Special Report : Ghanshyam Darade आणि Gautami Patil यांच्यात रंगली जुगलबंदी...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Special Report : Ghanshyam Darade आणि Gautami Patil यांच्यात रंगली जुगलबंदी...
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 494

  • @babasahebkokne4358
    @babasahebkokne4358 Рік тому +61

    छोटा पुढारी बरोबर बोलतोय 💯✅️

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Рік тому +44

    पाच लाख एखाद्या अनाथाश्रम ला देणगी दिली असती तर पुण्य मिळाले असते ! अशा बाजारू बाई वर पैसे उधळोसतर एखाद्या गरीब कष्ट करुला पैसे दिले असते तर स्वामी समर्थ महाराज यांनी तुला काय कमी पडू दिले नसते!! श्री स्वामी समर्थ

    • @jeevangaikwad3129
      @jeevangaikwad3129 Рік тому +3

      Svamisamrth chya mandirat je dan yet na te deyala sang gorgribana 🙏

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 Рік тому

      @@jeevangaikwad3129 अरे होय जीवन दादा त्या ट्रस्ट ने अजुन तरी गौतमी पाटील हीला नाचायला बोलावून खर्च केला नाही

    • @KisandevSangolkar-cs4df
      @KisandevSangolkar-cs4df Рік тому +4

      ती पण पोटासाठीच करतें ना महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवते. तू जावू नको तिच्या कार्यक्रमाला मग घरात बस

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 Рік тому

      @@KisandevSangolkar-cs4df अरे होय भावा पोटा साठी सुरेखा पुणेकर सुध्दा लावण्या सादर करत होत्या आणि आम्ही अकलूज येथे लावण्या पाहिल्या आहेत गौतमी पाटील हिच्या सारखा न्हवता कार्यक्रम शांत शिस्तबद्ध पद्धतीने सादर केला जात होता नंतर कधीतरी आपण आपल्या मूलांसोबत गौतमी पाटील हीला नाचायला बघायला जावे

    • @sumithamenon3965
      @sumithamenon3965 Рік тому +2

      Ambat shokin ashlil chale karnare ling pisat Tila ardhinughadi baghayala yetat samajala.paishyasathi pagal karatey hichya ayee
      Bapache ajibat kelele nahi saousakar
      te doghehi paishyasathi Tila bechut nachavtayat
      Ghaneradi bajari

  • @RajveerBhagwat
    @RajveerBhagwat Рік тому +80

    मुळात ही लावणी नाही आहे. हे आहे डांसबार फरक ऐवढाच की डांसबार बंद झाले आणी ओपन डांसबार चालु झाले

    • @suniltoke8702
      @suniltoke8702 Рік тому +4

      पनवेल वाशी नवी मुंबई मुंबई ठाणे दहिसर पालघर अशा अनेक ठिकाणी डान्सबार खुलेआम चालू आहेत बंद झाले नाहीत तर रात्रभर चालु असतात 😊

    • @vijaykeer9157
      @vijaykeer9157 Рік тому

      😂

    • @omkarmore8886
      @omkarmore8886 Рік тому

      Are chutiya ti swata boli mi lavni nay karat

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Рік тому

      बरोबर..!
      आंबट शौकिनांची...
      संख्या वाढतेय...
      फक्त...
      कंबर हलवली की...
      लावनी कशी..😂

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 Рік тому +78

    आयोजकांनी सुरक्षा पुरवावी पोलिस दलाला दुसरे काम नाहीत का राज्यात मोठ्या प्रमाणात इतर विषय आहेत सर्व सामान्य जनतेचे त्यांना सेवा द्यावी

    • @sandipahirekar9126
      @sandipahirekar9126 Рік тому

      5 तासाचे 5लाख मिळाले गृहखातेला वेडे झाला का वरून पोलीस कर्मचारी यांचे मनोरंजन झाले खुप कामाचा ताण असतो थोडावेळ आंनदात 🎉❤🎉❤🎉❤

    • @anantmalusare5982
      @anantmalusare5982 Рік тому

      पोलिस पण कसे वागतात दुटप्पी भुमीकेत जस गौतमी पाटील च्या तमाश्यात पोलिसांनी ग्राहक प्रेक्षकांना कलावंतीण म्हणून प्रतिसाद दिला तर पोलिसांनी अमानवीय प्रेक्षकांना काठीने बदडुन काढल,इथ हा तमाश्या ग्रामीण भागात चालतो,शेतकरी विरंगुळा म्हणून दोन तीन तास तमाश्या पहायला येतात,हाच असाच तमाश्या रुपी ऑर्केस्ट्रा विदेशातुन आला असता दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता येथे तर प्रेक्षकांनी असा धांगडधिंगा घातला असता तर अशीच अमानुष मारहाण केली असती का ॽ

