गाई म्हशी गट वाटपासाठी शासनाची नवी योजना || Dugdh vikas prakalpa 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @VaibhavDeshmukh-v8e
    @VaibhavDeshmukh-v8e Місяць тому +25

    CSC center वाल्याची कमाई व्हायली फक्त

    • @govindthakre3985
      @govindthakre3985 Місяць тому

      आधी हेच कामे दलाल करीत होते. ऑफलाईन पद्धतीने मागेल तेवढे पैसे लोक देत होते. फॉर्म भरला की नाही की भरला याचा काही पत्ता नव्हता सर्व अर्ज वशिल्याने पास होत होते...
      CSC गावा गावात आहे व लभरत्यांपर्यंत माहिती पोहचवत आहेत.. CSC च्या भरोष्यावर VLE ने 4 मजली इमारत बांधलेली कुठ बघितली असेल तर अवश्य कळवा आपण तुमचा सत्कार करू...

  • @राजुचव्हाण-त3छ
    @राजुचव्हाण-त3छ Місяць тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kailasthokal6466
    @kailasthokal6466 Місяць тому +4

    जय शिवराय सर

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Місяць тому +2

    कडबा कुठी ची वेबसाईट काय आहे.

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 Місяць тому +10

    दुधाळ जनावरे वाटप - नावीन्यपूर्ण योजना च काय झाल आधी ते सांगाव शासनाने
    आमचा नुंबर लागला होता तरी अद्याप गाय किंव्हा म्हैस कोणतेही 2 जनावरे घ्यायला अद्याफी अनुमती नही फिली आहे

    • @sachintrigote0358
      @sachintrigote0358 Місяць тому

      माझा पण नंबर लागलेला आहे अजून त्यांचा ना कॉल आला ना कही जाऊन विचारलं तर टाइम लगेल बोलतात

  • @mriot7225
    @mriot7225 Місяць тому +12

    उन्हाळ्यात गाईंना चारा मिळेना कित्येक आदिवासी लोकांनी गुरे विकली.

  • @umeshthorat2202
    @umeshthorat2202 Місяць тому +2

    जय शिवराय

  • @rajeshwarshinde4014
    @rajeshwarshinde4014 Місяць тому +2

    जय शिवराय 🎉🎉

  • @Sanjay-u3k
    @Sanjay-u3k Місяць тому +7

    सर हेचे फॉर्म भरणे ऑनलाईन होणार आहे का

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 Місяць тому +1

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Sheti_mazi_kashtachi
    @Sheti_mazi_kashtachi Місяць тому +3

    Jay shivray sir

  • @AchyutGarud
    @AchyutGarud Місяць тому +5

    फालतू सरकार फक्त घोषणा करते काहीही होत निधी दिला जातो नाही पुढ

  • @sachinmirge9016
    @sachinmirge9016 25 днів тому

    Sir hi yojanache online from suru Honar ahet sir

  • @shankarghyar3469
    @shankarghyar3469 Місяць тому +1

    एका गावामध्ये 5,6 शेतकर्याची निवड कोनत्या पध्दतीने होणार आहे सर नेमकी

  • @ankushkalepatil281
    @ankushkalepatil281 Місяць тому +6

    Sir 2021/22रोजी निवड झालती नावीन्य पुर्ण योजनेतून पण अजुन त्या योजनेला बजेट आलं नाही अस सांगतात काय भानगड आहे अजुन समजली नाही नुसत्या योजना आणतात पण प्रतेक्ष लाभ नाही नुसती तोंडाला पान पुस्वायच काम चालू आहे..

    • @sachintrigote0358
      @sachintrigote0358 Місяць тому

      माझी पण निवड झालेली आहे हेच कारण संतात

  • @surajpotraje722
    @surajpotraje722 Місяць тому +3

    सर १महिना आधी ई पीक पाहणी केली असता अजून पर्यंत सातबारा उतारा वरती पेरा चढलेला नाही हेल्प लाईन क्रमांक ले फोन केला असता त्यांनी तलाठी कदूनी upadate करून घ्या असे सांगितले आहे

    • @Jaydip470.
      @Jaydip470. Місяць тому

      सेम प्रॉब्लेम ब्रो

  • @BooGeyMan758
    @BooGeyMan758 Місяць тому

    Sir Aaj Soyabin Kapus Anudan yenar hote na..?

