मिलीबग्ज किडीचे नियंत्रण कसे करावे , कोणत्या वेळी करावे पहा सोप्या भाषेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • द्राक्षे पिकातील सर्वात धोकादायक कीड म्हणजे मिलीबग्ज कीड होय या किडीचे नियंत्रण करत असताना सर्वात पहिल्यांदा या किडीची जीवन साखळी समजुन घ्यावी लागेल तिची कोषावस्था , पिल्लीअवस्था , प्रोढ अवस्था या साठी घेतला जाणारा काळ तिच्या अवस्था पूर्ण होण्यासाठी तापमान आद्रता याचा परिणाम याविषयीचे मार्गदर्शन यामध्ये केले आहे
    यानंतर या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारच्या उपाय योजना आवश्यक आहेत यामध्ये तणांचा बंदोबस्त , मिलीबग्ज किडीचा वाहक मित्र मुंगळा किंवा मुंगी हिचे नियंत्रण करणे जेवीक कीटनाशकाचा उपयोग व केमिकल कीटकनाशकाचा उपयोग कसा करावा कोणत्या औषधांचा त्यासाठी वापर करावा याविषयीचे मार्गदर्शन ya व्हिडीओ मध्ये केले आहे
    याच बरोबर ड्रेंचिंग म्हणजे आळवणी कशी करावी कोणत्या औषधांची करावी आळवणी करताना कोणती काळजी घ्यावी या विषयाचे मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये आहे

КОМЕНТАРІ • 8