👌👌 छान आहे व्हिडिओ...ही वनस्पती महाराष्ट्रात तरी सगळी कडे उगवते.. पण शहरातली लोकं ती तोडत नाहीत.. लोकं बघतील तर काय बोलतील ही भावना मनात असते.. मी नालासोपाराला (वसई) राहाते..मला कुठेही टाकळा कुर्डू दिसली तरी तोडून आणून भाजी बनवते.. आता आस-पास च्या गावातील महिला रान भाज्या बाजारात विकायला आणतात.. लोकं आवर्जून घेतात..(कालच रान भाजी मेळाव्यातुन कुर्डुची जुडी आणली आहे)आणखीन पण कोणती भाजी घेतली होती पण नाव विसरली.. आम्ही आमच्या गावाला टाकळ्याच्या भाजीतच अनेक प्रकारच्या भाज्या मिक्स करायचे...
आम्ही रायपुर छत्तीसगढ़ येथे राहतो , माझी खूब दिवसा पासून एक इच्छा आहे कि काही दिवस गावत राहून तिथले ग्राम्य जीवन कसे असते ते अनुभवायचे , त्यांच्या सोबत काही शेती चे काम करायचे खूब इच्छा आहे . आपण बाहेर गावी जातो आणि हॉटेलात खूब पैसे खर्च करतो तेच पैसे एखाद्या होतकरू कृषक ला दिले पाहिजे
Amhi khato hi bhaji mumbai made pn bhetate. Adivasi lok ranati bhajya ghevun vikayla bastat. Je koni mumbai made Rahata tyani tyanchya kadun bhajya ghya.
तुम्ही फार चांगली माहिती सांगता. फार साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी पण सांगता .मला बघायला फार आवडतात तुमचे व्हिडिओ.❤🎉
छानच झाली असणार भाजी. 😋😋😋😋👌🏼👌🏼👌🏼 वहिनींना पण खातांना दाखवायचे होते ❤❤❤❤ तुम्ही दिलेली माहिती खुपच महत्वाची आहे. खुप खुप धन्यवाद
👌👌 छान आहे व्हिडिओ...ही वनस्पती महाराष्ट्रात तरी सगळी कडे उगवते.. पण शहरातली लोकं ती तोडत नाहीत..
लोकं बघतील तर काय बोलतील ही भावना मनात असते..
मी नालासोपाराला (वसई) राहाते..मला कुठेही टाकळा कुर्डू दिसली तरी तोडून आणून भाजी बनवते..
आता आस-पास च्या गावातील महिला रान भाज्या बाजारात विकायला आणतात..
लोकं आवर्जून घेतात..(कालच रान भाजी मेळाव्यातुन कुर्डुची जुडी आणली आहे)आणखीन पण कोणती भाजी घेतली होती पण नाव विसरली..
आम्ही आमच्या गावाला टाकळ्याच्या भाजीतच अनेक प्रकारच्या भाज्या मिक्स करायचे...
Vahini che hat fakchar easy jhaly khup divsani video takla amhi sagly miss karat hoto ran bhaji mast jhali 1no 😋👌
दादा तुम्ही मनापासून भाजी बनवली म्हंटल्यावर नक्कीचं भाजी चांगली झाली असेल 👌👌👍👍😊
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमहाराज की जय🌹♥️🙏🙏♥️🌹
खूप सुंदर माहिती देता हो दादा तुम्ही .. धन्यवाद माहिती साठी
खूप छान भाजी माहिती खूप छान सांगितली 😊
Bhari aahe bhaji aamhi pan khali mast lagate pan dada tumhi aalaypasun sagle chan vatatay aata vahini pan lavkar bari honar baga tumhi sarv asecha ekamekala madat kara datta maharaj nehemi tumcha pathishi aaheat
Shri gurudev datta
दादा खूप छान माहिती दिली पुण्यात नाही मिळत अश्या रान भाज्या
Very nice video Dada vaini. Bhaji recipe ek number Dada. Thank you for sharing this recipe
ही भाजी भरपूर प्रमाणात शेतात येत असेल तर शहरात विकायला आणायला पाहिजे. म्हणजे शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचेल.
Bhaji chan keli 😊upyukt mahiti dilit dada 👍👍
Khup chan 👌👍 shree gurudav datta 🌹🙏🌹
वन भोज़न करताय
❤ दादा ❤
छान माहिती दिलीत भाजी छान झाली. हात आजुन बरा नाही झाला का 🎉🎉🎉🎉
दादा तुम्ही छान केलीत कुर्डूची भाजी कालच केली होती मी स्वतः केली मस्त पालेभाजी आहे
Delicious khup chchan video
Ekch number ❤
नमस्कार दादा, utubing किती पुरुष करत असतिल पण तुमचा हा विडिओ खुप छान, अगदी मनाला आवडणारा.. ubhyantala शुभेच्छा 😊❤🎉
वजन कमी करण्यासाठी काही आहे का
Hi bhaji pavsalyat dongar kapari kinva malranat ugavate
मस्त बेत.खावीशी वाटते
Dada,Aaj baadsari aikun khup Chan watale! Me tumche video,tya baasarimulech baghayala laagale❤
दादा ताई एकदा केसांसाठी तेल कसे बनवायचे ते व्हिडिओ टाका की
Dada bhaji chhanch zali asnar..
