Viral Sarpanch Mangesh Sable | काम नीट करा | चांगले काम करणारे खरे हिरो | Vitthal Kangane Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 926

  • @shivrajmali6689
    @shivrajmali6689 Рік тому +386

    सर तुम्ही खरे वारसदार आहात शाहू,फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे... Great sir👍

    • @gonhanmant2545
      @gonhanmant2545 Рік тому +4

      अच्छा...

    • @shivrajmali6689
      @shivrajmali6689 Рік тому +2

      @@gonhanmant2545 ha

    • @maheshlad966
      @maheshlad966 Рік тому +3

      तुम्ही सुद्धा बनू शकता प्रशासनाचे हक्क सगळ्यांनाच आहेत....

    • @pravinthombare.
      @pravinthombare. Рік тому +2

      मी या मतास सहमत आहे.

  • @daulatautadeofficial6515
    @daulatautadeofficial6515 Рік тому +703

    सर तुम्हाला आमदार बनवुन विधानसभेवर पाठवायचं आहे , आणि आम्ही सर्व तरुण पिढी ते पूर्ण करणार 🎉

    • @rushikeshnemane816
      @rushikeshnemane816 Рік тому +19

      हे झालंच पाहिजे तेव्हा काही तरी होईल सॅल्यूट गुरुजी &सरपंच 😎

    • @sandipgorde5660
      @sandipgorde5660 Рік тому +17

      खरा माणूस कुठेच टिकून राहत नाही

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 Рік тому +15

      😂😂😂😂 तिकडं चांगले चांगले लोक जाऊन येडे झालेत .कशाला उगाच तिकडे हवाय .आहे की टीचर म्हणून चांगला राहुद्या तसेच

    • @rohitjadhav9753
      @rohitjadhav9753 Рік тому

      😅

    • @gopaljadhav2744
      @gopaljadhav2744 Рік тому

      मग सर कामातून जाणार

  • @shriramdaud9814
    @shriramdaud9814 Рік тому +32

    सर मंगेश साबळे यांच्याबद्दल खूप चांगले विश्लेषण आपण केले आहे...

  • @दिलीपभोये-झ2स

    कागने सराला धन्यवाद अशीच जागरूक करा लोकाना तसेच दारू बंदी झाले पाहिजेल जय भीम जय शिवाजी

  • @sandipjadhav9490
    @sandipjadhav9490 Рік тому +19

    देशात अशा सरपंच सारखी आमदार व खासदार पाहिजे.

  • @sagargopale
    @sagargopale Рік тому +62

    sir मी तुमचे व्हिडीओ नेहमीच पाहत असतो.पण आजचा व्हिडीओ खूपच भारी वाटला....
    मायापाशी काही शब्द नाही आता तुमची तारीफ करायले...जय भीम ,जय शिवराय

  • @rajushingare5405
    @rajushingare5405 Рік тому +38

    सर तुमचे रोज कॉमेडी व्हिडिओ पाहत होतो पण आज खर्या अर्थाने तुम्ही तुमचं खर रूप सर्वांना दाखवलं खरंच अभिमान वाटतो तुमचा 🙏👌👌

  • @ajitbhagwat394
    @ajitbhagwat394 Рік тому +53

    खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करत आहात सर ... salute sir

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv Рік тому +22

    सर तुमचं बोलणं तिखट आहे पण सत्य
    खुप छान सर हेच खरे..

  • @avinashjoshi4993
    @avinashjoshi4993 Рік тому +6

    सत्य व परखड विचार
    सर आपले सारखे विचारवंतच राष्ट्रप्रेम निर्माण करू शकतात. सॅल्युट सर.

  • @bhaushebdube
    @bhaushebdube Рік тому +10

    तुम्ही बोलल्या बद्दल आभार फार चांगले विचार जनतेपुढे असे काय बघतोय जगासमोर आले पाहिजे असेच कार्यक्रम चालू ठेवा आणि तुमच्या पाठीशी आहे आभार मानतो भ्रष्टाचार संपला

  • @kailaswaghe752
    @kailaswaghe752 Рік тому +9

    सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहात आपले इंती विधानसभेवर नक्की होईल तुमच्यासारख्या माणसांची खरोखर गरज आहे

  • @vishnukarhale9689
    @vishnukarhale9689 Рік тому +13

    अगदी बरोबर आहे सरपंचाचे काम केलं मंगेश साबळे असा असा मुख्यमंत्री पाहिजे तर महाराष्ट्र सुधारू शकतो

  • @sourabhmane4586
    @sourabhmane4586 Рік тому +14

    सत्य हे सत्यच असते सत्याला कधी इतर पुराव्यांची गरज नसते
    .....Great Work Sir

  • @माऊलीडेकोरेशनसाउंडसिस्टीम

    मी शेतकरी आहे.
    मला आपले विचार खुप आवडतात.

