वीरपत्नी भारती याेगेश दराडे संवाद | शहीद जवान योगेश दराडे | अमर आहेत त्यांच्या नावाचे कुंकू लावते |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2021
  • कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌
    | धन्यवाद l
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    @Sunil Maharaj Gadekar

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sunilmaharajgadekar
    @sunilmaharajgadekar  2 роки тому +149

    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद 🇮🇳💐
    👇👇👇👇👇👇
    शहीद जवान चंद्रकांत महादेव सुळे वीर पिता वीर माता यांचा संवाद
    ua-cam.com/video/CaKBEWTPw8g/v-deo.html
    माझा मुलगा शहीद झाला मला गर्व आहे सुनेचे दुःख पाहवत नाही वीर माता अल्का सुरेश पेहरे यांचा संवाद ua-cam.com/video/Sog-uRebVXc/v-deo.html
    वीरपत्नी जया सतीष पेहरे यांचा संवाद ua-cam.com/video/4mz_QwHItqg/v-deo.html
    खूप गरिबीतून कष्ट केले आणि सैनिक झाला शहीद जवान विजय ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबीयांचा संवाद ua-cam.com/video/IbuXHbf2cBo/v-deo.html
    यश दिगंबर देशमुख यांच्या बहीण प्रतिक्षा देशमुख व अश्विनी देशमुख यांचा संवाद ua-cam.com/video/SQU7xQkCk5Y/v-deo.html
    शहीद जवानाचा शेवटचा निरोप वीरमाता वीरपत्नी यांनी दिली मानवंदना ua-cam.com/video/P1tyJeJ1E5E/v-deo.html
    शहीद जवान यश दिगंबर देशमुख वीर माता वीर पिता यांचा संवाद ua-cam.com/video/3wSFuelypgk/v-deo.html
    वीरपत्नी भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते यांचा संवाद ua-cam.com/video/AjbyoxvIU60/v-deo.html
    शहीद जवान शुभम मुस्तापुरे वीर माता वीर पिता यांचा संवाद ua-cam.com/video/c8u6VMxpdH8/v-deo.html
    शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीरपिता यांनी ह भ प सुनिल महाराज गाडेकर यांच्या किर्तन श्रवण केल्यानंतर फोन द्वारे दिलेल्या प्रतिक्रिया ua-cam.com/video/6WUwHnCjb5U/v-deo.html
    वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांचा संवाद ua-cam.com/video/Ze7-xezd2vU/v-deo.html
    फौजी ची पत्नी होणे कठीण संकल्प सैनिक पत्नी त्रिवेणी ताई यांचा संवाद ua-cam.com/video/a8JujJE4hgk/v-deo.html
    थेट जम्मू काश्मीर पाकिस्तान बॉर्डर वरून संवाद ua-cam.com/video/7jwydKZt7c8/v-deo.html
    शहीद जवान कैलास पवार चिखली रक्षाबंधन स्पेशल
    ua-cam.com/video/YsnouR4p-5Q/v-deo.html
    वीर पत्नी पुष्पा गणेश गावडे यांचा संवाद
    ua-cam.com/video/XjwpPmcIf5U/v-deo.html
    शहीद जवान गोपाल कांबळे वीरपत्नी मनीषा गोपाल कांबळे यांचा संवाद
    ua-cam.com/video/a3lhg66KFLk/v-deo.html
    वीर पत्नी उज्ज्वला चंद्रकांत सुळे यांचा संवाद
    ua-cam.com/video/QggjYiVHTxs/v-deo.html
    @Sunil Maharaj Gadekar

  • @user-un9hn9rv8r
    @user-un9hn9rv8r 2 роки тому +309

    बिनधास्त कुंकू लावा मंगळसूत्र घाला कोण म्हणतो जवान मरतो मरत नाही अमर आहे अमर राहणार
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 2 роки тому +260

    आमच्या ताईला परमेश्वरा खुप खुप शक्ति दे .
    तिला सुखी ठेव अशी तुझ्या चरणी सां दंडवत प्रणाम

    • @shyamshinde2894
      @shyamshinde2894 2 роки тому +6

      ताईला परमेश्वर खूप खूप शक्ती दे
      तिला सुखी ठेव जय हिंद

    • @dhanajibuva9046
      @dhanajibuva9046 2 роки тому +1

      Tai Tula maza Salam

  • @akashd6075
    @akashd6075 2 роки тому +143

    ऐकून रडायला येतंय पण सलाम या भारत मातेच्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meeramali7650
    @meeramali7650 2 роки тому +190

    ताई तुमचे पती गेले नाहीत तर ते अमर झाले आहेत मी पण एक माजी सैनिकाची पत्नी आहे तुम्ही एक वीर पत्नी म्हणून आता ओळखले ओळखले जाणार जय hind

  • @sureshghuge8632
    @sureshghuge8632 2 роки тому +92

    जय हिंद ताई... तुमच्या कुटुंबीयांनी मंगळसूत्र घालण्याबाबत आणि टिकली लावण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे...

