संतोष देशमुखांचा फोन आला मुख्यमंत्र्यांना || रिनेश रंजन
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- संतोष देशमुखांचा फोन आला मुख्यमंत्र्यांना || रिनेश रंजन
#marathinews_संतोषदेशमुखहत्या
#dhananjaymunde_संतोषदेशमुख
#news_संतोषदेशमुख_हत्याप्रकरण
#viralvideo_वाल्मिककराड_धनंजयमुंडे
#newvlog_मस्साजोग_संतोषदेशमुख
#newvlog_संतोष_देशमुख_वाल्मिककराड
#trending_सुरेशधस_संतोषदेशमुख
#viralvideo_धनंजयमुंडे_वाल्मिकराड
#newvlog_स्व.संतोष_देशमुखहत्या
#news_सुदर्शनघुले_वाल्मिककराड
#newvlog_संतोषदेशमुखांचा_फोन
#marathinews_मुख्यमंत्री_धनंजयमुंडे
#trending_santoshdeshmukh
#news_परळी_मस्साजोग_संतोष
#marathinews_वैभवीदेशमुख_संतोष
#news_धनंजयदेशमुख_धनंजयमुंडे
#trending_वाल्मिककराड_धनंजयमुंडे
#नवनितकावत_बिड_मस्साजोग
#vlog_वाल्मिककराड_संतोषदेशमुख
#rineshranjan_संतोषदेशमुख
#video_संतोषदेशमुख_हत्याप्रकरण
खरंच दादा जे कुणीही या प्रकरणात आहेत त्याना एवढी मोठी शिक्षा करा की पुन्हा महाराष्ट्रात अस कुणाला करावयाची हिंमत होणार नाही
ह्यात अजित दादा ही गुन्हेगार आहे
Shaketa far kami ahet pahu pudey kay hotey jumla
😂😂
@@vitthalraotonpe1323
दादा आणि शिक्षा ?डोक्यातून काढून टाका
फक्त तिजोरीच्या चाव्या पाहिजे याला गुंडाना पोसायला
आज छत्रपती असते तर ? हत्तीच्या पायाखाली ?
एकदम सत्य संकल्पना मांडली सर जय महाराष्ट्र
खरंच खूप हृदयस्पर्शी संभाषण केलं सर तुम्ही व्हिडिओ ऐकताना आणि बघताना अक्षरच्या डोळ्यात अश्रू आले. सलाम सर तुम्हाला 🙏
संतोषचा आत्मा घटनेला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही. रिनेश रंजन खुपच भावस्पर्शी व्हिडिओ.धन्यवाद
अतिशय अतिशय दुःखदायक पत्र आहे. मनाला हेलावून सोडणार हे पत्र आहे. मुख्यमंत्री साहेबांनी या पत्रातचे उत्तर संतोष देशमुख साहेबांना दिलं पाहिजे.
खूप छान कल्पना...
चांगली मांडणी...
वास्तव शब्दांकन...
अभिनंदन, रिनेश सर 🌹👍
वाह साहेब डोळ्यात पाणी आल हीच स्टोरी झाली संतोष देशमुख ची
खरच मन हेलावून टाकणार विश्लेषण
खुपच छान! संतोष देशमुख चे मनातील विचार मांडले . आहे
खूप सुंदर कल्पना!मन हेलावून ठेवणार संभाषण!👌👍🙏🌹
महाराष्टाचा खरा हिरो बनणायची हीच वेळ आहे माननिय मुख्यमंत्री साहेब
अप्रतिम, अवर्णनीय, अविस्मरणीय असे आहे.....खरंच खुपच वास्तव माडले...शःतदा प्रणाम.
Khup shan hrudyparshi ghatna pan dagdala pazar futel ka
व्वा!!... याला म्हणतात संकल्पना... त्रिवार सलाम..... 🚩🚩🚩
रिनेश सर धन्यवाद
खुप खुप धन्यवाद रिनेश सर
धन्यवाद भाऊ
धन्यवाद 🙏सर अप्रतिम मन अतिशय शून्य झालं........ खन्त आहे न्याय मागतोय समाज.......
सर तुमच्या या शब्दाचे कसे आभार मानावे डिक्स नरी मध्ये शब्द नाही खरच तुमचे आभार
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे हृदयस्पर्शी हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ धन्यवाद सर 🙏🙏🌼🌼
छान विश्लेषण केले सरांनी,, धन्यवाद सर.
खूप समर्पक शब्द ,,आशय,मांडणी ,,सादरीकरण ,,खूप अभिनंदन,,,सर
Dada thanks 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
एकदम बरोबर
Kharash khoob chhan vishleshan ke liye dhanyvad
खरंच खूप छान वास्तव मांडलं आहे....... निशब्द झाला आहे अख्खा महाराष्ट्र........
