Mangesh Sable Vs Jarange Supporter:अपक्ष उमेदवार साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
    Mangesh Sable Vs Jarange Supporter:अपक्ष उमेदवार साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 550

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 Місяць тому +253

    मराठा मंगेश साबळे यांच्याच पाठीशी आहे कोणी कितीही भुकल तरी फरक पडत नाही

    • @archer_Sj
      @archer_Sj Місяць тому +4

      फक्त सरपंच अस्तानी त्यांनी किती काम केले. Yt वर व्हिडिओ आहे

    • @Godgracemeto
      @Godgracemeto 3 дні тому

      ​@@archer_Sj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Місяць тому +98

    मग काय दानव्याला मतदान करायच का...😂
    फक्त मंगेश दादा....😊

  • @Skk929
    @Skk929 Місяць тому +109

    हे असले मराठ्याताच बघायला मिळतात.. लगेच झाल यांच चालू तुझ काय योगदान आहे ते सांग ना.. पाय ओढायची सवय काय जात नाही आपली..😢

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Місяць тому +1

      होणं मनून तर मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार आहे आपले

    • @lalitshinde3806
      @lalitshinde3806 Місяць тому +1

      Agdi barobar aaplech lok aaolyala kadhich sath det nahi saty parististi aahe

  • @rameshwarsultane3995
    @rameshwarsultane3995 Місяць тому +53

    प्रत्येक गावात असे सतरंज्या उचलणारे आहेत,थोड्या पैशा साठी चांगल्या लोकांना विरोध करत असते,,,असे नमुने अजून भरपूर निघतील बिळातून😂

  • @shiv.5797
    @shiv.5797 Місяць тому +81

    तू कोण रे मंगेश साबळे मराठा आहे ना मग विषय नाही.एक मराठा लाख मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @shivajidangade7573
    @shivajidangade7573 Місяць тому +32

    मंगेश साबळे अभिनंदन विजयी भव खासदार जालना

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Місяць тому +32

    फिक्स खासदार मंगेश दादा साबळे पाटील 💯🚩🚩🚩🚩🚩✌️✌️

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 Місяць тому +136

    मराठा मानू स आहे मत द्यायल हरकत नाही विचार करा व मतदान करा

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 Місяць тому +3

      Jativadi ch rahal ka Sudhara aata tri nivad aaplach samaj baghta jativadi

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 Місяць тому

      Jativadi ch rahal ka Sudhara aata tri nivad aaplach samaj baghta jativadi

    • @Bhakti-ib3dx
      @Bhakti-ib3dx Місяць тому +1

      Ghabrla danve 😅

    • @manessvijay
      @manessvijay Місяць тому +1

      ​@@vipulghatol2242
      पुढच्या ५ वर्षांनंतर cow belt region च्या खासदारांची संख्या दुप्पट होईल
      महाराष्ट्रात आर्थिक सत्ता धारी परप्रांतीय आहेत
      ५ वर्षांनंतर पुर्ण राज्याची सत्ता अमराठी समाजाच्या हातात येईल
      आपली बोली भाषा मातृभाषेच काय
      मराठी तरुण पिढीला चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच काय

    • @anilkokate-zd1gx
      @anilkokate-zd1gx 29 днів тому +1

      तुम्हाला काय अडचण आहे मंगेश सांबळे यांचा विजय होणार

  • @samadhanpatil6911
    @samadhanpatil6911 Місяць тому +69

    आरे भामटे मग तुझ्या काय पोटात दुखत आहे मंगेश मतदान करा भावांनो 🎉

  • @nanagund5915
    @nanagund5915 Місяць тому +63

    मंगेश ला मतदान करा होत करू आहे❤

  • @rameshwarsultane3995
    @rameshwarsultane3995 Місяць тому +83

    टीव्ही वर येण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही,, हे सतरंज्या उचलणारे सुधारणार नाही😂

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 Місяць тому +18

    अरे बाबा तू कोण आहेस रे मंगेश साबळे ल विरोध करायला

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 Місяць тому +39

    मंगेश साबळे, एक मराठा लाख मराठा 🚩

  • @Rajkumar_122
    @Rajkumar_122 Місяць тому +36

    याचे बोलण्यातूनच दिसून येत आहे की किती फाटली आहे.. याचा बोलवता धनी दुसरा कोणीतरी आहे नक्कीच त्यांच्या बोलण्याचा दिसून येत😂😂

  • @SadashivGaikwad-sh9hk
    @SadashivGaikwad-sh9hk Місяць тому +17

    मंगेश साबाळे यालाच मतदान करु. हे असे चमचेगिरी करणारे लोक फार काळ टिकत नाही.

