भजनी ठेका मात्रा-8|भजनी ठेक्यात वाजणारे मुख्य प्रकार | Pakhawaj Lesson-2 | Shankar Bhendekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @nanasahebdabhade4363
    @nanasahebdabhade4363 26 днів тому +1

    जय हरी माऊली

  • @atulsonwane3995
    @atulsonwane3995 10 місяців тому +1

    श्री विठ्ठल

  • @sunandabhendekar8300
    @sunandabhendekar8300 Рік тому +1

    खूप सुंदर समजून सांगतां असेच व्हिडिओ बनवत रहा जय हरी

  • @abhishekholambehelamkar8781
    @abhishekholambehelamkar8781 11 місяців тому +1

    खूप छान प्रकार आहेत ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे जय हरी 🎉❤

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 11 місяців тому +2

    खूप छान बोल सागा लिहून

  • @NivruttiBhendekar
    @NivruttiBhendekar Рік тому +1

    Mauli khup god vajvta khup khup shubhechha ❤🎉

  • @rajendramore8140
    @rajendramore8140 Рік тому +2

    खूप छान माऊली

  • @ganpatkalambe4344
    @ganpatkalambe4344 Рік тому +1

    खूप सुंदर माऊली ❤

  • @कल्याणशिंदे
    @कल्याणशिंदे Місяць тому +1

    लामा गवाहन छत्रपति संभाजी नगर पैठण

  • @SagarPatil-mi8oq
    @SagarPatil-mi8oq 9 місяців тому +1

    Sir tumhi kup Chan samjaun sangta

  • @MangldasBachhav
    @MangldasBachhav 8 місяців тому +1

    नवीन नवीन वीडियो

  • @NivruttiBhendekar
    @NivruttiBhendekar Рік тому +1

    Khup Sundar ❤

  • @sunilbhosale6662
    @sunilbhosale6662 Рік тому +1

    नमस्कार महाराज खूप सुंदर उपक्रम समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे आपण अक्षर ओळख पासुन क्लास सुरू केलात तर त्याचा फायदा नविन शिकणार्या मुलांना नकीच होईल

    • @ShankaraPerformingArts
      @ShankaraPerformingArts  Рік тому +1

      नक्कीच माऊली तुमच्या विचाराशी सहमत आहे

  • @anytimereadykk2992
    @anytimereadykk2992 Рік тому +1

    Mauli bhajan suru honya purvicha mukhda kiwa tukda saga

  • @kulkarnianil6228
    @kulkarnianil6228 Рік тому +1

    ठई मध्य सुरवातीला वाजवण्यासाठी तुकडे मुखडे द्या भेंडेकर माहाराज

    • @ShankaraPerformingArts
      @ShankaraPerformingArts  Рік тому

      हो महाराज नक्की पुढील व्हिडिओ ठाई मुखडे आणी तुकडे ह्या वरती बनवतो

  • @bhagwatpathade7012
    @bhagwatpathade7012 Рік тому +1

    भाजणी ठेक्याचे अजून प्रकार पाठवा आणि लग्गी प्रकार पण पाठवा

    • @ShankaraPerformingArts
      @ShankaraPerformingArts  Рік тому

      प्रकार प्रामुख्याने 5 वाजवले जातात ह्या व्हिडिओ मध्ये पाच प्रकार सांगितले आहेत बाकी पुढील व्हिडिओ लग्गी विषया वर बनवतो

  • @sanketjadhav8381
    @sanketjadhav8381 Рік тому +1

    सर लग्गी प्रकार सांगा

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Рік тому +1

    खुप सुरेख माऊली अतिशय उत्तम सोप भजनी ठेक्यात रंगत कशी वाढेल या साठी हे योगदान च आहे (नवी मुंबई )

  • @rahulpanurkar6137
    @rahulpanurkar6137 Рік тому +1

    Aho tumcha whatsaap number patwana