  • @rushikeshnemane816
    @rushikeshnemane816 Рік тому +6

    सलाम तुमच्या कर्तुत्वाला सर तुम्ही आज तरुण मुलांच्या मनावर खूप अधिराज्य गाजवला आहे आणि सरपंचानी तर मॅटरच क्लोज करून टाकला आहे. सरपंचाल माझ्याकडून 21 तोफांची सलामी 👍👍😎🙏
    सरपंचांबद्दल मला तर बोलायलाच शब्द उरले नाही.
    सॅल्यूट सर &सरपंच 😎😎👍👍👍🔝

  • @arjunsavale1123
    @arjunsavale1123 Рік тому +10

    अभिमान आहे मला की कांगणे सरांच्या राज्यात राहतो ❤🎉

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Рік тому +9

    नंबर एक सर आज महाराष्ट्राला आपल्या सारख्या माणसाचि गरज आहे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Рік тому +17

    लाच घेणे हे सरकारी बाबूंचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो ते कसा सोडतील😊😊😊😊

  • @dr.sunilmodak1135
    @dr.sunilmodak1135 Рік тому +6

    सर आपण अत्यंत योग्य पद्धतीने प्रबोधन करत आहात इतक्या खुल्या पद्धतीने आम्हा शिक्षकांनी बोललं पाहिजे😊 आदर वाईज हा पूर्ण महाराष्ट्र आणि त्यातले तरुण या सट्टा पाई पूर्ण कुटुंबाला आणि परिवाराला आणि देशाला बरबाद करणार आहे आणि या संपूर्ण पैसा केवळ व्यापारी वृत्तीच्या काही लोकांकडे जातो आणि यांना ज्या राजकीय पक्षांचे समर्थन आहे त्याविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे

  • @rameshwarjumbde3679
    @rameshwarjumbde3679 Рік тому +4

    Kangne Sir Jay ho.
    इतर शिक्षकांनी समाजप्रबोधनकारांनीही अशी डेरिंग करून अशी व्हिडिओ टाकावे.

  • @R.G.Lohbande
    @R.G.Lohbande 5 місяців тому +3

    रोखठोक बिंदास बोलणार विठ्ठल कागणे सर जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत

  • @krishnakamble9051
    @krishnakamble9051 Рік тому +18

    सर तुमी खरच महान आहत ❤️❤️

  • @ravigare1721
    @ravigare1721 Рік тому +11

    ।।..सद्विचारी हो, दीर्घायु हो, यशवंत हो, जयवंत हो, स्वानंदी हो, आत्मानंदी हो , खूप मोठे व्हा..आप की जय हो ..!!!!🚩🚩🚩
    *🙏श्रीगुरुदेव दत्त !!🙏*

  • @जय.श्रीराम-ढ6ट

    तुमचे विचार असे आजपर्यंत मी कधी ऐकले नव्हते

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Рік тому +13

    सर तुमाला सलाम आपला मनापासून सर.....

  • @ashokkamite1842
    @ashokkamite1842 Рік тому +3

    नमस्कार सर खूपच छान बोललात सर तुम्ही समाज जागृत करताय ही खूप मोठी गोस्ट आहे बोलण्याची शैली छान आहे मी तुमचे विडिओ खूप बघतो 🙏🙏👍👍

  • @AngadMule-ut6pb
    @AngadMule-ut6pb Рік тому +2

    धन्यवाद कांगणे सर चांगले मार्गदर्शन केले समाज जागृती साठी अशा विचारांची गरज आहे धन्यवाद सर

  • @kaverirajguru4706
    @kaverirajguru4706 Рік тому +15

    प्रत्येक शिक्षक हे कांगने सर वानि मिऴायला पाहिजे भाऊ निश्चित परिवर्तन झाल्या शिवाय राहनार नाही कांगने सराना शालुट आहे माझा

    • @tukeshkachare8640
      @tukeshkachare8640 Рік тому

      सर गप आहेत त्य मुद्यावर

  • @shyamunhale785
    @shyamunhale785 Рік тому +1

    डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच वाक्य...
    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे़ जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही़’ हेच एक उदाहरण तुम्ही आहात सर, आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा...तुमच्या सारख्या फुले,शाहू आंबेडकरांच्या विचारांचा शिक्षक होने खुप काळाची गरज आहे.