    • @champions259
      @champions259 Рік тому

      Mokale lavde tumhi nust dusryan chya ch chuka kadhat raha

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 Рік тому +38

    बरोबर बोललात छोटे पुढारी 🙏 काय तरी फुगडी घालते शरीर प्रदर्शन करुन

    • @yunuspatel6866
      @yunuspatel6866 Рік тому +2

      नेहमी हीच विचारते सांगा मी काय चुकले
      बाई तू इतकी वाढली तुला कळत नाही का
      कला व त्याचे सादरीकरण याचा समतोल राखता आला पाहिजे

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому +2

      प्रमिला, आता ती सुधारली आहे तिच्यावर 50 लोकांचं पोट आहे

    • @priyashinde8087
      @priyashinde8087 Рік тому

      Chhota pudhari gadda aahe

    • @jayant25in
      @jayant25in Рік тому

      ती कुठे शरिरप्रदर्शन केले? सगळं अंग झाकून असते की ती तिची स्टाईल आहे नाचाची तिच्या डान्स ची लवानिशी तुलना का करता
      बाकीच्या हिंदी नट्या इतके बीभत्स हावभाव करून नसतात त्यांना तुम्ही ऑब्जेक्शन का घेत नाही एखादी मराठी मुलगी पुढे येत आहेत येऊ द्या
      की. फक्त तिला नाव ठेवता आणि बाकीचे कलाकार काय सगळे भजन करतायेत का?

    • @SarikaChhatre
      @SarikaChhatre Рік тому

      👍👍💯💯

  • @kaustubhshindephotography3702
    @kaustubhshindephotography3702 Рік тому +19

    नको त्या विषयाला जास्त महत्व देताय....एवढी हौस असेल तर सीमेवर पाठवा पत्रकार प्रतिनिधीना

    • @Anonymous-1011
      @Anonymous-1011 Рік тому

      Ekdum correct. Gautami 20 lokancha pot bharti. Hey! Yed zave svatcha pot bharat nastil an bad bad karu rahile.

    • @KajalGurav-jy8jb
      @KajalGurav-jy8jb Рік тому

      ​@@Anonymous-1011 20 lonkach pot bharte changli gosht ahe pn tyana devane hat pay thik dile ahet .

    • @Anonymous-1011
      @Anonymous-1011 Рік тому

      @@KajalGurav-jy8jb Bhava, it is a team event. Te kahi na kahi kam kartat, tevach tyana paishe miltat.

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 Рік тому +29

    नाचताना चे तुमचे हाताचे हावभाव बघा मॅडम..... घनश्याम बरोबर बोलतोय 🙏🙏🙏

  • @kashinathmardhekar
    @kashinathmardhekar Рік тому +20

    मराठी बाणा ती होती.पाठीचा कणा ती होती. मुखाचे बोल ती होती.समाजाचा तोल ती होती.नाहीतर आजची लावणी फक्त कमरेची अदा ना तोल ना बोल आम्ही फक्त वाजवतो ढोल आमच्या मुखातून निघती जुनेच बोल.🚩

  • @Jitya_.
    @Jitya_. Рік тому +4

    ताई तुम्ही काय चुकलं हे विचारताय ?
    तुमचे कपडे बघा तुमचा डान्स बघा...
    आणि लावणी बघा मग असे प्रश्न विचारा

  • @kj2010
    @kj2010 Рік тому +17

    पाटिल नाव लावू नको, कलंक आहे हि

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Рік тому

      Tuzya बापाच्या घरचं आहे का रे पाटील आडनाव. मुळात पदवी आहे ती zatya. आडनाव नाही

    • @bhagwangajarmal5805
      @bhagwangajarmal5805 Рік тому

      Patil adnav ahe

    • @bhagwangajarmal5805
      @bhagwangajarmal5805 Рік тому

      Ka?

