamhala DP 2034 pramane labha milat naahi, deta naahi, aapanakadun margdarshan have .kay karave, plz,,,kararnama var nond det nahi.
🙏 सर.आपण सादर केलेली Ri डेव्हलपमेंट Sandharbat दिलेली माहिती Khupach महत्व पूर्ण आहे त्याबद्दल आपणा दोघांचे मनह पूर्वक आभार मानतो.आपण S.R.A.Sandharbat माहिती देवू शकाल का?जेणेकरून SRA योजनेत 305Sq.Feet कार्पेट Ariya पेक्षा जास्त कार्पेट Ariya Deta Yeyil काय?प्लीज 🙏मार्गदर्शनपर विडिओ बनवला तर फार बरे होईल. आपण दोघांना पुन्हा एकदा धन्यवाद आभार आणि नमस्कार 🙏
area =एरिया
Mirabhayandar karta ahe ka udcpr 2034?
Sra Project madhe lagu aahe ka
This is 35/and 15/ the applicable for nalasopara in co society please reply
Sir pagdhi ke building me 200 sq ft ke Ghar ko kitna mil sakta hai..?? Sir reply me pls
सोसायटीचे सदस्य आपल्या खिशातून योगदान देऊन स्वयंपुनर्विकास करत असतील आणि काही सभासदांना अतिरिक्त क्षेत्र परवडत नसेल. अशा वेळी ज्यांना परवडते त्यांनाच अतिरिक्त (३५%+१५%) मिळण्याची शक्यता आहे??
yes
नमस्कार!
ही provision ठाण्यासाठी सुद्धा लागूं आहे कां हे कृपया कळवावे.
धन्यवाद!
No
सर आम्हाला Self Redevelopment करावयाचा आहे तर जर आपण दोघांनी यावर माहिती दिली बरे होईल हि विनंती 😅
Archi पाटील साहेब यांनी हे फक्त मुंबई साठी आहे हे सांगितले आहे ९.०० मिनिट नंतर आहे
साहेब, आमची सोस यटी वाडिया ट्रस्ट कडून 99वर्ष लिज साठी आहे. आम्ही पुनर्विकास करू इच्छितो. सदर ट्रस्ट ची जमिनीला फांजिबल/एन्सेंतिव मिळू शकते का. Deem conveyance zhale nahi.pl मार्गदर्शन कराल का.
माझी सोसायटी टिटवाळा येथे आहे. काय इथे हे लागू आहे का, आमचा तालुका कल्याण व जिल्हा ठाणे येतो आहे. पण आम्ही रुलर विभगात येतो.
जर हे नियम किंवा कायदा सर्व ठाणे अगदी रुलर मध्ये ही असेल तर त्या कायद्याची लिंक कॉमेंट मध्ये रिप्लाय करून पाठवू शकता का. म्हणजे सगळे रुलर निःशंक होतील
ठाणे मधील बिल्डिंग ना किती fungible FSI मिळू शकतो . कोणता GR असेल तर please share करावा
Pl kindly elaborate what conditions are applicable in nashik &overall mharastra i.e DCPR,UDCPR.
Applicable in mumbai only. Not appl;icable in Nashik and rest of Maharashtra
Sir 51% चा आधार घेऊंन दोन ते 3 पदाधारी ला फेवर ला घेउन १/३ टेरीस न देने गुनहा आहे? 30% देत आहे ज्याचे टेरिश नाही तो भी 30% कस?
हा ऐक्ट येण्या अगोदर जर डीपी पास झाला असेल तरीही आपण ३५% मागू शकतो का? कीवा कुठल्या केस मधे आपल्याला हे बेनिफिट मिळू शकत नाही?
Bhayandar(thane) madhi milnar Kay? 35+ 15 % amchi building 40 varse purani ahe , aap jawab pathava ok me rakesh suru Maja name aahe ok
एस आर ए गृहनिर्माण सहकारी संस्था ला लागु आहे का
हा जर ऍक्ट आहे तर महाराष्ट्र किंवा पूर्ण भारतात अँप्लिकेबल का नाही. 🙏
Applicable only for Mumbai since DCPR 2024 is for Mumbai only
SRA मध्ये 35% फांजिबल एफएसआय मिळतो का
ठाणे मध्ये काय आहे
मुंबई बाहेर किती एफएसआय विनामूल्य मिळेल?
