ट्रोलिंगद्वारे निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न.. माजी सरन्यायाधीश CJI Chandrachud काय म्हणाले? SP3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 814

  • @Swp36
    @Swp36 4 дні тому +537

    धन्यवाद आपण सुद्धा विकले गेलो हे सांगितल्या बद्दल आपले आभार

  • @anilranaware2309
    @anilranaware2309 4 дні тому +456

    साहेब तुम्ही राज्य घटना पायदळी तुडवली जो निकाल 6महीन्यात देणे अपेक्षित होते तुम्ही त्याला 2वर्षात सुद्धा दिला नाही त्यामुळे राज्यात घटना बाह्य सरकार चालले वते पुन्हा सत्तेवर आले

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 3 дні тому +10

      0 साहेब तुम्ही पण तेव्हा ताबडतोब निर्णय द्यायला हवा आता जावा भाजपमध्ये

    • @neharathod7953
      @neharathod7953 3 дні тому +1

      अगदी बरोबर बोलात सर जी. कोर्टात घान कायम ठेवण्याचा प्रयत्न.

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 2 дні тому

      Swataha dabavat yeun nikalach det nahit ani mag lokanni kay bolych ani nahi bolaych te sangtat😏😠

  • @TejraoMore-m4c
    @TejraoMore-m4c 3 дні тому +50

    धन्यवाद साहेब आपण सुध्दा विकले गेले म्हणून आज हा निकाल लागला

  • @Abp321-01
    @Abp321-01 4 дні тому +137

    CJ ची किंमत खूप आहे आमच्या मनात पण एक माणूस म्हणून तुम्ही कर्तुत्व शून्य आहात

  • @bag9845
    @bag9845 4 дні тому +357

    पदावर कार्यरत असताना स्वतः निर्णय घेण्यात कमी पडला आणि दुसऱ्यांना ज्ञान पाजळत आहे.

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane5697 4 дні тому +308

    हा न्यायाधीश बाहेर वेगळं बोलायचा आणि निकाल देताना वेगळंच करायचा

    • @amol5465
      @amol5465 3 дні тому +3

      Tas nahi ho. Atpan pan vegala bolaycha ani nirnay veglach dyaycha😂😂😂😂

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 4 дні тому +262

    सर्व संस्था विकल्या गेल्या आहेत हे नक्की 😂😂😂
    न्याय पालिका निकाल देत नाही 😂
    ED, CBI, IT फक्त विरोधी पार्टी साठी आहे 😂
    निवडणुका सत्याधारी च्या मनावर घेतात.. किती टप्पे, कधी घ्यायच्या आजुन बरेच काही

  • @ravindrasurve4326
    @ravindrasurve4326 4 дні тому +136

    पात्र की अपात्र याचा निकाल आज दोन वर्षं झाली परत सर्व आमदार झाले पण ते आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय अजुन लागला नाही मग जनतेने न्याय व्यवस्थेवर कसा आणि का विश्वास ठेवावा हे न्यायमूर्तींनी सांगाव आणि विशेष म्हणजे न्याय मागणारा एका पक्षाचा पक्षप्रमुख आहे जर अशा माणसांना न्याय मिळत नसेल तर आमच्या सारख्या सामान्य माणसांना किती वर्षांनी न्याय मिळणार मग न्यायदेवतेवर कोण विश्वास ठेवणार हे तुम्हीच सांगा.

    • @ramkadam417
      @ramkadam417 3 дні тому

      🙏👍🏻

    • @baburaogawande2399
      @baburaogawande2399 7 годин тому

      न्यायदेवता शिल्लक कुठं आहे

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 4 дні тому +95

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही.
    असंवैधानिक काम करणाऱ्या माणसाला घरी आरतीला बोलावणे हा व्यभिचार आहे.

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 4 дні тому +163

    तुम्हीच सर योग्य वेळात निर्णय दिला नाही. त्याचे हे फळ आहे. जय महाराष्ट्र.

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 4 дні тому +118

    साहेब तुम्ही निकाल वेळेवर दिला असता तर महाराष्ट्राचा अदानीराष्ट्र झालं नसतं, मोदीच्या दबावाखाली तुम्ही निकाल लावला नाही, जय maha

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 4 дні тому +225

    तुम्ही गुजरात्यांना सामील आहात.

