3000 देशी कोंबडीचा फार्म | देशी मुर्गी पालन | देशी कोंबडी पालन | BhaktiAgroFarm | मुक्तसंचार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • (OFFICIAL TAGS) #BhaktiAgroFarm #कुकुटपालन #देशीमुर्गीपालन #देशीकोंबडीपालन #Henfarming #मुक्तसंचार #गावठी_कोंबडी #मुक्त_संचार_कुकुट_पालन #desi_poultry_farm #deshi_kombadi_palan #desimurgifarm #desimurgifarming #desimurgi #femaleyoutuber #marathi
    ========================================
    (Support Us)
    Google Pay No - 9175926555, Sangeeta Waghamare.
    Phone pay No - 9175926555, Sangeeta Waghamare.
    Become member / @bhaktiagrofarm
    ========================================
    VIDEO DESCRIPTION
    हा व्हिडिओ 3000 देशी गावरान कोंबडीचा फार्म कश्या पद्धतीने केले. या बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा.
    ========================================
    Make sure not to miss a single video from भक्ती अ‍ॅग्रो फार्म ! Click here to 🔔 Subscribe for more tips just like this : bhaktifarm.pag...
    ========================================
    (CHANNELS LINKS)
    📃Channel Description : www.youtube.co...
    🎬 Most Popular Upload : bhaktifarm.pag...
    🎬 Most Recent Upload : bhaktifarm.pag...
    ========================================
    (SOCIAL LINKS)
    👥 - FACEBOOK: / bhaktiagrofarmofficial
    📸 -IG: / lokhandewaghamare
    🐦 - TWITTER : / bhkatiagrofarm
    ========================================
    (ABOUT OUR CHANNEL)
    Our channel topic related to Gavran kombadi palan, Poultry farming, Gavran poultry farm, maharashtra, Poultry farming business plan, कोंबडी पालन व्यवसाय माहिती, कोंबडी पालन कसे करावे, कोंबडी पालन अनुदान, kukut palan vyavsay, gavran kukut palan yojana maharashtra online form 2022, kukut palan business kukut palan in marathi, gavran poultry farming, poultry farm business plan in marathi, And poultry farming egg production. So please watch full video.
    ========================================
    (CHANNEL DESCRIPTION)
    नमस्कार बंधुनो-भगिनींनो,
    🐥🐣🐓भक्ती ऍग्रो फार्म🐓🐣🐥 या आपल्या आवडत्या चॅनेल वरती देशी कोंबडीपालन, खाद्य, लसीकरण, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घ्यावयाची काळजी, अंडी कश्या पद्धतीने उबवून पिल्ले तयार करणे, अंडी उत्पादन कसे व किती घ्यावे, अंड्यांची विक्री कशी व कोठे करायची, पक्षी विक्री कशी करायची, शेड व्यवस्थापन, खत निर्मिती अश्या विषयांवरील व्हिडिओ मिळतील.
    तुम्ही आपल्या चॅनेलला प्रेम आणि Support केल्याबद्दल मी आपली आभारी आहे. असाच Support पुढेही करत रहा.धन्यवाद...🙏🙏🙏
    फार्मचा पत्ता :- भक्ती ऍग्रो फार्म, पिलिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पिन - ४१३३१०.
    Google Direction 🗺️ :- goo.gl/maps/sm...
    टेलिग्राम लिंक 🔗 :- t.me/BhaktiAgr...
    Thank You For Your Support 🙏
    🏆1000+ Subscribers : 11 June 2022
    🏆🏆5000+ Subscribers : 14 Dec 2022
    🏆🏆🏆10,000+ Subscribers : 1 July 2023
    (फोन फक्त सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेतच करा)
    📱 WhatsApp any time +919175926555,
    E-mail - bhaktikukutpalan@gmail.com
    ========================================