Is this applicable for redevelopment project in Pune municipal corporation limits?
Is this applicable only for SRA projects?
NO. NO
10% free of FSI existing balcony on upper floors and no balcony/otala on ground floor how this compensatory fungible FSI is distributed? If members say that they have paid for balcony and want ground floor members to pay RS. Five lakh each to builder is it correct?
33(10) मध्ये फांजिबल बाबत आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
My society 1985 hai our society going redevelopment builder given 20% our D A agreement has done can we go highcourt
First inform the Development Planning dept and Building Proposal dept by a letter and ask them to rectify. Then go to the High Court. Take help of a reliable Architect for this.
आमची सोसायटी 1976 ची आहे व सोसायटीची जमीन BMC लीज वर आहे आम्ही पुनर्विकास क्रयशक्ती का
हे जुन्या इमारतीचा पुनर्विकास होताना लागू होणार आहे का?
हा कायदा ऐस आर ए ला लागू होऊ शकतो का ?
एअर पोर्ट च्या जवळ असणाऱ्या इमारतींसाठी ३-४ मजल्यावर परवानगी नाही अशा इमारतींसाठी किती fsi मिळेल
नागपुर निवासी के लिए क्या लागू होगा
ही योजना पुण्यामधे आहे का ? तसेंच ही योजना फक्त मालकी हक्क असलेल्या फ्लॅट धरकासाठीच आहे का ? या योजनेचा लाभ भाडेकरू चाल निवासी यांना मिळणार आहे का . स्पष्ट उत्तरे मिळावीत ...
हि योजना फक्त मुंबई साठी आहे
आपण हा व्हिडिओ बनवून अस वाटत नाही का गोंधळाची परिस्थिती केली ,सामान्य माणसाला काय माहीत 33/5, 33/7 , माझ्या मते शासनाने आता unified DCR केला आहे , तो सर्वांना लागू आहे आपण पूर्ण माहिती घेवून दोघांनी काय बोलायचं हे ठरवलं असत आणि व्हिडिओ केला असता तर गोंधळ झालं नसता
पुणे एरिया ला लागू आहे का
नाही
हा नियम महाराष्ट्रात सर्व शहरात लागू आहे का? उल्हासनगर साठी वेगळा कायदा आहे का?
Fakta Mumbai sathi
33/10 साठी काय provision आहे...
Pahle to राफेल की फाईल डिफेन्स ऑफिस से चोरी हो गई
वरील नियम चाळीतील पागडी वर राहतात त्या भाडोत्री ना लागु होतो का?
Ho,
Are samany mansalavsamjel ase bola na. Aapan vidwan ahat.
या वर एक नवीन वीडियो तैयार करवा
मुंबई बाहेर फंजीबल एफएसआय मिळणार काय?
कोल्हापूर जिल्हा साठी फंजीबल एफएसआय मिळणार काय?
Is it applicable at Pune?
Sir haa Act. Thane city la laagu aahe kaay hyaa babat khulasa kraava hee vinantee.
I THINK MUMBAI IS NOT IN MAHARASHTRA
३५ टक्के आधीच्या बाल्कनी सोडून मिळतो का की तिच्यावर पण
Balcony sodun pan staircase, adhichya
lift cha benefit junya memberchya flat madhye milu shakto
@@masalamusingsThane sathi dekhil he niyam lagu aahet ka ?
@@chandu838 Nahi
हा 35 टक्के फजिबल आणि 15टक्के इन्सेटिव कायदा पगडी इमारतींना पण लागू होतो का .
Govt thinks only Mumbai Municipal Corporation in Maharashtra rest of Corporatons are not in Maharashtra?
Why same Law is not applicable in rest of Muncipal corporation in Maharashtra?
तुमचा मोबाइल नम्बर मिलेल का
Shivaji patil sir ji ka contact number dijiye pls