खुप छान keep it up 🥳 Kukutpalna व्यतिरिक्त pn tumcha kdun khup shiknya sarkh ahe, life partner mhnun tumi doge pn sobt mehnt gheun ek mekanna sath deth kam krt ahat 😌 all the best for feature👍💯
सध्या पाच फूट उंची ठेवली आहे. उडी मारून जाणार पण त्यांना खाद्य आपल्याच फार्म वर मिळत असल्यास तसे होणार नाही असा अंदाज आहे. जर तसे झाल्यास उंची वाढिण्यासाठी योजना केली आहे.
खुप छान keep it up 🥳
Kukutpalna व्यतिरिक्त pn tumcha kdun khup shiknya sarkh ahe, life partner mhnun tumi doge pn sobt mehnt gheun ek mekanna sath deth kam krt ahat 😌 all the best for feature👍💯
Thank you for best wishes 🙏🙂
सुंदर आहे कंपाउंड👌👌
🙏
सुंदर कंपाउंड केला आहे तुम्ही🌹
धन्यवाद 🙏
ताई खुप छान तयारी सुरू आहे .
🙏
Chan tayari ahe tai and dada
धन्यवाद
ताई खूपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद
मस्त व्हिडिओ बनवता ताई.. प्रतीनग पिल्लू कसे देता
धन्यवाद. काल करा.
Chan
Thanks
एकदम मस्त ताई
धन्यवाद
Tai amchya gavthi kombdya ahet , tya Andi ghaltat pn Andi ghalun zalyavr khuduk dharat nhi ahet, khi upay sanga plz
या दिवसांत खुडूक होण्याचे प्रमाण कमी असते.
Good
Thanks
खुप खुप छान ताई तुम्ही प्रशीकशन कुठून घेता
धन्यवाद. अनुभवातून शिकवते
छान माहिती दिली .मनःपूर्वक धन्यवाद
🙏
एकदम भारी तयारी चालू आहे ताईसाहेब
🙏 धन्यवाद
छान तयारी चालू आहे
🙏
Barik sarik khup kam rahta tumhi mehnat khup karta.. Khup chan..🙏
🙏
Pan Mala He sanga motha pramanat Shakya aahe ka Ha Business? Ka purn Divas ghalava lagto Sabhalayla
व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास पूर्ण वेळ नाही द्यावा लागत.
Gavat kukut paln jamte ka tai.maz gavat ghar ahe tr ghari chalel ka?
नाही होत कारण 1. परवानगी मिळत नाही.
2.शेजाऱ्यांबरोबर भांडणे होतात.
कमी प्रमाणात करू शकता जर आपले संबंध शेजारील लोकांबरोबर चांगले असतील तर
Far chahan 👍👍👍
धन्यवाद 🙏
Khup divsani video takal
हो. त्याच कारण काय हेच सांगण्यासाठी टाकला.
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान कंपाउड आहे
कोंबड्या 5 फुट वरुन उड्या मारुन बाहेर जातील ना
धन्यवाद. उडी मारून जाणार पण त्यांना खाद्य आपल्याच फार्म वर मिळत असल्यास तसे होणार नाही असा अंदाज आहे. जर तसे झाल्यास उंची वाढिण्यासाठी योजना केली आहे.
छान आहे
धन्यवाद
Hello ताई मला ही कुक्कुटपालन करायच आहे . थोडं मार्गदर्शन करा मला ही🙏🙏🙏
Discription मध्ये दिलेल्या नंबर वर फोन करा.
khup chaan ho tai bhantist kukut plan cha video tkaa
धन्यवाद. व्हिडिओ बनविला असता परंतु आपले बंदिस्त कुकुटपालन नाही.
Compound la kiti karch aala
Piwar gavaran kombadhana las dilij payaje kaa tai
रोग आला ते लसीकरण केले असते तर बर झालं अस म्हणण्या पेक्षा लसीकरण करणे योग्य ठरेल.🙏
लसीकरण केलेले गावरान पिल्ले मिळतील का तुमच्या कडे. व काय रेट आहे.
दिलेल्या नंबरवर फोन करा
@@BhaktiAgroFarm ok
खुप छान फार्म आहे तुमचा........
धन्यवाद
सुंदर कंपाऊंडच काम करीत आहात, तुमचे गाव कोठे आहे
धन्यवाद आणि फोन करा सर्व माहिती देऊ🙏
Super
Thanks
@@BhaktiAgroFarm स्वागत है ताई
Khupch chan 👌👌ekdam bhari👍👍👌
धन्यवाद 🙏
🙏🏻🙏🏻
🙏
Tai ek kombadi kiti rs bhetel tumchyakade
फोन करा
gavthi komba/ kombdi
kiti divsa mdhe 1 kg hote
कोंबड्याला साधारणतः 5 महिने व कोंबडी 6 महिन्यांच्या नंतर तेही अंड्यावर आली तरच
Compound chi unchi khup kami vatate ho tai,,,,
ही पाच फुटच आहे गरज भासत आल्यास अजून वाढवता येईल अस नियोजन केलं आहे.
खुप छान
धन्यवाद
👌👌👌👌👌
🙏🙏🙏
खूपच छान
धन्यवाद
ताई तुम्ही विडीओ का बनवत नाही
लवकरच बनविणार आहोत
Very very nice 👌
Thanks a lot 😊
Khupach Chan 👍
धन्यवाद
खूप छान ताई 👌👌👌👌👌
धन्यवाद
👍👍👍
🙏
Gav konte tumache 😊
दिलेल्या नंबरवर फोन करा
ताई तुम्हाला वर जाळी मारावीच लागेल.
जर लागलेच तर तसे काम करण्यासाठी नियोजन केलेलेच आहे.🙏
शेडनेट कंपाऊंड ला का लावता त्याच कारण कळेल का ?ते गरजेचे आहे का असेल तर त्याच कारण ?
हे कंपाऊंड वर व्हिडिओ बनविणार आहे त्यात सांगणार होते. आताही सांगते शेडनेट चा खर्च कमी येतो. का गरजेचं आहे हे मात्र दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगेन🙏
@@BhaktiAgroFarm धन्यवाद ताईसाहेब ,,🤗🙏
🙏
बॉयलर कुक्कुटपालन विषयी माहिती द्या
आम्ही ब्रॉयलर मध्ये काम करत नाही.🙏
Tai compound chi height kiti thevli aahe ani tya varun कोंबड्या उडून jat nhit ka ?
सध्या पाच फूट उंची ठेवली आहे. उडी मारून जाणार पण त्यांना खाद्य आपल्याच फार्म वर मिळत असल्यास तसे होणार नाही असा अंदाज आहे. जर तसे झाल्यास उंची वाढिण्यासाठी योजना केली आहे.
छान आहे
🙏