  • @balajipatil2
    @balajipatil2 4 дні тому +92

    सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 4 дні тому +119

    महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य आहे की नाही याचा निकाल देणे आवश्यक होते.पण....हे झाले नाही .तेही महाराष्ट्राचे सरन्यायाधीश असतांना .हे क्लेश दायक आहे..

  • @sharadkalyani1468
    @sharadkalyani1468 4 дні тому +153

    अरे महाराज दोन पक्ष तुम्ही बरबाद केलेत अणि वरुन साळसुद पानाचा आव आणतोय..

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 4 дні тому +66

    बाबा साहेबांनी कायदा लिहिला आहेत तो न्याय मिळालाच पाहिजे

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 4 дні тому +168

    तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती

  • @akshayshinde6137
    @akshayshinde6137 4 дні тому +89

    आता बोलून काय उपयोग। EVM वर विश्वास नाही आणि आता न्यायव्यवस्था वर पण राहिला नाही🙏🙏🙏

  • @Romain077
    @Romain077 4 дні тому +93

    तारीख पे तारीख डायलॉगया चंद्रचुडला शोभून दिसते

  • @vishnugadhave8280
    @vishnugadhave8280 4 дні тому +172

    बिका हुवा देश

  • @vishwanathpatil1222
    @vishwanathpatil1222 4 дні тому +117

    न्याय तरी कुठ दिला....

  • @surajgarad782
    @surajgarad782 4 дні тому +41

    अहो न्यायाधीशंना माहित आहे कोणती शिवसेना खरी कोणती नाही😂😂

  • @raghunathyadav7960
    @raghunathyadav7960 4 дні тому +41

    आपण निकाल दिले परंतू अमलात आणले नाही याचा खेद वाटतो.

  • @vilasdalavi9355
    @vilasdalavi9355 4 дні тому +54

    न्यायालय विकला गेला

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 4 дні тому +40

    साहेब तुम्ही उध्दव साहेब ठाकरे यांना न्याय दिला पाहिजे होता पण निराश्या केली तुम्ही साहेब या गद्दारांना सत्तेचा माज आला आहे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले शिंदे हे

  • @MandarKolambekar-i6j
    @MandarKolambekar-i6j 3 дні тому +18

    तुम्ही तर अगदी सोपे , साधे , सरळ निर्णय प्रलंबित ठेवले आहेत....... Justice delay mean justice denied....... 🇮🇳

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 4 дні тому +71

    न्यायाधीश चंद्रचूडयांनी महायुती च्या निकालाला हातभार लावला.

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 4 дні тому +53

    राष्ट्रपति पद फिक्स😂😂

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 4 дні тому +121

    History cha sarvat bhangar chif justice 😂

  • @surendrakamble5251
    @surendrakamble5251 4 дні тому +26

    . एवढं एकच माध्यम बाकी होते.आता यावर हि बंदी घाला. म्हणजे सगळे मनासारखे करायला मोकळे

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 4 дні тому +55

    न्यायदेवतेने डोळे उघडलेतना

  • @gyan3217
    @gyan3217 4 дні тому +27

    वेळेत न्याय द्यायला पाहिजे होता मग न्यायालय कशा साठी

  • @madansarjeraotaur6464
    @madansarjeraotaur6464 4 дні тому +21

    तुम्ही न्याय दिला का?मग तुम्हाला केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकारच नाही. तुम्ही तर सर्वस्व केंद्र सरकारला अर्पण केले होते.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 4 дні тому +21

    साहेब निर्णय घेतील अशी अपेक्षा होती साहेब पण तुम्ही निर्णय घेतला नाही खरच शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहेत

  • @dattajirao3417
    @dattajirao3417 3 дні тому +9

    इतिहासातील काळा दिवस म्हणजे धनंजय चंद्रचूड.

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 3 дні тому +18

    योग्य वेळी न्यायदान न‌ करणे हा‌ अन्याय आहे

  • @आळंदीदेवाची-प6त

    विकला जातो😮 ? '

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 4 дні тому +21

    सर काय न्याय द्यायचा तो तुमचा अधिकार होता पण तुम्हि काहि न्याय दीला नही तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नही.