  • @dhamghan9572
    @dhamghan9572 Місяць тому +2

    Nice

  • @विलासकदम-न5प
    @विलासकदम-न5प Місяць тому +2

    Chan

  • @marotikumbhargave3393
    @marotikumbhargave3393 Місяць тому

    Form online bharaycha ka offline kuthe bharaycha

  • @prafullunge4464
    @prafullunge4464 Місяць тому +14

    2021 2022 मध्ये माझे प्रकरण मंजुर करण्यात आले होते तरी पण आता पर्यंत लाभ मिळाला नाही काय करावे

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw Місяць тому

      😂

    • @ravindrapawara5741
      @ravindrapawara5741 Місяць тому +3

      म्हैस व्याल्यावर देतील डायरेक्ट दूध काढावे 😂

    • @navnath8315
      @navnath8315 Місяць тому

      Pada he bhangar sarkar yanda

  • @bajiprabhughuge5240
    @bajiprabhughuge5240 Місяць тому +1

    रब्बी पीकविमा तक्रार न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे का नाही.... वाशीम जिल्हा

  • @SanjayGond-bs2xm
    @SanjayGond-bs2xm Місяць тому +4

    Jay shivray bhau

  • @sridharthakare
    @sridharthakare Місяць тому

    Jay shivray sar soyabean kapus anudan kadhi yenar ahe he sanga sar

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe5661 Місяць тому +6

    जय मल्हार जय शिवाय

  • @Kp_Tech777
    @Kp_Tech777 Місяць тому +1

    Online ka offline

  • @Don-x9b
    @Don-x9b Місяць тому +3

    फालतू सरकार फक्त घोषणा करते पुढे काहीही होत नाही निधी दिला जात नाही पुढे वाटप होत नाही...
    मागचा वर्षी तेच झाले...😂
    नंबर लागला पण अंतिम मंजुरी मिळाली नाही..😂😂
    सरकार फक्त लुटमार करण्यासाठी आहे...😅

  • @Gajanan-kangule
    @Gajanan-kangule Місяць тому

    विमा कोणाकडे ऊतरायचा आहे हो दादा सांगा

  • @subhashsurvase236
    @subhashsurvase236 Місяць тому +2

    नावीन्यपुर्ण योजने मध्ये 2021 मध्ये निवड होऊन सुद्धा आता पर्यंत लाभ दिला नाही. सर

  • @Jaydip470.
    @Jaydip470. Місяць тому

    बॅटरी फवारणी पंप विषयी.काही अपडेट आहॆ का सर ..?

  • @AmolMore-f9t
    @AmolMore-f9t Місяць тому +1

    धुळे जिल्ह्यासाठी योजना सांगा

  • @yashrajshortsfilm4384
    @yashrajshortsfilm4384 Місяць тому

    सर ही योजना फक्त विदर्भ आणि मराठवाडा मधील जिल्ह्यांसाठी आहे का संपूर्ण महाराष्ट्रात साठी आहे

  • @RambhauMate-vs3tv
    @RambhauMate-vs3tv Місяць тому

    Website taka

  • @raosahebjadhav007
    @raosahebjadhav007 Місяць тому +1

    फॉर्म ऑनलाइन आहे कि ऑफलाइन

  • @yogeshgirase
    @yogeshgirase Місяць тому

    Dhule, nandurbar nahi ka?

