जरांगे पाटलांसोबत निवडणूक लढवणार उद्धव ठाकरे काय बोलले पहा? UDDHAV THAKRE ON MANOJ JARANGE PATIL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 2 місяці тому +1

    मराठे नाराज झालेत ,मानून आता हे नवीन नाटक .

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 місяці тому +1

    फसवी हेडिंग देतात...
    जरांगे दादाच्या नांवाचा वापर करतात...
    आरक्षणाबाबत हा उध्दव बोलत नाही....
    हे खुर्चीकरता हपापलेले

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 2 місяці тому

    बदलापूरचा दंगलखोर कोण आहे हे सरकारने जनते समोर आणला पाहिजे

  • @rajendragolande7824
    @rajendragolande7824 2 місяці тому

    No... Ekla chalo.. Manoj jarangedada patil

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 місяці тому

    काहीही उल्लेख नाही

  • @deelippatil2226
    @deelippatil2226 2 місяці тому

    पूर्ण डूबनार

  • @vrv4762
    @vrv4762 2 місяці тому +1

    तुमचे टायटल काय आणि तुमची माहिती कायअसली भंकसगिरी करत असाल तर तुमच्यावर भरोसा उडाला

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 2 місяці тому

    Jarange patil he kunachya netyache nahit