10.58 नंतर डोळ्यातल पाणी रोखता आल नाही. माझे पण दोन मित्र असेच कमी झालेत, मी काही गोष्टी त्यांना हक्काने बोलायचो रागवायचे , शिव्या देयचो का तर त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी लक्ष द्यावं म्हणून त्यांनाही त्याच कधी काय वाटलं नाही , पण एक दिवशी एका मिठाच्या खड्याने आग लावली त्याच तुम्ही का ऐकता, तो काय तुम्हाला पुरवतो का, म्हणून त्यांचा गैरसमज झाला आणि मग भेटून निर्णय झाला आपलं पटत नाही आपण एकत्र यायचं नाही, मनातून कधीच कमी होणार नाहीत, ते 10,11 वर्षांनी माझ्या पेक्षा लहान आहेत, तरी मी माफी मागितली कारण मला माझी मैत्री टिकवायची होती, आज जोडीदार भरपूर आहेत पण मित्र फक्त तेच दोघ आहेत.
मित्र म्हणजे सर्व काही रक्ताचे नसतात पण नातेवाईक पेक्षा जवळ चे असतात प्रत्येक सुख आणि दुःखात साथ देतात दोन मित्र या कार्यक्रमामुळे एकत्र झाले यापेक्षा आनंद आणि पुरस्कार नाही कुठला आपले हार्दिक अभिनंदन
माझी मैत्रीण अणि मी असेच 4 महिने बोललो नव्हतो ती एका दिवशी घरी आली अणि मला दम दिला तु माझ्याशी बोलणार आहेस का नाही मझ्या सारखे स्वप्नात येत आहेस असे म्हणून गळ्याला पड्ली. तेंव्हा पासुन आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत. आज हा व्हिडिओ बघत असताना माझे डोळे भरुन आले मी तीला हा व्हिडिओ पाठवला अणि सांगितले मैत्रीण असावी तुझ्या सारखी
आज तुमची कविता एकूण आणि दोन मित्रांच्या जीवनातील हा अनमोल क्षण बघून डोळ्यात नकळत अश्रू आले. मैत्री कशी असावी ,मैत्री काय असते अश्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आज तुमच्या कवितेतून मिळाली.कधी gf वर जीव ओवाळून टाकावा हा क्षण आला नाही परंतु मित्र असे आहेत की त्यांच्यावर हा जीव ओवाळून टाकता येईल.
मी पण i college इंदापूर मध्ये असताना आमचा ग्रुप होता धुरुळा बॉईज आज सात वर्ष झाली पण दोस्ती कमी नाही झाली उलट त्या पेक्षा जास्त घट्ट झाली . दोस्ताची खूप आठवण येते पण कुणाकडे भेटायला वेळ नाही परंतु एकद्या मित्रांच लग्न कार्यक्रम असला की आमचा ग्रुप एकत्र येतो आमचा ग्रुप आमच्या दोस्ती ची ताकद आहे आह्मी सगळे जीवनाच्या शेवट पर्यंत दोस्ती कायम ठेवणार❤ धुरुळा बॉईज❤ Love you Dostano ❤
सर खूप सुंदर अप्रतिम डोळ्यात अश्रू अनावर झाले मित्र या शब्दाला किंमत मिळाली. तुमचा आवाज खूप सुंदर आहे.तुमचं हे गाणं ऐकून जीवनच सार्थक झालं.आता कधी मित्र या शब्दाचा खरा अर्थ समजला आभार दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना
राजकारण सारख्या घाणेरड्या विचारानं मुळे आम्ही मित्र देखील 10 वर्षे लांब होत पण शाळेच्या माझी विद्यार्थी समेनालामुळे पुन्हा येकात्र आलो आणि आज खूप खुश आहोत
अनंत भाऊ खरच गर्व आहे आम्हाला तुमच्या कवितेचा आणि तुमचा....आज तुम्ही दोन मित्र परत एक केले....जे कदाचित कधीच भेटू शकले नसते....... असे कित्येक मित्र असतील ज्यांच्या मध्ये वितुष्ट आलेले असतात.....काही दलिंदर लोकांच्या कांन भरणी मुळे मित्र भंगलेले असतात....... पूनाच्य दादा आपले आभार
