🔴Live | तुळजापूरात विराट स्वागत | पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू | मनोज जरांगे पाटील Live |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 125

  • @namdevnaikwade1911
    @namdevnaikwade1911 2 місяці тому +1

    Jay Bhawani jay shivaji

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 місяці тому +5

    माझं आयुष्य ,मा. मनोज दादा यांना लाभो हिच आई तूळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩

  • @balkrishnanavale7383
    @balkrishnanavale7383 2 місяці тому +10

    आई तुळजाभवानी चरणी पार्थना कि जशी माते तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली तशी या महाराजांच्या मावळ्यांचे रक्षण कर व त्यांच्या या मराठा आरक्षण समाज कार्याला यश येऊ दे श्री नवले बाळकृष्ण शंकर सर गोंदवले बुद्रुक तालुका माण जिल्हा सातारा

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 2 місяці тому +4

    छञपती संभाजी नगर
    आई जगदंबे ,
    मराठयाचे हृदय सम्राट आदरनिय मनोज दादा जरांगे पाटील यांणा शक्ती दे त्यांच रक्षण कर माते.❤❤🙏🙏🌹🌹❤❤🎉🎉

  • @jedhe7343
    @jedhe7343 2 місяці тому +3

    जरागे पाटील तू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 2 місяці тому +8

    मनोज जरांगे पाटील तूमच्या मागे मराठा समाजाची खूप मोठी ताकद आहे 🚩🚩🚩

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 місяці тому +2

    जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा पुणे

  • @Jayshree-d8d
    @Jayshree-d8d 2 місяці тому +4

    देवी आई दादा तुमच्या पाठीशी सदैव राहील ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 2 місяці тому +2

    ना कामाला किंमत नाही मालाला भाव मनोज दादा ची धडपड आहे पुढच्या पिढीला सुखात पाण्याची मनोज दादा देव आहे पुढचे पिढीसाठी त्यांना देवी मातेने भरपूर आयुष्य लाभो तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली

  • @balkrishnanavale7383
    @balkrishnanavale7383 2 місяці тому +3

    पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @rajaspattil3440
    @rajaspattil3440 2 місяці тому +2

    Khup changla watal kashid saheb aai bhawanich drshan ghadawal tsech dadana aai bl deo.

  • @quityoutube7488
    @quityoutube7488 2 місяці тому +6

    मराठ्यांच्ये दैवत मनोज दादा एक मराठा लाख मराठा नवी मुंबई

  • @ganagaikwad9879
    @ganagaikwad9879 2 місяці тому +7

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा वैजापूर छत्रपती संभाजीनगर

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @MahadevBhosale-y8d
    @MahadevBhosale-y8d 2 місяці тому +1

    रूई ता बार्शी जी सोलापूर❤❤

  • @BalkrishnaPatil-k6n
    @BalkrishnaPatil-k6n 2 місяці тому

    एक मराठा,लाख मराठा, कोटी - कोटी मराठा, मनोजदादा जरांगे पाटील यांना तळेगांव दाभाडे, मावळ, पुणे येथून बाळकृष्ण पाटील परिवारांकडून जय शिवराय, तुम्ही व तुम्हच्या सर्व सहकार्यांना आम्हा तळेगावकरांचा मनापासून पाठींबा.

  • @babasahebshinde6486
    @babasahebshinde6486 2 місяці тому +1

    पुण्याहून एक मराठा लाख मराठा

  • @vilasnikam5597
    @vilasnikam5597 2 місяці тому +1

    Jai bhavani jay shivray

  • @VilasdevaramGayakwad
    @VilasdevaramGayakwad 2 місяці тому +1

    आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच आईच्या चरणी प्रार्थना पुणे मावळ येथून

