devi song,अनिता बोयणे, anita boyne,folk art,marathi bhajan,gavlan, bharud,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • अनिता बोयणे... ममदापूर(ता.जि.लातूर) येथील रहिवासी. तेथील जय भवानी आराधी गायन मंडळाच्या प्रमुख. अनिता या परिसरातील सर्वात लोकप्रिय गायिका असून त्यांच्या आवाजात लोकगायकीला लागणारा खर्जा तर आहेच,शिवाय त्या बेधुंद नृत्य करीत सादरीकरण करत असल्यामुळे त्यांची गाणी श्रवणीय होतात.
    त्यांनी सादर केलेले हे असेच एक सुपरहिट भक्तीगीत(देवीगीत) खास आपल्यासाठी.
    #देेेवीगीत #भक्तीगीत #भावगीत #भजन #गवळणी #devisong #bhaktisong #marathibhajan #gavlan #bhavgeet #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

КОМЕНТАРІ • 9