  • @DP-pv9dh
    @DP-pv9dh 4 дні тому +20

    सरन्यायाधीश धनंजय नावासारखे तुम्ही न्याय नाही दिला आम्हाला अपेक्षा नव्हती न्यायालयात सुध्दा गेधे बाजार होईल म्हणून
    इस दुनिया मे सब बिखता है

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 3 дні тому +24

    देशाच्या परिस्थितीला अण्णा हजारे तर महाराष्ट्राच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. वेळीच निर्णय दिला असतात. तर आज हे दिवस आले नसते.

  • @surajgarad782
    @surajgarad782 4 дні тому +22

    तुम्ही अगोदरच पाप केले लहान मुलाला जरी त्या काळात विचारलं असतं की शिवसेना कोणाची तो देखील सांगितला असता खरी शिवसेना कोणाची.. हास्यास्पद आहे😂😂😂

    • @atuldandekar822
      @atuldandekar822 3 дні тому

      माझ्या बापाची बापाची म्हणतो त्या फावड्याची का??? 😀😀😀

    • @bprayank
      @bprayank 2 дні тому +1

      शिवसेना कोणाची या साठी जनतेचा न्याय सर्वोच्च आहे. उद्धव ठाकरे सेनेच्या मूळ तत्वावरून हटले म्हणून जनतेच्या मनातून उतरले. नाहीतर ते इतके वाईट हरले नसते

  • @Shri.ManishZodpeyDeputyRegistr
    @Shri.ManishZodpeyDeputyRegistr 4 дні тому +14

    न्याय काय असतो आणि तो देण्याला काय मर्यादा आहे की नाही ? महाराष्ट्र शिवसेना व राष्ट्रवादी परत निवडणूक झाली न्याय झालाच नाही केवळ मोठ मोठ्या श्ब्धावली आणि सविधानाच्या गप्पा मारणे

  • @devdaspatil9062
    @devdaspatil9062 3 дні тому +13

    सेवेत असताना काही करू शकले नाही आता काय तुम्ही वाकड करणार आहे या लोकांचे ज्यांनी न्यायव्यवस्था विकली आणि लोकशाहीचे कपडे फाडले .

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 3 дні тому +17

    चंद्र चूर्ण देशाची वाट लावली संविधान जाळून टाकलं या सुप्रीम कोर्टाने

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 4 дні тому +41

    ह्याला राज्यसभा वर घ्या, बक्षीस मिळाले पाहिजे...

  • @dr.shivajimangnale3612
    @dr.shivajimangnale3612 3 дні тому +8

    बरोबर आहे साहेब... democracy' ata राहिलीच नाही....तुम्हाला 3 -3 वर्ष लागतात न्याय द्यायला....

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 3 дні тому +9

    एक कर्तव्य शुन्य cji बिनकामाचा. भाषणं तर खूप दिली पण कामं मात्र काहीच केली नाही.देशाचे वाटोळे करण्यात cjiचा मोठा सहभाग राहिला आहे.म्हणून आज त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत आहे.

  • @dattazite-j7c
    @dattazite-j7c 3 дні тому +3

    देशाचे सरन्यायाधीश चंद्रपूर साहेब तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 3 дні тому +6

    ह्या निकाला कारणीभूत फक्त सुप्रिम कोर्टाचे CGI धनंजय चंद्रचूड साहेब आहे जबाबदार आहे कारण जर पक्ष आणि चिन्ह आमदार अपात्रता लवकरात लवकर निकाल लागला असता तर हि वेळ नसती या उलट असती

    • @bprayank
      @bprayank 2 дні тому +1

      शिवसेना कोणाची या साठी जनतेचा न्याय सर्वोच्च आहे. उद्धव ठाकरे सेनेच्या मूळ तत्वावरून हटले म्हणून जनतेच्या मनातून उतरले. नाहीतर ते इतके वाईट हरले नसते

  • @satyavijaykalaskar6761
    @satyavijaykalaskar6761 3 дні тому +5

    या देशात सर्व काही शक्य आहे न्याय ही विकला जाऊ शकतो पण नियती कोणालाच सोडत नाही

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 4 дні тому +22

    ह्याला महाराष्ट्रातून हाकला

  • @avinashrathod810
    @avinashrathod810 3 дні тому +5

    चंद्रचूड साहेब मोदी कडून लाच घेऊन त्यांनी निकाल दिलेला नाही चंद्रचूड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shilpagaikwad2685
    @shilpagaikwad2685 3 дні тому +3

