Konkan is so beautiful and amazing, because of the local community who live there and give their contribution to keep it green, pollution free and beautiful. Hats off to Konkanvasi 🙏🙏
अप्रतिम .खूपच सुंदर विडिओ शूटिंग आणि अडडिटिंग फारच छान good आणि हो आपला स्वर्ग आहे ह्याला जपा. जमीनी विकू नका नाही तर हे सर्व कल्पनेत राहील हे अस पुन्हा दिसणार नाही
I live in Delhi ....i got to know about konkan through a tv show ( Raat ka khel sara(Ratris khel chale). From that day I immensly fell in love with this place. My dream is - my own house in konkan. I want to spend my whole life in konkan. one day I will achieve it♥️ love you konkan
me jaha rehta hu wo bhi ek samay inke gaav jesa he tha(north Mumbai vasai virar).. Hum bhi pehle yahi bolte the bahar gaav walo ko mt ana yaha.. Lekin ab sare log aake bss gye hai yaha Samay ke sath sb change hota hai @@superkai418
खूप छान व्हिडिओ. विशेष करून विशाल तुमच अभिनंदन आणि धन्यवाद. व्हिडिओत तुम्ही जास्तीत जास्त नयनमनोहर कोकणचे दर्शन दिलेत. नाहीतर इतर बर्याच कोकण व्हिडिओत व्हिडिओ करणारी व्यक्ती, तिच्या बरोबरची माणसं आणि त्यांचे अतोनात भरगच्च निवेदन या पार्श्वभूमीवर चुकूनच त्यांच्या मागील कोकण दिसत. तुम्ही दाखवलेल्या छटा फार आल्हाददायक आहेत.
This life is nothing but blessings of GOD. So enjoyed your life and always be happy. You are too lucky to have amazing relations with nature.Thanks for this wonderful video.
कोकणात घर असावं असं मला सुध्दा वाटते पण वाटून उपयोग काय कारण सांगतो मी शेतकरी आहे आणि सरकारने बहाल केलेली पदवी सुध्दा आहे जगाचा पोशिंदा ही फक्त पदवी आणि निवडणुकीच्या तोंडावर केली जाते ती आश्वासने असो कोकणात घर काय पण माझ्या आयुष्यात कोकण पाहणे नशिबात नाही घर तर दूर मलाही भावना आहे मन आहे जीव आहे पण नाही जमत माझ्यासारख्या शेतकऱ्याला सगळे सोंग घेता येतात पण पैसे चे सोंग घेता येत नाही असो कोकण पाहणे दूर कोठे ही कोकण पण चित्रात दाखवल्याप्रमाणे खरचं खुप प्रेम आहे मला कोकणावर शेवटी योग आणि नशीब
कोकण नुसतच स्वर्ग आहे म्हणायचे खरे म्हणजे कोकणातील लोकांचे लोकांचे जीवन खूप वाईट आहे मी म्हणतो कोकणातील लोकांना सर्व सुविधा दिल्या पाहिजेत म्हणजे कोकण खऱ्या अर्थाने स्वर्ग हून सुंदर होईल
@@sangharatnaofficial4596 जवळपास सगळे फक्त पावसाळ्यात शेती करतात आणि त्या शिवाय इतर जोडधंदे सुद्धा करतात किंवा छोटे मोठे व्यवसाय... साध्या घरात राहतात पण तरीही सुखी असतात कोकणी माणसं😊
साहेब, तुम्ही सर्व कोकणातील UA-camRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध UA-camRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल. धन्यवाद.
I love that pup playing with dried leaves. The greenery, that water pond, boys jumping and swimming. Real Village life. For safety please wear short gum Boot while walking in the grass. Which place is this?? With love from Mumbai.
Bahut acha laga. 38 sal se gulf me hu. Kokan ka nam lekar hi dil dhadakta h. Mera kokan
उगाच नाही ....महराष्ट्रातील प्रतेक वक्ती च एक कॉमन स्वप्न असतं ... की त्याचं कोकणात एक घर असावं..