  • @s.k212
    @s.k212 Рік тому +13

    काय आदा महणतात त्याला सारा अश्लील नाच वाटतो

    • @samadhanpatil3905
      @samadhanpatil3905 Рік тому +1

      मी सहमत आहे छोटे पुढारी जे म्हणत आहेत ते खर आहे

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Рік тому +33

    आता पाटलांना काहीच काम राहिले नाही बाई, बाटली आणि राजकारण, तरूण वर्ग वाया चालला कस होईल माझ्या महाराष्ट्राच

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 Рік тому +1

      जात वेगळी आसेल

    • @नादगंगा
      @नादगंगा Рік тому

      तू नको चिंता करू आपल्या घरी लक्ष दे आधी मंग पाटलांचा विचार कर

  • @letssing9990
    @letssing9990 Рік тому +7

    लावणी ही एक महाराष्ट्राची लोक कला आहे आणि ती जोपासली गेली पाहिजे. मात्र लावणीला थोडस गालबोट हे लागत असत . लोकांनीही थोड भान ठेवल पाहिजे . कार्यक्रम शांततेत ऐकला पाहिजे.गौतमीचा काहीही दोष नाही लोक बावळट झाली आहेत. आणि गौतमीही कला साजरी करताना आपल्या कडून काही चुक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 Рік тому +24

    भारतातील दोनच टूमका डांस्सर आहे ऐक यूपीची सपना दूसरी महारास्ट्राची गौतमी???

  • @aslammohammad5026
    @aslammohammad5026 Рік тому +2

    वा क्या बात हे 😂😂😂

  • @shashikantsalunkhe5505
    @shashikantsalunkhe5505 Рік тому +9

    गौतमी पाटील हीला लवर आवरा नहीं तर लवकर महाराष्ट्र चा बिहार झाल्या शिवाय राहानार नहीं

  • @ravideshmukh6984
    @ravideshmukh6984 Рік тому +3

    हें जे तिला सिप्पोर्ट करणारे हलकट लोकाना सांगा की ही लावणी नाही डान्स बार मधली बाई आहे ती कितीही चांगल वागण्याचा प्रयत्न केला तर ती डान्स बार मधली घाण आहे

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Рік тому +1

    ग्नशा गपगुमान पायाखाली स्टूल घेउन तू पण गौतमीचा लावणी पाहा😂😂

  • @sas....4981
    @sas....4981 Рік тому +9

    काय जुगलबंदी आहे....छोटा पुढारी...गौतमी पाटील....😮😂😅

  • @SandipShinde-bw5jk
    @SandipShinde-bw5jk Рік тому +1

    बरोबर आहे

  • @bacchubhil3972
    @bacchubhil3972 Рік тому +4

    गौतमीचे समर्थन का केले जाते? संशोधनाचा विषय आहे.

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi Рік тому

      कारण घाटी चावट झालेत, लय पिसाटलेत

  • @craft_empire_19
    @craft_empire_19 Рік тому +7

    गौतमी पाटील तु चुकली नाही पण तुझ्या कार्यक्रमांमुळे समाज बिघडत चालला आहे... Please stop this nonsense functions 🙏🙏

    • @NileshDhumal-lr6et
      @NileshDhumal-lr6et Рік тому +1

      एकदम बरोबर ताई गौतमी पाटील म्हणजे महाराष्ट्राला लागलेली किड

    • @Anonymous-1011
      @Anonymous-1011 Рік тому

      Asan ka😏

    • @akashpansare7324
      @akashpansare7324 Рік тому

      समाज आनंद घेतो

    • @nileshdhangar5005
      @nileshdhangar5005 Рік тому

      @@NileshDhumal-lr6et are tomnya Tuzya Gavat aali tar pahila jasil baghayla, Ith hushari kartoy

    • @NileshDhumal-lr6et
      @NileshDhumal-lr6et Рік тому

      @@nileshdhangar5005 तुझी बहीण आहे ती कायला‌ लय लोड घेत रे😂😂😂🍌

  • @ramgosavi2891
    @ramgosavi2891 Рік тому +1

    छोट्या मेंदुंचा छोटा पुढारी बिहार तर राजकारण्यांनी केला आहे

  • @vikaskadam6678
    @vikaskadam6678 Рік тому +1

    Barobar aahe

  • @dnyandevkhorde6327
    @dnyandevkhorde6327 Рік тому +2

    हिसके देऊन नाच करणे म्हणजेच बीभत्स प्रकार करणे सारा नास यालाच म्हणतात

  • @ashvinigaurkar6266
    @ashvinigaurkar6266 Рік тому +1

    छोटा पुढारी खरं बोला... 🎊

    • @sarjeraonalawade591
      @sarjeraonalawade591 Рік тому

      तेहरानी कुत्रा राजकारण करतीय . कोन विचारतय त्याला .

