पेशवे कालीन श्री कौपिनेश्वर मंदिर, ठाणे | Sri Kaupineshwar Mandir, Thane |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лют 2024
  • श्री कौपिनेश्वर मंदिर हे एक पेशवे कालीन मंदिर, आहे जे ठाण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते.
    मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाच्या पश्चिमेस मासुंदा तलावाच्या (तलाव पाली) पुर्वेच्या काठी स्थीत आहे.
    इ. स. १७६० च्या सुमारस सुभेदार रामजी महादेव बिवलकर यानी हे मंदिर बांधले. याच मासुंदा तलावात आज
    मंदिरात प्रतिष्ठापीत केलेले शिवलिंग सापडले. मंदिरातिल शिवलिंगाची उंची ४ फुट ३ इंच असुन गोलकर घेर १२ फुट आहे, महाराष्ट्रतील हे सर्वात उंच शिवलिंग आहे.
    देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकानी मंदिर परिसर सदैव भरलेला असतो रोज नियामित होणाऱ्या आरत्या, प्रवचन,
    कीर्तनाला भक्तमंडळी उपस्थीत असतता. मंदिर स्थापने पासुन ते १९३९ पर्यतचा कारभार विद्यामान गुरवाचे पूर्वज पहात होते, सध्या देवस्थानची मालकी व व्यवस्था श्री कौपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्ट केडे आहे. ट्रस्ट व गुरव यांच्या सहकार्याने मंदिराचा कारभार सुरु आहे.
    या मंदिराच्या परिसारत इतर देवतांची मंदिरे देखील आहेत त्यात
    विठ्ठलरखुमाई मंदिर
    शितला देवी मंदिर
    उत्तरेश्वर व पंचमुखी महादेव मंदिर
    श्री राम मंदिर
    श्री कालिका देवी मंदिर
    म्हसोबा मंदिर
    मारुती मंदिर
    गणपती मंदिर
    दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिर
    कल्पवृक्ष वसिष्ठ कामधेनु मंदिर
    श्री दत्त राम मंदिरासमोर दास मारुती मंदिर
    गरुड मंदिराचा समावेश आहे
    ट्रस्टच्या मध्यातुन ज्ञानकेंद्राची स्थापना देखील केले आहे, हे वाचनालय सोमवार ते शनिवार सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यत सुरु व रविवारी बंद असते.
    मंदिर सकाळी ६ ते १२.३० आणि दुपारी ३.३० ते रात्री १० पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते.
    Sri Kaupineshwar Mandir is a Peshwa era temple, known as the village deity of Thane.
    It is situated on the eastern bank of Masunda Lake (Talav Pali) west of Thane station of Central Railway.
    Around 1760 Subedar Ramji Mahadev Bivalkar built this temple. In the same Masunda lake A Shiva Linga installed in the temple was found. The height of the Shivlinga in the temple is 4 feet 3 inches and the girth is 12 feet, making it the tallest Shivlinga in Maharashtra.
    The temple area is always full of devotees who come for darshan. Devotees attend the kirtana. The temple was managed by the ancestors of Vidyaman Gurva from its inception till 1939, currently the temple is owned and managed by the Sri Kaupineswar Temple Committee Trust. The management of the temple is going on with the cooperation of the Trust and Guruv.
    There are also temples of other deities in the vicinity of this temple
    Vitthalrakhumai Temple
    Shitla Devi Temple
    Uttareshwar and Panchmukhi Mahadev Temple
    Shri Ram Mandir
    Sri Kalika Devi Temple
    Mhasoba Temple
    Maruti Mandir
    Ganapati Temple
    South facing Hanuman temple
    Kalpavriksha Vasistha Kamdhenu Temple
    Das Maruti Temple in front of Shri Dutt Ram Temple
    Includes Garuda Temple
    A Gyan Kendra has also been set up in the middle of the trust, this library is open from Monday to Saturday
    from 5 pm to 8 pm and closed on Sundays.
    The temple is open for darshan from 6 am to 12.30 pm and 3.30 pm to 10 pm.
    Tag TAGS
    shiv mandir,sapne mein shiv mandir dekhna,shiv,sapne mein shiv mandir,agninav shiv mandir live,shiv bhajans,ambernath shiv mandir story,shiv mandir diu,famous shiv mandir,shiv mandir in india,sapne me shiv mandir,#kopineshwar mandir,#mahadev mandir,#masunda talav,#talavpali,#vivek amdaskar creations

КОМЕНТАРІ • 23

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 5 місяців тому

    खूप छान

  • @vishalamdoskar565
    @vishalamdoskar565 5 місяців тому

    भारी

  • @user-ll9hw4cb8j
    @user-ll9hw4cb8j 4 місяці тому

    Nice Temple

  • @vaijayantidonde3823
    @vaijayantidonde3823 4 місяці тому

    आपणास खूप खूप धन्यवाद आपण ठाण्यातील मंदिर दाखवुन व मंदिराचे पुरातत्व सर्व भक्त जनांना दर्शविले.
    त्या बद्दल खूप खूप धन्यवाद...
    मी ठाणेकर...

    • @1177-vac
      @1177-vac  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🙏🙂🙂

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 місяці тому

    खूप आनंद झाला आम्ही बरीच वर्षे ठाण्याला राहत होतो त्यामुळे या मंदिरा बाबत प्रचंड आत्मीयता आहे एक श्रद्धा आहे खूप धन्यवाद

    • @1177-vac
      @1177-vac  4 місяці тому

      धन्यवाद 🙂🙏

  • @rakeshkeer8419
    @rakeshkeer8419 5 місяців тому +1

    ठाण्या मध्ये एवढ्या मोठ्या जागेत बरेच पुरातन मंदिर आहे हे माहीतच नव्हतं. मी स्वतः जाऊन आलोय खूप प्रसन्न वाटतं.

    • @1177-vac
      @1177-vac  5 місяців тому

      Ho, khup chhan vatat ithe

  • @sanjivkokil4169
    @sanjivkokil4169 5 місяців тому

    Plz listen kopineshwar ashtak

  • @patilreena27
    @patilreena27 5 місяців тому

    Ikdun thoda pudhe maza college hota dada.... khup masta vatat

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 5 місяців тому

    खुपचं छान ❤

  • @nitindalvi1831
    @nitindalvi1831 5 місяців тому

    Khup chan❤

  • @7tonebeats407
    @7tonebeats407 5 місяців тому

    🙏🏻🙏🏻