खुपच छान भाजी. दादा वहिनी आणि पाहूणे मस्तच वीडियो. आघाडा मूबलक मिळतो.फारच ज्ञान दिले धन्यवाद.तुम्हा सर्वाना उदंड आयुष्य लाभो .. 🙏🙏 फ्रॉम जिरोनेकर परिवार, हैदराबाद
नमस्कार दादा आणि वहिनी🙏🙏 आज आपण खूप छान रीतीने *आघाडा* ची भाजी कशी करतात ते सांगितले ..... आम्ही नक्कीच करून बघू.... अशाच छान छान रेसिपी बघूनच आम्ही त्या करून पाहिल्या आहेत..... खूप छान ❤❤ 🚩🚩🙏🙏 आई अंबाबाई चाआपणास भर भरून आशिर्वाद मिळू दे 🙏🙏🚩🚩
धन्यवाद! खुप महत्वाची भाजी बघायला मिळाली .श्रीमती तोंडे, उत्तर प्रदेश .
आता तुम्हाला नक्कीच मुलगा होणार 👍♥️😊
Khup h
खूप छान औषधध भाजी समजली धन्यवाद
धन्यवाद दादा खुप छान 👌👌
🙏🙏🙏
Kiti chhan pani aahe talyach nisarg 1ch no
खूपच छान रेसिपी दादा आणि वहिनी खूप आवडली मला 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
खूप छान 👌🏻👌🏻😋
धन्यवाद 🙏
खूप छान भाजी बनवलेय वाहिनी तुम्ही...aagada आमच्या कोकणात देवपूजेला घेतात. श्रावण महिन्यात लागतो 😊
धन्यवाद 🙏
एकदम मस्त रेसिपी
धन्यवाद 🙏
लय भारी एकदम
धन्यवाद 🙏
Nice
👌👌
धन्यवाद 🙏
खुपच छान भाजी. दादा वहिनी आणि पाहूणे मस्तच वीडियो. आघाडा मूबलक मिळतो.फारच ज्ञान दिले धन्यवाद.तुम्हा सर्वाना उदंड आयुष्य लाभो .. 🙏🙏
फ्रॉम जिरोनेकर परिवार, हैदराबाद
खुप खुप धन्यवाद 🙏
भाजिक 17:07 17:08
नमस्कार दादा आणि वहिनी🙏🙏
आज आपण खूप छान रीतीने *आघाडा* ची भाजी कशी करतात ते सांगितले .....
आम्ही नक्कीच करून बघू....
अशाच छान छान रेसिपी बघूनच आम्ही त्या करून पाहिल्या आहेत.....
खूप छान ❤❤
🚩🚩🙏🙏 आई अंबाबाई चाआपणास भर भरून आशिर्वाद मिळू दे 🙏🙏🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏
KupSundar
कोणतं लोकेशन आहे दादा लय भारी निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यात दादा वहिनीची रेसिपी लयच भारी
धन्यवाद 🙏
Tai it's a boy 😊take care tai 👍🙂
धन्यवाद 🙏
Kay pargenshi me baghi kaha sakthe kay
बनवणारे च खाताना घाबरताय
Konta Gaon aahe tumcha
मस्त दादा वहिनी छान झालीय भाजी आम्ही पण घरी करतो आता
धन्यवाद 🙏
किती अजून
आता शेवटचं
Shakyto palebhaji madhe jire avoid karayache.changle nahi lagat
याच्या बिया काढून कुटुन त्यामधुन बारीक तांदूळ निघतो तो शिजवून खाल्ले तर आठ दिवस भुक लागत नाही
भाजी कशी करायचीय?
Vahini aamhi palebhajit jeer ghalt naahi. Baki ok.
आघाडा आणि कुंजीर या दोन्ही भाजी एकच की वेगवेगळ्या आहेत ?? Plz anyone can reply Me.
वहिनींना कितवा महिना आहे