    • @jayshreechavan3907
      @jayshreechavan3907 2 роки тому +3

      Kharch karan Samajachi mentality aapn kdich chenge kru shkt nahi

    • @ganeshdirgha9710
      @ganeshdirgha9710 2 роки тому +4

      Tikli aani mangalsutra kadaychi kahich garaj Nahi tumchy suhag Amar aahy🌹🔥🙏

    • @tradertalk001
      @tradertalk001 2 роки тому +2

      Radu aal

    • @user-kr1tu4kx4k
      @user-kr1tu4kx4k 2 роки тому +2

      खूप आवघड झाल ताई

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni4479 2 роки тому +114

    भारती ताई तुझ्या धीरोदात्त पणाला सलाम. परमेश्वर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल व सहनशक्ती नक्कीच देईल. आम्ही सगळे जण तुझ्या बरोबर आहोत. स्वतःची, मुलाची व कुटुंबाची काळजी घे.
    वीर पती योगेश दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली . मानाचा मुजरा....
    जयहिंद

  • @rajshrijadhav554
    @rajshrijadhav554 2 роки тому +61

    ताई तू जिजाऊ व रमाई आहेस तुजा साठी तथागत चरणी प्रार्थना करतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 2 роки тому +8

    अंगावर शहारा आला नुसतं एकूण तुम्ही तर ते अनुभवलंय व अनुभवताय खरंच खूप ग्रेट आहात ताई तुम्ही सलाम तुमच्या जिद्दीला.

  • @sindhuchavan1026
    @sindhuchavan1026 2 роки тому +5

    खर तर मला शब्द कमी पडतील काय सांगू कस सांगू एका वीर पत्नीला खरच किती मोठा त्याग आहे तुमचा ताई पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाणे हेच तर जीवन आहे सलाम ताई 🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @zwarrior3398
    @zwarrior3398 2 роки тому +37

    आम्हच्यासाठी तुम्ही ताई देवी आहात तुम्हच्या पतीने आम्हच्या साठी वीरमरन पत्करल आम्हच्या देशाची मान उंच रहावी पूर्ण जगात ह्यासाठी वीरमरन पत्करले सॅल्युट आहे त्यांना देवमाणसाला तुम्हाला ही सॅल्यूट तुम्ही तुम्हचा विचार न करता त्यांना देशसेवेसाठी सपोर्ट केला व त्याच्या आईवडिलाना पण सॅल्युट ज्यानी काळजावर दगड ठेवून आपला मुलगा देशसेवेसाठी अर्पण केला अश्याच विर धाडसी लोकांनमुळे आपल्या देशावर कोन वाकडी नजर ठेवू शकत नाही आणि अम्हाला भारतात सुखात राहता येते तुम्हचे फार फार मनापासून धन्यवाद आभार मानले तरी कमीच आहे

    • @pratibhaghadge2702
      @pratibhaghadge2702 2 роки тому

      Taii you are very nice
      And you are dearingbaj virptni,kunkum lava mngalsutra ghala te aapla rkshan karte dhadas dete
      He srv lokani laun dilel aahe pn te jun gel aapl rakshn aapn karayce aani aaplya privarac sangopn karayce stri hi akhnd kumarika aste kahic vatun ghyayc nahi yogesh bhau amr aahe aani tyanca aashirvad akhand tumacyawr aahe god bless you darade priwar ko

    • @pratibhaghadge2702
      @pratibhaghadge2702 2 роки тому

      Aani te tumhala roj bghatat mnun roj lavt ja

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 2 роки тому +31

    खरोखर हया लोकांना सर्व फ्री पाहिजे राजकारण्यांना नको पण 🙏😭

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 2 роки тому +19

    आपल्या सारख्या ताई ना सलाम 🙏
    आपले आदर्श अख्खं जगाला घ्यायला हवे.
    आपले सगळे स्वप्न पूर्ण होवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना ताई साहेब. 🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐💐💐💐