दोन मीत्र जेव्हा भेटतात तेव्हा अंगावर काटा आला ❤सर तुमच्या कविता खूप सुंदर आहे.मी रोज आईकतो ही कविता,असा एकही दिवस जात नाही की मी तुमची कविता आईकली नाही.घरचे बोलतात वेडा होशील ही कविता आईकुन.पन नंतर या कवीतेचा अर्थ कळला त्यांना आता नाही बोलत काही,
हे गाण आईकुन खरच खूप रडायला येत पण असा अजून ही एक पण मित्र नही झाला ज्याच्या सोबत पण मैत्री केली त्यांनी फक्त स्वार्था साठी केली अजून हि वाट पाहते अश्या मित्र मैत्रिणींची 😢😞😔 पण कधी कधी वाट कदाचित माझ्या साठी अस कोणी नसेल😢😢
शालेय अभ्यासक्रमात ही कविता आली पाहिजे.. Sir..... खूप वास्तववादी कविता...... असे कवी आणि अशा कविताची आज गरज आहे.. अभ्यासक्रमात....... खूप सुंदर अनंत सर
धन्यवाद,माझा मित्र पण असाच गैर समज घेऊन धूर झाला, माझ्या पेक्षाही समजदार, गमतीदार,खिलाडी, मित्र त्याला त्याच्या आयुक्षात मिळाले,असतील,पण तो एका पैश्याच्या व्यवाहराने माझ्या पासून दुखावला गेला, इतर मित्राकडून त्याच्या विषयी चौकशी केली,तो सुखी आहे असे कळाले.
सर माझा एक मित्र आहे त्याचे मी लग्न देखील लाऊन आणले आणि त्याला एक बाळ होऊ पर्यंत त्याच सर्व काही केलं परंतु काय झालं काय माहित तो 3 वर्ष झाली माझ्या सोबत बोलत देखील नाही जर तोही कमेंट वाचत असेल तर त्याने पुन्हा माझ्या बरोबर बोलावे आणि गैरसमज झाले असतील तर पुन्हा एकत्र यावे miss you dost
मित्र गेला जरी पुढऱ्या सारखा मी अजून पण आहे कार्यकर्त्या सारखा तो बघत जर नसेन मित्रा सारखा मी जगून आहे सुंदर मित्रा सारखा तु माघ तुला देईल ..तु माघ दुला देईल जीव ...काही नाही मागता एक शब्ध टाक कुत्र्या❤ घर दार लिहून देईल तु न माघाता
आता वयाची ३० आली पण अजूनही अशी मैत्री नाही झाली कोणाशी जी निस्वार्थी असेल. कारण ना मला खोटं बोलता येत ना मला चाटता येत कोणाची . . ह्या गाण्याने अंगणवाडी पासुनची आत्तापर्यंतची सर्व मित्र मैत्रिणी आठवतात पण खास कोणाला आठवू ते नाही समजत .
Sir kharach khup Chan ahe pan mala Kay vat t yekhadi Kavita tumhi vadilanvarti lihavi mhnje je mul vadilana vait mhntat Kiva mantat te tas nahi karnar plez sir khup bhari vatel ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
10.58 नंतर डोळ्यातल पाणी रोखता आल नाही. माझे पण दोन मित्र असेच कमी झालेत, मी काही गोष्टी त्यांना हक्काने बोलायचो रागवायचे , शिव्या देयचो का तर त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी लक्ष द्यावं म्हणून त्यांनाही त्याच कधी काय वाटलं नाही , पण एक दिवशी एका मिठाच्या खड्याने आग लावली त्याच तुम्ही का ऐकता, तो काय तुम्हाला पुरवतो का, म्हणून त्यांचा गैरसमज झाला आणि मग भेटून निर्णय झाला आपलं पटत नाही आपण एकत्र यायचं नाही, मनातून कधीच कमी होणार नाहीत, ते 10,11 वर्षांनी माझ्या पेक्षा लहान आहेत, तरी मी माफी मागितली कारण मला माझी मैत्री टिकवायची होती, आज जोडीदार भरपूर आहेत पण मित्र फक्त तेच दोघ आहेत.