  • @Gshdjdhxhdjdhh
    @Gshdjdhxhdjdhh Місяць тому +1

    2021-2022 मध्ये भरलेले फॉर्म च काय झालं या योजनेचं

  • @GaneshShinde-zn8nz
    @GaneshShinde-zn8nz Місяць тому

    सांगली जिल्यासाठी योजना आहे का

  • @lahugavit1690
    @lahugavit1690 Місяць тому +1

    नाशिक जिल्हा साठी नाही का योजना असेल तर सांगा ना गाय व म्हैस योजना बदल माहिती द्या

  • @gajananjodagudri5461
    @gajananjodagudri5461 Місяць тому

    सर कोल्हापूर जिल्हा आहे काय.

  • @amarsingvalvi423
    @amarsingvalvi423 Місяць тому

    Nandurbar district s nahi ka sir 🙏🙏🙏

  • @Ganeshsanap452
    @Ganeshsanap452 Місяць тому +1

    सर हा अर्ज online आसन का offline आसन

  • @samibagwan86
    @samibagwan86 Місяць тому +1

    500 रुपये खर्च करून फॉर्म भरा भेटत तर काही नाही

  • @kkrdj4813
    @kkrdj4813 Місяць тому +1

    Kapus and Soybean Anudan Kay Zal Reapply Dya

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому +1

      दोन दिवस लागतील आणखी

  • @Jaybhart-m9u
    @Jaybhart-m9u Місяць тому

    Ok sir

  • @amolsirsat4529
    @amolsirsat4529 Місяць тому

    सर मी अगोदर अर्ज भरला आहे आणि मला अर्ज मंजूरही आहे मला या योजनेचा लाभ मिळेल का

  • @GajananPehare
    @GajananPehare Місяць тому

    Pashumitra trenig kadhi Honar ? Video banva .

  • @shirajpathan3658
    @shirajpathan3658 Місяць тому

    लाडकी बहीन योजना मावळली का सर का दिवाळीलाच ओवाळणी येईल

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 Місяць тому

    Nagar ahe ka re bhava

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite Місяць тому

    म्हशी नाही का भेटणार बाकी काय नाही घेतलं तर चालणार नाही का?

  • @dattakhadse3766
    @dattakhadse3766 Місяць тому

    👍

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 Місяць тому

    इतर जिल्हा मध्ये ही योजना कधी राबवली जाईल.

  • @chandrakantmutkule64
    @chandrakantmutkule64 Місяць тому +1

    ❤❤❤❤

  • @royal_shetkari_556
    @royal_shetkari_556 Місяць тому

    Sir 6 जून 2023 रोजी कुसुम सोलर पंप योजनेत अर्ज केला आहे तर कधी मेसेज येईल.

  • @GangadharTage
    @GangadharTage Місяць тому

    Sar,kapus,anudan,sanga

  • @babaraobondkule1210
    @babaraobondkule1210 Місяць тому

    Sar anudan paise kadhi yenar aahet sar,,

  • @ganeshbele7843
    @ganeshbele7843 Місяць тому +1

    दुधाळ जनावर गट वाटप या योजनेचे कागदपत्र अपलोड केली आहेत कधी येईल योजना

    • @ganeshbele7843
      @ganeshbele7843 Місяць тому

      १९ /१२/२०२३ अपलोड

  • @shyambhutekar7984
    @shyambhutekar7984 Місяць тому

    अर्ज कसा करावा व्हिडिओ बनवा सर

  • @शेतकरीबाप-ध1ष
    @शेतकरीबाप-ध1ष Місяць тому

    Sir mahabms chi kay zal list lagli ka

  • @sharadzute2405
    @sharadzute2405 Місяць тому +2

    सर..कोणत्या प्रवर्गातील लाभार्थींना अर्ज करता येणार आहेत...