  • @shrirampathade
    @shrirampathade 2 місяці тому +1

    हिगोली. हुनन एकदम छान

    • @shrirampathade
      @shrirampathade 2 місяці тому

      आई तुळजाभवानी आपणास

  • @satishwarang964
    @satishwarang964 2 місяці тому +1

    ठाणे दीवा एक मराठा लाख मराठा

  • @rushindarjawle1285
    @rushindarjawle1285 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा लाख मराठा
    माऊली कृषि फार्म आडगाव जावळे ता पैठण

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 2 місяці тому +4

    आई तुळजाभवानी दादा लाऊदड आविशे देय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या

  • @BalkrishnaPatil-k6n
    @BalkrishnaPatil-k6n 2 місяці тому

    व्हिडीओ खूप छान, आई तुळजा भवानी मनोज दादानां संघर्ष करण्यासाठी, आशिर्वाद व ताकद देवो, जय भवानी जय शिवराय.

  • @GangadharKolhe-w9z
    @GangadharKolhe-w9z 2 місяці тому +1

    मराठवाडा नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील पळशी गावातून पाहत आहे

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 2 місяці тому

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @shivajipatil3997
    @shivajipatil3997 2 місяці тому +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @balkrishnanavale7383
    @balkrishnanavale7383 2 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @mahadevchavan5359
    @mahadevchavan5359 2 місяці тому +1

    आताकस मनोज दादा म्हनतेल तस जय महाराष्ट्र😮😮😮 हे बगत आहेत

  • @ShridharDhisale
    @ShridharDhisale 2 місяці тому +1

    माजलगाव एक मराठा लाख मराठा

  • @arunkadam5873
    @arunkadam5873 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @tanajisawant3296
    @tanajisawant3296 2 місяці тому +1

    Jai shivrai dombivali

  • @dajimote9706
    @dajimote9706 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवाजी लाईव्ह हैदराबाद मधून बघत आहे

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 2 місяці тому +1

    Me pune yethun pahat aahe jai jijau jai shivray 1maratha koti maratha 🚩 🙏

  • @parmanandjadhav9718
    @parmanandjadhav9718 2 місяці тому +1

    Washim ta risod जय शिवराय पाटील

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 місяці тому +9

    आई तूळजा भवानी, आरक्षणासाठी मा.दादा ना बळ देवो हिच आई तूळजा भवानी चरणी प्रार्थना 🚩🚩

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 2 місяці тому +1

    आई तुळजाभवानी आमच्या संघर्ष योध्दाला लढण्यासाठी बळ देवो हीच आईची चरणी प्रार्थना

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 2 місяці тому

    आई तुळजा भवानी आमच्या मनोज दादा यांना उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना, चांगदेव कानतोडे पुणे. 💐💐

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 місяці тому +1

    🚩🚩जय भवानी,जय शिवराय 🚩🚩
    🇮🇳🚩एक मराठा ,लाख मराठा 🇮🇳🚩
    पोपट सावंत पुणे दत्तनगर

  • @radhakrishan-dp2vr
    @radhakrishan-dp2vr 2 місяці тому

    श्री मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाचे हृदय सम्राट यांना आई तुळजाभवानी चरणी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar 2 місяці тому

    श्री मनोज दादा पाटील तुम्हाला आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना तुम्हाला उंदड आयुष व ऊतम आरोग्य लाभो
    संपूर्ण मराठा समाज दादा तुमच्या पाठीशी आहे मंबई सातारा

  • @Sidhumane-qe3zf
    @Sidhumane-qe3zf 2 місяці тому +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 2 місяці тому +1

    जय भवानी जय शिवराय ऐक मराठा कोटी मराठा

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 2 місяці тому

    आई जगदंबे आपण आपल्या राजे छत्रपती यांना जसा आशीर्वाद देऊन मराठा गोरगरीब जनतेला सुखी ठेवावे ही आई च्या चरणी प्रार्थना

  • @BalkrishnaPatil-k6n
    @BalkrishnaPatil-k6n 2 місяці тому

    संघर्षा मधील ज्यांना मनोज दादाची काळजी वाटते, त्या सर्व मराठा बांधवांच्या आयुष्यातील एक - एक दिवस, दादानां मिळो व आयुष्य मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना... असा योद्धा पुन्हा मिळणे नाही,.... म्हणून हि..