खरच काय ताकत आहे तुमच्या कवितेत
कविता संपेपर्यंत माझे अश्रू जराही थांबले नाही...❤️
❤👍
मी खूप खूप जास्त भाग्यवान आहे.. जीवाला जीव लावणारे ७-८ मित्र भेटले. आवाज दिला की फुकणीचे हजर असतात! Love you भावांनो! ❤❤❤
धन्यवाद सर माझ्या हृदय बंद पडल होत ते पण पुन्हा चालु झाल इतकी ताकद तुमच्या कवीतेत आहे❤
दादा नकळत डोळ्यातून आपसूक पाणी येते.. खूप छान..
गालावर हसु आणी डोळ्यात पाणी आलं हे कविता व भाषण ऐकून ❤
Right ❤
मित्र म्हणजे सर्व काही रक्ताचे नसतात पण नातेवाईक पेक्षा जवळ चे असतात प्रत्येक सुख आणि दुःखात साथ देतात
दोन मित्र या कार्यक्रमामुळे एकत्र झाले यापेक्षा आनंद आणि पुरस्कार नाही कुठला
आपले हार्दिक अभिनंदन
9bb9
😊
सर खरच तुमची कवीत खूप भावुक करुन जाते आणि जुन्या मित्रांची आठवण करुन देते.
असा एकही मित्र नसेल जो न रडता ही कवीत ऐकू शकतो
माझी मैत्रीण अणि मी असेच 4 महिने बोललो नव्हतो ती एका दिवशी घरी आली अणि मला दम दिला तु माझ्याशी बोलणार आहेस का नाही मझ्या सारखे स्वप्नात येत आहेस असे म्हणून गळ्याला पड्ली. तेंव्हा पासुन आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत. आज हा व्हिडिओ बघत असताना माझे डोळे भरुन आले मी तीला हा व्हिडिओ पाठवला अणि सांगितले मैत्रीण असावी तुझ्या सारखी
Nice
सर हसंवलत पण आणि टचकन डोळ्यात पाणी आणलत.😢❤❤
आज तुमची कविता एकूण आणि दोन मित्रांच्या जीवनातील हा अनमोल क्षण बघून डोळ्यात नकळत अश्रू आले. मैत्री कशी असावी ,मैत्री काय असते अश्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आज तुमच्या कवितेतून मिळाली.कधी gf वर जीव ओवाळून टाकावा हा क्षण आला नाही परंतु मित्र असे आहेत की त्यांच्यावर हा जीव ओवाळून टाकता येईल.
शालेय पाठ्यपुस्तक हि कविता आली पाहिजे सर
अगदी बरोबर त्यामुळे बाल वयात मित्र कळेल
हो अगदी बरोबर 👍🏻
Brobr bhava
अगदी बरोबर आहे...
याच वयात मैत्री ही निर्मळ असते... कोणतेच हेवे दावे नसतात..
निस्वार्थ मैत्री याच वयात होऊ शकते आणि आयुष्यभर राहू शकते...
