marathi song,अनिता बोयणे,anita boyne,folk song,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • पोतराज हा लोककलाप्रकार सध्या दुर्मिळ झाला आहे.डोक्यावर वाढलेला अंबाडा,कपाळभर मळवट,हातात चाबूक आणि गळ्यात अडकवलेली हलगी घेऊन हा पोतराज घरोघरी जाऊन गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन करायचा.ही गीतं देवीची तर असायचीच ,शिवाय तो अष्टाक्षरी कविताही गायचा.
    ममदापूर(ता.जि.लातूर) येथील जय भवानी आराधी गायन मंडळाच्या प्रमुख अनिता बोयने यांनी कडाडणा-या हलगीच्या तालावर बेधुंद नाचत सादर केलेले हे भन्नाट पोतराज गीत खास आपल्यासाठी.विशेषम्हणजे ही बहिणाबाई यांची कविता आहे.
    #मराठीगीत #भजन #लोकगीत #भावगीत #भक्तीगीत #गवळणी #marathisong #newsong #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

КОМЕНТАРІ • 11