महाराज खूपच छान सुरुवातीस वाजवलेला मुखडा शराबी फिल्म मधील गाण्यात हेच वाजवले आहे. मी पखवाज वाजवतोय तस मोडक तोडक .हा मुखडा आईकलयावर डोक्याचा भुगा व्हायचा कि हे लोक हे ईतक छान आणी वजनात वाजवतातच कस.ईतका आनंद वाटतोय आपल्या व्हिडिओ मध्ये हा बोल ऐकून कि आता तुमचा व्हिडिओ पाहून मला हा मुखडा शिकण्यात खूपच मदत होतेय.हा मुखडा खरतर पखवाजाचा प्राणच आहे खूप प्रयत्न केला पण नाहीच जमल. खूपच छान पध्दतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगताय शिकवतात तुमचे मणा पासुन खूप खुप आभार धन्यवाद मी पुणे जिल्ह्यातील टिळेकर वाडी येथून.
राम कृष्ण हरी मावली
खूप छान माहिती दिली
मुखडा छान वाजवता
दिलीप पोकळे धायरी पुणे shihgad
रोड
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खुप छान माऊली छञपती सभांजीनगर हुन बघतोय
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
धन्यवाद माऊली
अत्यंत सुंदर माऊली
Dhanywad mauli..!
खुप छान माऊली
👍👍👍👍👌👌👌👌💐💐खुप सुंदर माऊली
खूप छान माऊली, कणकवली सिंधुदुर्ग येथून व्हिडिओ पाहतोय.
खूप छान माऊली. पुणे येथून व्हिडिओ पाहतोय
खूप छान माऊली रत्नागिरी हून पाहतो ❤
अप्रतिम शिकवणी दादा..❣️ मी यवतमाळ वरून 🙏🏻
माऊली खूप छान
किरण. भाटकर. रत्नागिरी. किल्ला
छानच माऊली;;;;;;;;;;
धाराशिव मधुन
खुप छान 👌 माऊली
खुपच छान महाराज 🙏
राम कृष्ण हरि माऊली... अप्रतिम... राजू पवार कोंढवा पुणे
धन्यवाद माऊली
very nice
अतिशय सुंदर
वैजापूर ❤❤
रामकृष्णहरि गुरुजी फारच सुंदर मुखडा, अप्रतिम! धन्यवाद !... 🙏जयहरि🙏
खूप खूप धन्यवाद
खुप छान माऊली मी करवंजीवुन पाहत आहे
खूपच छान महाराज ❤
Jay hari Maharaj 🙏m.p
खूपचं भरी❤🎉
Bhari🎉
मी प्रभाकर भगवान कुलकर्णी आनंद रेसीडेंसी बी५'कन्हैया पार्क थेरगाव पुणे 33 मला आपला मुखडा फार आवडला राम कृष्ण हरी धन्यवाद
धन्यवाद भाऊ ..!
खुप छान माऊली असेच त्रितलाच्या सुरुवातीच्या अगोदर वाजवायचे साधे चक्राधार किंवा मुखडे असतील तर बोलासहित व्हिडिओ पाठवा माऊली 👃👃
Khup chan mauli , satara
खूप छान माऊली 👌
रामकृष्ण हरी!!🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
माऊली मी अंबाजोगाई येथूनश्रवन करीत आहे वावावा🙏
जयहरी माऊली .वासाळी ता. इगतपुरी जि .नाशिक
धन्यवाद माऊली
खुप छान माऊली मी जालना कडेगाव येथुन पाहत आहे
Pimpri Pune ✌️
राम कृष्ण हरी माऊली
मी अलिबाग वरून आहे.
धन्यवाद माऊली असेच व्हिडिओ बघत जा आमचे नवनवीन
खुप छान 👌
राम कृष्ण हरी
(भांडुप मुंबई)
माऊली वारकरी ठेका मध्मम लय मधील 5 व्या मात्रेतील 4 मात्रेचा बोल , कठीण असा वाटणारा परंतु भरगच्च वाटणारा व्हिडिओ बनवा धन्यवाद
आपणास शुभेच्छा
खुपच छान मुखडा.