Right bro
Khar bolalat dada
अगदी बरोबर आहे
खर् आहे
Maharashtra karnataka are best castle areas... And kerala.. Doghan peksha bhari mag monsoon mdey...
अप्रतिम विडिओ, एका छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून कोकणच्या संपूर्ण संस्कृतीचं, राहणीमानचं, जीवनमानाचं सुंदर दर्शन घडवलंय. 👍🏻👍🏻👍🏻
कोकण खूप खूप सुंदर आहे आणि पावसाळ्यात तर सुंदरता अजून वाढते
आणि तुम्ही व्हिडिओ पण खूप सुंदर बनवला आहे धन्यवाद 😊
Konkan is so beautiful and amazing, because of the local community who live there and give their contribution to keep it green, pollution free and beautiful. Hats off to Konkanvasi 🙏🙏
Konkan is so beautiful, hope development doesn't reach there to cause destruction.
अप्रतिम .खूपच सुंदर विडिओ शूटिंग आणि अडडिटिंग फारच छान good आणि हो आपला स्वर्ग आहे ह्याला जपा. जमीनी विकू नका नाही तर हे सर्व कल्पनेत राहील हे अस पुन्हा दिसणार नाही
I live in Delhi ....i got to know about konkan through a tv show ( Raat ka khel sara(Ratris khel chale). From that day I immensly fell in love with this place. My dream is - my own house in konkan. I want to spend my whole life in konkan. one day I will achieve it♥️ love you konkan
Don't come here it ony for maharashtraian
@@Akashdixit12 why hate bro?
me jaha rehta hu wo bhi ek samay inke gaav jesa he tha(north Mumbai vasai virar)..
Hum bhi pehle yahi bolte the bahar gaav walo ko mt ana yaha..
Lekin ab sare log aake bss gye hai yaha
Samay ke sath sb change hota hai @@superkai418
देवा कडे एकच मागणे आहे इथे अतिक्रमण होऊ नये हे पृथ्वी वरील स्वर्ग आहे
Konkan is beautiful only because of the local people there who have lived since generations with nature.... Just wish it remains so like that...... 💯
One of the best video of kokan………..pleasant…..thank you for this….❤️❤️❤️
God's gift for konkani native place people.
आयुष्यात एकदा तरी कोकण बघा. अप्रतिम निसर्ग आणि त्याच्या विविध छटा ! अगदी विलोभनीय आणि अतुल्य कोकण . 🙏
कोकण म्हणजे दुसरा स्वर्ग आहे.अप्रतिम
जबरदस्त भावा.कोंकणचे.सौंदर्य दाखवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम 👌speechless असल्यामुळे बघताना स्वताच गाव उभे राहिले 👍👍
My village is satara but I like to go to konkan,we used to visit many tourist places,and it's really very beautiful.
Beautiful Kokan, Paradise in Island. 👍❤️
कोकण हे खरे नंदनवन आहे, माझे मूळ गाव अलिबाग आणि अलिबाग शहर आणि तालुका निसर्गाने भरलेला आहे
Maz chaul
धन्यवाद मनापासून ,,, 🌴🌱🌻🌺☘️🌲🌳निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,❤😊
Simplicity leads to a blissful life
Very nice moments captured, well done bhava
कोकणवासीयांना मनापासून request आहे तुमच्या जागा कृपा करून विकू नका
आणि विकायची झालीच तर ती मराठी माणसालाच विका🙏
कोकण = स्वर्ग
बरोबर आहे. परप्रांतीयांच्या घशात अजिबात घालू नका. ते परप्रांतीय मायझये कोकणाची वाट लावतले.
आणि विकली तर त्यांनाचकडून लिहून घ्या की ही जमीन चांगल्या व निसर्गरगाशी जीवघेणं कृत्य करणार नाही
I'm from vidharbh....... but after watching this video..... I fall in love kokan................