  • @sachinsurve5544
    @sachinsurve5544 Місяць тому +27

    मराठा समाज कदाचित यामुळेच मागे आहे... प्रत्येकाला जर असं बोलत गेलात तर समाजाची प्रगती कधीच होणार नाही.

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 Місяць тому +27

    आपला मराठा उभा आहे विरोध नका करू bjp चा चेला तर नाही ha विरोध करणारा

  • @mr.dnyanesh4766
    @mr.dnyanesh4766 Місяць тому +16

    बाकीचे तरी कूट तुमच्यासाठी उभा राहिलेत ओन्ली मंगेशसाबळे✌🏻

  • @Sohampatil8917
    @Sohampatil8917 Місяць тому +13

    तुम्ही काही म्हणा पण दादा च निवडून येणार ❤❤❤❤

  • @RohanYogeshAbdar
    @RohanYogeshAbdar Місяць тому +13

    एक गरीब घरातलं खासदार होत असेल तर आपल्याला काय

  • @pravinadhav2775
    @pravinadhav2775 Місяць тому +21

    तरुण युवक आहे आणि काम करेल

  • @Pkanna.
    @Pkanna. Місяць тому +12

    ABP माझा मंगेश साबळे च्या प्रचाराचे व्हिडिओ दाखवा तुम्ही प्रचाराचे व्हिडिओ दाखवत नाही नको ते व्हिडिओ दाखवता वा रे मीडिया

  • @SanjaySolunke-il3si
    @SanjaySolunke-il3si Місяць тому +9

    एक मराठा लाख मराठा मंगेश साबळे लाच निवडून द्या

  • @a.s.4774
    @a.s.4774 Місяць тому +5

    मंगेश दादा एक नंबर आहेत भावांनो दादाला साथ द्या कोणाचं ऐकू नका मंगेश दादा 100% खासदार जय जिजाऊ जय शिवराय

  • @Bs16161
    @Bs16161 Місяць тому +4

    जरांग यांना दुसरे कोणी मोठे झाले की पोटात दुखते ..अरे मंगेश साबळे ल होऊ दे मोठे

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq Місяць тому +5

    हा आला का दुसरा अजय बारसकर तुम्ही कितीही भुका काही फरक पडणार नाही
    मंगेश दादा साबळे प्रचंड मतांनी विजयी होणार

  • @ravipatil1538
    @ravipatil1538 Місяць тому +8

    मंगेश साबळे खासदार होणार

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap Місяць тому +5

    मंगेश साबळे फायर आहे... आपण शांत रहावं बंधू

  • @PravinAlanjkar
    @PravinAlanjkar Місяць тому +5

    मराठा समाज हा मंगेश साबळे यांच्या सोबत आहे

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Місяць тому +5

    जारांगेला च साऱ्या समाजाचा मक्ता दिला की काय
    अडाणी जारांगे पेक्षा साबळे बरा नाही का

    • @Ayush_online
      @Ayush_online Місяць тому

      अडाणी जरी असले तरी दोन्ही समाज बांधव आमच्यासाठी महत्वाचे आहे.

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 15 днів тому

      बिड मधी लई फिरला गावठी मिथुन तुम्हाला का स्पोट केला नाही ,गरीबा घ्या मागे उभे राहीचेना

  • @rajendralembhe1798
    @rajendralembhe1798 Місяць тому +4

    अरे बाबा राहू दे तुला काय problem aahe होऊ द्या नविन मुलाला खासदार आपस मध्ये असे करू नका

  • @successofstories4274
    @successofstories4274 Місяць тому +2

    हा काय मराठ्याच्या पोटचा दिसत नाही भो
    सतरंज्या उचलनाऱ्याचा आहे हा .
    फक्त साबळे निवडून येणार❤

  • @BaluBochare-fl5sj
    @BaluBochare-fl5sj Місяць тому +3

    किती दिवस गरीब मराठा मुलानी मागे राहण्याचे काम करायचे होऊ द्या मंगेश भाऊ ला खासदार

  • @nivrattisable6452
    @nivrattisable6452 Місяць тому +4

    मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवली तर तुझी कोण आग होती किती पैसे घेतले तू कोणाकडून