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 2 місяці тому +1

    शेषेराव मारोतराव पुयेड मु पों शिंद्दी तां उमरी जीं नांदेड येथुन पहात आहोत अखां मराठा समाज आपल्या पाटिसी आहे पणं माघार नाही जय महाराष्ट्र एक मराठा कोठि मराठा

  • @anjyabapugawade3423
    @anjyabapugawade3423 2 місяці тому

    जरांगे पाटील तुम्ह आगे बढो हम तुम्हारे सात हो

  • @shubhm0190
    @shubhm0190 2 місяці тому +1

    Pune

  • @parshuramyadav7079
    @parshuramyadav7079 2 місяці тому

    Ek maratha lakh Maratha Pawar

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 2 місяці тому

    Ak maratha koti maratha manoj dada tum aage bado ham tumhar satha hai❤❤❤❤

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 місяці тому

    आई तुळजाभवानी मनोज दादांच्या पाठीशी रहा त्यांच रक्षण त्यांना यश येऊ दे 🙏

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 2 місяці тому

    आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले होते आमचे मनोज दादा यांनी पण आई तुळजाभवानी चे दर्शन घेऊन शांतता रॅली ला सुरुवात केलेली आहे तरी आई तुळजाभवानी त्यांना आयुष्य आणि आरक्षणाचा लढा लवकरात लवकर सुकर होवो तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @rameshgiram4995
    @rameshgiram4995 2 місяці тому

    वाघोलीकर पुणे यांचे आई तुळजाभवानी स्वागत
    एक मराठा लाख मराठा

  • @Ramtodkar23
    @Ramtodkar23 2 місяці тому

    Wow what a personalty Manoj jarange patil is ! I am watching this right from ILLINOIS USA 🇺🇸

    • @shubhm0190
      @shubhm0190 2 місяці тому

      Just like abrahm lincoln 🚩🚩

    • @padmakarjadhav7526
      @padmakarjadhav7526 2 місяці тому

      राम राम साहेब

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 2 місяці тому +1

    पुणे पिंपरी चिंचवड रावेत येथून पाहत आहे नवनाथ कोकाटे जय भवानी जय शिवराय

  • @suresraotavade2944
    @suresraotavade2944 2 місяці тому

    जय शिवराय दादा हिंगोली तावडे

  • @gulabraodalvi3158
    @gulabraodalvi3158 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा .जय भवानी जय शिवराय

  • @ArvindJadhav-ul9ui
    @ArvindJadhav-ul9ui 2 місяці тому

    आम्ही खंडेराजुरीकर ता मिरज जिल्हा सांगली एक मराठा लाख मराठा एकच लक्ष मराठा आरक्षण

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 місяці тому +1

    पोपट सावंत पुणे,दत्तनगर कात्रज
    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @RamkrishnaPatil-w6u
    @RamkrishnaPatil-w6u 2 місяці тому

    ❤ जय शिवराय भाऊ ❤

  • @MeeraChangbhale
    @MeeraChangbhale 2 місяці тому

    मि, परभनिकर, दादा, ला, मायतुळजापुरकुलशवामिने, ऊदड, आविशलाभो, हिच, माझि, आईभनिलापरथना, ऐक, मराठा, लाख, मराठा, जेय, शिवराय

  • @arunkadam5873
    @arunkadam5873 2 місяці тому

    कोकणातून आम्ही पाहत आहोत

  • @govindkadam1789
    @govindkadam1789 2 місяці тому

    आरक्षणाच्या यात्रेतील बिनीचे कार्यकर्ते ज्ञानदेव काशीद सरांनी मनोज दादा यांच्या दौऱ्याची अप्रतिम छायांकन केले आहे

