Sanjay Raut LIVE | धनंजय चंद्रचूड यांच्यावर घणाघात, संजय राऊत यांची पत्रकार परिषद लाइव्ह | Mahayuti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 18 годин тому +12

    जय हो संजय राऊत साहेब.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 13 годин тому +4

    शिवसेनेचा ऐकच आवाज संजय राऊत.सकाळी सकाळी एकदाच भोंगा वाजवतात त्यामुळे कावळे चिमणे.गिधाडे आकाशात दिवसभर ऊडू लागतात .जय महाराष्ट्र.

  • @smitasankhemore6595
    @smitasankhemore6595 18 годин тому +7

    Currect

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 18 годин тому +11

    या चंद्रचूडांबद्दल लोकांना खूप अपेक्षा होत्या.परंतू हा खोटा शिक्का निघाला.काय अवस्था झाली आहे न्याय व्यवस्थेची.कुठ जाणार आहे हा देश.

  • @manoharbachhav458
    @manoharbachhav458 19 годин тому +11

    अगदी बरोबर.

  • @patil2328
    @patil2328 15 годин тому +3

    चंद्रचुड यांनी पक्षांतर बंदी कायदा कोर्टाने याला संरक्षण दिले त्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाचा . लोकशाहीचा सत्यानाश झाला याला हेच न्यायाधीश जबाबदार आहेत

  • @Aristocrats2
    @Aristocrats2 15 годин тому +2

    विरोधकांचा आवाज दाबणे हे लोकशाही साठी घातक च
    संजय राऊत योग्य च बोलत आहेत

  • @rupalikale6396
    @rupalikale6396 13 годин тому +2

    Sanyaji tumhi asech khambir raha.... Satyamev jayate🙏

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 19 годин тому +5

    CJI tarik pe tarik wale hote manun Maharashtra che bharpur nuksan zale sanjay raut sir apan barobar bolta

  • @mangeshpalekar5389
    @mangeshpalekar5389 16 годин тому +3

    एकच शिवसेना चे वाघ संजय राऊत

  • @rahulrahalkar3746
    @rahulrahalkar3746 13 годин тому

    Correct karykram karnyan Sanjay raut except aahet

  • @VijayBirwadkar
    @VijayBirwadkar 16 годин тому +1

    Sanjay raut veda zala aahe

  • @MotiramSawalkar
    @MotiramSawalkar 13 годин тому

    भारताचे सरन्यायधीश होण्यासाठी काय योग्यता व किती वर्ष घालावे लागतात हे कृपया लक्षात घ्यावे.
    आमदार किंवा खाजदार होण्यासाठीच्या निवडणूका नसतात .

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 11 годин тому

      Videshi Brahman judiciali
      20 varsha purvi BAMCEF che wamn meshram ne sangitle hote

  • @ravindrathakare5415
    @ravindrathakare5415 12 годин тому

    सजंय राऊत टाईमपास माणूस स्वताचे हसे करून घेणे याच्या तच त्यांची धन्यता आहे त्याच्या तच त्यांनी समाधानी रहावे वायफल बडबड करून काहीही साध्य होणार नाही हि महायुतीची सता आहे नो टेन्शन मध्ये रहा जास्त बोलण्यात काही ही साध्य होणार नाही धन्यवाद मिस्टर राऊत साहेब

  • @anandapatil9480
    @anandapatil9480 17 годин тому +2

    चंद्रचूड यांनी लोकशाही धोक्यात आणली

  • @milindmbart
    @milindmbart 17 годин тому +1

    Judicially वर RSS चि पूर्णपणे घट्ट पकड आहे. पुढे पहा आणखी काय काय होते ते. याला लोकशाही मार्गाने आलेली हुकुमशाही म्हणतात.

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 11 годин тому

      EVM sanpla tr RSS judiciali khllas

  • @ravindrathakare5415
    @ravindrathakare5415 12 годин тому

    ऊरली सुरली सर्व चव घालवली उ बा ठा ची सजंय राऊत काय मन्हाव तुम्हाला लाज वाटते हो आम्हाला

  • @hanumantjadhav232
    @hanumantjadhav232 11 годин тому

    चंद्रपूर साहेब गलत होते त्यांनी केला पाहिजे होता

  • @vivekmurkute6136
    @vivekmurkute6136 12 годин тому

    याना मेडिसिन badlavun दया

  • @dilipdesai7266
    @dilipdesai7266 Годину тому

    संजय राऊत बरोबर मर्मा वर बोलतात

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 15 годин тому

    भा ज प आणि शिवसेनेच्या लोकांना नम्र विनंती आहे की संजय राऊत ला उत्तर कुणीही देऊ नये.. त्याला महत्त्व देऊ नये.

  • @rajanbhole1448
    @rajanbhole1448 16 годин тому

    😂 चपटी बहाद्दूर

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 13 годин тому

    एकदम खोटे . फॅक्त नावे ठेवणे हेच काम.

  • @SachinP-d8i
    @SachinP-d8i 10 годин тому

    खाऊ चंद्रचुड

  • @nibajipatil5978
    @nibajipatil5978 17 годин тому

    डोकेदुखी

  • @shorts2628
    @shorts2628 13 годин тому

    त्यांचं ते बघतात तुझं बघ आधी

  • @vp6430
    @vp6430 19 годин тому +3

    चंद्रचुड हे निवृत्त झाल्यावरच हा आरोप कशा करता. यावेळी हा दम नव्हता.

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 18 годин тому

      त्यावेळी पदावर होते।। शेपटा वर पाय होता ।।।

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 11 годин тому

      Brahman baniya judiciali
      Loktanter nahi Brahman baniya tanter hai

  • @marutisawant2243
    @marutisawant2243 16 годин тому

    अगदी बरोबर्

  • @arjunparab6101
    @arjunparab6101 13 годин тому

    Cud lavnarech

  • @AbhijeetJoshi-f9s
    @AbhijeetJoshi-f9s 19 годин тому +3

    तू ग्रामपंचायत ला पण निवडून येणार नाहीस 😂😂

  • @kuldippawar3177
    @kuldippawar3177 17 годин тому

    आत्मपरीक्षण करा. लोकांची काम करा. ऐन निवडणुकी आधी जागांचा गोंधळ घालने, ओव्हर कॉन्फिडन्स ने निवडणुका लढणे. व निवडणुकीत योग्य तो प्रभाव तयार न करु शकणे. जमिनीवर राहून काम न करणे व निवडणूक झाल्यावर evm वर आक्षेप घेणं चूकच .

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 18 годин тому +1

    बिमारी रेड्याला ।।। इंजक्शन पखालीला ।।। एव्हडे मोठे नेते असून ।।।

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 18 годин тому

    Fakta heading baghun lihito ahey SR chi DYC var bolyachi layki ahey ka?

  • @Nutral110
    @Nutral110 19 годин тому +1

    याला घणाघात म्हणतात?😮

  • @aniltarte6318
    @aniltarte6318 18 годин тому

    आता भूनकायला नवीन सावज मिळाले वाटते.

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 18 годин тому

    Yanchya patrakar parishadela koni far mahatva det nahi.

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 11 годин тому

      Tu kashala baghtos
      BBC la sudhha news aahe
      Sanjay waghachi

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 18 годин тому

    Barobar bolta rautsaheb manuvadi lok nyaik chritr nast ase ingraj mhant mhnun tya kalat bhrmhan jaj nko

  • @HariPawar-v1i
    @HariPawar-v1i 13 годин тому

    अगदीच बरोबर