भिवंडीत चालू केले पीवर देशी कोंबडी पालन | कोंबडी विषयी माहिती | गावरान कोंबडी पालन | फ्री रेंज |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • (OFFICIAL TAGS) #BhaktiAgroFarm #कुकुटपालन #देशीमुर्गीपालन #देशीकोंबडीपालन #Henfarming #मुक्तसंचार #गावठी_कोंबडी #मुक्त_संचार_कुकुट_पालन #desi_poultry_farm #deshi_kombadi_palan #desimurgifarm #desimurgifarming #desimurgi #femaleyoutuber #marathi
    ========================================
    (Support Us)
    Google Pay No - 9175926555, Sangeeta Waghamare.
    Phone pay No - 9175926555, Sangeeta Waghamare.
    Become member / @bhaktiagrofarm
    ========================================
    VIDEO DESCRIPTION
    हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे नवीन गावठी कोंबडीचा फार्म चालू केला . या बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा.
    ========================================
    Make sure not to miss a single video from भक्ती अ‍ॅग्रो फार्म ! Click here to 🔔 Subscribe for more tips just like this : bhaktifarm.pag...
    ========================================
    (CHANNELS LINKS)
    📃Channel Description : www.youtube.co...
    🎬 Most Popular Upload : bhaktifarm.pag...
    🎬 Most Recent Upload : bhaktifarm.pag...
    ========================================
    (SOCIAL LINKS)
    👥 - FACEBOOK: / bhaktiagrofarmofficial
    📸 -IG: / lokhandewaghamare
    🐦 - TWITTER : / bhkatiagrofarm
    ========================================
    (ABOUT OUR CHANNEL)
    Our channel topic related to Gavran kombadi palan, Poultry farming, Gavran poultry farm, maharashtra, Poultry farming business plan, कोंबडी पालन व्यवसाय माहिती, कोंबडी पालन कसे करावे, कोंबडी पालन अनुदान, kukut palan vyavsay, gavran kukut palan yojana maharashtra online form 2022, kukut palan business kukut palan in marathi, gavran poultry farming, poultry farm business plan in marathi, And poultry farming egg production. So please watch full video.
    ========================================
    (CHANNEL DESCRIPTION)
    नमस्कार बंधुनो-भगिनींनो,
    🐥🐣🐓भक्ती ऍग्रो फार्म🐓🐣🐥 या आपल्या आवडत्या चॅनेल वरती देशी कोंबडीपालन, खाद्य, लसीकरण, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घ्यावयाची काळजी, अंडी कश्या पद्धतीने उबवून पिल्ले तयार करणे, अंडी उत्पादन कसे व किती घ्यावे, अंड्यांची विक्री कशी व कोठे करायची, पक्षी विक्री कशी करायची, शेड व्यवस्थापन, खत निर्मिती अश्या विषयांवरील व्हिडिओ मिळतील.
    तुम्ही आपल्या चॅनेलला प्रेम आणि Support केल्याबद्दल मी आपली आभारी आहे. असाच Support पुढेही करत रहा.धन्यवाद...🙏🙏🙏
    फार्मचा पत्ता :- भक्ती ऍग्रो फार्म, पिलिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पिन - ४१३३१०.
    Google Direction 🗺️ :- goo.gl/maps/sm...
    टेलिग्राम लिंक 🔗 :- t.me/BhaktiAgr...
    Thank You For Your Support 🙏
    🏆1000+ Subscribers : 11 June 2022
    🏆🏆5000+ Subscribers : 14 Dec 2022
    🏆🏆🏆10,000+ Subscribers : 1 July 2023
    (फोन फक्त सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेतच करा)
    📱 WhatsApp any time +919175926555,
    E-mail - bhaktikukutpalan@gmail.com
    ========================================

КОМЕНТАРІ • 44

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 Місяць тому +1

    नवीन फार्म साठी खूप खूप शुभेच्छा

  • @SheshrsojiNagmote
    @SheshrsojiNagmote 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली मॅडम.मला पण नविन गावरानी कोंबडी पालन करायचं आहे मॅडम जरा आपला फोन नंबर दयाल.सावगीं ताई हिंगणा जि नागपुर

  • @surajdavari875
    @surajdavari875 7 місяців тому +2

    भिवंडीत चालु केलेल्या कोंबडीपालनाला हार्दिक शुभेच्छा...