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krushnakadam1610
    @krushnakadam1610 2 місяці тому +1

    Pathri

  • @shrimantshelke1525
    @shrimantshelke1525 2 місяці тому

    मी वसईहून आहे एक मराठा लाख मराठा

  • @omubale6538
    @omubale6538 2 місяці тому

    ऐक मराठा कोटी मराठा जय शिवराय pusad 🎉

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 2 місяці тому +1

    Jay jarange patil❤

  • @padmakarjadhav7526
    @padmakarjadhav7526 2 місяці тому

    फक्त मनोज दादा

  • @bajarangshinde1212
    @bajarangshinde1212 2 місяці тому

    Jarange Patil aage badho

  • @pratapraomane9118
    @pratapraomane9118 2 місяці тому

    जय शिवराय उदगीर हाळी

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 2 місяці тому

    ❤❤

  • @mahadevgawali9896
    @mahadevgawali9896 2 місяці тому

    👍👌👌❤️

  • @dhirajkatre1251
    @dhirajkatre1251 2 місяці тому

    ओन्ली दादा ❤

  • @जगनाथकदम-ष3ण
    @जगनाथकदम-ष3ण 2 місяці тому

    🚩🚩🚩🚩

  • @manojghadage3328
    @manojghadage3328 2 місяці тому

    पंढरपूर

  • @radh2202
    @radh2202 2 місяці тому

    Pune 🎉🎉

  • @prashantjadhav9802
    @prashantjadhav9802 2 місяці тому

    एक मराठी लाख मराठा

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 місяці тому +2

    मनोज जरांगे पाटील आगे बढो हम आपके साथ हैं धुळे जिल्हा

  • @MadhavSarde-j5y
    @MadhavSarde-j5y 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @SagarSapkal-z6p
    @SagarSapkal-z6p 2 місяці тому

    Tuljapur

  • @DhananjayThite
    @DhananjayThite 2 місяці тому

    Dharashiv

  • @Ayurvedictadnya
    @Ayurvedictadnya 2 місяці тому

    नांदेड

  • @ravichaudhari2408
    @ravichaudhari2408 2 місяці тому

    धाराशिव

  • @rajumapare8951
    @rajumapare8951 2 місяці тому

    शभाजी नगर

  • @LahuKhendkar
    @LahuKhendkar 2 місяці тому

    लहूभाऊ खेंडकर अकाेला

  • @JayashingMohite
    @JayashingMohite 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा पाटण तालुका

  • @Santoshgawandepatil
    @Santoshgawandepatil 2 місяці тому

    छत्रपती संभाजी नगर

  • @BhausahebSule-lt7jt
    @BhausahebSule-lt7jt 2 місяці тому

    जालना जिल्हा

  • @RamkrishnaPatil-w6u
    @RamkrishnaPatil-w6u 2 місяці тому

    नंदुरबार जिल्हा

  • @rameshgiram4995
    @rameshgiram4995 2 місяці тому

    आरक्षण लवकरात लवकर द्या नाहीतर क्रांती अटळ आहे
    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा आता तर कोटी कोटी मराठा फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 2 місяці тому

    46:18 एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर 🚩🚩🚩

  • @RausahebJadhav
    @RausahebJadhav 2 місяці тому

    तुळजाभवानी आई भक्तीचा आरक्षण देईल छत्रपती संभाजी नगर तालुका वैजापूर साहेब जाधव

  • @baburaosalunkhe-ci3vd
    @baburaosalunkhe-ci3vd 2 місяці тому

    Islampur Sangli

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 місяці тому

    Only MJP

  • @sanjayjadhav3088
    @sanjayjadhav3088 2 місяці тому

    संजय जाधव संभाजीनगर एम आय डी सी वाळुंज

  • @NanobaKale
    @NanobaKale 2 місяці тому

    परभणी कर

  • @BabasahebPhashle
    @BabasahebPhashle 2 місяці тому

    Babafassleasti 45:46