  • @arungyanobamore9329
    @arungyanobamore9329 Місяць тому +1

    ❤❤🎉

  • @sitaramsawant2277
    @sitaramsawant2277 Місяць тому

    अनुदान जमा होयला चालू झाल

  • @mahadevpalve8311
    @mahadevpalve8311 Місяць тому

    रबीफळबाग पिक कधी मिळेल दोन बाजार तेविस

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Місяць тому

    आम्ही घरोघरी दूध विकतो त्यांचं काय

  • @srcreativearts5151
    @srcreativearts5151 Місяць тому

    Sir maze application gai sathi Nivad zale pan maze javal bharalele print nahi aahe aani mahabms application made login hot nahi sir me bharlele print kase kadu shakto print sivay kahi karta yet nahi manat aahe saaheb

  • @srcreativearts5151
    @srcreativearts5151 Місяць тому

    Sir maza application aproved Zale pan maza mahabms var bharlele arj print nahi kadlo ata mahabms application open hot nahi mazakad bharlele priint nahi kas karaych sir margdarshan kara

  • @avinashtipare1804
    @avinashtipare1804 Місяць тому

    योजना दुत वर नविन वीडीओ टाका सर नीवड कधीं होईल

  • @anonymousgoogle4836
    @anonymousgoogle4836 Місяць тому +4

    अर्ज कुठ करायचे

  • @FirozKhan-pb7nj
    @FirozKhan-pb7nj Місяць тому

    2021 madhe Document upload karun hi kahi zahle nahi

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    जय शिवराय महाडिबिटी शेततळे लॉटरी कधी लागेल सर 😎😭

  • @somnathdagdade5862
    @somnathdagdade5862 Місяць тому

    Ladki bahin 3 hafta kadhi milnar sir?

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Місяць тому

    कडबा कुटी कितीला मिळते

  • @श्री.संजयपाटीलसर

    मी संजय पाटील धाराशिवचा शेतकरी आपला Subscriber आहे.प्रभू सर आपला मोबाईल नंबर पाठवा.तुम्हाला पिकपाहनी संदर्भात महत्वाची शंका विचारायची आहे?

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Місяць тому

    फवारा कधी मिळणार आहे

    • @sanjaybade9995
      @sanjaybade9995 Місяць тому

      @@pravinkale2734 मिळाला पन

  • @sagarsirsath2243
    @sagarsirsath2243 Місяць тому

    सर मी मराठा कॅन्डल आहे मला लाभ घेता येईल का

  • @uttamd.shelke4439
    @uttamd.shelke4439 Місяць тому +1

    Jay shivray sar

  • @Sheti_mazi_kashtachi
    @Sheti_mazi_kashtachi Місяць тому +1

    Fist coment

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 Місяць тому +1

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏

  • @uttamd.shelke4439
    @uttamd.shelke4439 Місяць тому +1

    Fast view

  • @ganeshatole109
    @ganeshatole109 Місяць тому

    Jio teg photo kashe kadhayche

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому +2

      कानात बिल्ला असतो

    • @ganeshatole109
      @ganeshatole109 Місяць тому

      @@GrShetiYojna sir thanks❤🙏

  • @SanjayGond-bs2xm
    @SanjayGond-bs2xm Місяць тому +1

    भाऊ खूप अटी आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      काय आहेत अटी

  • @AshvjitFulmali
    @AshvjitFulmali Місяць тому

    Rabbi pik vima jama zala sar Wardha

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh Місяць тому

    Kokan chy kay jai kokan. Guhagar

  • @RajuShaikh-ng7lx
    @RajuShaikh-ng7lx Місяць тому

    Gai mhashi nako shetkaryala fakta karj mafi pahije.

  • @samadhankayande6070
    @samadhankayande6070 Місяць тому

    रब्बी पीक विमा फळबाग 2023

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 Місяць тому +2

    कोणत्या गाई आणि म्हशी हे प्लीज सांगा
    ?
    ❤❤
    गायीच्या आणि म्हशीच्या जाती सांगा प्लीज
    😂😂
    🎉🎉
    😂🎉❤
    😂❤

  • @daulathallale9336
    @daulathallale9336 Місяць тому +3

    सर तुमचा मोबाईल नंबर सांगा हो

  • @NiwrutiAmbhore
    @NiwrutiAmbhore Місяць тому

    जय शिवराय सर