शेलार आबा, नमस्कार.लफड्यांच्या घटनांचं आपलं हे सादरीकरण लई जबरदस्त असतं, अत्यंत प्रभावी असतं,हसण्यासारखं ही असतं.पण आमचं हसणं फार वेळ टिकत नाही कारण घटनांचा शेवट राग येणारा, हृदयद्रावकही असतो.आपल्या घटनांचा विषयच तसा गंभीर असतो.आबा आपणांस खूप खूप धन्यवाद.
मी काय म्हणतो मामांनी व्हिडिओ टाकल्या पासून आत्तापर्यंत 1400+ लोकांनी पाहिला आणि लाईक 200 पण नाहीत भावांनो हे बरोबर नाही somthing is चूकीचे 😢 view जेवढे असतील तेवढे लाईक पण पाहिजे भावांनो. मामांच्या प्रत्येक व्हिडिओला. जाऊद्या गाडी 😊.
Mama Katheche Sar 01no, an Samana anya hi system Manala bhidanari. Samajman kiti Sudharte ki Oversmart hote he apalyala Janavelach, Abhari ahe..., chalu theva Rao.....
आबा तुम्ही जेथे बसला त्या पाठीमागे जे मंदीर आहे त्याचे पाण्यातील प्रतिबिंब छान दिसते आहे. ❤
दोन गावाची ग्राम देवता आहे श्री रासाई देवी
पोलीसाबरोबर दोस्ती आणि दुश्मनी दोन्हीही वाईटच
"तुम्हाला ते समजायचं नाही,हा खूप अवघड विषय आहे" हे वाक्य खूपच मस्त आहे तुमचं मामा.😂😅
सिरियसली घेऊ नका माऊली हा फक्त डायलॉग आहे
18:10😂😂😂😅😅
राम राम मामा माझा मामा पण तुमच्या सारखा च बोलतो
Mama tumchya mhaghcaya Nadi la mase miltat ka dharay la konti Nadi aahe hi
लवकरात लवकर पुरुष आयोग स्थापन झालाच पाहिजे किती दिवस महिलांचे अत्याचार सहन करायचा😢😢😢😢
@@sagarsonawane7824 या साठी आपण पण you tube च्या माध्यमातून मामांना सपोर्ट केला तर खुप छान काम होईल
😢😢😢
मामा तुम्ही म्हणताना अध्यात्माचा टच पाहिजे म्हणजे पाहिजेच ते अगदी बरोबर आहे❤
जबर स्टोरी….. तुम्हाला ते समजायच नाही…..तो खूप आव्हगड विषय 😂😂😂😂😂
मी लय झाटमन हे 😂 हे वाक्य ऐकून हसू आलं 😂
संवाद कौशल्य खूप जबरदस्त मामा👍🏻👍🏻👍🏻
चांगली माहिती मिळाली आपण खूप समाज प्रबोधनाचे काम करत आहात धन्यवाद
Mama tumachi story sangayachi Lakab lay bhari ahe .... Tumhala atal kahee kalayach nahi.. Nantar sangto tumhala.. Shubha sakal Mama❤ ... Jay sadguru🙏
मामा पोटात कळ येयाला लागली 😅😂😂 एकच नंबर ❤
😅😅😅😅
मामा स्टोरी सांगता सांगता काही गोष्टी अश्या बोलता खूप हसायला येत तुम्हांला नाही काळायच बरका तुमचा काय भरोसाच नाही रायला खुप छान बोलता 😊
आज लय हसायला मिळालं 😂
खुप छान माहिती
अप्रतिम कथन कौशल्य 👌
व्हिस्की मध्ये बर्फाचे खडे टाकतात तुम्हाला नाही कळणार ते जाऊ द्या गाडी धन्यवाद मामा
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
Mama kadak story 😊
खूप छान मामा😅😊
1 नंबर ❤मामा
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
आबा, खुपचं रंजक गोष्टी, उत्तम शब्द रचना 😂😂😂😂😂❤
1ch no Tatya🙏
आजची स्टोरी खतरनाक 😅
ओ मामा तुम्हाला सगळ्याच आतल्या गोष्टी माहिती हाय त्या आमाला पण एखादी सांगा की राव आतली
गोष्ट ओ 😂😂😂😂
मामा स्टोरी बोलण्याची स्टाईल लय भारी आहे तुमची 1 नंबर बोलतात तुम्ही वाहह 😂😂😂👌👌👌👍👍👍
राम कृष्ण हरी मामा 😊😅
राम कृष्ण हरी माऊली 🙏
शेलार आबा, नमस्कार.लफड्यांच्या घटनांचं आपलं हे सादरीकरण लई जबरदस्त असतं, अत्यंत प्रभावी असतं,हसण्यासारखं ही असतं.पण आमचं हसणं फार वेळ टिकत नाही कारण घटनांचा शेवट राग येणारा, हृदयद्रावकही असतो.आपल्या घटनांचा विषयच तसा गंभीर असतो.आबा आपणांस खूप खूप धन्यवाद.
