मी पण अर्ज केला आहे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी आणि तो मंजूर करण्यात आला आहे कालच अडवांनंस सुध्दा दिला असून 14 फेब्रुवारीला मला हेलिक्केप्तर माझ्या ताब्यांत मिळणार आहे
@@mayurkahar9630 अहिल्यानगर नाव झाल्यामुळे बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळाल्या लोकं सुखी आणि समाधानी आहेत आहेत बाकी राजकारणी मजेत आहेत हेलिकॉप्टर घेतात आणि नंतर ते तुमचीच मारते
आपले माध्यम फक्त बड्या पैसेवाल्यांची लाल करण्यासाठी आहे का अहो दीडशे कोटींवर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या अडचणी आहेत त्या मांडल्या तर सार्थकी लागेल
अहो आणखी दोन येणारच आहेत कारण यांच्या सत्ता,संपत्तीसाठी सक्षम समथ॔नसह साथ देणारे पलटुराम गद्दार लाचार गुलाम झालेले सेवकसह लाडक्या योजनांचे लाभार्थि मतदारां सह जनतेसह अन्य सर्व लाचार गुलाम झालेले शेतकरी,व्यापारी, उद्योजक, उद्योगपती मतदार जनता आहेत असे समाजाला निश्चितच दिसत आहे त्या मुळेच दहशती राजकीय नेतृत्वा करणारे जगताप कडिंले कोतकर यांच्या समविचारी टोळयांसह, सहकार्यांच्या कुप्रसिद्ध कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हेलिकॉप्टर घेतलेले दिसतील कारण आदर्श पीएचडी झालेले सेवेकरी दिवस रात्र सेवेत हजर असतात प्रत्येक मिनीटाला अनेक सेवक हजर असतात जे आपल्या पूर्वजांसह जन्म दात्या आई वडील सह कुटुंबातील एकही सदस्यची यत्किंचितही सेवा करत नाहीत मान सन्मान आदर करत नाहीत सर्वच सेवकरी दिवस रात्र शक्य होईल तेवढ्या वेळेस यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृपादृष्टी सह आशिर्वाद घेताना निस्वार्थी स्वाभिमानी मतदारांसह, जनतेला निश्चितच दिसत आहेत,कारण जन्माताच यांच्या पत्रिकेत पलटुराम,गद्दार,लाचार,गुलाम होऊन सेवक होणार हात असे परमेश्वराने विधिलिखित केलेले आहे असे निस्वार्थी स्वाभिमानी मतदारांसह जनतेला निश्चितच दिसत आहे.
all fake … helicopter prices are depend on engines. single engine cost around 40-45 crores and twine engines cost around 80-100 crores. please study before making informative videos 😂
नगर मनमाड रस्ता घराब असल्यामुळे राहुरी च्या उद्योजकाने हेलिकॉप्टर घेतल असेल
च्यायला इथ सायकल घ्यायची ऐपत नाही 2 नंबर शिवाय हे काम होत नाही
एकदम सही
As kahi naste re...... Khup mothale business ahet tyanche
मी पण अर्ज केला आहे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी आणि तो मंजूर करण्यात आला आहे कालच अडवांनंस सुध्दा दिला असून 14 फेब्रुवारीला मला हेलिक्केप्तर माझ्या ताब्यांत मिळणार आहे
अभिनंदन 🎁🎁
Very nice information 👌👌👍
This is Very interesting topic madam ❤❤❤
जमिनी विकल्या आणि भरमसाठ पैसा आला मग काय चंगळच. # समृद्धी हायवे जिंदाबाद
ज्याची लायकी नाही ते फक्त अहिल्यानगर आणि अहमदनगर करत बसणार
Barober.ahe
निवडणुकीत माघार घेण्याचे बरेच फायदे असतात.....
#आठवले_म्हणून_पाठवले
#अहिल्यानगर
हे राहूदे पहिले ते अहमदनगर live24 हे बदलून अहिल्यानगर live24 करा
हेलिकॉप्टर हे अहमदनगरमध्ये कमावले आणि अहिल्या नगरमध्ये घेतले त्यामुळे हेलिकॉप्टर दोघांचेपण है कि भाऊ😅😅😅
नावं बदलण्यातच धन्यता माना.बाकी शिक्षण, रोजगार संधी, आर्थिक परिस्थिती,शेतकरी ह्यांचे प्रश्न बदलण्याची गरज नाही.सबकुछ चंगासी..व्वा,बढिया.