    आपण सुद्धा विकले गेले धन्यवाद

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 3 дні тому +1

    धन्यवाद आपण पण विकले गेले आहेत हे स्पष्ट झाले आहे

  • @somnathdeshmukh3642
    @somnathdeshmukh3642 3 дні тому +3

    खरंच आम्हाला आमचा अभिमान वाटतो ,, कमीतकमी आमची मुले तरी गर्वाने म्हणतील आमचा बाप इमानदार होता

  • @sachinsonawane2896
    @sachinsonawane2896 3 дні тому +24

    या माणसाला नियती कधीच माफ करणार नाही यांनी न्यायव्यवस्था ठेवलीच नाही पैशापुढे न्यायव्यवस्था हात टेकले

  • @nagnathjadhav8551
    @nagnathjadhav8551 3 дні тому +5

    खरतर साहेब तुम्हाला धन्यवाद द्यायल पाहिजे तुमच्यामुळे सामान्य नागरिकाला घटना कळायला लागली निर्णय पुढच्या विधानसभे पर्यंत लागला तरी ठीक आहे.

  • @nandkumarkakani8713
    @nandkumarkakani8713 3 дні тому +3

    आपण काही काही निर्णय शेवटच्या दिवसात दिले ज्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा अपील अतिशय कमी वेळात निर्णय दिला महाराष्ट्राचे जनतेचा आपल्यावर खूप विश्वास होता निर्णय कोणता ही दिला असता महाराष्ट्राच्या जनतेने तो स्वीकारला असता

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 3 дні тому +4

    चंद्रचूड यांनी लवकर निकाल दिला असता तर ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला नसता. विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्यासाठी मुदत दिली पण स्वतः मुदत पाळली नाही.

  • @sanjuchivelkar1778
    @sanjuchivelkar1778 3 дні тому +10

    विकल्या गेलेल्या न्यायाधीशची कहाणी.

  • @tukaram6318
    @tukaram6318 4 дні тому +13

    माणूस वरती गेल्यावर न्याय मिळणार काय

  • @AviPatil-g9n
    @AviPatil-g9n 3 дні тому +6

    हे असे जज होणे हे आपल्या देशा साठी.. कळणंक आहेत

  • @ganeshjagtap9150
    @ganeshjagtap9150 3 дні тому +4

    वेळ कोणत्याही गोष्टीचा निकाल दिला असता तर आज महाराष्ट्रात हि वेळ आली नसती
    देशात लोकशाही चे 4 स्तंभब आहे
    निवडणूक
    मतदार
    सोशल मिडिया
    न्यायव्यवस्था
    हे‌ सगळे विकले गेले आहेत😢😢

  • @pariharkailash
    @pariharkailash 3 дні тому +5

    बघा थोड्याच दिवसात यांना मोदी साहेबांकडून कोणतेतरी अध्यक्ष पद मिळणार.....1000%

  • @ssgssg1992
    @ssgssg1992 3 дні тому +4

    निकाल बदलू नका पण बॅलेट पेपर वर फेरमतदान घेण्यात यावे यात काय चुकीचं आहे???
    जनतेला न्याय हवाय....

  • @adarshkhorgade3778
    @adarshkhorgade3778 4 дні тому +15

    Mr justice dely justice denied

  • @nitingaikwad9017
    @nitingaikwad9017 3 дні тому +3

    14 कोटी लोकांचे भवितव्य ठरवणारे बेकायदेशीर सरकार आपण अडीच वर्षे चालू दिल संविधानिक सर्व गोष्टी पायदळी तुडवले असताना सुद्धा आपण त्यांना पाठबळ दिलं शिव योग्य आहे का चंद्रचूड साहेब

  • @tanajiyevalujakar339
    @tanajiyevalujakar339 4 дні тому +12

    न्याय प्रक्रिया बदनाम होतेय

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 3 дні тому +2

    लोका सांगी ब्रह्मज्ञान स्वतः पाषाण असा आपला प्रवास. जो निर्णय सहा ते आठ महिन्यात अपेक्षित होता तो देऊ शकला नाही. खरंतर तुम्ही लोकशाहीला घातक जे बाहेर बोलणं वेगळा करत गेले वेगळ.

