Rohit Patil : रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी, Jayant Patil यांनी काय केली घोषणा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 6 годин тому +56

    रोहित दादाचे अभिनंदन,अवढ्या कमी वयात ही जबाबदारी मिळाली,चांगले नेतृत्व मिळाले महाराष्ट्राला.

    • @indian62353
      @indian62353 2 години тому

      कोणती जबाबदारी मिळाली आहे

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 7 годин тому +62

    जयंत पाटील यांनी जे सांगितले ते योग्य आणि बरोबर आहे निवडणुका या कागदावर घेयला पाहिजे 👍

    • @मिशिरढोणकर
      @मिशिरढोणकर 6 годин тому

      जेवढ मताधिक्य साहेबाना मिळालंय ना तेवढं पण मिळणार नाही ballet वर घेतल्यावर

  • @Tech_77_77
    @Tech_77_77 5 годин тому +23

    भावी मुख्यमंत्री रोहित दादा पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Tech_77_77
    @Tech_77_77 5 годин тому +24

    शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी रोहित दादा 🎉🎉🎉🎉

  • @gopalnade7958
    @gopalnade7958 3 години тому +10

    जयंत पाटील साहेब तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजेत

  • @thehake0911
    @thehake0911 6 годин тому +17

    Rohit Patil & Jankar Saheb..... Maharastrache Bhavishya❤❤

  • @Tech_77_77
    @Tech_77_77 5 годин тому +15

    रोहित तुम आगे बादो हम तुमरे सात है...

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 7 годин тому +37

    साहेब तुम्ही ईविएम विरोधात आवाज उठवला पाहिजे ईविएम बंद झाले पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे

    • @rushikeshnikam376
      @rushikeshnikam376 5 годин тому

      Voting मध्ये खूप पारदर्शकता यायला हवी खूप बोगस मतदान होते. Evm vr पण खूप होते बोगसगिरी. Balet paper vr pn khup बोगस होईल मतदान.

  • @ChandanPatule
    @ChandanPatule 5 годин тому +12

    जानकर साहेब अभिनंदन

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 5 годин тому +9

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब तसेच पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी श्री.रोहित पाटील व प्रतोद म्हणून आमदार उत्तम जानकर साहेब यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा..!

    • @tatyasahebpawar7458
      @tatyasahebpawar7458 2 години тому

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार रोहित दादा पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड विधिमंडळ नेतेपदी जितेंद्र आव्हाड उत्तम जानकर यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 6 годин тому +18

    EVM हटवा देश वाचवा तसेच लोकशाही वाचवा

  • @AkshayShelke-k8v
    @AkshayShelke-k8v 3 години тому +1

    आमदार रोहित पाटील यांना अभिनंदन 🎉🎉

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 2 години тому

    खूप चांगला निर्णय. नक्कीच आबांना अभिमान वाटेल अशा प्रकारे त्यांचा मुलगा काम करेल. अभिनंदन 💐💐

  • @arvindghadage7384
    @arvindghadage7384 4 години тому +3

    अभिनंदन आर आर पूर्ती जिरवा काँग्रेसची सांगलीमध्ये

  • @AkshayShelke-k8v
    @AkshayShelke-k8v 3 години тому +1

    जयंत पाटील साहेब एक नंबर🎉🎉

  • @RahulBhange-hm7gu
    @RahulBhange-hm7gu 7 годин тому +8

    खासदारकीचे बी राजीनामे द्या औ निवडणुका डबल घ्या

  • @BhaskerVaydal
    @BhaskerVaydal Годину тому

    जयंत पाटील तुमि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपाए जेत

  • @arjungote4788
    @arjungote4788 7 годин тому +5

    साहेब लोकसभेचे पण महाराष्ट्राचे मतदान पुन्हा घ्या

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 5 годин тому +3

    जानकर साहेब अभिनंदन 💐

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 4 години тому +4

    BJP हटवा लोकशाही वाचवा

  • @JijaPawar-hd9ce
    @JijaPawar-hd9ce 6 годин тому +3

    Kharc ahe

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 7 годин тому +2

    महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका परत घ्या.
    महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांनी राजीनामे द्यावेत.

  • @abhijitpatil2723
    @abhijitpatil2723 3 години тому

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh 7 годин тому +3

    Congratulations

  • @jaydipshinde915
    @jaydipshinde915 2 години тому

    Rohit dada patil ❤

  • @vijayvolgs4
    @vijayvolgs4 3 години тому

    Barobar agadi

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 6 годин тому +2

    Evm हटवा देश आणि महाराष्ट्र वाचवा

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 7 годин тому +8

    पवारांना आता धनगर समाज दिसू लागला उदाहरण उत्तमराव जानकर
    2 उमेदवार धनगर समाजाचे दिले शरद पवार गटाने आणि 2 ही निवडून आले पक्षाच्या जिवावर नाही तर समाजाच्या पाठिंब्यामुळे पक्ष वाचवायचा असेल तर धनगर उमेदवार द्या

    • @vikasj933
      @vikasj933 6 годин тому

      Yes

    • @vikasj933
      @vikasj933 6 годин тому

      Zatka Dila na

    • @Prashantkaygude
      @Prashantkaygude 6 годин тому +2

      @vikasj933 धनगर समाज होता तोपर्यंत ताकद होती सोडून गेल्यावर काय झाल पाहिलं कि महाराष्ट्राने