  • @patilvlogs5165
    @patilvlogs5165 Місяць тому +5

    दानवे कडून चिरीमिरी घेऊन येतो बोलायला लागलाय

  • @amolpawar5802
    @amolpawar5802 Місяць тому +3

    Mangesh Sable maratha samaj tumchya sobat aahe tumhi nivdun yenar 100%

  • @user-es9fl6yb5e
    @user-es9fl6yb5e Місяць тому +4

    मंगेश दादा.....एक नंबर आहेत... एक मराठा 🚩 लाख मराठा ९६-k

  • @satishmane3073
    @satishmane3073 Місяць тому +5

    दादा दादा तू एकटाच कसा भेटला तुला तर तुला तर चप्पल हाटला पाहिजे समाजाचा कशाला क्रीडा निर्माण करतो दादा

  • @swap755
    @swap755 Місяць тому +4

    विश्वंभर आयुष्यात तुझ योगदान काय
    फक्त जारांगे चा समर्थक म्हणून मिरवू नको....
    तू मग निवडणुकीत उभा रहा...

  • @PralhadSolanke-fp5wo
    @PralhadSolanke-fp5wo Місяць тому +1

    ओन्ली फॉर मंगेश साबळे आम्ही सर्व मराठी मंगेश साबळे च्या पाठीमागे राहु जाऊन जय शिवराय

  • @satishjamale3428
    @satishjamale3428 Місяць тому +4

    मंगेश साबळे यांना निवडून आणा किती पण बोंबलु धा

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 Місяць тому +2

    मंगेश साबळे दादा तुमचाच विजय होणार एक मराठा कोटि कोटि मराठा

  • @yogeshmadhe8170
    @yogeshmadhe8170 Місяць тому +2

    विजय भव:मंगेश दादा

  • @ravindrabagul9997
    @ravindrabagul9997 15 днів тому

    म्हणतात ना आपले चांगले नाहीत समाजातील कोणी काहीतरी चांगलं करत असेल तर त्याचे पाय ओढण्याची ही खूप जुनी पद्धत आहे आणि ही समाजासाठी खूप मोठी शोकांतिका आहे याउलट पाठिंबा द्यायला हवा होता

  • @sanjaytoradmal9206
    @sanjaytoradmal9206 Місяць тому +1

    अरे भावा मंगेश साबळे यांनी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून तरी काढले आहे तसे आपण काय केले ते उभा राहिले हा विषय योग्य आहे

  • @sachinsawant9944
    @sachinsawant9944 Місяць тому +1

    आपल्या मानसाला विरोध कशासाठी मंगेश साबळे चांगला मानुस

  • @MinalMarathe-zr9kv
    @MinalMarathe-zr9kv 18 днів тому

    आहो दादा बाकीचे पण त्यांची पोई बाजून गेत आहेत.. मग आपल्या माणसाने बाजलिज तर काय झालं.आही हो.मंगेश दादा. एक no manus आहे...

  • @babasahebshinde4885
    @babasahebshinde4885 Місяць тому +1

    असे अजून बरेच पक्षाचे चेले बाहेर येतील पण सर्व सामान्य माणूस मंगेश साबळे यांच्या पाठीशी आहे

  • @bestthings9318
    @bestthings9318 Місяць тому +13

    मंगेश साबळे दादा विजयी भव. एक मराठा लाख मराठा

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej Місяць тому +1

    त्या नी फर्म भरला तुझी का जळते तु पण फर्म भरना 🔥🔥🔥🔥

  • @AnilPawar-yh6gg
    @AnilPawar-yh6gg Місяць тому +3

    एक मराठा माणूस जर खासदार होत असेल तर तुझी कुठे दुखते देना तरी

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 Місяць тому +2

    मंगेश दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShubhamSakore
    @ShubhamSakore Місяць тому +1

    अरे ह्या zattu ला बोलता येत नाही आणि मंगेश दादांना बोलतोय 🧡🚩🚩🚩🚩

  • @prashantauti2920
    @prashantauti2920 Місяць тому +1

    दानवे यांनी कोणती विकास कामे केली व वैकतिक कामे यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी

  • @annasahebbhagwat4231
    @annasahebbhagwat4231 Місяць тому +1

    तुझी i नीट घाल मग... मंगेश दादा सारख प्रामाणिक नेतृत्व हे सर्वच समाजाला मान्य आहे... 🚩

  • @navnathpawar2435
    @navnathpawar2435 Місяць тому +1

    युवा नेतृत्व मंगेश साबळे आमच्या जिल्ह्याचा ढाण्या वाघ भ्रष्टाचारा विरोधात तडकर निर्णय घेणारा नेता

  • @SanjivaniGirnare
    @SanjivaniGirnare Місяць тому

    एकच वादा मंगेश दादा भावी खासदार

  • @digambarkantule3118
    @digambarkantule3118 Місяць тому +9

    Kiti dele danve n

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 Місяць тому +1

    अरे हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असणारे म्हणून याला त्रास होत आहे..