    • @ajikyshirade1385
      @ajikyshirade1385 2 роки тому +2

      जय हिन्द

    • @shraddhabisen423
      @shraddhabisen423 2 роки тому

      @@ajikyshirade1385 जय हिंद जय महाराष्ट्र ☺️🙏🙏🚩

  • @vijaymetange1263
    @vijaymetange1263 2 роки тому +18

    रणरागिणी ताई तुला मानाचा मुजरा.तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होवो ही ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना. तुझे पती देशासाठी शहीद झाले ते अमर झाले.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 2 роки тому +27

    तुमच्या जिद्दीला सलाम ताई. कुंकू मंगळसूत्र वीरपत्नी चे खरे अलंकार आहेत . तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्ने पूर्ण होवोत . हीच मंगलमय शुभकामना .

  • @dilipdeshmukh8941
    @dilipdeshmukh8941 2 роки тому +149

    ताई कमी वयात आलेले संकट तूमचे धाडस पाहून निघून जाईल , तुमची इच्छाशक्तीच तुमचे स्वप्न पूर्ण करील अशी ईश्वर चरणी प्रार्थना ,जय हिंद

  • @baluagale1830
    @baluagale1830 2 роки тому +26

    ताई, सर्व संवाद शांतपणे ऐकला, सलाम तुझ्या विचारांना आणि संघर्षाला🙏तुझी मनोकामना लवकर पूर्ण होवो ह्या सदिच्छा💐

    • @manasirade9958
      @manasirade9958 2 роки тому

      Tai tuza vicharana salm tuzi icha purn ho hich sadhicha

    • @yougandhardurugkar7877
      @yougandhardurugkar7877 2 роки тому

      🙏 सलाम या विरपत्नीला🙏

  • @mahadevghundare388
    @mahadevghundare388 2 роки тому +18

    ताई तुझे विचार खुपच छान आहेत ताई तुझा व्हिडिओ पाहुन माझेच नाहितर अख्या महाराष्ट्राचे डोळे भरून आले

  • @kanchankekan2861
    @kanchankekan2861 2 роки тому +7

    तुमच्या या जिद्दीला सलाम,,तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कोणतेच शब्द पूर्ण होणार नाही,, भारती वहीनी तुमची इच्छाशक्ती खूपच उदंड,,,,,, आहे,,योगेश दादा ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pundenarayan
      @pundenarayan 2 роки тому

      तुमचा या जिद्दीला सलाम तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कोणते शब्द पूर्ण होणार नाही भारती वहिनी तुमची इच्छाशक्ती खूप . या कार्याला आमचा सलाम . तुम्ही टिकली लावण्याची प्रथा आणि तीही अतिशय चांगली चांगली प्रथा हे सर्वांनी इथून पुढे गेले पाहिजे म्हणजे आपल्या समाजामध्ये बदल घडून आणला पाहिजे.

  • @nitinpawar6740
    @nitinpawar6740 2 роки тому +40

    शब्द नाही ताई....शत शत प्रणाम 😞😞🙏🙏🙏😢😢😢

  • @shivajigohad791
    @shivajigohad791 2 роки тому +17

    धन्य आहात तुम्ही वीरपत्नी ज्या मातेच्या‌ कशीत तुमचा जन्म झाला .तुमच्या धैर्याला‌ शतशः प्रणाम

  • @armymedicalcorps3783
    @armymedicalcorps3783 2 роки тому +44

    उन आंखो के दो बुंदो के आगे समंदर भी हारे है
    जब मेहंदी वाले हातो ने मंगलसूत्र उतारे है 💯 😔
    भावपुर्ण श्रध्दांजली, शहीद जवान अमर रहे 🇮🇳

  • @pushpam8495
    @pushpam8495 2 роки тому +24

    खूप छान आहात ताई तुम्ही
    हे जग खेकड्यासारखं आहे कुणाला पुढे जाऊ देत नाही
    तुम्ही हिम्मत हरू नका
    खरोखर विरपत्नी शोभता तुम्ही

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 Рік тому +2

    शाब्बास ! विर पत्नी आचार आणि विचार उत्तम आहेत.ईश्वर तुझ्या पाठीशी उभा राहिल.