@@mayurkahar9630 अहिल्यानगर नाव झाल्यामुळे बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळाल्या लोकं सुखी आणि समाधानी आहेत आहेत बाकी राजकारणी मजेत आहेत हेलिकॉप्टर घेतात आणि नंतर ते तुमचीच मारते
Jare zhatya helyanagar wale😂😂😂
Baap ka naam bhi badal lo.... 😂
छान माहिती❤
खुप छान माहिती
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
आमच्या पुण्यात 20 हेलिकॉप्टर आहेत खाजगी लोकां कडे
हो पण तुम्ही असं बोलताय जसं त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात 😂😅😮
कोतकर कडं यव्हडा पैसा कसकाय आला🤣🤣🤣
एकदम छान
Super
सुंदर माहिती
Very nice
माला पण घ्यायचं आहे हेलिकॉप्टर तुमच्या कडे quotation मिळेल ka?
Ho milel na, lath
हेलिकॉप्टर घेण्या साठी डाऊन पेमेंट किती आहे आणि हप्ता किती रकमेचा बसतो हे ही सांगावे
फार चांगली माहिती
Good..
👌🔥
अहिल्या नगरमधील डंपरमालक साधा डंपर ड्रायव्हर चा 20हजार पगार देऊ शकत नाही तेव्हा पायलट चा लाखभर पगार कसा देणार
कोणी घेतले ते नाव नाही सांगितलं दोन वेळेस जेवण करायला इथे लोकांना पैसा नाही अहिल्या नगर मध्ये दोन-दोन हेलिकॉप्टर घेणारी व्यक्ती कोण
आपण घेवुन टाकू हेलिकॉप्टर
Madam ahmednagar madhe 3 helicopter ale maghachya mahinyat Ganesh Wagh yani hi ghetal ahe lohsar khandgav
हे अहिल्या नगर कुठे आहे
मला पण घ्यायचं हेलिकॉप्टर कोणत्याही यात्रेत भेटेल
मॅडम मला बैलगाडी घ्यायचे आहे कुठे मिळेल का
KOTKAR FAMILY 🎉
👍👍👍
माझ्या डोक्याच्या बाहेची वाटली 😂😅😂😂
तयारी चालू आहे नक्की घेवु
आरक्षण जर मिळाल तर मी जंबोजेट विमानच घेणार
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
❤❤❤ MH 16 ❤❤❤
Madam Abhyas neet karun ya 2 Kotit Helicopters yet nai white amount 20 te 25 koti mozawe lagtat jara abhyas neet kara.
Emi baddal Mahiti sanga
😂😂 आमदारकी माघ घ्यण्याच गिफ्ट
Channel च नाव अहिल्यानगर करा 🚩
Helyanagar 😂😂
@ अल्ला घे माझा बुल्ला 🤣🤣
केडगावचा आहे अभिमान
EMI व्दारे मिळेल काय.
मला पन हेलीकपटर घ्या च आहे 10000 रुपये डाऊन पेमेंट भरून मिळेल का
Mh 16❤❤
भविष्यात नक्कीच करु विचार
E D
Pathardi taluka mde hi ek helicoptor 4-5 diwsa purvi ghetle ahe
May be take on rent for 1-3 hr for function
Channel ch nav badla aadhi madam
पैसा कसा आणायचा ते पण सांगा.
Traffic jam पेक्षा हेलिकॉप्टर चांगल
च्यायला मी पण घेणार होतो हेलिकॉप्टर
पण ₹1 कमी पडला😅
देतो मी मग
कोतकर ने घेतलंय 🤣🤣🤣white money तून
अहील्यानगर live 24
लय कठीण दिसया .
200000 लाख भरून बाकी emi करून देत असतील तर घेतो
मला पण घायच आहे कुठे घायच हेलिकॉप्टर
Paan Taprivar120,kacchipakki Kimam Haripatti Elayachi Sang.Lagech New Brand Milel.
Hi
5% gst fakt helicopter car sathi 28% kamal ki sarkar
बॅक लोन मिळते का
🚩🚩🚩 अहिल्यानगर
विना सहकार नाही उद्धार😂😂😂😂
सगळा पैसेवाल्यांचा खेळ आहे.
अहिल्यानगर 🚩🚩
Mere pass 😭🙏 used Tata Indica car hai ji 😭🙏😭😭😭
जुने आहे का कोणाचे द्यायचे
Kiti Murder kelet😢
#आहिल्यानगर
आम्ही पुर्वी शाळेत जायला ATLAS कींवा HERO कंपनी चे हेलिकॉप्टर वापरायचो
आपले माध्यम फक्त बड्या पैसेवाल्यांची लाल करण्यासाठी आहे का अहो दीडशे कोटींवर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या अडचणी आहेत त्या मांडल्या तर सार्थकी लागेल
खरं होय!
