सर नमस्कार तुम्ही छान तबला वादक म्हणून मला आवडता व छान समजुन सांगता मला स्तनांमध्ये तुकडा कसा भरायचा वमधली लगि हे सर्व सांगा व ड्रिंक्स पिकशन मध्ये लिहा
Guruwary Sarwashree Karnik Sir , Thakare Guruji , Pradhan Sir , Wawge Sir and Pandit Bharambe Sir . Raj Sutar ji Jay Vishwakarma 🙏 apan kuthache aahaat ?
लय मध्ये येण्या साठी बोटावर सांगितलं तसा... खाली बॉक्स मध्ये.... बोल लिहून तू शब्द खाली रेघ किंवा विशिष्ट एक खून ध्या ज्या ठिकाणी टाळी वाजवावी लागणार आहे
रमेश भाऊ , मनःपूर्वक धन्यवाद 🙏. यापुढे ज्यादा शिकविले आणि कमी बोलण्याचा प्रयत्न करेल. आपले अमूल्य मार्गदर्शन असेच मिळत राहो.हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏 राम कृष्ण हरी , माऊली 🙏🙏🙏
शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे ,सर धन्यवाद
भजनामधये असा तिथे असा शब्द आहे
सर आपण खूप छान मार्गदर्शन केलं.
राम कृष्ण हरि गुरुजी आपला विडीयो पाहून मला खुप आनंद होतो।
धन्यवाद , भाऊ 🙏
खुप छान माहिती दिली आभारी आहोत
Sundar shekavta
खुपच सुंदर गुरूजी धंन्यवाद।।
धन्यवाद 🙏
फारच सुंदर शिकवण्याची पद्धत आहे.
धन्यवाद 🙏
Happy holi mast shikavan
Very nice and wonderful teaching makes easy to understanding the bhajani theka 👌👌
Thanks , Sir
Very Nice sir,
Give your mob number
8149002615
Shinde
Sir khupch Chan mahiti dili. Dhanyawad
Excellent lesson sir
खूप सुंदर सोपी पध्दत.. 👍
खूप सुंदर आणि खूप उपयोगी आहे.🙏
धन्यवाद.
गुरुजी तुम्हाला चांगला तबला शिकवण्याची कळकळ दिसते. आभारी आहे.
धन्यवाद , भाऊ
लय भारी समजाऊन सांगता
आमच्या मृदंगाच्या अभ्यासामध्ये ती ट हा शब्द नेहमी नाही पण या ठिकाणी उलट वाजवायचा आहे अस सांगितल
राम कृष्ण हरि ।आपला विडीयो मला आवडला।
खूपच सुंदर बोल सांगितले आहेत सर
धन्यवाद , माऊली
Great; ❤ presentation. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या या भावगीताचे बोल सांगा
सर नमस्कार तुम्ही छान तबला वादक म्हणून मला आवडता व छान समजुन सांगता मला स्तनांमध्ये तुकडा कसा भरायचा वमधली लगि हे सर्व सांगा व ड्रिंक्स पिकशन मध्ये लिहा
अतिशय सुंदर शिकवणी
अगदी सुंदर आणि छान सांगितलं आहे आपण
त्याच बरोबर लगगी पण सांगा
खूप छान सर अगदीं सोपी पद्धत 🙏
धन्यवाद 🙏
आदरणीय सर खुप छान मार्गदर्शन....👍👍👍
धन्यवाद , माऊली
गुरूजी आपण मुलभूत माहिती सांगितली आहे मी नवीन च तबला वादन शिक्षण घेत आहे. धन्य वाद सर.
🌹
खुप छान माहीती सर
खुप सुंदर व्हिडिओ आहे सर
Thanks 🙏
सोप्या पद्धतीने समजावून सांगीतल गुरुजी.एखादी तोड घेऊन आणखी छान झालं असत.
फारच सुंदर 👌
Thanks
खूप छान 👌
खूप छान आहे अश्याच प्रकारची लग्गी पण सांगा की आपण नेहमीच भजनी ठेक्यात वाजली जाते
Very nice sir
सर समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर
आणि समजण्यासाठी खूपच सोपी
खूप छान 👍🏻👍🏻 मनःपुर्वक धन्यवाद
धन्यवाद , माऊली
खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगताय सर
खूप छान👏✊👍
sir can you make a video and send it only 2 min video of bhajani theka in slo mo
Yes , I can. But I will send it after some days.
भजनीठेक्यामधे चक्रधार कसा वाजवावा माऊली एक व्हिडिओ टाका
भजनी ठेकयाची भजनाला कशी साथ कशी दयाची ते कृपया सांगावे बाकी सगळे तबला वादन मस्त आहे
खुप 👍छान
मस्त गुरूजी.