  • @pradeepacharya8456
    @pradeepacharya8456 Рік тому +2

    कुठून आणता एवढे धैर्य. ताई काय बोलू. तुझ्या जिद्दीला सलाम

  • @pralhadgaikwad436
    @pralhadgaikwad436 2 роки тому +78

    तुमच्या त्यागाला सलाम ताई ..😭😭शासनाने शाहिद योगेश भाऊ च्या स्मरका साठी जागा उपलब्ध करून द्यावी

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 роки тому +38

    भारतीय सिमेच रक्षण करण्यासाठी ज्या तरूणाने आपल्या प्राणांची आहुती दिली आहे ते अमर आहेत. ते कधीही मरत नाही ... त्यामुळे ताई तू जो निर्णय घेतला आहे तो योग्य च आहे.
    जय हिंद.

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 Рік тому +5

    जय जवान ,तुझे सलाम कुंकु हे तुमच सौभाग्य आहे लेन आहे कोण तुम्हाला काही बोलू शकत नाही... वीर जवान हे नेहमीच अमर असतात....

  • @ashashinde4432
    @ashashinde4432 2 роки тому +2

    भारती ताई ऐकून खूप वाईट वाटते.पण तरी तुम्ही मोठ्या धिराच्या.सलाम त्या विर जवान शहीद योगेश दादांना

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 роки тому +38

    वीरपत्नी ताई ,
    ध्येयाला आणि धाडसाला सलाम ,

  • @anildongre2849
    @anildongre2849 2 роки тому +11

    अभिनंदन ताई साहेब आई तुळजा भवानी आहे तुमच्या बरोबर. कुंकू लावा मंगळसुत्र वापरा कोनी नाव ठेवली तिकडं लक्ष दयायचं नसतं आपलं काम करत राहेच असतं.

  • @uttamshinde2601
    @uttamshinde2601 2 роки тому +5

    ताई तुमचे स्वप्न सर्व पूर्ण होतील आणि बहिणींना तुम्ही जे मार्गदर्शन केले ते अतिशय मूल्यवान आहे

  • @babasahebmalode5965
    @babasahebmalode5965 2 роки тому +18

    सैनिक कधीच मरत नाही ते कायम अमर राहातात मुली आशिर्वाद असो राम कृष्ण हरी

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare5556 2 роки тому +3

    ताई तू खरंच तुझ्या नवऱ्या पेक्षाही खूप महान आहेस . जसं देव महान की भक्त , तर भक्तंच त्याप्रमाणे ....ताई तूला शत शत प्रणाम ...🙏🙏🙏

  • @mayurchavan2100
    @mayurchavan2100 2 роки тому +4

    धन्य ताई तुमचा सारखी स्त्री या मराठी मातीत जन्माला आली जय महाराष्ट्र

  • @user-fk6hc4zs7r
    @user-fk6hc4zs7r 2 роки тому +55

    ताई तुमचे विचार चांगले आहेत . तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.

  • @poojadarade3517
    @poojadarade3517 2 роки тому +2

    Tumch bol an ikun majh mn bharun aal...Dada sahebanna ekdam mothe aaushy labhl asel.😥😥😥😥😓😓😓😢😢😢😢😢

  • @meenadubal7293
    @meenadubal7293 2 роки тому +18

    वीर पत्नी भारती तुझ्या ध्येयाला आणि तुझ्या धाडसाला सलाम

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 роки тому +7

    ताई खरच तुमचे विचार ग्रेड आहेत विश्वर तुमचे सर्व स्वप्न साकार करतील
    वीरपत्नी भारती योगेश दराडे याना मानाचा मुंजरा अमर रहे अमर रहे योगेश दराडे अमर रहे

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji 2 роки тому +3

    खूप छान ताई आपन जे विचार मांडले ते खर च मनला लगनारे आहे आप्ल्या हिमतिला नक्किच दाद दिली पाहिजे तुमचे सारी स्वप्न पूर्ण होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो । जय हिंद ।

  • @totalprgaming1348
    @totalprgaming1348 2 роки тому +7

    खुप वाईट झाले ईश्वर त्या च्या आत्मा ला शांती देवो जय हिंद इंडियन आर्मी भारत माता की जय शहीद विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳🇮🇳💐💐

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 2 роки тому +30

    ताई तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होऊ दे अशी मी देवाला प्रार्थना करतो.