खरंच डोळ्यात पाणी आलं 😢😢
काय लोक आहात तुम्ही
नि शद्ब केल मला आज
खुप विचार केला की रडनार नाही पन तुम्ही रडवल च 😢😢😢
❤❤❤🙏🙏🙏
मी पण i college इंदापूर मध्ये असताना आमचा ग्रुप होता धुरुळा बॉईज आज सात वर्ष झाली पण दोस्ती कमी नाही झाली उलट त्या पेक्षा जास्त घट्ट झाली . दोस्ताची खूप आठवण येते पण कुणाकडे भेटायला वेळ नाही परंतु एकद्या मित्रांच लग्न कार्यक्रम असला की आमचा ग्रुप एकत्र येतो आमचा ग्रुप आमच्या दोस्ती ची ताकद आहे आह्मी सगळे जीवनाच्या शेवट पर्यंत दोस्ती कायम ठेवणार❤ धुरुळा बॉईज❤ Love you Dostano ❤
सर खूप सुंदर अप्रतिम डोळ्यात अश्रू अनावर झाले मित्र या शब्दाला किंमत मिळाली. तुमचा आवाज खूप सुंदर आहे.तुमचं हे गाणं ऐकून जीवनच सार्थक झालं.आता कधी मित्र या शब्दाचा खरा अर्थ समजला आभार दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना
राजकारण सारख्या घाणेरड्या विचारानं मुळे आम्ही मित्र देखील 10 वर्षे लांब होत पण शाळेच्या माझी विद्यार्थी समेनालामुळे पुन्हा येकात्र आलो आणि आज खूप खुश आहोत
राजकारण सोडून दोघं एकत्र रहा हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही,
अनंत भाऊ खरच गर्व आहे आम्हाला तुमच्या कवितेचा आणि तुमचा....आज तुम्ही दोन मित्र परत एक केले....जे कदाचित कधीच भेटू शकले नसते....... असे कित्येक मित्र असतील ज्यांच्या मध्ये वितुष्ट आलेले असतात.....काही दलिंदर लोकांच्या कांन भरणी मुळे मित्र भंगलेले असतात....... पूनाच्य दादा आपले आभार
कवी अनंत राऊतमी तुमचा आणि तुमच्या कवितांचा चाहता आहे.मी तुमच्या सर्व कविता ऐकतो, वाचतो आणि जगतो सुध्दा खूप खूप आभार... धन्यवाद!
मित्र परिवार या सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांच्या सानिध्यात घडण्याची संधी मिळाली, , माझा सर्वात जिवलग मित्र कोण असेल तर माझा मुलगा 💯🌹🙏🇮🇳चि एकनाथ
दोन मीत्र जेव्हा भेटतात तेव्हा अंगावर काटा आला ❤सर तुमच्या कविता खूप सुंदर आहे.मी रोज आईकतो ही कविता,असा एकही दिवस जात नाही की मी तुमची कविता आईकली नाही.घरचे बोलतात वेडा होशील ही कविता आईकुन.पन नंतर या कवीतेचा अर्थ कळला त्यांना आता नाही बोलत काही,
❤❤❤❤❤
खरच डोळ्यातून पाणी आले खुपच सुंदर खुपच छान आणि मनाला टच करणारी भावनिक कविता होती ❤
हे गाण आईकुन खरच खूप रडायला येत पण असा अजून ही एक पण मित्र नही झाला ज्याच्या सोबत पण मैत्री केली त्यांनी फक्त स्वार्था साठी केली अजून हि वाट पाहते अश्या मित्र मैत्रिणींची 😢😞😔 पण कधी कधी वाट कदाचित माझ्या साठी अस कोणी नसेल😢😢
खरच ते नशिबानं असतील ज्यांच्या जवळ असे मित्र मैत्रीण असेल🙂🙂
भावा नक्की भेटल एकतरी मित्र जो स्वतः पेक्षा ही जास्त तुजावत प्रेम करेल नक्की भेटेल असा मित्र
मेत्री ही खरंच खूप चांगली आहे हो मलाही तुजसारखंच आस मित्र भेटला नाही पण नक्की भेटेल भेटणारच हा विश्वास आहे
Kadhi vel nighun gelyavar
@@prachisathe4685 Bs maitri mdhe prem ale nhi pahije maitri hi maitri ch rahile pahije 😢
सर माझ्या डोळ्यात पाणी आलं खूप छान
अप्रतिम कविता... काळजाला भिडणारी.. 👌👌👌👍
मला माहितीये की माझा पण मित्र असाच एके दिवशी मिळेल...गेली 2.5 वर्षे झाली आमचं बोलण नाहीये. कोणीतरी चुकीची माहिती देऊन आमची मैत्री तोडली😢
Chukichya mahitine jr tumchi maitri tutat asel, tr tumchi maitrit vishwas kamich hota
होईल निट सगल भाऊ 😊😊
भाऊ माझ पन असेच
ज्या गोष्टी एकमेकांसोबत बोलून clear व्हायला हव्या त्या कोणीतरी yz व्यक्तीमुळे दूर होतात खूप वेदनादायी आहे खर तर हे....