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 6 годин тому +1

      🛑एवढे वर्ष धनगर समाजाचा वापर केलाआणि त्यांच्या जीवावर निवडून आले.फक्त ,त्याची लागली की धनगर समाज आठवला,धनगर समाजाला नेहमी सतेबहेर ठेवले 🛑

  • @ravindrevajarinkar5320
    @ravindrevajarinkar5320 4 години тому +2

    Rohit dada abhinandan dhaval ves ek nagrik

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 6 годин тому +3

    🛑 शरद पवार एवढे वर्ष धनगर समाजाचा वापर केलाआणि त्यांच्या जीवावर निवडून आले फक्त ,आता त्याची लागली की धनगर समाज आठवला,धनगर समाजाला नेहमी सत्तेबाहेर ठेवण्याचे पाप शरद पवारांनी केले आहे🛑

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 6 годин тому

    🔥🔥🔥🔥

  • @tushargadhave1069
    @tushargadhave1069 2 години тому

    EVM हटाओ देश बचाओ

  • @rajaramkadam2126
    @rajaramkadam2126 7 годин тому

    ❤️🙏🌹🙏❤️

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 7 годин тому +2

    मंत्री करायचा शब्द शरद पवार यांनी दिला होता त्याचे काय झाले 😂😂😂😂

  • @indian62353
    @indian62353 2 години тому

    मुख्य प्रतोद म्हणजे कोणतं पद असतं?

  • @murlidharGhate
    @murlidharGhate 2 години тому

    जयंतराव तुमचा पक्षाला अपयश हे तुमचा अहंकार आहे कारन तुमाला अपयश पचवनाची ताकत नाही जनतेचा तुमची जागा दाखवली नुसता भाषने करुन चालत नाही तर अजित दादा ष
    सारखे विकास करावा लागतो आता तरी सुधरा तुतारीवाले

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 7 годин тому +6

    कसा आपटला महेबुब शेख असा मागे मागे राहून टीकट घेतल पाहा जनता हूशार असते तो दादावर बोलतो हे लोकांना आवडनार नाही

    • @3081-u5n
      @3081-u5n 7 годин тому +3

      मेहबूब स्वतःला शरद पवार समजतो.

    • @DevidasPawar-pp1pf
      @DevidasPawar-pp1pf 3 години тому

      75/टक्के मशीन गुजरात हून सेट करून आणल्या होत्या

  • @PrashantYadav-zx5xq
    @PrashantYadav-zx5xq 3 години тому

    Khar aahe he sagla ghol kelay

  • @AshwiniPawar-w5o
    @AshwiniPawar-w5o 4 години тому

    इंनोवा गाडी

  • @jaymbhise
    @jaymbhise 3 години тому

    जायंट किलर आज दिसले

  • @rajendrabhosale2485
    @rajendrabhosale2485 5 годин тому +1

    पेठ नाका ते सांगली रस्ता करा

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 6 годин тому +4

    जंत पाटलाला काही जबाबदारी नाही, तिकड जाणार म्हणा ना.

  • @nileshgudhate782
    @nileshgudhate782 59 хвилин тому

    Senior lok basle satranjya uchlayla 😂

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 6 годин тому

    बेलेट आणा देश वाचवा

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 6 годин тому

    मराठवाड्यात तुम्ही ताकद वाढवा साहेब मराठा समाज तुमच्या पाठीशी

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 5 годин тому +1

    सूतक आहे का ? चेहरे सांगतात.

    • @sanjaypatil-iy4hn
      @sanjaypatil-iy4hn 3 години тому

      हे पण भावी राहिले म्हणून पडलेत चेहरे...

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 7 годин тому +2

    Evm बद्दल कोण बोलतंय, आंदोलन करताय, काँग्रेस ने evm आणले आहे, त्याची पूर्ण जबाबदारी काँग्रेस, शरद पवार, यू बा ठा यांची होईल

  • @tanaji613
    @tanaji613 5 годин тому

    अरे तुम्ही बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या असं ठणकावून का सांगत नाही?

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 5 годин тому

    मुत्तंम जाणकार चा चेहरा कसा पडलाय.

  • @Videoactor1258
    @Videoactor1258 6 годин тому +3

    झोप आली आहे तुम्हाला झोपा तुम्ही😂

  • @Vishvaratna-r3x
    @Vishvaratna-r3x 5 годин тому

    Kay Faltugiri Porkhel Kartay . Tumchyamadhye 1 hi Anubhavi Aamdar Nahi Ka?

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 6 годин тому

    Congress maddhe vilin vha

  • @rameshkdhatriya4143
    @rameshkdhatriya4143 5 годин тому

    आता तुम्ही पाच वर्ष टेन्शन घेऊ नये ही तुम्हाला नम्र विनंती करण्यात येत आहेत 😂

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 Годину тому

    रोहित पवार आणि याच लय दुश्मनी आहे 😂😂😂😂

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 Годину тому

    पक्ष विलीन करा आत्ता 😂😂😂तुमचा

  • @d.k.patilvlogs8748
    @d.k.patilvlogs8748 5 годин тому

    त्या बुकणाऱ्या आव्हाड ला गट नेते नका करू
    जयंत पाटील पाहिजे गट नेते

  • @shivajishinde1842
    @shivajishinde1842 5 годин тому

    Congratulations