स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे जाणून घ्या अर्थ | vastu shastra | vastu gyan [ Shree Swami Samarth ]
Вставка
- Опубліковано 9 січ 2025
- #shreeswamisamarth #swamisamarth #swamianubhav #swapnashastra#agnipuran #samudrashastra #swamisamarthupay #upay #todge #vastushastra #vastutips #vastugyan #devotional #trending #youtubeviralvideo #youtubeviral #youtubevideo
स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे जाणून घ्या अर्थ | vastu shastra | vastu gyan [ Shree Swami Samarth ]
Motivational: This channel is dedicated to inspiring and motivating people
Storyteller: This channel is focused on sharing stories from around the world and connecting them to our own lives.
Shree Swami samartha 🙏🏻🤗
🙏🙏🙏
🙏🌷|| श्री स्वामी समर्थ माऊली || 🌷🙏
खरंच खुपच छान माहिती आणि तुमचा आवाजही खुपच गोड आहे...धन्यवाद👍👌🙏
श्रीस्वामीसमर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙇🙇🙇💐💐💐
🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹💮🪷🏵🌸
Shri swami samarth 🙏🌹🙏
Shree Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 💐💐
👌👌👍👍🙏
Mla aaj 4 vyakti varlelya daily 2 aai vadil ni 2 mule tar yacha arth sanga
He तुम्ही आणभोल आहे
मॅडम माझी आई मरण पावली होती काही वर्षाआधी आणि ते स्वप्नात मला प्रकारे दिसली किती जिवंत दिसते आणि परत मृत्यू होतो तिचा असे काय संकेत हे या स्वप्नाची कृपया लवकरात लवकर सांगावे
🙏.
जर मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येते आणि काहीच बोलत नाही तर काय समजावे
Ho mala pn tsch swapn पडतात
Same here
असे असेल तर त्या व्यक्तीचा तुमच्यावर खुप जीव आहे .. न तो फक्त तुम्हाला बघायला येतो की तुम्ही खूष आहात की नाही .
Jevha mrit vyakti swapnat sarkhe yetat pan bolat nahi tevha tyana kahi tari honar aahe he sangayche asate pan te bolu sakat nahi ,majhe mrit pavlele baba sarkhe swapnat yayche khahi bolayche nahi mi lakshy nahi dile v 1 varshani majhi 16 varshachi college la janari mulagi achanak geli
6th bi
Majhi mrut aai swapnaat aali va mazhya divorce chi bhavishya vani teene keli hoti.mazha divorce kharech zhala...
😢
Mrut vyakicha janma zala asel tar ?
कृपया...सप्न पडणे या मागचे विज्ञान समजून घ्या, अश्या काहीपण गोष्टी सांगू नका... यातून समाज भरकटला जातो...
मानवी मनाचा अभ्यास केला तर झोपेत स्वप्न का पडतात आणि त्याचे वास्तविक जीवनाशी काय आणि किती संबंध आहे हे आपल्या लक्षत येईल...
Mayuri aa ka awaaj Lata mangesker jaisa hai kya
स्वप्नात मृत काका येणे व विचारणे तू किती दिवस आहेस व मला चादर दे मी ते झोपलेले आहेत व चादर मागत आहेत
🎉(क्ष्
स्वप्नात स्वतः च्या मिशा वाढलेल्या दिसणे हे शुभ की अशुभ
swami samarth mala
स्वप्नात नदीत मी स्वतःच उडी मारत होती ह्याचा अर्थ काय
तुम्हाला मृत व्यक्ती ने येऊन सांगितले का
Swapnat mrut vadil polisane mobail sagitla ase mhanne shubh ki ashub
असे काही नाही अंधश्रद्धा आहेत सर्व
Jar. Aekhada. Vyatki. Aatma hetya. Karun. Gela. Aashel. Tar. Kay. Karawe
Jotishals bhavishya Kal ata
Kashavarun hi mahiti khari aste
Aawaj kiti kharab aahe,karnakarkashya aahe
Nko na aiku
माझा चुलत भाऊ वारला आहे त्याने आत्महत्या केली आहे. तो माझ्या स्वप्नात येतो पण फक्त माझ्या कडे बघतो काही बोलत नाही. याचा अर्थ काय?
Aawaj kiti karkashya aahe
Shree swami samarth
Shree Swami samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ
Shri swami samrth