Mohan joshi,dilip kulkarni,Sanjay mone,Vinay aapte legendry n great actors! 👌👌👌❤️❤️❤️👏👏👏Hee lok abhinay nahi karat prekshakanshi sanvad sadhtaat thet!💯💯💯💐💐💐🌹🌹🌹
सौमित्र पोटे जेष्ठ अभिनेते श्री संजय मोने यांचा तुम्ही एकेरी नावाने उल्लेख करता मुलाखत घेताना हे तुम्हाला शोभते का? जरी कितीही तुमचे मित्र असले तरी मुलाखती घेताना हे टाळावे असे मला वाटते.तुमचया पेक्षा ते सिनीयर आहेत यांची जाणीव ठेवली तर बरे होईल.मुलाखत अतिशय सुंदर झाली.
soumitra, this is 2nd time you are having conversation with sanjay mone sir, he is call you 'Tumhala', "tumhi' and you are constantly calling him 'ara', 'ka re', 'tu re'? why cant you also use the same respectful words....after his caliber, experience is far much more than yours... hope you remember what Mr. Raj Thakre sir had said that in marathi industry in between if actors or anchors dont speak in proper respect, the audience will also copy and try to be very friendly...which should never be...mind it
आत्ताच बघून आले स्थळ आले धावून...पैसे फुकट.. सौमित्रजी तुम्ही आधी नाटक बघत जा आणि त्या नाटकाची पात्रता असेल तर interview घ्या. संजय मोनेकडून अशा नाटकाची अपेक्षा नव्हती.
या सौमित्र पोटे यांना आदरार्थी बहुवचन म्हणून काही प्रकार असतो हे माहीत नाही काय. एवढ्या दिग्गज अभिनेत्यांना अहो जाहो करायला पाहिजे आणि संजय सर म्हणायला पाहिजे. तुमच्या घरी काय गोट्या खेळायला येतात येतात का ते?
नाटकापेक्षा जास्त उत्कंठा संजय मोने सरांना ऐकण्याची असते नेहमी. त्यांच्यासारखा "नाटकवाला माणूस" दुर्मिळच.
Mohan joshi,dilip kulkarni,Sanjay mone,Vinay aapte legendry n great actors! 👌👌👌❤️❤️❤️👏👏👏Hee lok abhinay nahi karat prekshakanshi sanvad sadhtaat thet!💯💯💯💐💐💐🌹🌹🌹
You are right, Bhush
Mone sir!tumche movie,serials madhle pratek role, performance greatach! Kaydyach bola madhla role tar mind blowing 😆👌👌👌💯💯💯
Saumitra ji!khup great bhet dili ya interview chya madhyamatun viewers na!👌👌👌💯💯💯👏👏👏
सुंदर मुलाखत!फार enjoy केली 😊
💛💛
Ketaki.....kaay kaay enjoy kela tu interview madhe?
संजय मोने सर - दिलखुलास व्यक्तिमत्त्व. खूप शुभेच्छा.
३ ..कोटींपेक्षाही..मौल्यवान.. आनंददायी.. सहजसुंदर.. कलाकृती.. समस्त.. रंगकर्मी.. टिमचं.. मनःपूर्वक.. अभिनंदन..आणि.. अनेक अनेक धन्यवाद..
सौमित्र पोटे जेष्ठ अभिनेते श्री संजय मोने यांचा तुम्ही एकेरी नावाने उल्लेख करता मुलाखत घेताना हे तुम्हाला शोभते का? जरी कितीही तुमचे मित्र असले तरी मुलाखती घेताना हे टाळावे असे मला वाटते.तुमचया पेक्षा ते सिनीयर आहेत यांची जाणीव ठेवली तर बरे होईल.मुलाखत अतिशय सुंदर झाली.
True sir ji!
Arrogance! Can't help it. Sorry
उत्तम रंगलेली मुलाखत..