Very nice video and Very Very nice konkan 👌👌😊
Mg music saathi 💯 bhaari chitrikaran kelay.. 💕👏💯😍
Waw kay sundar asa apla kokan.mast.
Love you Maharashtra, love you kokan ❣️😘
कोकण म्हणजे स्वर्गच😍👌🏻
Kokan is really nature of beauty 😍
Konkan is really beautiful
Nostalgic… very creative.👍👌
Great Great Video yaar majja aali ase vatate ki kokanat Ek ghar karun rahave
Very kind most loving caring sensitive People. I see God in them. Heavenly place. Nature at its best.
अप्रतिम खरंच खूप छान
खूप छान व्हिडिओ.
विशेष करून विशाल तुमच अभिनंदन आणि धन्यवाद.
व्हिडिओत तुम्ही जास्तीत जास्त नयनमनोहर कोकणचे दर्शन दिलेत. नाहीतर इतर बर्याच कोकण व्हिडिओत व्हिडिओ करणारी व्यक्ती, तिच्या बरोबरची माणसं आणि त्यांचे अतोनात भरगच्च निवेदन या पार्श्वभूमीवर चुकूनच त्यांच्या मागील कोकण दिसत.
तुम्ही दाखवलेल्या छटा फार आल्हाददायक आहेत.
🥰
अप्रतिम व्हिडिओ बनवला
अस वाटत सगल सोडुन कोकणात जाव राहिला पण कोण ओलखिच नाही .खुप सुंदर खुप भारी आहे कोकण किती डोळे भरून पहावे तितके कमिच
मस्तच अतिशय सुंदर
mast aahe video. nice background music
Ekda Janm bhetla Konkan madhe bhagya amche phudcha janmi kuthe asnar Kay mahit.
अप्रतिम सुंदर चित्रण
Kuthale place aahe bhau atisundar nature. Pl.reply
Lanja, Ratnagiri
जिवंतपणी स्वर्ग पहायचा असेल तर कोकणात नक्की गेलं पाहिजे .. 😊😊😊
खूप छान व्हिडिओ
Pan ata kokanchi vat lavane chalu aage..sheti budaun ghar bandhan..building bandhan
@@sampadajog7244
खूप वाईट वाटतं अस बघून... कुठतरी थांबलं पाहिजे हे...
Rainy season mdhe laal pari ne Safar kraychi mjaa mhnj,,, jannat
This life is nothing but blessings of GOD. So enjoyed your life and always be happy. You are too lucky to have amazing relations with nature.Thanks for this wonderful video.
Lovely video. Feeling nostalgic. Thanks!
कोकणात घर असावं असं मला सुध्दा वाटते पण वाटून उपयोग काय कारण सांगतो मी शेतकरी आहे आणि सरकारने बहाल केलेली पदवी सुध्दा आहे जगाचा पोशिंदा ही फक्त पदवी आणि निवडणुकीच्या तोंडावर केली जाते ती आश्वासने असो कोकणात घर काय पण माझ्या आयुष्यात कोकण पाहणे नशिबात नाही घर तर दूर मलाही भावना आहे मन आहे जीव आहे पण नाही जमत माझ्यासारख्या शेतकऱ्याला सगळे सोंग घेता येतात पण पैसे चे सोंग घेता येत नाही असो कोकण पाहणे दूर कोठे ही कोकण पण चित्रात दाखवल्याप्रमाणे खरचं खुप प्रेम आहे मला कोकणावर शेवटी योग आणि नशीब
Wow konkan bagun dole bharun gele as vatat tith jaun rahu ky ki
अशी घरे दुर्मिळ झाली... हेच खरे सुख...
Sagla Chaan, Fakta Kapde Sukat Nahi 😂😂😂
👍 Beautiful Konkan
कोकण नुसतच स्वर्ग आहे म्हणायचे खरे म्हणजे कोकणातील लोकांचे लोकांचे जीवन खूप वाईट आहे मी म्हणतो कोकणातील लोकांना सर्व सुविधा दिल्या पाहिजेत म्हणजे कोकण खऱ्या अर्थाने स्वर्ग हून सुंदर होईल
Simply beautiful....
