दोन लीटर दुधापासून हजार रूपये कमावणारी रायगडावरील आधुनिक हिरकणी | Lokmat Agro | Agri Journalist

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • रायगडावर ताक आणि लिंबूपाणी विकून अनेक महिलांचे गुजराण चालत असते. महाराजांच्या दर्शनासाठी गेलो असताना लोकमत अॅग्रोसाठी केलेली ही विशेष स्टोरी... हीच खरी हिरकणी म्हणावी लागेल.
    #lokmatagro #lokmatnews #lokmat #raigad #raigadfort #tourism #trekking #farmers #farming #dairy #milk #milkproduction #milkshake

КОМЕНТАРІ • 17

  • @user-ku8qi4xx9b
    @user-ku8qi4xx9b 22 дні тому +2

    नेत्यंकड़े जावा अन त्याना विचारा रस्त्याचे किती होतात गरीबाना विचरता तुम्हीं

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Місяць тому +6

    गडावर अतिक्रमण करणार तर नाही ना. या कडे पुरातत्व खात्याने लक्ष दिले पाहिजे. ताक व कोकम सरबत विकतात हे चांगलेच आहे पण गडाच्या पायथ्याशी विकावे. गड किल्ले अतिक्रमण मुक्त रहावेत हेच अपेक्षित आहे.

    • @Vishal-kadam24x7
      @Vishal-kadam24x7 Місяць тому +1

      गरीब लोक दिसतात तिकडे हिरवे अतिक्रमण दिसतं नाय का.

    • @prashantkale1008
      @prashantkale1008 Місяць тому +3

      यांच्यापेक्षा गड किल्ल्यांना जिहाद्यांकडून जास्त धोका आहे.

    • @aradhyaandadhira1620
      @aradhyaandadhira1620 27 днів тому +1

      तुम्हाला ही साधी माणसं अतिक्रमण करतील ह्याची भीती आहे का? मग जिथे मशिदी बनल्या गेल्या आहेत ते दिसत नाही का

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 22 дні тому +1

      अतिक्रमण करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालता आणि कष्टकरी, कामगार,यांचे वर संशय घेता

    • @dattalawande1604
      @dattalawande1604  5 днів тому

      कुणी अतिक्रमण करत नाही सर

  • @radhakisanchachar4842
    @radhakisanchachar4842 Місяць тому +1

    You tub var shakya ahe

    • @user-wx6qi3qz8t
      @user-wx6qi3qz8t 26 днів тому +1

      ह्या हिरकणी ना रोजगार मिळाला आहे पाहून आनंद वाटला

    • @dattalawande1604
      @dattalawande1604  5 днів тому

      प्रत्यक्षात पण शक्य आहे.

    • @dattalawande1604
      @dattalawande1604  5 днів тому

      धन्यवाद