КОМЕНТАРІ • 43

  • @rtd6154
    @rtd6154 3 місяці тому +4

    Hello Tai खूप छान व्हिडिओ आहे आणि एक छोटी विनंती आहे तुम्ही एक दोन दिवसात एक व्हिडिओ बनवा
    गावठी कोंबडी 1 ल्या दिवसापासून ते विकेपर्यंत मोठी कोंबडी पार संपुर्ण औषदे वक्सिन फवारणी तसेच आयुर्वेदिक सर्व वेळापत्रक टाका म्हणजे दिवस कितवा प्रमाण किती का अस

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      ठीक आहे 🙏

    • @rtd6154
      @rtd6154 3 місяці тому

      @@BhaktiAgroFarm antibiotic water sanitizer kadha tasech इतर आणि सगळ्या सांगा video kiti pan मोठा झाला तरी चालेल

  • @BM-hh6qb
    @BM-hh6qb 2 місяці тому +2

    मस्तच एवढा मोठा फार्म बरोबर तुमचा सपोर्ट असल्यामुळे ते पूर्ण होणार शेलार साहेबांचे अभिनंदन

  • @SunilPawar-ew5mf
    @SunilPawar-ew5mf Місяць тому +1

    फार चांगले नियोजन असल्याने कारणा असे मोठे farm तयार होतात आणि भक्ती farm चा सपोर्ट असल्या शिवाय होऊ शकत नाही

  • @minakshichavan8119
    @minakshichavan8119 Місяць тому +1

    खुपच छान नियोजन आहे. आणि भक्ती ऍग्रो फार्म चा सपोर्ट असल्यामुळे हे सर्व शक्य आहे.

  • @anilshetake5393
    @anilshetake5393 15 днів тому +1

    Saheb mla 150 1 mhinyache pile paijet bhettil ka

  • @ismailshaikh6352
    @ismailshaikh6352 2 місяці тому +1

    Me Pune ya bhat Rahat ahe
    Very good video .

  • @sagargonjari-kp8rn
    @sagargonjari-kp8rn 3 місяці тому +2

    पिल्लांचे संगोपन छान केले आहे. भक्ती ऍग्रो फार्म आणि शेलार ऍग्रो फार्म पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 3 місяці тому +1

    दादा, खूप छान माहिती, भक्ती ऍग्रो, The Brand

  • @jagdishtheurkar7910
    @jagdishtheurkar7910 3 місяці тому +1

    खुपच व्यवस्थीत चांगली संभाळलेत पिल्ले,आपल सगळच लै भारी

  • @surajdavari875
    @surajdavari875 2 місяці тому +1

    वावर हाय तर पावर हाय

  • @megharajjadhav5913
    @megharajjadhav5913 3 місяці тому +2

    1pakshi kitila aahe?

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏

  • @aakashsonawane8469
    @aakashsonawane8469 3 місяці тому +1

    खूप छान नियोजन केले आहे सुंदर माहिती मिळाली👌👌

  • @harunp.sardar1770
    @harunp.sardar1770 3 місяці тому +1

    फ्री रेंज कोंबडी पालन मध्ये संपूर्ण जमीन किती आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      जवळपास 6 एकर आहे सध्या तरी अजून वाढवणार आहेत.

  • @VasantaRajurkar-z4c
    @VasantaRajurkar-z4c 3 місяці тому +1

    विक्री कशी करता

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      भक्ती ऍग्रो फार्म सपोर्ट करते विक्री साठी🙏

  • @vishnupatil8251
    @vishnupatil8251 3 місяці тому +1

    Very nice job

  • @kailaschandrakachare3480
    @kailaschandrakachare3480 3 місяці тому +1

    छान माहिती दिली आहे ....

  • @girishkamat7435
    @girishkamat7435 3 місяці тому +1

    Sundar mahiti aahe ❤

  • @ashokkhandare7081
    @ashokkhandare7081 3 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @SUNILJADHAV-ik4bg
    @SUNILJADHAV-ik4bg 3 місяці тому +1

    छान छान.

  • @Pravinpoultryfarm
    @Pravinpoultryfarm 3 місяці тому +1

    Mast niyojan ahe.