  • @anilkedar6998
    @anilkedar6998 Рік тому +7

    शेमण्या चा पुढारी

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 Рік тому +1

    या त्यांच्या डान्स ला लावणी बोलून लावणीचा दर्जा कमी करू नये

  • @vikaspansare2734
    @vikaspansare2734 Рік тому +1

    यूपीची सपना चौधरी चालते मग महाराष्ट्रीयन गौतमी पाटील चालत नाही का ?

  • @swamini9151
    @swamini9151 Рік тому +15

    असले अश्लील डान्स ठेवताना लाज कशी वाटत नाही.

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 Рік тому +2

    पिक्चर मधल्या पेक्षा नक्की कमीच आहे

  • @Gurukolekar7
    @Gurukolekar7 Рік тому +1

    उभा आडवा दीड फूट नाही , पण बोलतो किती

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 Рік тому +1

    डान्स बार थर्ड क्लास, कॉमेंट न केलल बर

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 Рік тому +1

    यामागचा बोलविता धनी कोणी वेगळाच असणार

  • @gold4992
    @gold4992 Рік тому

    निर्लज्ज बाई एवढं करुन विचारतेय मी काय केलं? हिला बिहारला पाठवा.

  • @vishalmore4921
    @vishalmore4921 Рік тому

    Editor kon ahe

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Рік тому

    Barobar hi

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Рік тому +1

    छोट्याला सांगा आपली उंची किती आपन बोलतो काय
    छोट्या नक्कीच शेती करतो का बिहारला जातो रात्रीचा
    दिड फुट या नालायकांच्या नादी लागु नको नाहितर तुझा पिंजरा चित्रपटातला मास्तर करायला टाईम नाही लागनार.

  • @dipalisindiankitchen8726
    @dipalisindiankitchen8726 Рік тому

    छोटा पुढारी यांचे बोलणे अगदी बरोबर आहे. यामुळे संस्कृतीला काळामा तर लागतोच आहे. व नविन पिढी दुषीत होईल .

  • @pushpamalave8660
    @pushpamalave8660 Рік тому +2

    बरोबर आहे छोट्या पुढार्याचे

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      ती सुधारली आहे आता, तू जळतेस का तिच्यावर

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      एक स्त्री दुसऱ्या स्त्री वर जळते

    • @pushpamalave8660
      @pushpamalave8660 Рік тому

      @@sachins9256 अहो ती काय माझी भाऊबंदकी नाही तिच्यावर जलायला खंर तेच सांगते

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      @@pushpamalave8660 तिच्याकर 50 लोक जगतात, आधी झाल्या असतील तिच्याकडून चुका पण आता नीट वागते ती

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      @@pushpamalave8660 तू कुठून आहेस

  • @Sandeep4792
    @Sandeep4792 Рік тому

    लावण्य केली ह्याचा सारखी कोणी केली नाहि...लावणी म्हणजे काय हे जर माहीती असेल तर आशा गोष्टी ghdlyach नसतात..

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Рік тому +24

    लोकांना असल्या गोष्टींना पैसा,वेळ आहे पण मंदिरांत मुस्लिम घुसखोरी करत आहे त्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन बोलायला वेळ नाही 🤔

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Рік тому +1

    छोटे पुढारी महान पुढारी

  • @SagarKadukar-dh2pw
    @SagarKadukar-dh2pw Рік тому

    ताई खर याला लावणी बोलतात का आई घाले 😂😂 तुझा नाच बग आधी 😅😅

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Рік тому +1

    अति होतंय आता

  • @GokulBinnar
    @GokulBinnar Рік тому +1

    साम tv कडे news नाही काही दाखवायला इतकी trp गसरली का

  • @AdvocateB.RSharma
    @AdvocateB.RSharma Рік тому

    Good

  • @PrasadParadkar-jl7lf
    @PrasadParadkar-jl7lf Рік тому +1

    घनशाम ची लायकी राहिले ली नाही घनशाम ला विकटाॅमीनीया आजार झाला आहे म्हणून तो काहीही बडबड करत आहे

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Рік тому +5

    Dhungun bocha ugda krun ashlil havbhav kryache lahan lekaracha papya gahcha tyna ashlil havbhav shikvache ya mokarila jail mde takla pahije

  • @marutikadlag4886
    @marutikadlag4886 Рік тому +4

    न्युज वाल्यांना काम नाही का काही

  • @jitendrapawar1867
    @jitendrapawar1867 Рік тому

    अले दनचामला रुपाली भेतली वतते

  • @somnath.k99
    @somnath.k99 Рік тому

    Very nice 🎉😊

  • @knowlegekatta3131
    @knowlegekatta3131 Рік тому

    बरोबर बोलतोय छोटा पुढारी

  • @-garudbharari6711
    @-garudbharari6711 Рік тому

    तिने स्वतः सांगितले आहे कि मी लावणी नाही करत लावणी शिकतेय मंग का तिला विरोध करताय

