Beed Sarpanch Murder Case : Santosh Deshmukh यांच्या हत्येवर सुरेश धसांचे गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 92

  • @annakale493
    @annakale493 12 днів тому +8

    साहेब आभार तुमचे सविस्तर माहिती दिली बद्दल

  • @satishugale9641
    @satishugale9641 14 днів тому +9

    सुरेश धस ग्रेट आमदार

  • @sairajdatirgaming6214
    @sairajdatirgaming6214 12 днів тому +10

    देव माणूस सुरेश धस साहेब

  • @ankushpawar4084
    @ankushpawar4084 10 днів тому +6

    मानले आमदार 🙏🏻

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 12 днів тому +8

    संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकत नाही.

  • @shirishjagtap1212
    @shirishjagtap1212 11 днів тому +4

    विषय अतिशय निर्भीड पणे मांडला.

  • @akshaybhoite837
    @akshaybhoite837 12 днів тому +7

    मागे हसणारी आमदार निवडून दिलेत लोकांनी

  • @KanshiramJadhav-cw9yi
    @KanshiramJadhav-cw9yi 13 днів тому +10

    केस दाखल न केलेल्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले पाहिजे

    • @pravinrahane250
      @pravinrahane250 12 днів тому

      बदली केली फक्त
      इथे सुध्धा राजकारण

  • @devang762
    @devang762 13 днів тому +7

    गुन्हेगारांना राजकारण्यांचा वरदहस्त लाभलेला असतो त्यामुळेच सामान्य माणसांना न्याय मिळत नाही. लोकशाही फक्त कागदावर दिसतेय प्रत्यक्षात मात्र राज्यात आणि देशात हुकूमशाही दिसून येते आहे. धिक्कार अशा राजकारण्यांचा.........

  • @entertainment18350
    @entertainment18350 13 днів тому +5

    जी घटना झालो त्याचा निषेध .. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे...

  • @santoshgadhave5064
    @santoshgadhave5064 12 днів тому +2

    Heart breaking.....

  • @dilipmahajan1793
    @dilipmahajan1793 11 днів тому +4

    साहेब एव्हढी दुखःद गोष्ट सांगताहेत आणि शेजारी बसलेली बाई म्हणजे आमदार असेल न?खुशाल हसत आहे

  • @dilipmahajan1793
    @dilipmahajan1793 11 днів тому +3

    अशा घटनांवर हसणारे आमदारांना काय सामान्यांची कदर राहील?

  • @sonugangudasonyganguda6865
    @sonugangudasonyganguda6865 14 днів тому +6

    साहेब गरिबांना न्याय मिळवून द्या.

  • @dilipshedge8104
    @dilipshedge8104 11 днів тому +1

    एक नंबर साहेब

  • @rakeshwagh3092
    @rakeshwagh3092 13 днів тому +6

    एव्हडे बहुमत देऊन जर सरकार काय करत नसेल तर सामान्य माणसाचे काय होईल, सरपंच मारला, सर्वसाधारण माणूस कसा जगेल

  • @nitiningale1741
    @nitiningale1741 6 днів тому +3

    खरा माई का लाल नेता 🚩

  • @nitiningale1741
    @nitiningale1741 6 днів тому +2

    किंग सुरेश धस

  • @balajipawar-gu3em
    @balajipawar-gu3em 14 днів тому +28

    गरिबांना न्याय द्या हो मी तुमचं आभार मानतो

  • @navakorade99
    @navakorade99 5 днів тому +2

    महाराष्ट्रात गरिबाला न्याय मिळत नाही, राजकारणी बिहार झालंय महाराष्ट्च

  • @shivajipawar1383
    @shivajipawar1383 11 днів тому +1

    खुप छान

    • @sanjaypanditkakad
      @sanjaypanditkakad 10 днів тому +1

      साहेब खूपच छान बोलले

  • @DevYadav-j5h
    @DevYadav-j5h 13 днів тому +1

    Great saheb

  • @Buttermilktriceps
    @Buttermilktriceps 11 днів тому +4

    17:20 ही बाई हसत आहे हीच नाव काय आहे प्लीज़ कोणीतरी हे पण highlight करा

    • @vittalsuryawanshi4628
      @vittalsuryawanshi4628 10 днів тому +1

      शेजारच्या हसणाऱ्या बाई ला बुटान हानल पाहिजे

  • @ankushpawar4084
    @ankushpawar4084 10 днів тому +3

    गुन्हे गारांचा सपोर्टर जो आहे त्याच नाव समोर आणा

  • @बाळूनवनाथनरळे

    सत्तेच्या खुर्चीवर बसून सुद्धा विरोधात जाणे म्हणजे काय सोपी गोष्ट नाही सुरेश धस साहेबांनी करून दाखवल ते पण एका सरपंचा साठी हिवाळी अधिवेशन मध्ये एकाही आमदाराने बोललं नाही सरपंचाला न्याय द्या म्हणून सुरेश धस साहेब बोलतात