शेवटी सत्याचा विजय होतो. आमची मैत्री पण नीट होईलच
शालेय अभ्यासक्रमात ही कविता आली पाहिजे.. Sir..... खूप वास्तववादी कविता...... असे कवी आणि अशा कविताची आज गरज आहे.. अभ्यासक्रमात....... खूप सुंदर अनंत सर
खूप सुंदर कविता आहे सर खूप मनाला भिडली ही कविता.
असे शिक्षक जर मराठी शिकवायला असले तरी समृद्ध विदयार्थी तयार होतील..❤
धन्यवाद,माझा मित्र पण असाच गैर समज घेऊन धूर झाला, माझ्या पेक्षाही समजदार, गमतीदार,खिलाडी, मित्र त्याला त्याच्या आयुक्षात मिळाले,असतील,पण तो एका पैश्याच्या व्यवाहराने माझ्या पासून दुखावला गेला, इतर मित्राकडून त्याच्या विषयी चौकशी केली,तो सुखी आहे असे कळाले.
अप्रतिम......निशब्द..... भावनिक
खूपदा पाहिला हा व्हिडिओ. प्रत्येक वेळी दिले पाणावले...
खूप छान कविता आहे सर
आवाज तर खूप गोड आहे
प्रिय मित्रा(गीता)..
तु खरंच वणाव्या मध्ये गारव्या सारखी आहेस..!!
तुझी खुप आठवण येते ग 🥺🥺
कवी अनंत राऊत तुम्हाला या कविते बद्दल खूप खूप शुभेच्छा मला ही कविता पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते
अमर आहे ही कविता thank you sir
अप्रतिम अशी छान कविता ❤
मी ही कविता रोज एकदा दोनदा बघतोच
आणि आंगावर काटा येतो
खूप छान कविता .....
2020 पासून मी फक्त मित्रांमुळे जिवंत आहे....खरंच मित्रांनो...love you ...
दोन मित्रांना एकत्र आणलं या पेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो... खूप आशीर्वाद अनंत दादा
खरंच डोळ्यात पाणी आलं 😢 Love you and सलाम अनंत राऊत
मित्र हा शब्दच डोळ्यात पाणी आणतो😢पण कळेल त्याला
मित्र म्हणजे जिवकी प्राण,मित्र म्हणजे पावसाळी हिरवळ,आयुष्यात काय आहे आज आहे उद्या नाही,,
Ooo😢 so sweet ❤😊🌹 of you. Khup bhari mast.... Wow 🤩
ही कविता मनाला भावणारी आहे. मैत्री पाहून मला ही रडू आले.
सर तुमच्या ह्या सादरीकरण करतानाचा प्रसंगाने खूप रडवलं आज... कोणतीच शक्ती हे साध्य करू शकली नसती ते आज तुमच्या कवितेमुळे शक्य झालं.... सलाम अनंत राऊत
हो खरंच छान आहे ही कविता सलाम
शब्द च नाही काही बोलायला ❤
देवानं दिलेल सर्वात मोठ गिफ्ट म्हणजे जिवलग मित्र ❤
अप्रतिम सादरीकरण
Khup Chan sir 😭😭😭😭😭
खुप छान कविता 👌
Kavita yekun radu aala khup khup sundar kavita lihili sir
खरच छान कविता आहे काळजाला भिडणारी आहे
अतिशय सुंदर सर जी❤
अप्रतिम
आख भर आइ सर
ही कविता अजरामर होणार राऊत सर❤
ATI sundar ❤
अप्रतिम खूप खूप छान कविता आहे सर तुमचा सर आवाज खूप छान आहे
खऱ्या मैत्रीची व्याख्या कळली आज ❤
मनाला लागुन गेले शब्द ! खुप सुंदर
मस्तच
Khrch khup chan
Great sir tumhi
Kharach khup mahnje khup chann ahe kavita sir shabadach nahit bolayla ❤
Sir great ahat tumhi
खरच सलाम
खूपच छान कविता आहे
सर माझा एक मित्र आहे त्याचे मी लग्न देखील लाऊन आणले आणि त्याला एक बाळ होऊ पर्यंत त्याच सर्व काही केलं परंतु काय झालं काय माहित तो 3 वर्ष झाली माझ्या सोबत बोलत देखील नाही जर तोही कमेंट वाचत असेल तर त्याने पुन्हा माझ्या बरोबर बोलावे आणि गैरसमज झाले असतील तर पुन्हा एकत्र यावे miss you dost
त्याच लग्न मोड 😅
सेम माझे
दोस्त नाही भावा तो.