अतिशय सुंदर चित्रण.
Khup chan video kokanatla
Nice video
Mi pn lanjatlach 😊
Kokan is always awesome👌
स्वर्गाहुनही सुंदर आमचं कोकण 👌👌👌👌👌👌👌
मला कोकण खुप आवडतो तो एक स्वर्ग आहे
Can’t describe the mental peace I got while watching this video
Are he ter maze gaon khorninko. Mast video
Ho, khorninko , Lanja
Khoop Chan,,,,
Waha ब्यूटिफुल
Kadakkkkkkkk...tumi pawsacha aanand gya...aani aami ekade gulf la,garmi cha aanand getoi😆
You are too lucky to enjoy such things in life.
Ek no.....
Very nice video asech video banvat ja
Amazing videography and editing vishal. keep it up!
Stress reliever 💞
bhai mast ekdum. faqt original nature sound thevla asta tar chan watla asta. not required any different backround music
भाऊ मला एक प्रश्न पडला आहे कोकणातले लोक ऊदारर्निर्वाह साठी काय करतात ? सविस्तर माहिती द्या प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
शेती करतात
@@bhannat_bhatkanti किती महिने चा कालावधी असतो ?
@@sangharatnaofficial4596
जवळपास सगळे फक्त पावसाळ्यात शेती करतात आणि त्या शिवाय इतर जोडधंदे सुद्धा करतात किंवा छोटे मोठे व्यवसाय...
साध्या घरात राहतात पण तरीही सुखी असतात कोकणी माणसं😊
@@bhannat_bhatkanti ok thanks dada mla ha question padla hota 4 month sheti Ani baki chote mothe kam tr thanks tumhi khup important mahiti dilya baddl
खरंच कोकण खूप छान 👌👌👌👌 जनू स्वर्गच 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Video न बघता like आणि subscribe केल... फक्त कोकण साठी
kokan khup sundar aahe tyala sarvani milun sambhaluya japuya jamini viku naka konich
अबे 😍.... कम माहोल वाटलं लेका....पुरा सन्नाटा होता बावा 👌🏼गजब.... मेडिटेशन केल्यावणी वाटते पुरा
Khupch mst vlog bro😍
Love this place.
I like to live here.❤
थोडेफार हिडीओ मधे माहिती सांगितली असती तर छानच वाटले असते..
पण मस्तच भाऊ
कोकण म्हणजे स्वर्गचं 🙏🙏
Khup chaan vatle
Wow super it is call beauty I wish I could visite kokhan.
1no.Aaple Kokan👌👌💞
रिफायनरी आल्यावर कोकण अस राहील का ?
Abhari ahe Dada farach chhan video pahun gavchi athavan zali
अप्रतिम ❤
कुठले गांव आहे हे
Highly appreciable video. all the best Ji
Ethe asid takanar ka swartasathi
Wow ,reminds me of kerala
Nice video Bhava super yar
सर्प पण भरपूर असतील की इकड
अप्रतीम, धन्यवाद हे गाव कोणते आहे.
Vangule , lanja
Beautiful !!
Thank you so much for very very very nice VEDIO yaar...
👌👌🥰 bhoot khubsurat
Super duper bhai
वाहन नाही ,गर्दी नाही ,स्वच्छ सुंदर असाच राहू द्या ,गर्दी झाली की pollution आला 🎉
साहेब,
तुम्ही सर्व कोकणातील UA-camRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध UA-camRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल.
धन्यवाद.
I love that pup playing with dried leaves. The greenery, that water pond, boys jumping and swimming.
Real Village life.
For safety please wear short gum Boot while walking in the grass.
Which place is this??
With love from Mumbai.
Lanja, Ratnagiri.
Konta gav ashe ha
Khup chan I love kokan ❤❤❤❤❤❤