  • @kishormore4098
    @kishormore4098 Рік тому

    छोटा पुढारी बरोबर बोलतोय

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 Рік тому +1

    येवढेच बाकी राहिले होते 😢

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому

    अस्सल लावणीत नजरेची अदा आहे...
    पण अंग प्रदर्शन नाही... अंगप्रदर्शनाला मोकाटपणा म्हणतात... अशा नर्तकींनी डिस्को करून ठेवला...

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Рік тому +3

    या मीडिया वाल्यांना आवरायला पाहिजे

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 Рік тому

    घनश्याम तु अजुन लहान आहेस प्रत्येक विषयावर तुझ मत मांडू नकोस

  • @dnyaneshwarjambhale815
    @dnyaneshwarjambhale815 Рік тому

    माझं म्हणन असं आहे कि
    गौतमी पाटील साठी एक जुनं गाणं आहे
    पोटासाठी नाचते मी परवा कुणाची

  • @bapubankar4220
    @bapubankar4220 Рік тому

    ज्या कार्यक्रमाला गर्दी जास्त तोच कार्यक्रम चांगला ओन्ली,,,,,गैतमी

  • @prajyotmoon8862
    @prajyotmoon8862 Рік тому

    हा लावणी नृत्य नसून तमाशा नृत्य आहेत 💃

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому

    लावणीचा अर्थ गौतमीनं महाराष्ट्राला समजावून द्यावा
    पोलीस तिच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला रहाणार असतील तर महाराष्ट्राचा बिहार निश्चितच

  • @swapnilgadekar3209
    @swapnilgadekar3209 Рік тому +1

    भाऊ सकट जाऊन बाहेर येशील शांत घे

  • @shahajipurane7350
    @shahajipurane7350 Рік тому

    महाराष्ट्र राज्य बिहार केले गौतमी ने

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 Рік тому +3

    Baajari Bai

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 Рік тому +4

    पोलिसाचे हे काम नाही या मध्ये मोठया व्यक्तीचा सहभाग आसला पाहिजे

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari778 Рік тому

    गौतमी तरुण paornna बिघडत आहे

  • @sagarambavale9566
    @sagarambavale9566 Рік тому

    किती घेते हो कार्यक्रम कऱ्यची सुपारी

  • @poltrytech5898
    @poltrytech5898 Рік тому

    Jara Daman ghe ,pura andar jashil..😂

  • @pramodmore564
    @pramodmore564 Рік тому

    गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमात लावणी हा प्रकार दिसतच नाही फक्त धिंगाणा चालत असतो

  • @dipakhindu8378
    @dipakhindu8378 Рік тому

    मला कोणी गोटमी विषय बोललेले चालणार नाही तीची ऐच्या आसेल तर मला लीच्याशी लग्न करायचे आहे

  • @vijayKumar-gh5qw
    @vijayKumar-gh5qw Рік тому

    का जाळ 🔥 होत आहे बर सर्वांचा ? ती नाचते ; बघणारे बघतात .
    बाकीच्यांच काय दुखत ?
    ती काय तुम्हाला घरात येत नाही बोलवायला .

  • @rajarambuwa9108
    @rajarambuwa9108 Рік тому

    एक दोघही महाराष्ट्राच्या काही कामाचे नाही

  • @samadhanamale8766
    @samadhanamale8766 Рік тому

    चागली मुलगी हाहे

  • @anilbhise9055
    @anilbhise9055 Рік тому

    तुझा कलेच्या नावाखाली बराच धिंगाणा होतोय आशाने तरुण पिढी आणखि बिघडत चालली

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc Рік тому

    ठीक आहे सर्व गोष्टी म्हणजेच टीका टिप्पणी, मला असे वाटते का बरे लोक तीच्या कार्यक्रम ला दाद देतात.कोणि काय धुतल्या ता़दळासारखे नाहित हे लोक गर्दीवरून सिद्ध होते. Best of luck गौतमि ताई हे दिवस तुझे आहेत हाता हातातल्या मातीचे सोने करण्याची हिंमत तुझ्या मध्ये आहे घे जीवनाचा आर्थिक सोन करुन. जय हरी