  • @MayurKathale-h1i
    @MayurKathale-h1i 13 днів тому +4

    साहेब गरिबांना न्याय मिळवून दिया

  • @RohitVhale
    @RohitVhale 2 дні тому +1

    मुंडे आणि कराड भिकारचोट ला जिला मार्ला पाहिजेल मग कोन तो मुख्यमंत्री आंसु दया नाही तर कोन पण
    अआमा ला आमचया सरपंच ला न्याय भेटलाच पाहिजेल मुंडे आणि कराड ला पाशी सजा झाली पाहिजेल

  • @ManishPatil-ks2nd
    @ManishPatil-ks2nd 5 днів тому +1

    सुरेश दादा 💪💪

  • @santoshagham3229
    @santoshagham3229 11 днів тому

    👌🙏🙏🙏

  • @sambhajikadam46
    @sambhajikadam46 11 днів тому

    खराययचावालीधस🎉

  • @Sanjay-wo3ir
    @Sanjay-wo3ir 10 днів тому

    🙏🙏🙏

  • @santoshgadhave5064
    @santoshgadhave5064 12 днів тому +2

    Great MLA Anna.

  • @MayurKathale-h1i
    @MayurKathale-h1i 13 днів тому +1

    साहेब गरिबांना न्याय मिळवून दिले

  • @ganeshdhote5772
    @ganeshdhote5772 12 днів тому +2

    Asach Amdar pahije ...nibhid bolnara

  • @sumitmhetri1388
    @sumitmhetri1388 12 днів тому +3

    Fasanvis madhe dammm asel tar valmiki la atak karel

    • @SunitaFadale
      @SunitaFadale 12 днів тому +1

      फडणवीस मधे दम नाही !

  • @MayurKathale-h1i
    @MayurKathale-h1i 13 днів тому +1

    😢😢😢😢

  • @singislife9991
    @singislife9991 11 днів тому +2

    फडणवीस सरकाराच्या जबाबदार aahe

  • @shashikantnanavare513
    @shashikantnanavare513 11 днів тому +1

    Das saheb dev manus

  • @vilasbankar
    @vilasbankar 12 днів тому

    Dhanula baher kada 😢😂🎉😢😂

  • @rahulkambale8112
    @rahulkambale8112 9 днів тому +2

    Desh mukh srpancha che ase hal astil tar mag amchasarkhya garib magasvrgiyachi kay halt hot asel he vicharuch naka hya srkarcha jahir nisedh

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 9 днів тому

      Kay samndh aata rahilay ka deshmukhi? Sarav samnya lok ahet aata ani haqq nam matra te savidhanrakshak dukan ani gadya fodtat teva kay hoat bolay

  • @vinodburle8628
    @vinodburle8628 13 днів тому +1

    Goverment manage aahe

  • @MAU9820.
    @MAU9820. 10 днів тому

    Very sad PLEASE ARREST MUNDHE FAMILY MEMBERS ALL

  • @AnjumFatema-mr5cv
    @AnjumFatema-mr5cv 10 днів тому

    Same yahi or ek lady kahti achriya ji😂

  • @VishalChoudhary-w2p
    @VishalChoudhary-w2p 13 днів тому +1

    Tarihi jo master mind ahe te safe rahanar ha desh ahe amcha salute corrupt govt

  • @Agri8408
    @Agri8408 13 днів тому +2

    Sagle hech lok aahet garib janta yedi aahe😢😢

  • @KeshavSurve-n2i
    @KeshavSurve-n2i 13 днів тому +1

    Santosh Deshmukh prakaran Sharad Pawar Rani Laksh dyave

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 11 днів тому +1

    बीडचा सिरीया झालाय.😮

  • @aderohit271
    @aderohit271 13 днів тому +3

    साहेब ही कहाणी तुम्ही स्वत्त बागतीली सारखी सांगत आहे खरा सांगा तुमची प्रॉपर्टी किती आहे अहो गोरगरीब लोकांना लुटून खत आणि स्वतःची कंपनिबतयार करून पैसे कमवत. जे सरपंच साहेब बदल घटना घडली आहे तुम्ही केलत

    • @santoshshimpale9765
      @santoshshimpale9765 12 днів тому

      Ye DM chya Manasa chup tu

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 9 днів тому

      ​@@santoshshimpale9765एवढ धस ला माहीत आहे सहभागाशिवाय कसे माहीत होऊ शकते

  • @mangallachake659
    @mangallachake659 8 днів тому +1

    किती भयंकर आहे हे प्रकरण, देवाभाऊ महाराष्ट्राचा बिहार होतचाललाय हे थांबवा,हे फक्त तुम्हीच करू शकता.

  • @MayurKathale-h1i
    @MayurKathale-h1i 13 днів тому +1

    साहेब गरिबांना न्याय मिळवून घा