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 न्याय मिळाला पाहिजे आमच्या सरपंच देशमुख यांना 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
आपण कुठल्या परिसरातील आहात.. कृपया हा व्हिडिओ लाखोंच्या संख्येने शेअर करा.. मुख्यमंत्रीं पर्यंत
आपण जे सत्य समाजाच्या समोर मांडले त्या
बद्दल आपणा स मनापासून मानाचं मुजरा
जय शिवराय जय महाराष्ट्र 👍🙏🙏
सर सलाम तुम्ही खरोखर स्व संतोषअण्णा ची भावना मांडली
खुप छान माहिती सर
दिनेश रंजन साहेब..कमाल केली तुम्ही..खुप ह्रदयस्पर्शी लेखणी..मांडणी
डोळे डबडबले..त्रिवार वंदन साहेब ..!!
काय छान कथन केलय .लाख लाख धन्यवाद सर तुम्हाला.व्वा .छान
अक्षरशः मन सुन्न करून टाकणारं खरोखरच वक्तव्यं केलं सर.पण या भ्रष्टाचारी टोळीला हे समजत नाही कारण तेच मुळातच भ्रष्टाचारी आहेत.
खूप खूप अभिनंदन सर
काहीही कथन करा पण दगडाच्या काजला कसा पाझर फुटणार, फार मोठी शाेकांकीका आहे.या महाराष्ट्रात काय चाललंय हेच समजत नाही, मन सुन्न होतयं😢
नि:शब्द! Speechless 😢❤😡🥀
जय महाराष्ट्र सर
युध्दातील हुतात्म्यांच्या पेक्षा भयानक प्रकार मायभूमीत घडत आहेत.मग कसली विविधतेत एकता.काय कारण आहे.समाज इतक्या रसातळाला जाण्याचं.संतोष देशमुख अमर रहे.
Khup chan sir 👌👌👍👍👍
Sir khup chan nyay mileparyant aasach
साक्षात्कार झाल्या सारख्या भावना व्यक्त केल्या खरच अप्रतिम अप्रतिम व्हिडिओ...
धन्यवाद सर आपण जी भावना व्यक्त केली ते शब्द आयकून मुक्या मानसानां वाच्या फूटली आणी करून भावना नी आश्रूना वाट मोकळी केली आणी दोन्ही डोळे घळ घळा वाहू लागले पण मध्येच राजे छत्र पतीचे नाव घेताच क्रोधानी आन्याया वीरूध लडण्याचा संकल्पच घेतला .
सर आपण झोपलेल्या शूर वीरांना नक्कीच शेवट पर्यन्त लढ्ण्या साठी मार्ग दाखऊ शकता.आपले शब्द सूमनाने स्वागत करतो धन्यवाद गुरू.
Tumche khup Dhanyavad Satya kalpana mandli sir
आम्ही सावध आहोत...!!!
योग्य शिक्षा न होणाऱ्या आरोपींना जेल बाहेर आल्यावर आम्ही त्यांना योग्य शिक्षा देऊ...!!!
म्हणजे आमचे समाधान होईल...!!!
Very nice sir 🙏🙏
बरोबर आहे जय शिवराय
दादा माझ्या डोळ्यात पाणी आलं कोल्हापूर
जागो फडणवीस जागो😢😢
झोपल्याचे सोंग घेनार्याला उठवता येत नाही भाऊ!
रंजन साहेब खूप छान धन्यवाद
🚩अतिशय हृदय द्रावक सत्य कथा 🚩🚩🚩🚩🚩
Very good explanation
अभिनंदन हरीश सर खूप छान विश्लेषण मांडणी केलीच सर तुम्ही❤,♥️
आहो संतोष देशमुख प्रकारांच काय, बदलापूर, व परभणी या सगळ्या च प्रकरणाची सगळीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे, पण या कोणत्याच ठिकाणी त्याला न्याय द्यायचा नही, मुख्यमंत्र्यांना,
खुप खुप हृदयस्पर्शी, गृहमंत्री ( मुख्यमंत्री ) साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा जागे व्हा व देशमुख कुटुंबाला न्याय द्या, समस्त महाराष्ट्राची जनतेची हाक आहे ....?
ही घटना खूपच विदारक ह्रदय पिळवटून टाकणारी आहे.
न्याय मिळावा असे इस्वर चरणी प्राथना 😢
खूपच छान 👌
ऋदयस्पर्शी घटना....एकपात्री अभिनय....धन्यवाद दादा.❤
सगळं ऐकून खूप वाईट वाटलं सर पण देवेंद्र ला जाग यायला झोपलेला आहे सध्या
वाह क्या बात है सर क्या विश्लेषण किया है संतोष भैय्या ला न्याय मिळावा यासाठी अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे खूप छान विश्लेषण करत आहात सर तुम्ही❤
🏹जय श्री राम 🌹🙏🌹 खरच देवा भाऊ आता बाहुली व्हा.महाराष्ट्र हळहळतोय.संतोष देशमुख कर्तव्य दक्ष सरपंच यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😭जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
मुख्यमंत्री साहेब , असे अनेक संतोष असंतोषात आहेत . पोराबाळांची जबाबदारी असल्याने इच्छा नसताना जगावे लागत आहे . विरोध केल्यास कुटंबाचे हाल नको म्हणून जाच सोसत आहेत . कायदा कडक करून प्रजेला न्याय द्या . तुम्हास सत्ताच हवी आहे त्यामुळे सामान्याला न्याच मिळत नाही .