धन्यवाद , माऊली
खूप छान सर
गुरुजी खरच उत्तम प्रकारे आपण शिकवत आहात, आमच्यासारख्यानी कडी मेहनत घेतली तरच अर्थ आहे....
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...
हो , माऊली . कोणतीही कला सरावासाठी वेळ दिल्याशिवाय प्राप्त होत नाही . योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहेच पण सरावाशिवाय कला प्राप्ती अशक्य आहे .
खूप छान गुरुजी
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती
far.sundr.mauli.jehari
जय हरी , माऊली.
नमस्कार सर छान आहे .
नमस्कार. धन्यवाद 🙏
Sir Aamhala bjhjni theka,tod,laggi,uthan sope karun sanga , Gaikwad kaka ,jai hari mauli , mi navin Aahe !
खुप छान पद्धतीत शिकवणी
धन्यवाद 🙏
Good video sir, thanks
mauli.prtamik.bol.dile.ati.mehrbani
खुप छान ,
navin prakar va shikvanychi padhat changali vatli thanks
1numbercha
खुप छा न गुरुजी
Thanks
खूप छान
मस्त.....नानातिटं चा उपयोग नाविन्यपूर्ण होतो वादनात....चांगलं शिकवताय....चालू ठेवा...
धन्यवाद , सर
सर सुंदर
फक्त विनंती अबकड 1234
serially शिकवणे...
माऊली , एक एक बोल सांगायचा काय ?
खूप छान सर ....मला आवडेल तुमच्या कडून तबला शिकायला🙏
Bhajani theka shikaloy mi atta pudhe ky shikayche atta
Bhajni thekya nantar ky shikayche pudhe sir
छान माहिती दिली आहे
खुप छान सर 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
👌👌👌👌
सुंदर
भाजानि ठेका लग्गि सोप्या पद्धतीने सांगावे
Mast mast ani mast
Sir qwali karita pan sanga
Very Nice
Sunder
धी आणि धिं मध्ये फरक आहे, त्यामुळे दोन्ही अक्षरे एका ठिकाणी वाजवली जाणार नाहीत, तसेच आकार जो आहे तो मात्रांचा बाट सांगावा, जसे धीs नाधी sधी ना
Wounder teaching
Thanks 🙏
छान
👌
Thanks
Mast
Sir best
👃sir aaple videos khup aawadle . sir bhajan surwat jai jai ram krishna hari maddhe tabla bol kaay/kasa wajwaycha he jara 👃🙄
धन्यवाद , माऊली .
👍👌
Good guidelines for new learners
Sir khup chan
धन्यवाद , माऊली
शिकविण्याची पद्दत चांगली आहे सर
धन्यवाद 🙏
धिं छान सांगितला पण तिं नाही सांगितला गुरूजी..तो सांगाल का?
Sar Maza ek haat chalet aani ek haat stop hote
धन्यवाद सर
धन्यवाद
Nice
Very
👌👌👍👍
Sir who is your sir.
Who teach you tabla?
Guruwary Sarwashree Karnik Sir , Thakare Guruji , Pradhan Sir , Wawge Sir and Pandit Bharambe Sir .
Raj Sutar ji Jay Vishwakarma 🙏 apan kuthache aahaat ?
Sir mi 14 varshancha aahr
Amhi shirur madhe rahato sir
Sir tumchi jaat pan Sutar aahe ka
Best way you help me
Ek suchawito ki tabla swarat kasa. Lawayacha to vidio karane pl
“धीट नाना, तीट धा ना" हा भजनी ठेका कसा वाजवतात सर त्या मधे तीट हे कस वाजवतात
सर उत्तम विडिओ खुप कन्सेप्ट क्लिअर झाल्या
Very Very Nice sir
teaching
Thanks , Mauli
Nice sir 👍👍👍👍
Thanks
Video pathva
मोबाईल नंबर दया सर🙏
लय मध्ये येण्या साठी बोटावर सांगितलं तसा... खाली बॉक्स मध्ये.... बोल लिहून तू शब्द खाली रेघ किंवा विशिष्ट एक खून ध्या ज्या ठिकाणी टाळी वाजवावी लागणार आहे
शीकवतात कमी बोलतात जादा
रमेश भाऊ , मनःपूर्वक धन्यवाद 🙏. यापुढे ज्यादा शिकविले आणि कमी बोलण्याचा प्रयत्न करेल. आपले अमूल्य मार्गदर्शन असेच मिळत राहो.हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏
राम कृष्ण हरी , माऊली 🙏🙏🙏
Dhin dhin ha bol chukicha vajvila vedya. Chukicha nako shikau.
खूप छान