मला ही सिरीज आवडली या सिरीज मधील खास भाग होता की किशु आणि राधा हे दोघे एकत्र आले आणि राधा ने लग्ना आधीच किशु च्या वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला ❤❤
Waaa pappu sheth.. 👌👌👌tumhi ani tumchi sgli team amchya शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये या..महाराजांच्या जन्मस्थानचे दर्शन घ्यायला chhatrapati Shivaji Majaraj ki jay..
Super se uper hota Aaj cha episode College chi web series band Kara bekar Aahe pakhar series 1 day madhe 55k view jhale tar tumi samjhun ghya saurabh bhai aur Karan bhai
मला ही सिरीज आवडली या सिरीज मधील खास भाग होता की किशु आणि राधा हे दोघे एकत्र आले आणि राधा ने लग्ना आधीच किशु च्या वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला ❤❤
खूपच सुंदर भाग होता आजचा...❤
अप्रतिम भाग झाला खूप सुंदर महाराजांबद्दल जे बोलोय खूप भारी वाटल
एपिसोड 30 मिनिटाचा आसायला पाहिजे आसे कोना कोनाला वाटते
आज पप्प्याच महाराजांबदल च बोलणं अगदी अप्रतिम अभिनय ❤😊
🙏🏻❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
अब तकी सबसे अच्छी websires ❤
चांगली तर आहे पण आठवी अ पेक्षा नाही वाटत लेका ❤️😎
खरं तर हे बघून लहानपणा आठवले❤😊
ही वेब सिरीज पाहिली की दिवस खूप चांगला जातो❤❤
Ha n
Kharach re..relax vatto
😍😍😍
Hoy ka😂😂😂😂
मी खूप दिवस झालो वाट बघतोय या वेबसीरजची लवकर टाकत जा ना.... आणि जास्त वेळाची राहू द्या 🥹🙏🙏🙏
Same her .. 😊
Barober ahe..❤
Ho ❤
एक नंबर भाग घेतला आहे
मस्तच भाग घेतला आहे
शेवट पण....क. ड. क ❤❤
Episode kadak asnar ahe vattay
Waaa pappu sheth.. 👌👌👌tumhi ani tumchi sgli team amchya शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये या..महाराजांच्या जन्मस्थानचे दर्शन घ्यायला chhatrapati Shivaji Majaraj ki jay..
🙏🏻❤
पप्या चे lecture खूप भारी
🙏🏻❤
शिवाजी महाराज बदल खूप छान सांगितलं पप्यानी ❤️
🙏🏻❤
तुम्हला नाय वाट का पप्या ला एक मुलगी हवी
Nice video
हा episode गरिब परिस्थिती म्हणजेच आहे हे समजतं मस्त 👍👍✨️💔👌👌🏻
Oy..hoy❤
हॅप्पी दिवाळी सर्वांना 😇❤
कोन-कोनाला शाळेमध्ये असताना प्रेम झालं होत?🤔😅❤️
🙃☝️
छान आहे मी बघतो 👌
कॉलेज सिरीज पेक्षा ही सिरीज मस्त वाटते.
खूपच छान भाग होता आजचा लवकर दुसर भाग आणकी..❤
कीसु भावा कड़क आहे भरका
लवकरच दोघांच लग्न लावून टाका नाहीतर काही खर नानी
एक नंबर आहे भावा
भाग लवकर सोडत जावा ना
एक नंबर वेबसिरिज आहे
राधा किसू
I❤u
पप्या भावा एक नंबर ❤
🙏🏻❤
Nice
लय भारी websiries आहे
कीसु भावा खुप छान भेटली बरका ❤
This is your next apisoad
जय शिवराय
किसु भावा एपिसोड 30 मिनिटाचा बनवा
एकदम कडक दिसतोय किसू ❤🔥😍
खुप छान आहे मला खुप बरी वाटत आहे भाग 14 कंदी यनार आहे लवकरच आणा खूप छान आहे I love पाखरा ❤❤❤❤
lavkar tak ja na❤😂
Pappya chi best acting sabhi episode madhe
🙏🏻❤
लवकर episode takt ja
vaat bagtoy ya episode chi khup
ऐक च नंबर भाग आहे ❤❤❤
राधा ला जरा जास्तीच अनुभव आहेत वाटतं कमी वयात जास्त प्रेमाचे
खूप छान आहे
Kisu sarka mulga bhetayela nashib lag tay bapu
14va episode takana lavkar
राधा🫀 कृष्ण 💖
हा एपिसोड्स लवकर रीलज करा ❤
Khup mast ❤🎉
Mla papya character bhari vatto
🙏🏻❤
khup chhan web series aahe
विषय हार्ड 🫵🔥 एपिसोड ❤ एक नंबर धर्मा मूवी क्रिएशन 🔥🔥
Khup mast.
Karach khup chan ahe ❤ lavkar takat ja web series
मला खूप आवडली वेब सिरीज खरच खूप मस्त आहे प्लिज लवकरात लवकर काढा अन 14 वा एपिसोड चा पुढे हि दाखवा लवकर मला 13 पर्यंत च आहे एपिसोड 13 चा पुढे भेटत नाही
खूप छान आहे वेब सिरीज राधा किशोरी ची जोडी चांगली आहे
Khup vel lavla Rao
14वा भाग लवकर टाका
♥️✨👌
Lai bhari hota episode
😢😊😊
25 mi cha bhag takat jaa sir🙏
Kharch ❤❤
College web series che episode lavkar takt ja ❤
विषय हार्ड 💝💫
❤🎉
Next episode coming please 😢😢😢
14 वा भाग कधी येणार लवकर टाका ना मी खूब वाट बघ तोय
खुप छान एपिसोड........
Nest pat kdi yenar ❤
14 वा भाग लवकर यावे अशी विनंती मी करतो की
Bhava mast kartoyas bhari vatat video madhe tula pahun mi pan tya veletun baher alo ahe
खूप छान एपिसोड होता राव एक नंबर
Vha mast
Episode kavkar takiy jaa ani time vhadvha 😢😢
એકજ નાંબર છે ભાઈ લોગ ❤બહુ મસ્ત છે વીડિયો 🫶🏻🙏🏻
राव मोठे episode कडा की राव प्लीज
यादव सर दर रविवारी ही सीरिअल दाखवत जा.
यादव सर आपण वेळ कधी वाढवणार आहात. एवढं लहान भाग बघायला मज्जा नाही येतं तरी आपण आता थोडं मोठं भाग बनवा ही विनंती
Buteful episode
Mast veb
तुसर पाट टाका ❤😊
Nice ❤🎉
Big time chi aasudya ki 😢 please
14 वा भाग लवकर टाका ❤❤
Kdkkkkk
Lawka episode patvt rhava ♥️♥️♥️🌹🌹🌹
❤🔥
Very nice episode.
लवकर टाका की episode
14 episode bhetat nhi nhiye kadhi bhetnar bghyayla
Hi. ❤❤❤
Super se uper hota Aaj cha episode
College chi web series band Kara bekar Aahe pakhar series 1 day madhe 55k view jhale tar tumi samjhun ghya saurabh bhai aur Karan bhai
❤❤❤
Episode 14 kadhi yenar ahe
🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
14 va part lavkr yeu dya
30 minute banava