हेलिकॉप्टर घेणं काय अवघड आहे देश लुटायचा आाणि गुंडागिरी करायची म्हणजे झाले
आपल्याला काय भेटणार याच्यातून
अहो आणखी दोन येणारच आहेत कारण यांच्या सत्ता,संपत्तीसाठी सक्षम समथ॔नसह साथ देणारे पलटुराम गद्दार लाचार गुलाम झालेले सेवकसह लाडक्या योजनांचे लाभार्थि मतदारां सह जनतेसह अन्य सर्व लाचार गुलाम झालेले शेतकरी,व्यापारी, उद्योजक, उद्योगपती मतदार जनता आहेत असे समाजाला निश्चितच दिसत आहे त्या मुळेच दहशती राजकीय नेतृत्वा करणारे जगताप कडिंले कोतकर यांच्या समविचारी टोळयांसह, सहकार्यांच्या कुप्रसिद्ध कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हेलिकॉप्टर घेतलेले दिसतील कारण आदर्श पीएचडी झालेले सेवेकरी दिवस रात्र सेवेत हजर असतात प्रत्येक मिनीटाला अनेक सेवक हजर असतात जे आपल्या पूर्वजांसह जन्म दात्या आई वडील सह कुटुंबातील एकही सदस्यची यत्किंचितही सेवा करत नाहीत मान सन्मान आदर करत नाहीत सर्वच सेवकरी दिवस रात्र शक्य होईल तेवढ्या वेळेस यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृपादृष्टी सह आशिर्वाद घेताना निस्वार्थी स्वाभिमानी मतदारांसह, जनतेला निश्चितच दिसत आहेत,कारण जन्माताच यांच्या पत्रिकेत पलटुराम,गद्दार,लाचार,गुलाम होऊन सेवक होणार हात असे परमेश्वराने विधिलिखित केलेले आहे असे निस्वार्थी स्वाभिमानी मतदारांसह जनतेला निश्चितच दिसत आहे.
MH 11
🎉अहिल्यानगर🎉
अहमदनगर बदलून घ्या आधी😊
त्या मुळे मी घेत नाही उगाच झेंगाट
Income tax kiti Bharat ahe te kalwale te sanga 😂😂
Aaj chya date madhye maazi aukat saadhi cycle ghyayachi nahi
नाव
त्यापेक्षा जत्रेतले घेतलेले बरे
all fake … helicopter prices are depend on engines. single engine cost around 40-45 crores and twine engines cost around 80-100 crores. please study before making informative videos 😂
मला पण हेलिकॉप्टर घ्यायचं आहे परंतु माझ्याकडे पैसे नाहीत.
माजाकडे ये माझे शेटह कडून धेतो तू ला गे
@hitehtechnicalproject आहो दादा शेट तर सगळ्यांकडे आहेत.
पण देवाने तुम्हाला चांगले तोंड दिले आहे . चांगले बोला.
Rastyavar phatka towel. takun bas.Sandhyakaal paryant sahaj Jamtil
अहिल्यानगर आणी अहमदनगर दोन्ही नको एकचं हवे!!
अहिल्यानगर
अहमद नाही अहिल्या नगर बोलि
Emi वर मिळेल का? 😂
लागलिका जाळायला
Chaukahi karavi . Mahapaur kade helicopter mag aamdar and khaasdar kade personl JET and airport asel😂😂😂😂😂😂😂
Aailanagar kuthai😂
अहिल्या नगर मध्ये कोणी हेलिकॉप्टर घेतले दोन
आम्हाला काय घंटा वाजवली काय
,टाइम्स वेस्ट
एक दोन video अजून आणा
आरे बाकी गेले खड्ड्यात.....तु अहिल्यानगर अस बोल...... बाकिच्या फेका कमी करा ताईसाहेब
😂 Tyane kay farak padnar aahe Baba
Channel ch naav badala
जिगरी च नाही जिकरी च
पहिले लोगो बदला
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बकवास
औरंगाबाद उस्मानाबाद अहमदनगर हमारे दिल में है हमारे दिल से निकाल सकते हो क्या तुम
पाकिस्तान बाग्ला कुठे जायच तुला राहायला
I love amdnagr
अरे ते हेलिकॉप्टर माझ च आहे ते माझे मित्र चक्कर मारायला घेऊन गेले आहे नविन घेतल तर मला पण माहिती नव्हते ते तिकडे घेऊन गेले बर झाल सांगितलं 😂