  • @ashokbhutekar4683
    @ashokbhutekar4683 Місяць тому +2

    मंगेश दादा साबळे 2024 खासदार

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 Місяць тому +2

    आम्ही मतदान तर सबल्याला करणार

  • @mgonate6689
    @mgonate6689 Місяць тому +1

    तुमच्या भागात सर्व स्वार्थी आहे कोणालाच पुढे जाऊ देत नाही मनोजला पुढे गेलेला माणूस चालत नाही

  • @shivnathsandipanhiganehiga966
    @shivnathsandipanhiganehiga966 Місяць тому

    तुझ गाव कोणत आहे

  • @manikc4082
    @manikc4082 Місяць тому +2

    सगळेच पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत

  • @hanmantshindeherbalkar461
    @hanmantshindeherbalkar461 Місяць тому +1

    मंगेश साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @R.G.Lohbande
    @R.G.Lohbande 23 дні тому +1

    जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत मंगेश भाऊ साबळे 100% आपला मत

  • @mcidigitaltv6295
    @mcidigitaltv6295 23 дні тому

    खरं आहे हे सगळे राजकारणी सारखेच आहेत.

  • @NandkishorPungle
    @NandkishorPungle Місяць тому +2

    Only mangesh sable dada bhavi khasdar❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @somethingnewalways....2293
    @somethingnewalways....2293 Місяць тому +1

    याच्या आवाजवरूनच समजून येते की हा सतरंज्या उचलणारा आहे

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 Місяць тому +1

    मंगेश भाऊ साबळे खासदार होणार आहे 💯

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Місяць тому +1

    अगदी बरोबर. जो जरांगे पाटील यांचा शब्द पाळत नाही समाज त्याच्या मागे नाही.

  • @samrudhbalirajafarmer1277
    @samrudhbalirajafarmer1277 Місяць тому +4

    Sable sahebanna matdan zal pahije

  • @anirudhakatare3483
    @anirudhakatare3483 Місяць тому +1

    बरोबर आहे

  • @Technicall_World.-more
    @Technicall_World.-more Місяць тому +1

    आता तर मंगेश साबळे खासदार होणारच🎉🎉🎉🎉🎉

  • @bhagwatsoanwane361
    @bhagwatsoanwane361 Місяць тому +2

    चल निग फक्त मंगेश सांबळे

  • @Ayush_online
    @Ayush_online Місяць тому +1

    मला आश्चर्य तर ह्या गोष्टीचा वाटतंय मित्रांनो मंगेश साबळे एवढा जीव तोडून प्रचार करत आहे. इतक्या दिवस पण मोठे चॅनल फक्त काळे आणि दानवे च्या बातम्या दाखवत होते. आणि आज साबळे वर एक जण उठला काय भुंकायला लगेच एबीपी माझा, महाराष्ट्र टाईम, साम टीव्ही, बातम्या लावायला लागले. याचा अर्थ काय?

  • @user-kj3in7gj2p
    @user-kj3in7gj2p Місяць тому +1

    आमच्या सर्व मराठा समाजाचा साबळे पाटील यांना पाठींबा आहे.. नांदेडकर 🙏🤟

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 Місяць тому +4

    काय झालं जर मंगेश साबळेने मराठा समाजाकडे पाठिंबा मागितला तर?

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 Місяць тому +1

    बस झालं भाऊ आता दुसऱ्याच्या सत् रंज्या उचलायचा इथे प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचे घटनेने आधिकर दिले आहे निवडून कोणाला आणायचं हे जनता ठरवेल

  • @siddheshdevkar9648
    @siddheshdevkar9648 Місяць тому +5

    😅😂😂 ह्याला गावात कोण विचारत नाही आणि ह्याला नेता व्हायचे आहे साबळे 😅😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +2

      सरपंच आहे साबळे...😂

    • @Pawar127
      @Pawar127 Місяць тому +1

      Sarpanch manun kam bagh mangesh sable ky manus aahe samjel

    • @siddheshdevkar9648
      @siddheshdevkar9648 Місяць тому +1

      @@sandeepshinde9078 गावचा आहे ईथे देशाचा विषय आहे आणि आम्हाला मोदीच पाहिजेत पंतप्रधान

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      @@siddheshdevkar9648 आम्हाला लाठीचार्जचा बदला घ्यायचाय...मराठ्यांच्या स्त्रियांवर लाठीचार्ज झालाय विसरणार नाही...
      देशात मोदी येईल पण महाराष्ट्रात भाजपा नाही...