वा दादा डोळ्यात पाणी आले
दगडाला सुद्धा घाम येईल. मुख्यमंत्री साहेब आपण तर माणूस आहात. विचार करून निर्णय घ्या. कडकडीची विनंती. आमच्या संतोष भाऊला न्याय द्या.
मन सुन्न झाले 😊
अतिशय सुंदर.
बरोबर आहे सर मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा🚩
मुख्यमंत्र्याच्या भावना बोथट झालेल्या आहेत त्यांना जनतेच्या भावना काय कळणार आहेत
मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देऊन नसतील तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
खूप छान सर
रिनेश सर धन्यवाद !
रिनेश सर अभिनंदन मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब जागे व्हा न्याय द्या
हृदयस्पर्शी..
आतातरी झापड निघावी या मुख्यमंत्र्यांची
आज 55 दिवस झाले, पण फड 20 - गुंडाना वचवतोय.... बेशरम आहे टरबूज.... परमेश्वर योग्य वेळी नक्कीच निकालात देहिल..... ॐ शांती 🙏🙏
Khup sundar santosh Deshmukh che manatil vichar mandle.
खरोखर हे ऐकून अंगावर काटा आला संतोष देशमुख यांची निरघुन हत्या झाली ही घटना महाराष्ट्राला काळींबा फासनारी आहे आता तरी मुख्यमंत्री साहेबांनी देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा ही ऐक महाराष्ट्रातील सर्व सामान्याची विनंती सरकारला
खरे आहे सर आरोपी ल गोळ्या घाला
THANKS
Jay bhim bhaiya ji you are great
Farch sundor Dada.... Jay Hind 🇮🇳🇮🇳👍👍
खरच डोळ्यात पाणी आले 😢
वा सर खुप छान संभाषण केलंत सर मन हेलावून गेलं काळीज कर कर कापत होत ऐकताना,,,,,,, खरंच संतोषभाऊ यांचा सत्य आत्मा या एकालाही सोडणार नाही,,,
. सत्य परेशान होगा जरूर पर पराजित नही हो सकता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यांच्याच आशिर्वादाने हे सर्व चालू आहे सर
सर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विडिओ पोहोचवा 🙏🙏🙏
Apratim, jay shiv ray
मुख्यमंत्री साहेब आता तरी जागे व्हा, सगळा महाराष्ट्र बघतोय तुमच्याकडे, टक लावून द्या न्याय द्या
Very nice explanation sir great salute 🙏🙏🙏
Salute sir I have no words for this Sanvad.
मन हेलावून गेल खरंच
अमानुष पद्धतीनं माणूस मारल्याचे दुःख नाही काही सत्ताधीशांना फक्त सत्तेच्या स्वार्थासाठी DM ची पाठराखण करायचे काम चालवलय सत्तेतील काही मुख्य महाठकांनी याचेच जास्त दुःख होतंय महाराष्ट्रातील सामान्य जनतेला..😢😢😢
याची राजकीय शिक्षा नक्कीच मिळेल ह्या राजकीय गुंडांना फक्त काही वेळ लागेल...
संतोष देशमुख यांच्या हत्येऱ्यांना राजाश्रय देणाऱ्या नेत्याची पाठराखण करणाऱ्या निर्दयी नेत्यांचा धिक्कार असो . 💯💯💯
खुप छान👏✊👍👏✊👍
खरंच दादा तुमचे खुप खुप अभिनंदन तूम्ही नतभ्रष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे चांगलेच कान उपटले
तसेच मन हेलावून टाकणारा संवाद डोळ्यातुन पाणी आलं
परंतु आपले निगरगट्ट राजकारणी दुर्दैव आपले असेच म्हणावे लागेल
धिक्कार आहे यां सरकार च राजकीय नेत्यांचा आणि जे कोण्ही धनंजय मंडेला पाठीशी घालत आहेत आजुन एक आरोपी मोकाट आहे
DhanywadSir
फडणवीस साहेब खरच जर एकही आरोपी तुमच्या मुळे वाचला तर त्या कुटुंबाचा तळतळाटतुम्हाला नक्कीच लागेल
He baki nkkich honar ahe munde aani walmik yana jara bi daya ali nhai tyana Kay kalnar ahe samanya mansachi halat Kay aaste
🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️ खूप छान डोळ्यात अश्रू आले ❤️🙏🙏🙏🙏🙏
हृदय स्पर्शी वास्तविक जनतेत आणले हे सत्य भावना आहेतच.
पाठवा मुख्यमंत्राना
आशा आहे फडणवीस साहेब न्याय देतील
🙏
हेच संभाषण टी वी वर दाखवा.