खरा मित्र गडंवतात हे खर आहे
Sem story
अप्रतिम मैत्रीचे शब्दांकन
कमाल केलीत❤❤❤
Zabardastttttt #मित्र वणव्यामधे गारव्या सारखा!
Nice ❤❤❤ जीवन छान आहे
अप्रितम 👌👌👌👌👌👌
मित्र गेला जरी पुढऱ्या सारखा
मी अजून पण आहे कार्यकर्त्या सारखा
तो बघत जर नसेन मित्रा सारखा
मी जगून आहे सुंदर मित्रा सारखा
तु माघ तुला देईल ..तु माघ दुला देईल जीव ...काही नाही मागता
एक शब्ध टाक कुत्र्या❤ घर दार लिहून देईल तु न माघाता
खूप गोड आवाज सर🙏🚩🙏🚩💐💐
व्वा सर
माझा मित्र आसा आहे कि माज्या मित्रासारखा या जगात मित्र नसेल तोच माजा आई वडील भाऊ सगळाच तोच आहे खरच आसा मित्र भेटायला नशिब लागते सर
आपले कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत सर माझ्याकडे
ही खरी मैत्री आहे 👌👌👌👌
सर कामात यवढे गुंतलो की मित्र दुरवले गेले फार वाईट वाटते😢
लवकरच आम्ही भेटू❤
खरच शालेय पाठ्य पुस्तकात या कवितेचा सहभाग व्हायला पहिजे
अप्रतिम सर जी 🙏🙏
आता वयाची ३० आली पण अजूनही अशी मैत्री नाही झाली कोणाशी जी निस्वार्थी असेल. कारण ना मला खोटं बोलता येत ना मला चाटता येत कोणाची . . ह्या गाण्याने अंगणवाडी पासुनची आत्तापर्यंतची सर्व मित्र मैत्रिणी आठवतात पण खास कोणाला आठवू ते नाही समजत .
स्वतः दुसऱ्या साठी तसे बना.. म्हणजे मिळेल
@@dipakborate664 बनून बघितल पण आपण थर्ड व्हील आहोत अस फील व्हायचं . आणि लॉयल कोणीही नव्हत . मागे मागे बोलणे . हे नाही जमलं मला .
भावा जरा दुसऱ्या साठी जगून बघ नक्कीच तुला मित्र भेटेल ,
आणि स्वताचा स्वार्थ बाजूला ठेवून मित्रांच्यात रहा मग कळेल मित्र काय असतात ते
Barabar bhau baki mitra faqtala paise baghnare bhetale
Sir tumchya kavitene Maitri tar fulatch jayil pan manus navyane jagel sudha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
कवी जी खरच खूप छान ❤
खूप छान सर❤❤❤
Speechless
मित्र भेटले अन रडु आले, धन्यवाद 😢...
जीवन बदलून टाकलं राव
रंज्या या एका हाकेना रडवल सर
Sir kharach khup Chan ahe pan mala Kay vat t yekhadi Kavita tumhi vadilanvarti lihavi mhnje je mul vadilana vait mhntat Kiva mantat te tas nahi karnar plez sir khup bhari vatel ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राऊत सरांचा फोन पाहिजे प्लीज 🙏🏻
माझं स्वत्त स्वागत केलं होत आहे कवी अनंत राऊत यांनी मी येक कराटे खेळाडू आहे 😊
Nice 🎉
Hat's of poem🎉