नवीन नाटकाची वाट बघत आहोत❤
प्रत्येक येणाऱ्या कलाकाराला तुम्ही अरे तुरे कसं काय म्हणता ? संजय मोने एक ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांचा योग्य तो मान ठेवलाच पाहिजे.
अप्रतिम भाग, खूप वाट पाहत होतो .🎉
Mr Sanjay Mone is one of the finest performers and a super fine human being ! ll the best sir for your upcoming play
संजय मोने... The Great Actor Also Dr Girish Oak.. The Great Actor..
Hatts off to them..
😊😊
Punha ekda Sanjay Mone. पर्वणी. जर त्यांना आवडणार असेल आणि सवड असेल तर आणखीन एखादा एपिसोड नक्की ऐकायला आवडेल. 🎉
💯💯💯👌👌👌
Khup sunder Chan
Me pahile
Thanks 👍
Two legends together ....nakkich baghnar ❤😊
Soumitra : Excellent interview rather gappa ❤
नमस्कार शुभ मध्यान्ह, सौमित्रजी आणि संजयजी. आजचा एपिसोड करमणूकप्रधान होणार हे निश्चित.
संजय..मोने..म्हणजे..जरा..खसकू....खूपसा..स्ट्रेटफॉरवर्ड..आनंद.. पर्यटन..!!
संजय मोने खूप छान कलाकार आहेत❤❤
खुसखुशीत.. हलकीफुलकी..नाटिका...
कोतावडे कर (रत्नागिरी )संजय मोने 🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ lele is back ( with due respect)
Eagerly waiting 🎉
Sundar manus ❤sanjay sir
Mast
नक्कीच कलाकाराचा आदर करायला हवा आणि निदान वय तरी लक्षात घ्यावे
आपण मामा,मोठा भाऊ यांना एकेरी हाक मारतो तर आदर नसतो का त्यांच्याबद्दल??
गोड.. नाट्यानुभव....
संजय मोने जी
आपणास रिस्पेक्टली अहो जावो करतात पन...
सौमित्र जी आपण त्यांना अरे तुरे करता..
विशेष काही कारण
23:59 😂😂😂😂😂 classic mone sir
👍 👌
Waa
आम्ही रमले मी पाहिलं होतं
Soumitra khop natki behave kartat
soumitra, this is 2nd time you are having conversation with sanjay mone sir, he is call you 'Tumhala', "tumhi' and you are constantly calling him 'ara', 'ka re', 'tu re'? why cant you also use the same respectful words....after his caliber, experience is far much more than yours... hope you remember what Mr. Raj Thakre sir had said that in marathi industry in between if actors or anchors dont speak in proper respect, the audience will also copy and try to be very friendly...which should never be...mind it
Saumitra tyana Sanjudada mhantoy, so are ture honarach.
Yat apman karnyacha hetu nahi.
तो त्या दोघांचा प्रश्न आहे ना
Sanjay Mone aho tuho asach konaachahi ullekh kartaat aani pote saral are ture mhanat aapli salagi aahe he daakhvaycha prayatna kartat( ka tyaanchyaa style madhye karto mhanu? ) sanskruticha farak?
Sumit raghvan la bolva gappa marayla
Hi
namaste bhulaaye jaaye 6
Sare
👍👌🌹🌹⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐
आत्ताच बघून आले स्थळ आले धावून...पैसे फुकट.. सौमित्रजी तुम्ही आधी नाटक बघत जा आणि त्या नाटकाची पात्रता असेल तर interview घ्या.
संजय मोनेकडून अशा नाटकाची अपेक्षा नव्हती.
या सौमित्र पोटे यांना आदरार्थी बहुवचन म्हणून काही प्रकार असतो हे माहीत नाही काय. एवढ्या दिग्गज अभिनेत्यांना अहो जाहो करायला पाहिजे आणि संजय सर म्हणायला पाहिजे. तुमच्या घरी काय गोट्या खेळायला येतात येतात का ते?
Mone tumi evade mote nahi ho karan rumi lokavar Tika karta pan tumachi layki nahi tumi Kayamkulam faltugiru ksrta