हरभरा 22 क्विंटल एकरी उत्पादन! शेती करताना वय निघून गेले तरी उत्पादन नाही निगेटिव्ह!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @rahulkhadke4669
    @rahulkhadke4669 Рік тому +5

    खुप छान आहे दादा . मी पण यावर्षी अमॄत पेटर्ण प्रमाणेच शेती करणार आहे.असेच मार्गदर्शन करत रहा. धन्यवाद 🌾💐🔥💯

  • @dhrrajpatil
    @dhrrajpatil Рік тому +8

    दादा फवारणी नियोजन कसे केलं कृपया सागा..

  • @sujitpawar2675
    @sujitpawar2675 2 місяці тому +7

    Bhau 2023 मध्ये घेतलो होतो मला amurt pyatran मध्ये चांगला उतारा आला होता मी नेहमी vdo बगतो

    • @dineshgaikwad3011
      @dineshgaikwad3011 День тому +1

      किती उत्पन्न आले

    • @sujitpawar2675
      @sujitpawar2675 День тому

      ​@@dineshgaikwad3011मला दहा चा अवरेज आला

  • @Mrx74683
    @Mrx74683 3 дні тому

    10 26 26 sulfer Mahadhan

  • @prathameshpate
    @prathameshpate 24 дні тому

    Great work

  • @RavindraPatil-im1zr
    @RavindraPatil-im1zr Місяць тому

    Perni kartant rasynik khat diletar chalte ka

  • @pranaybalbudhe6771
    @pranaybalbudhe6771 Рік тому +2

    दादा भुईमुग बदद्ल विडियो टाका

  • @ankushpawar3983
    @ankushpawar3983 Рік тому +3

    दिनेश भाव मक्का प्लाट विषई माहिती

  • @nikhilbhangepatil3692
    @nikhilbhangepatil3692 Рік тому

    👌👌👌

  • @satishyerande3924
    @satishyerande3924 Рік тому +3

    फोन नंबर टाका व पत्ता टाका तसेच बियाणे कुठे मिळेल

  • @ravindrameshram329
    @ravindrameshram329 Рік тому

    👌

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому +4

    मला महीती मिळेल का गेल्या वर्षी पासून तूमचे व्हिडीओ पाहत आहे हरभरा अडीच फूटावर पेरणी केली आहे पीके वि टू शिरड ता हदगाव जि नांदेड

  • @nivruttikadam9524
    @nivruttikadam9524 Рік тому +1

    अमृत पॅटर्नचे औषधे लातूरमध्ये कुठे मिळतील

    • @pritamkakade6200
      @pritamkakade6200 Рік тому

      Sagle sadhe aushadh astat kuthe pn milu shakte aushadh

  • @ajpatil3947
    @ajpatil3947 Рік тому +2

    आपल्या मार्गदर्शनाची चार्जेस किती आहेत

  • @nandkumarhiwarkar2466
    @nandkumarhiwarkar2466 2 місяці тому

    आवाज

  • @dhananjayzalte1176
    @dhananjayzalte1176 Місяць тому

    तुमचा contect no dya asel tr

  • @vinodmarathe4409
    @vinodmarathe4409 Рік тому +4

    सर मी नंदुरबार शहरात राहतोय मी पहिल्यांदा शेती करतोय आहे तर तुम्ही मला मार्गदर्शन द्यावे ही नम्र विनंती तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्यावे स्क्रीन वर

  • @vinayakgorambekar5940
    @vinayakgorambekar5940 Рік тому +2

    मार्च मध्ये हरभरा टोकणी केली तर चालेल का
    छोले (पांढरा ) हरभरा टोकण केली तर चालेल का

  • @devashishjadhao8975
    @devashishjadhao8975 Рік тому +2

    भाऊ आपणास contact करण्याकरीता नंबर screen वर display केल्यास सोयीचे होईल