    • @nirmalapatil2382
      @nirmalapatil2382 2 роки тому +1

      तुझ्या पुढील आयुष्यात तुझ्या मनातील मुला विषयीच्या आशा आकांशा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून अशीच खंबीर राहा. 😑🙏🌹🙏🇮🇳🚩

  • @abhinaychavan1002
    @abhinaychavan1002 2 роки тому +70

    आजपर्यंत इतके motivational व्हिडिओस बघितले पण आज खरचं डोळ्यातुन पाणी आलं राव,सलाम या ताईच्या जिद्दीला, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवेत हीच प्रार्थना

  • @jayramgaikwad1606
    @jayramgaikwad1606 2 роки тому +2

    ताई ऐकुन मन भरून आले , देवा माझ्या ताई ला शक्ती दे हिच प्रार्थना

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 2 роки тому +2

    ताई तुमी खुप प्रेरणादायी बेस्ट औफ लक

  • @bhavikghuge743
    @bhavikghuge743 2 роки тому +32

    अप्रतिम ताई डोळे पाणावले आजच्या काळातील तुमी जिजाऊ, रमाई आहात

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 2 роки тому +7

    अमर शहिद योगेश दराडे, सॅल्युट.. विरपत्नी आपल्या हिम्मतीस सलाम.. जयहिंद..

  • @uddhavnagare9384
    @uddhavnagare9384 2 роки тому +79

    ताई डोळे भरून आले जय हिंद ताई ,

  • @protimamurmure2831
    @protimamurmure2831 2 роки тому +6

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत.
    तुम्हाला सलाम आहे.

  • @prakashsuryavnashi5905
    @prakashsuryavnashi5905 2 роки тому +14

    ताई तुमचे विचार खूप चांगले आहे

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 2 роки тому +27

    ताई तुला लाख लाख सलाम
    वीर मेजर दराडे यांच्या सारख्या
    निधड्या छातीचे वीर देशासाठी आपला जीव अर्पण करून आम्हाला सुरक्षित ठेवीत आहेत. वीर मेजर दराडे यांना भावपूर्ण आदरांजली🙏🙏

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 роки тому +1

    ताई तुला सलाम. नक्कीच परमेश्वराला दया येईल. तुझ्याकडून सर्वांना शिकण्यासारखे आहे. तू नक्की वीर शुराची पत्नी आहे. खूप वाईट वाटल ताई.सलाम ताई.

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 роки тому +1

    ताई खूप वाईट वाटलं तुमचे शब्द कानावर पडले तुमचं दुःख मोठा आहे ताई धीराने तोंड द्यावे तुम्हाला मदत लागली तर सांगा ताई तुमच्या मुलाला आशीर्वाद दिला आहे ताई खूप चांगलं होणार एका स्त्रीचा शब्द आहे.

  • @vijaybagul1434
    @vijaybagul1434 2 роки тому +21

    खूप मोठ मन आहे ताई तुझ सलाम तुझ्या कार्याला ताई .तुझे स्वप्न पूर्ण होतील ताई .आणि सरकारने दादा च्या स्मारकासाठी लवकरात लवकर जागा द्यावी .

    • @bajiraopatil8046
      @bajiraopatil8046 2 роки тому

      सलाम वीर पतनी 💐💐💐🙏🙏🙏

  • @sairajphoto1235
    @sairajphoto1235 2 роки тому +20

    खूप ग्रेट विचार आहे ताई तुमचे

  • @sunilkharat8525
    @sunilkharat8525 2 роки тому +2

    Myadam Jabardast Vichar

  • @user-hh4sn3xb1u
    @user-hh4sn3xb1u 2 роки тому +80

    दराडे मेजर अमर रहे...जय हिंद ताई💐

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 2 роки тому +6

    तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होईल, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत.

  • @pratibhaborgave9963
    @pratibhaborgave9963 2 роки тому +3

    मी पण एक माजी सैनिक पत्नी आहे मला माहित आहे नवऱ्याला सोडून कसे दिवस काढावे लागतात. पण तुम्ही खूप बहादूर आहात. तुमच्या बहादुरीला सलाम तुमच्या मुलाची आणि तुमची काळजी घ्या 🙏🙏

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 2 роки тому +2

    बाळा तू सावित्रीची लेक आहेस.तुझा सौभाग्य पेहराव असाच ठेव.कारण तझे पती अमर आहेत.धन्य तुझे पती आणि तू सुध्दा!