  • @sudampatil7849
    @sudampatil7849 7 місяців тому +3

    धन्यवाद मॅडम तुमचं सहकार्य असच लाभत राहो

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      धन्यवाद सर, आपण एकमेकांना सहकार्य करीत सर्वांनी या व्यवसायात यशस्वी होऊया🙏🙏🙏

  • @भटकंती-घ6ब
    @भटकंती-घ6ब 7 місяців тому +3

    भिवंडी तालुक्यातील कोणत्या गावात गेलेले.... आणि मॅडम तुम्ही ठाणे जिल्हा मध्ये कुठे राहत होते पूर्वी

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому +5

      दाभाड अस्नोळी येथे दिली आहेत पिल्ले. आणि मी काल्हेर येथे होते. 10 वी पर्यंत शिक्षण परशुराम धोंडू तावरे विद्यालय काल्हेर याठिकाणी झाले आहे.🙏🙏🙏

    • @भटकंती-घ6ब
      @भटकंती-घ6ब 7 місяців тому

      आस्नोली ला भेट देतो लवकरच

    • @sudampatil7849
      @sudampatil7849 7 місяців тому

      Asnoli post dhabhad taluka bhivandi

    • @atulpatil1781
      @atulpatil1781 18 днів тому

      काल्हेर आता जवळपास खूप मोठं शहर झालं आहे , मोठी गोडाऊन झालेत या ठिकाणी ​@@BhaktiAgroFarm

  • @sagargonjari-kp8rn
    @sagargonjari-kp8rn 7 місяців тому +2

    खुप छान 👌 नवीन सुरू केलेल्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @krupeshmate1761
    @krupeshmate1761 7 місяців тому +1

    प्रकाश आणि sudam मेहनती माणसे आहेत,

  • @Adnya_agro_farm
    @Adnya_agro_farm 7 місяців тому +1

    खूप छान सुरुवात आणि खूप सुंदर नियोजन👌👌

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 7 місяців тому +1

    तुमच मार्गदर्शन खुप मोलाचं असत.
    छानच

  • @kalpeshjadhav3454
    @kalpeshjadhav3454 7 місяців тому +3

    एक पिल्ल् कितीला आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому +1

      दिलेल्या नंबर वर फोन करा सविस्तरपणे माहिती दिली जाईल.

  • @avinashdeshmukh5399
    @avinashdeshmukh5399 7 місяців тому +1

    असनोली सुदाम पाटील

  • @avinashgharat1536
    @avinashgharat1536 7 місяців тому +1

    Thane district madhye kontya city madhe Education Zale Tumache

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      मी काल्हेर येथे होते. 10 वी पर्यंत शिक्षण परशुराम धोंडू तावरे विद्यालय काल्हेर याठिकाणी झाले आहे.🙏🙏🙏

  • @SagarLone-o9i
    @SagarLone-o9i 7 місяців тому +1

    मी पण भिवंडी त राहतो ताई

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 7 місяців тому +1

    Kewa Ratnagiri la Alat tar kalwa.bhet hoyel.

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 7 місяців тому +1

    एक नंबर नियोजन आहे 👍👌🙏

  • @ranijadhav6458
    @ranijadhav6458 7 місяців тому +1

    Kiti mahenyache pillo aahe

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      एक महिन्यांची आहेत

  • @krishdesai4853
    @krishdesai4853 7 місяців тому +1

    🙏🙏🙏👌👌👌

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 7 місяців тому +1

    😊😊😊😊

  • @simongumes1896
    @simongumes1896 7 місяців тому

    Nice 👍👍👍👍