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 3 дні тому +5

    जे महत्त्वाचे होत ते केलं नाही आता कुठलं काम करणार आहे स बेकायदेशीर सरकार चालू दिलंस त्यांचे परीणाम अजून समाज जीवनावर जसे च्या तसे आहेत सामान्य जनता अस्थिर झाली आणखी हे ज्ञान पाझळतात

  • @cinemapavilion7574
    @cinemapavilion7574 2 дні тому +1

    Cj यांनी आपल्या आयुष्यातलं कारकिर्दीच्या श्रेय सगळ्या ह्या शेवटच्या निकाला कडे जाणून बुजून काना डोळा केल्या मुळे माती मोल केलं तूम्ही किती सफाई दिली तरी तुमचं मन तुम्हाला आयुष्यभर खात राहणार 😮😮😮

  • @rajendrabhagat1666
    @rajendrabhagat1666 3 дні тому +6

    Nyaidhishyani जातपात नसते न्याय योग रीतीने दिले पाहिजे तुम्ही तर पायाखाली ठेवले हे देश्याचे दुर्भाग्य दुसरं काय म्हणावे

  • @xyz0707
    @xyz0707 3 дні тому +3

    आण्णा हजारे सारखे झोपून राहा आता 😂😂😂😂😂 तुमचीनिर्णय क्षमता देशान पहिली आहे 👍

  • @Vitthal_K_DreamSinger
    @Vitthal_K_DreamSinger 3 дні тому +3

    न्यायधिस जे बोलतात ते बरोबर आहे, परंतु मागील दोन ते अडीच वर्ष उलटले परंतु महत्वाचा निर्णय जो लोकशाही जीवंत ठेवण्या करिता महत्वाचा होता तो म्हणजे चालिस आमदार करोडो रुपये घेऊन पार्टी फोडून जातात आणि निर्णय येवढ्या उसीरा तर न्यायधिस् ट्रोल होणार नाहीत का?मग त्यांची लोकशाही प्रति काही जबाबदारी आहे की नाही.

  • @amoldevkar4913
    @amoldevkar4913 3 дні тому +6

    अडीच वर्षात सरकारला जो न्याय देता आला नाही न्यायव्यवस्थेला तिन व्यवस्था जनतेला काही न्याय देणार

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 дні тому +19

    बिक चुकीहै govmnt...😂

  • @777vinit
    @777vinit 4 дні тому +8

    Who is responsible for delay to give judgement of Maharashtra two parties

  • @BhushanMoon-e6u
    @BhushanMoon-e6u 3 дні тому +5

    ट्रोलिंग मुळे जर निकाल प्रभावित झाला असता तर आतापर्यंत निकाल लागला असता. एवढ्या प्रमाणात सोशल मीडियावर तुम्ही ट्रोल झाला आहात.

  • @maheshpawar2726
    @maheshpawar2726 3 дні тому +4

    चंद्रचूड साहेबांना खूप मानायचो पण....
    "पण" च्या पुढे पण काही शब्द लिहायचेत पण पुढच्या तारखेला

    • @sunilshinde5077
      @sunilshinde5077 3 дні тому

      तारीख पे तारीख इथे पण 😂😂😂

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 3 дні тому +2

    न्याय न देवु शकणाऱ्यांनी पुढे परत जनतेसाठी कोणतेच काम करु नये..

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 3 дні тому +3

    आम्हाला वाटते की आता काटजू म्हणत्यात त्या प्रमाणे संपूर्ण क्रांती, व्हावी सरळसरळ न्यायालयाचा सत्ताधाऱ्यांना मदत होईल अशी स्थिती असते.