  • @garjebhagchand8364
    @garjebhagchand8364 2 роки тому +11

    धन्य धन्य विर पत्णी भारती ताई सलाम तुझ्या धेय्याला

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 роки тому +18

    ताई तुमचे गाव बहिण मुलगी म्हणून कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल साहेब अमर रहे

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 2 роки тому +35

    तुमच्या त्यागाला अप्रतिम सलाम...भविष्यात तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण हो ...इच्छा...🙏🙏

    • @vishnunaik6903
      @vishnunaik6903 2 роки тому +2

      भाऊ डोळ्यातून पाणी येते. 🙏🙏

    • @ganpatmane7894
      @ganpatmane7894 2 роки тому +1

      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 2 роки тому +1

    ताई तुमचे विचार आणि वेदना ऐकून अश्रु आवरत नाहीत. धन्य आहात. 🙏.
    सरकार /शासनाच हे कर्तव्य आहे.
    वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @babusirsikar8571
    @babusirsikar8571 2 роки тому +1

    ताई तुम्ही भाग्यवान आहात . तुमचे विचार मनामनांत समता रूजवतील . अख्खा देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील . भावी जीवन सुखकर आणि मंगलमय होवो .

  • @bhagwatdevmunde8294
    @bhagwatdevmunde8294 2 роки тому +17

    मेजर दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @rajmokal6360
    @rajmokal6360 2 роки тому +3

    ताई परमेश्वर तुम्हांला शक्ती देवो.. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.... तुम्ही स्वाभिमान बाळगा कि तुम्ही एक वीर सैनिकाची पत्नी आहात...
    तुम्हांला कोटी कोटी प्रणाम.. 🙏

  • @sachingitte5765
    @sachingitte5765 2 роки тому +1

    ताई साहेब सांग तुम्ही चांगले तुमच्या पाठीमागे आमचा आशीर्वाद गीते

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 роки тому +2

    ताई तुमची मुलाखत ऐकून खूप दुःख होतय
    तुमच्या दुःखात आम्ही सगळे सर्व सहभागी
    आहोत विर जवान योगेश दराडे अमर रहे 🇮🇳🌷🥀🥀

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 2 роки тому +3

    सलाम ताई जय हिंद आपला त्याग अनेक विर पत्नी साठी प्रेरणा आहे

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali000 2 роки тому +8

    खुप छान ताई ,तुमचे विचार खुप चांगले आहेत , आपल्या पतीने जो अधीकार दिले , ते घेऊन पुढे पाउल टाकावे , धन्यवाद

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 2 роки тому +1

    ताई तुला सलाम राम कृष्ण हरि

  • @gitawanve3548
    @gitawanve3548 2 роки тому +6

    ताई खरच तुमचे विचार खुप चांगले आहेत तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील

  • @babugite4329
    @babugite4329 2 роки тому +5

    ताई तुझ्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम देवा तुझ्या चरणी यवढी ईछा आहे की या ताईची पुणॅ सोपन

  • @rajendrashinde5245
    @rajendrashinde5245 2 роки тому +8

    ताई खुप छान विचार.तुम्हच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सलाम तुम्हाला

  • @parmeshwarghuge5230
    @parmeshwarghuge5230 2 роки тому +1

    शाब्बास भारती खुप छान माझ्याकडे शब्दच नाही सैलुट तुला

  • @v4drawing971
    @v4drawing971 Рік тому +4

    ताई तुमची कहाणी ऐकुन डोळ्यात पाणी आले कोटी कोटी सलाम तुम्हाला.

  • @shubhamshinde4479
    @shubhamshinde4479 2 роки тому +16

    खरंच सनिकाची बाईको वाघीन असते 🙏🙏

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Рік тому +1

    देवा माझ्या या विरपत्नी भगीनीला खूप खूप शक्ती दे आणि तिच्या मुलांना पण सुखी ठेव 🙏

  • @subhangikhedkar2106
    @subhangikhedkar2106 2 роки тому +3

    ग्रेट ताई आम्हाला तुम्हचा अभिमान आहे..