जाऊंद्या गाडी😂😂😂😂.खूप भारी वाटतंय ऐकायला
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
1 नंबर मामा
Ram Ram mama shri 🎉 Ram kirana hari Mauli 🎉 good morning ji 🎉
नविन विकाराची माहिती समजली 🙏 धन्यवाद मामा..
Mamashree story 1 number.pn Kay Rao same thing change..pn Nako 😮.jauu dya gadi😂😂
❤mama. Ek. No. Story.
🙏🏻राम कृष्ण हरी मामजी🙏🏻
मामा शुभ सकाळ 😊 जाऊद्या गाडी...😂
गुड मॉर्निंग मामा ❤🎉❤
एकदम मस्त 😂
रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
Altap.tadavi.yawal.jalgaon.khandesh.maharashtra.🎉🎉🎉nice.
Ram Ram mama ❤
पोलिसांची दोस्ती पण नको
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
मामा एक नंबर स्टोरी 😄😄🫵🫵🫵👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
*आबा राम क्रुष्ण हरी*❤❤❤❤❤❤
तुमच्या डोक्यात काहीही येईन 😂😂
❤मामा, गोष्ट,चांगली, सांगितले ❤❤❤
रामराम पाटिल 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Khatarnaak
राम कृष्ण हरी मामा
राम राम, आबा मंदिर खुप छान दिसते तसेच सुर्य प्रकाश सोनेरी रंगाचा दिसत आहे
तुमची कॉफी करायला खूप जण बघत असतात पण कोणाला जमतच नाही असं. तुमच्यासारखं बोलायला कार्यक्रमात झाला त्यांचा जाऊदे गाडी
मामा ग्रेट ❤
मामा कोटी कोटी प्रणाम
सफरचंद...!!!😂😂🤣🤣
Jay bhim mama
Ram Ram 🎉🎉🎉paital
मामा जय मल्हार
आधी वाटलं अब्दुल सत्तार इकडे कधी आला राजकारण सोडून 😂😂😂
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
1 नंबर मामाजी
मी काय म्हणतो मामांनी व्हिडिओ टाकल्या पासून आत्तापर्यंत 1400+ लोकांनी पाहिला आणि लाईक 200 पण नाहीत भावांनो हे बरोबर नाही somthing is चूकीचे 😢
view जेवढे असतील तेवढे लाईक पण पाहिजे भावांनो. मामांच्या प्रत्येक व्हिडिओला.
जाऊद्या गाडी 😊.
अगदी बरोबर बोललात माझ्या मनातलं पण लक्षात कोण घेतो जाऊद्या गाडी
❤😂😂😂@@rameshshelar1253
राम राम मामा 🎉🎉
रामराम मामाश्री❤
शिव सकाळ 🙏🚩
राम राम मामा 🙏
Ram Ram Mamashri
जय श्री राम
Good morning 🌅 Mama 🙏
Good morning
आपला आवाज सुंदर आहे स्टोरी आवडली मार्गदर्शन समाज कारण चांगले आहे शुभेच्छा अभिनंदन ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे
🙏❤
Good morning mama
Namskar mama 🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari mama
सुप्रभात मामा
Ram Krushna Hari Mama ❤
Ok riport❤
Ok report mama 😊
Mama Good morning 🌄❤
Good morning!
शुभ गुरुवार..🎉
चिटलाच तेवढा होता 😂😂😂😂
❤❤❤❤
Mama Katheche Sar 01no, an Samana anya hi system Manala bhidanari. Samajman kiti Sudharte ki Oversmart hote he apalyala Janavelach, Abhari ahe..., chalu theva Rao.....
रामराम मामाजी,
नमस्कार मामासाहेब
Good❤❤
Good morning 🌅 Mama 😂😂 gold chain
Good morning!
❤
Mama o mama 😊
Mama sarvansathi hi story dole ughdanari aahe aaschh maargdarshan karave dhanyavaad 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी दादा।
👍👍👍👍👍
Good morning mama ❤❤❤
Good morning
Good morning 🌞
राम राम मामा
राम राम मामा श्री
मामा लईच गरम करतात भॊ
नमस्कार मामा 🙏🏻