Khup shan sir
Thanku so much
Very nice❤🎉
Jay Hari
Balaji devaktte, from Bengalure.supermauli
खुपचं छान जि लातुर ताऔसा
खूप छान
खूपच छान.नेवासा .
Chan dada 🙏🌹🙏
Thanku so mauch
खुप छान सुंदर सर
Dhanyawad mauli
राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप छान माहिती👌
✌️
परळी वैजनाथ
Tembhurni Solapur❤
Chhan Satara
अहमदनगर अकोले
सातारा
❤❤
परिंचे सासवड छान महाराज सातत्य ठेवा
Dada Thanku so much
Khup.chan.ta.patoda
Buldhana
Mast mukhda
राम कृष्ण हरी
छत्रपती संभाजी नगर
Very good
छत्रपती संभाजी नगर वैजापूर लाडगाव
Well come
Khupch chan content aahe
Ram Krishna Hari❤
Thanku so much
संत बाबा महाराज सातारकर. मंत्र मंदिर दुधिवरे गावावरून ❤
गणपती आकोले खुर्द
मधुकर मांजे पखवाज प्रेमी जि, ठाणे ता, शहापूर. गाव, आपटे👌🙏🙏
Very. Good
Thanks
खूप छान मुखडा शिरूर तालुका कोंढापुरी येथून पाहात आहे
महाराज खूपच छान सुरुवातीस वाजवलेला मुखडा शराबी फिल्म मधील गाण्यात हेच वाजवले आहे. मी पखवाज वाजवतोय तस मोडक तोडक .हा मुखडा आईकलयावर डोक्याचा भुगा व्हायचा कि हे लोक हे ईतक छान आणी वजनात वाजवतातच कस.ईतका आनंद वाटतोय आपल्या व्हिडिओ मध्ये हा बोल ऐकून कि आता तुमचा व्हिडिओ पाहून मला हा मुखडा शिकण्यात खूपच मदत होतेय.हा मुखडा खरतर पखवाजाचा प्राणच आहे खूप प्रयत्न केला पण नाहीच जमल. खूपच छान पध्दतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगताय शिकवतात तुमचे मणा पासुन खूप खुप आभार धन्यवाद मी पुणे जिल्ह्यातील टिळेकर वाडी येथून.
माऊली तुमच्या बोलण्यात सर्व काही समजलं तुमच्या प्रेमा बद्दल खूप आभारी आहे काही समजलं नाहीतर कॉल करा 9284751400
फिल्म मधला मुखडा नाही माऊली अश्या पदतीचा दुसरा असेल
खूप सुंदर माहिती
Vaijapur
🌷🌷🙏🙏🌷🌷
कुंदन नलावडे, शहापूर, ठाणे.
Mauli khup sunder margadarshan mi Mumbai baliram surve udanda ayuksha labho
Thanku mauli
महाराज खुप छान
मी बुरुजवाडी ता शिरूर पुणे
मी पण वाजवत आहे पण अजून शिकायचे आहे
9284751400 call kra magrdarshan karu amhi
रामकृष्ण हरी माऊली 🙏 सिध्देश्वर मोरे गाव ममदापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर
खंजिरी भजन शिकवा दादा
Dada khanjiri Bhajan mala yet nahi
राम कृष्ण हरी माऊली 🙏आपला विडियो रत्नागिरी जिल्ह्यातून बघत आहे.या मुखड्याचे बोल सांगा.
खूप छान मी छत्रपती संभाजी नगर
सागोला जि सोलापूर
राम कृष्ण हरी गुरुजी
गांधारपाले , महाड - रायगड
माऊली..धन्यवाद..मी.मुंबई. अंधेरी. येथून.ऐकतोय...
मि आपणास..गजर भजनात गजर कसावाजवावा..आणी घुमवावा..याचे..वादन करून दाखवा..माऊली..
Ok
रत्नागिरी
अमोल जाधव सिंधुदुर्ग
पैठण, संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगरहून बघतो माऊली
Yeola
रत्नागिरी
मी ज्ञानेश्वर लोखंडे नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर येथील आहे मी तुमचे व्हिडिओ पहा तो
Sangamner
Latur
Mi Dombivaliun tumca vidio bagaht ahe
राम कृष्ण हरि🙏🙏 अकोला जिल्ह्यातील कसुरा गाव