  • @PravinPatil-uh6nj
    @PravinPatil-uh6nj 2 роки тому +3

    ताई आम्ही सर्व तुमच्या सोबत आहो...आपण वीरपत्नी आहात....... जयहींद

  • @sangitabambale777
    @sangitabambale777 2 роки тому +1

    जवान शहीद होतात देशासाठीच ते अमर असतात तुमच्या व मुलाच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हि ईश्वर चरणी प्रार्थना खुप चांगल होईल बाबाच स्वप्न बाळ पुर्ण करेल

  • @user-zb6xq2pm6s
    @user-zb6xq2pm6s 2 роки тому +15

    दराडे ताई हिम्मत धरा भारत माता की जय जय हिंद

  • @suvarnaparthe594
    @suvarnaparthe594 2 роки тому +9

    ताई सलाम तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल जय हिंद

  • @navanathghadge5452
    @navanathghadge5452 2 роки тому +5

    ताई तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हेच प्रथान आई रेणुका च्या आशिर्वाद नी जय हिंद जय शिवराय,,

  • @mandakinitangade4031
    @mandakinitangade4031 2 роки тому +2

    ताई आम्हाला नवरा असून लक्ष देत नाही. माझा एकूता एक मूलगा मला सोडून निघून गेला. मी एकटी राहतेदोन वर्षे झाली. ताई तूझ्या धेरयाला सलाम हिंमत धर ताई त्याच तूझ सपना साकार होईल...

  • @sunilkhutale7363
    @sunilkhutale7363 2 роки тому +1

    ताई तुझे विचार खुप छान आहे आणि तू सांगितलेलं खरं आहे देव तुझ्या पाठीशी सदैव उभा राहिल जयहिंद

  • @Pankaja_munde1212
    @Pankaja_munde1212 2 роки тому +19

    शहिद मेजर दराडेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💐💐👏👏 जय हिंद ताई...🙏🙏

    • @kishanawagh8469
      @kishanawagh8469 2 роки тому

      ताई तुमच मन खुपच मोठ आहे.

    • @kishanawagh8469
      @kishanawagh8469 2 роки тому

      जय हिंद मॅडम

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg 2 роки тому +6

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा
    परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो.

  • @vaibhavrajput9061
    @vaibhavrajput9061 2 роки тому +1

    ताई तुमचा संवाद ऐकून खुप रडायला येतंय पण सलाम या भारतमातेच्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबाला🙏🙏🙏🙏🙏वीर जवान अमर रहे अमर रहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashshelke5744
    @akashshelke5744 2 роки тому +8

    खूप छान विचार आहे ताई तुमचे जय हिंद.....🇮🇳

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 2 роки тому +3

    शहिद जवानांना प्रणाम तर आहेच पण त्यांच्या कुटुंबीयांना पण शतशः प्रणाम आहे.
    वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩

  • @sanjaysonune1508
    @sanjaysonune1508 2 роки тому +7

    ईश्वर आपल्या संसाराला हातभार लाओवअशी ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ashokgaikwad6999
    @ashokgaikwad6999 2 роки тому +2

    Vir patni ahat tumhi,salut tai etka sopa nahi tai tumche sarkhe jiwan khup Awghad Ahe tai,deshyachya rakshana sathi tumhi Apla pati gamwalat ,khup yatna hotat tai tumche mhanane aikun

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 роки тому

    भारत मातेचा पुञ विर जवान योगेश दराडे अमर रहे जयहिंद 🌷 विर पत्नी तुमची मुलाखत ऐकून खूप दुःख होतय काय काय
    लिहाव तरी शब्द कमी पडत आहे तुम्हाला
    व तुमच्या परिवारास सुख शांती लाभो हीच।
    ईश्वर चरणी प्रार्थना 🌷🥀🇮🇳🌷🥀🌱🙏

  • @nileshjadhao8844
    @nileshjadhao8844 2 роки тому +8

    देवा माझ्या ताईला शक्ती दे दुखं खूप मोठं आहे ताई... पण तुझे भाऊ तुझ्या प्रत्येक सुख दुखात सहभागी होईल ताई कधी पण हाक दे ताई तुझा भाऊ तयार राहिल

  • @siddheshwarkokare7648
    @siddheshwarkokare7648 2 роки тому +5

    ताईसाहेब तुझ्या विचारला सलाम ताईसाहेब

  • @anilbelekar1208
    @anilbelekar1208 2 роки тому +1

    ताई सलाम सनम नवनाथ महाराज की जय आदेश बाबा आदेश गुरुदेव आदेश आदेश

  • @rajkumarkawade2431
    @rajkumarkawade2431 2 роки тому +2

    ताई तुमच्या धाडसाला आमचा सलाम आणि शहिद जवानांसाठी जय हिंद जय भारत

  • @tukaramghule1262
    @tukaramghule1262 2 роки тому +13

    ताई तुला खूप शुभेच्छा