  • @ravimethe5809
    @ravimethe5809 3 дні тому +2

    पात्र अपात्र ठेवल्याशिवाय तुम्हीच महाराष्ट्र ला एक अपात्र मुख्यमंत्री मिळाला .सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहेत. 😢

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 3 дні тому +5

    राज्यांच्या गलिच्छ राजकारणाला चंद्रचुडच 100% जबाबदार आहेत

  • @dilipsutar3104
    @dilipsutar3104 3 дні тому +5

    लोकशाहीला मातीत घालणारा सर न्यायाधीश

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane3610 3 дні тому +2

    सर, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश आपल्याकडं न्यायदानासाठी घटनेच्या चौकटीत राहून न्याय देणार म्हणून आशाळभूत नजरेने पहात होता.सर्वोच्च न्यायलय हे "न्याय "देण्यासाठी सक्षम आहे .आसा भाबडा आशावाद व्यक्त होत होता.भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायपालिकेला अधिकार दिले.पण आपण न्यायदते म्हणून महाराष्ट्र सत्तासंघर्षात कूचकामी ठरलात. कोणाच्या तरी बाजूने निकाल यायला हवा होता.

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 3 дні тому +4

    सत्ता संघर्षाचा निकाल शेवट पर्यंत लावला नाही.
    vv pat पूर्ण मोजण्याच्या निकाल ही दिला नाहीत.
    न्यायव्यवस्था नक्की न्याय देते का..?

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 3 дні тому +2

    या पराभवाला पूर्व CJI हे सुद्धा जबाबदार आहे, CJI Ne न्याय दिला नाही. अडीच वर्षे निर्णय देता आले नाही.

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 3 дні тому +2

    यापुढे चंद्रचूड साहेब कोणत्याही कार्यक्रमात बोलताना आदल्या दिवशी देवाला विचारून बोलतील त्यांच्या कडे देवाबरोबर बोलण्याची दिव्य शक्ती आहे किंवा देव त्यांना घाबरून त्यांच्याशी बोलत असेल जनता टोल का करते याचा कधी विचार केला होता

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 3 дні тому +3

    लोकशाहीच्या प्रेमावर उभ राहून राजकारन करणारी प्रजात उदयाला आली लोकशाहील संविधानाचा भावपूर्ण श्रधांजली

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 3 дні тому +2

    निकाल न दिल्याने लोकशाही धोक्यात आली आहे....

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 3 дні тому +2

    चंद्रचूड साहेबानी बेकायदेशीर सरकारला सरंक्षण दिले ,त्यामुळे इथून पुढे असेच पक्ष फोडले जातील आणि ते नावावर सुद्धा होतील , कोण निवडून येईल कोण पडेल याने काही फरक पडणार नाही पण देश संविधाना नुसार चालला पाहिजे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 дні тому +2

    न्यायाधीशने आपल्या शिकक्षणाचा आणि आपल्या पदाचा अपमान करू नये तो तुम्ही केलात

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 4 дні тому +13

    Ha BJP cha doormat ahay

  • @machindernaval2074
    @machindernaval2074 3 дні тому +3

    न्याय व्यवस्था राहिली नाही फक्त पेसा राहिला पूर्ण कामे होतात

  • @Nk77910
    @Nk77910 3 дні тому +1

    तस वागायच नव्हत आधी ... न्यायदेवतेला सत्ताधाऱ्यांची गुलाम करण्याच काम तुम्ही केलेत मा. न्यायाधीश साहेब लोकशाहीला तिलांजली देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला होता?😢😮

  • @sureshpatil-qi9ov
    @sureshpatil-qi9ov 3 дні тому +3

    निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय विकल गेले आहे

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz 3 дні тому +4

    चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा घालवली.हा आता कुठल्यातरी राज्यातील राज्यपाल होईल.मोदी शहा यांच्या आशिर्वादाने तुम्ही बघत रहा.

  • @Hduajaa
    @Hduajaa 2 дні тому +1

    यांना स्पर्धा परीक्षा लागू करावी विनंती😢😢

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 3 дні тому +3

    मा.चंद्रचुड साहेब, तुमच्याच निर्णयाने , राज्यातील गोन्धल बेकायदेशीर ठरविला तरी फायनल निकाल पेन्डिग ठेवून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे .हे देशाच्या इतिहासात नोन्दले जाईल

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 3 дні тому +3

    Cj खूप मोठं पद आपण मातीत मिळवले हे नक्की...तुमचा नाव इतिहास मध्ये ब्लॅक इंक मध्ये असणार..१००%