    • @siddheshdevkar9648
      @siddheshdevkar9648 Місяць тому +1

      @@Pawar127 असेल चागले काम पण केंद्रात सत्ता भाजप ची येणार आहे एकटा साबळे,काय करणार, मोठी कामे करायची असतील तर भाजप च पाहिजे

  • @maharastrabailgadasharyatlive
    @maharastrabailgadasharyatlive Місяць тому +1

    ओके आहे लोकशाही आहे कोणी पण उभे राहु शकते

  • @sominathaute618
    @sominathaute618 Місяць тому +1

    जिल्हाच्या बाहेर गेलास का कधी तू गाव सोडून 😡मंगेश दादा विषयी विचार करून बोल थोड का येवल्या ला गेला होता आश्यात कधी

  • @ajaykhade1907
    @ajaykhade1907 29 днів тому

    भाऊ तू कितीबी भूक तुला फक्त मंगेश साबळे बास..💪🏻

  • @jyotikohinkar7741
    @jyotikohinkar7741 Місяць тому +1

    मंगेश दादाचं विजयी होणार

  • @HaribhauKere-fz4gt
    @HaribhauKere-fz4gt 25 днів тому

    जय मंगेश भाऊ विजयी होवो

  • @krishnadongre9769
    @krishnadongre9769 Місяць тому +1

    कोणी काही मुलं तरी मंगेश दादा

  • @nileshjagtap2198
    @nileshjagtap2198 Місяць тому +2

    मंगेश दादा फिक्स खासदार

    • @nileshjagtap2198
      @nileshjagtap2198 Місяць тому

      एक मराठा कोटी मराठा सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे जय शिवराय

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Місяць тому

    बरोबर आहे साहेब तुमचं....साबळे बनवा बनवी करतोय आपली पोळी भाजून घ्याची आहे त्याला ......

  • @SachinKrande
    @SachinKrande Місяць тому +2

    विकास भाऊ हाकोन कोण आहे 100%याने भाजपचे पैसे घालले

  • @shriramgaykwad8128
    @shriramgaykwad8128 Місяць тому +1

    फक्त मंगेश साबळे दादा

  • @shriramyewale1930
    @shriramyewale1930 Місяць тому +1

    भावि खासदार मंगेश सांगळे

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 Місяць тому +1

    आरे बाबा गप्प बस ...
    लोक शाही आहे. कुणाची सुपारी घेतली....साबळे पहिल्यापासून राजकारणात आहे. अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे, साबळे काय आहे...अशा लोकांची गरज आहे देशाला.
    देव, देश, धर्मासाठी ,भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी साबळे सारखे तरुण पुढे आले पाहिजे.
    मोदींना पण अशा तरुणांची गरज आहे. गरिबांचा कैवारी.

  • @PankjGhadge
    @PankjGhadge 25 днів тому

    मंगेश दादा जय शिवराय दादाचा पाठिंबा लागत नहीं समाज पाठीमागे आहे

  • @Yogi00199
    @Yogi00199 14 днів тому

    मंगेश Your best लडेंगे और जितेगें

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 25 днів тому

    तुझ्या पेक्षा जनता लयं हुशार आहे भाऊ जनतेला सल्ला नको देऊ ते हुशार आहे

  • @AbhishekChavan-sq1ck
    @AbhishekChavan-sq1ck Місяць тому

    खासदार मंगेश दादा 💯💯

  • @user-ug7rj1rs5t
    @user-ug7rj1rs5t 29 днів тому

    एकच वादा मगेंश दादा🔧🔧🛠️

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 Місяць тому

    आहेत की ती खरा बोलत आहे

  • @user-mg1cd3ff5v
    @user-mg1cd3ff5v Місяць тому +1

    ॅमि साबऴे सोबत आहे किती कुञे भोकले तरी मला काही फरक पडत नाहि जालना

  • @SantoshThube-jn2cn
    @SantoshThube-jn2cn 23 дні тому

    मंगेश दादा.1नबर.आहे.पारनेर.कर