    • @harekale-zw8gc
      @harekale-zw8gc Рік тому

      पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत बाकी मार्गावर लोक बोलण्यास तयार नाहीत आणि तिच्या आर्थिक अडचणीमुळे शालेय शिक्षण संपले आणि प्रपंचातील हाल-अपेष्टा सहन करून आर्थिक बिल्डींग् तयार होत असेल तर समाजाने थोडा स्थिर राहणे गरजेचे आहे
      तिच्या बोलण्या वागण्यातून एक गरीब घरची मुलगी आहे असेच दिसते या गोष्टींकडे सरकारे लक्ष द्यावे

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Рік тому

    हीं बाई घातक होणार हे नक्की

  • @sachinkhare2353
    @sachinkhare2353 Рік тому

    बाई वाड्यावर या

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Рік тому

    खडे बोल सुनावले तो कोणाचं मालक आहे का. आणि मर्डर पिक्चर मध्ये हिरोईन असलील कपडे घालून नाचली त्या वेळेस कुठे झोपला होता

  • @jivansalgar831
    @jivansalgar831 Рік тому +1

    😢😢😢😢

  • @SURYAKANTPANDIT-m2b
    @SURYAKANTPANDIT-m2b Рік тому

    बूंदसे गयी हौदसै नही आती..

  • @hemantrajput4569
    @hemantrajput4569 Рік тому

    agadi barobar

  • @dilippatil416
    @dilippatil416 Рік тому

    पाच कीलो खाती अण परेक्षकांकडे ढुंगा करून दहा कीलो तेंचे आंगावर हागती

  • @balum4220
    @balum4220 Рік тому

    लोकाच् ऐकतो आणी काही पण बोलतो शेमण्या

  • @aabapingale82
    @aabapingale82 Рік тому +1

    प्रगती पहावत नाही

  • @nikhileshbharne5998
    @nikhileshbharne5998 Рік тому

    Ti dhol mnun wajvel tyala 😂😂😂

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 Рік тому

    छोटे डॉन, विकास कामाबाबत बोल काहीतरी...
    नको त्या विषयाला हात घालू नये

  • @devidasghule1583
    @devidasghule1583 Рік тому

    नाद करा‌पण आबा मोठे चा कुठे

  • @vivekanandbenade
    @vivekanandbenade Рік тому

    एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर जाऊदे ,नाही तो विषय घेऊन गरिबाला दाबायचे आणि त्यांना बाद करायचे असेच झाले आहे,गणपतीच्या मिरवणुकीत नंगा नाच करताना काहीच वाटत नाही ,आणि गौतमी पाटील एक छानसा कार्यक्रम सादर करताना याचे तील पापड का होते काही कळत नाही, चांगले कार्यक्रम असतात यात बिहार केला म्हणजे काय ते सांगावे

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 Рік тому +2

    आमची शान गवतमी

  • @Toon_Indie
    @Toon_Indie Рік тому

    बाकीच्या पेक्षा मीडिया ने च हिला प्रसिद्धी दिली आहे आणि मोठ केलं आहे..

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 Рік тому

    कच कच कांद्या सारखा कापिन तुला ती

  • @akashkoli1205
    @akashkoli1205 Рік тому +1

    लावणीच्या नावाखाली काय करते ही बाई

  • @swapnilmore9933
    @swapnilmore9933 Рік тому

    दिड फुट्या 😅

  • @prashantagale8838
    @prashantagale8838 Рік тому

    अरेरे, कोठे चालला महाराष्ट्र.

  • @sumitbhande9362
    @sumitbhande9362 Рік тому

    Sabse katil gautami patil❤

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому

    लोक कलेची लावणी पारंपरिक कशी काय होती आज तागायत कशी आहे जरा आठवावी म्हणजे कळेल पूर्वी लावण्या लवून भजून
    माण मर्यादेत असायच्या सर्वच
    कलावंत जीव ओतून काम करत होते लोकांची तोबा गर्दी असायची
    शांत तेत कार्यक्रम होत होते राव
    ते येथून पुढे होणे गरजेचे आहे

    • @SarikaChhatre
      @SarikaChhatre Рік тому

      ,💯💯💯💯💯👍👍👍👍👌👌👌💪

  • @surajspatil9428
    @surajspatil9428 7 місяців тому

    ही गौतमी झवाडि लावणी बोलून बार डास करते

  • @jayant25in
    @jayant25in Рік тому

    तो बिचारा छोटा पुढारी त्याला काही dilougs बोलायला शिकाऊन त्याची energy gautami chya mage कशाला waste kartay