नमस्कार दादा जय गुरुदेव दत्त
आम्ही रायपुर छत्तीसगढ़ येथे राहतो , माझी खूब दिवसा पासून एक इच्छा आहे कि काही दिवस गावत राहून तिथले ग्राम्य जीवन कसे असते ते अनुभवायचे , त्यांच्या सोबत काही शेती चे काम करायचे खूब इच्छा आहे . आपण बाहेर गावी जातो आणि हॉटेलात खूब पैसे खर्च करतो तेच पैसे एखाद्या होतकरू कृषक ला दिले पाहिजे
सुंदर असते कुरडू ची भाजी
इथे शहरात नाही मिळत दादा पुण्यात 😢😢😢
Punche lok seti la mahat det nahi kass kay bhetanar ran bhaaji ...?
मिळती हो फ्लॅट सोडून थोड निसर्गात टेकडी वर चालायला जावा .... घोरडेस्वार सोमटणा फाटा तळेगाव ल भरपूर आहेत
नमस्ते डॉक्टर साहेब ..😂😂😂
Khup chhan mahiti dili .
Very very nice video dada
पाथरीच्या भाजीची माहिती सांगा राम राम
राम राम संदीप भाऊ
Wow..mugachy shenga...😋
Dada Tai na kay zaley ho
हाताला काय झाले
ताईनाहाताला काय झाले
आई.आणी तात्यांची शेती चांगली आहे
👌👌🙏
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
केनी क़ुरडु ची भाजी श्रावणात खास शनिवारी मारुति ला नैवेदया ला करतात 😊🙏🙏
छान❤❤❤
दादा तुमचं गाव कोणतं आहे कुठल्या तालुका आहे
Ha amhala pn karva plz!
Pimpap Khunte , Kurduwadi or Barshi , Solapur
🙏🙏👍👌👌👌
Dada khup divsani video takla
भाऊ चिकन गुनिया साठी काय आहे का ओषद तुमचा गावाला लय त्रास होता चिकन गुनिया चा 🙏काय असाल तर सांगा नक्की 🙏
🙏🏻👌
Bhau. Vahinichya. Hatala. Kya. Zale. Aahe
खूप छान
👌👌👌👌👌👌
❤❤
❤❤❤❤🎉😢😢😢
Amhi khato hi bhaji mumbai made pn bhetate. Adivasi lok ranati bhajya ghevun vikayla bastat. Je koni mumbai made Rahata tyani tyanchya kadun bhajya ghya.
वहिनी च्या हाताला काय झालं आहे
Chingi ne padle , Fracture zala 😢
❤chhanch vidio❤ yek mnje tumhi jentsni asa shbhag दाखवला तर सगळेच निरोगी राहतील❤
🙏🏻
मांजर वेल वनस्पती दाखवा
बीया पाठवू शकता का
Dada kurdu nahi samjle ya bhaji la dusre kahi nav aahe ka ani hi ranat saglikade milte ka?
MLA tumacha video khup aawdto taichya hatala Kai zale
वहिनीनां पण भाजी थोडे ठेवा दादा. खुप छान.
Vahini tumhi ajun aramch kara risk gheu naka sadhya ata brya zalya tarach pudhe chhan Kam hoil
Dagdi.pala.milelka.kidnisathi.pahije.ahahe.kashabav.ahahe.sangha
दादा काळी टाकळी वनस्पती दाखवा काळी टाकळ
हाताला काय झालं ताई 😢😢
दादा ताईला आराम करुद्या.बाकी भाजी आणि टिप्स छान दिल्या.
व्हिडिओ जरा स्पष्ट दिसत नाहीये clarity
उखरुड ची भाजी
ताई काय झालं हो हाताला
Chingi ne padle , Fracture zala 😢
आत्ता हाथ बरा आहे का काळजी घघ्या
मुंबईला सगळ्या भाज्या मिळतात आम्हीं कालच खाली छान लागते
Konti bhaji
मला पाच किलो पिवळा मुग मिळेल का
Dada, ek pn advertisement yet nahi tumchya channel vrti , ek vdo bnva na tyavr .. jr advertisement ghetli tr kiti paise bhetat😅🎉
भाऊ aajkal खूप कमी video takta. Hope everything is fine with you.😊
DADA, AAJ AAMCHI MATI NAHI KA?KHUP VAT PAHILI. NIRASHA ZALI.
Tawyapeksha kadhai jast bare zale asate
कह7
प्राजक्ताचे व्हिडिओ का येत नाही दादा सांगत पण नाही तुम्ही
कॅामेनटस टाकतात मग लाईक नाही दिसत गावरान वाट वर खुप दिवसानी गाण ऐकल नकीच भाजीची रिसिपी मिसेस दिक्षीत
या ranbhajiche नाव सांगा ना कारण सर्व खेडेगावात ही भाजी उगवते किंवा काही ठिकाणी त्यां Vegalya नावाने ओळखली जातात .
दादा एवढं आयुर्वेदाचे ज्ञान कसे हो तुम्हाला? वैद्यकीय अभ्यास किंवा शिक्षण घेतले का ?
तव्याला किती गंज आहे थोडीशी काळजी घ्यावी लसूण सोलन पण दाखु नका कारण व्हिडिओ खूप लंबत
Mazya aaichr kidney function kharab ahe
Please mala bhetayche ahe contact number dya