द्राक्षे पिकातील गोडी छाटणी ( फळ छाटणी ) अगोदर कोणत्या प्रकारची पुर्व तयारी करायला पाहिजे
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- द्राक्षे पिकात फळ छाटणी घेण्याअगोदर कोणत्या प्रकारची काळजी घेणे त्याची पुर्वतयारी कशी करावी यासाठीचे मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये आहे
फळ छाटणी घेण्या अगोदर तणांचा बंदोबस्त करणे , बेसल खताचा डोस देणे हा डोस देताना माती परीक्षण , पान देठ परीक्षण करून त्या रिपोर्टच्या आधारे बेसल खताचा डोस ठरविणे बेसल खताचा डोस देताना तो नेहमी शेणखत किंवा गांडुळ खत यामध्ये मिक्स करूनच देणे
छाटणी पुर्व ठिबक संचाची दुरुस्ती व देखभाल करून घेणे व पाणी सर्व द्राक्षे वेलींना समान मिळत आहे याची खात्री करून घ्यावी
ऑकटोबर छाटणी मध्ये काडीला योग्य तापमान मिळाले तरच द्राक्षे बाग एकसारखी फुटतेय या साठी सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत छाटल्या जाणाऱ्या बागांची पाने हातानेच काढुन घ्यावीत यासाठी इथ्रेलचा उपयोग करू नये कारण या बागांची फ्लॉवरिंग अवस्था पावसाळी वातावरणात आल्यास लांब व्हरायटी मध्ये गळ व कुज याची समस्या वाढतेय म्हणुन 20 सप्टेंबर अगोदर छाटणी घेतल्या जाणाऱ्या बागेत इथ्रेलचा उपयोग करू नये
मात्र 20 सप्टेंबर या तारखेनंतर छाटल्या जाणाऱ्या बागेत इथ्रेलचा उपयोग हमखास करावा कारण यामुळे द्राक्षे बाग एकसारखी फुटण्यास खुप चांगला फायदा होतो
छाटणी अगोदर जुन्या पानावर वाढलेल्या बुरशी रोगाच्या नियंत्रणासाठी जेवीक बुरशी नाश्काची फवारणी घ्यावी
मिलबग्ज साठी कीटकनाशकांची फवारणी व छाटणी नंतर कोवळ्या फुटीवर रोग वाढु नये यासाठी बोर्डोची फवारणी
छाटणी नंतर बाग गोळी घडावर जाऊ नये यासाठी फॉसफरस , पोटॅश , झिंक , बोरॉन , मग्नेशियम या अन्नद्रव्याची पुरेशी उपलब्धता करून द्यावी यासाठी जेविक खतांचा उपयोग करावा
Suraj mag❤
Very good
Very good ☺️☺️☺️☺️
खुप सुंदर साहेब
Best sir
Very good information
खूप छान 🎉
खूप छान सुंदर माहिती दिली भाऊ
Yogh mahiti ahe
Khup chaan mahiti dili
खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद
धन्यवाद
खुप छान उपयोगी माहिती दिली भाऊ... धन्यवाद
Khup chan mahit dile
🙏🙏🙏🙏
खूप उपयोगी सल्ला दिला आहे
फोन करा आपण बोलुया
Supar sar
Kupac chan.
🌹🌹🌹🌹👌👌👌
खुप उपयुक्तत माहिती दिलीसा साहेब.
भेसळ डोस काय काय द्यावा ही माहीती
द्यायला हवि व्होती.
होय पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे
Kadi tapvnyasathi hydrogen cynamide vaprato mg pane kadhane garjech aahe ka
कोणता बेसल डोस द्यायचा आहे
फोन करा
October chatniche besal dose pathwa .
9923835879 या नंबरला फोन करा
Greap farmer
मुळी चालू करण्यासाठी काय करावे
फोन करा -9923835879
सर बेसल डोसच जुन्यापद्धतीने तयार करण्यात आलेले शेड्युल पाठवा
9923835879 या नंबर वर फोन करा
Sir phone numar dya
9923835879
Sir mobile number dya
9923835879 Vishal Patil