  • @junedpatel.official
    @junedpatel.official Рік тому +12

    Sir तुम्ही time लावून हाना आमी तुमचा मागे 👍🏻🤝🏻💪

  • @harshalshelar9369
    @harshalshelar9369 Рік тому +25

    Jabardast speech ❤

  • @chetanmisal379
    @chetanmisal379 Рік тому +7

    Sir हे DREAM 11 वाले सुरू झालेत आता, आम्ही UA-cam वर LECTURE करत असताना जेव्हा जेव्हा LECTURE करत आहोत तेव्हा तेव्हा हे DREAM 11 ची ADD मध्ये येत आहे, त्या ADD बघू बघु त्या CRIKETERS चा खुपचं राग येत आहे, आणि आता त्यांचे call सुधा सुरू झालेत
    तुम्ही JUNGLY RUMMY वर VIDEO बनवला तसाच एक VIDIO DREAM 11 वर बनवा सर.

  • @bhaiyasahebsalve5240
    @bhaiyasahebsalve5240 Рік тому +2

    सर आपण अगदी बरोबर बोललात सरपंच योग्य असेल तर गोरगरीब नक्कीच सुखी राहू शकतो 💐🙏👍👌🏻👌🏻👌🏻

  • @sandipambhore7997
    @sandipambhore7997 Рік тому +5

    You are real teacher in this world ❤❤

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 Рік тому +1

    तुमच्या कार्याला सलाम, तुमच्या तोंडून सत्य बाहेर पडते आणि तीच आज काळाची गरज, जंगली च्रमी या नावे लुबाडणारे लोकांना फसवणारे लोक नको.
    एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @master_mangesh_Dada1995
    @master_mangesh_Dada1995 Рік тому +52

    शिक्षक सारखा कोणीही नाही, सर खरं बोललेत...💥💥💥🖋️🖋️

  • @आदिवासी-म.को-29

    सर मी शिवजन्म भूमी जुन्नर चा आहे आणि मी तुमच्या व्हिडिओ बगतो. आज खुप महत्वाची ही घटना घडली असून सत्य परिस्थिती आहे ही. तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच चांगल व्यक्ती मत्व घडविण्यास उपयोगी ठरत आहे🙏

  • @KKhudeArt
    @KKhudeArt Рік тому +4

    हो ना सरजी कोणतेही व्हिडीओ पाहतांना यांची जाहिरात यायली खरंच यांच्यावर्ती केसेस करायला पाहिजे.....✌️

  • @vihikavlog614
    @vihikavlog614 Рік тому +2

    अप्रतिम विचार सर, मी तुमच्या विचाराशी पूर्णपणे सहमत आहे

  • @umeshkulmethe1306
    @umeshkulmethe1306 Рік тому +17

    रॉयल शिक्षक ओन्ली वन मॅन श्री कांगणे सर

  • @shreeniwasdhabadkar7273
    @shreeniwasdhabadkar7273 Рік тому +1

    एकदम बरोबर बोललात सर ही काळाची गरज बनली इतके हरमखोर अधिकारी तयार झालेली पैसाच पैसा पाहिजे त्यांना

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Рік тому +9

    सर तुमच्या सारखा माणुस मुख्यमंत्री पाहिजे राव खरच सर

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb Рік тому +6

    सर प्रत्येक तहसीलला टक्केवारी ठरलेली आहे मी स्वत: अनुभव घेतला

  • @selootalukagraminadivasivi8539

    एकदम बरोबर. सर
    सरकारी कर्मचारी यांना कशाला पेन्शन पाहिजे

  • @sandipdhone5369
    @sandipdhone5369 Рік тому +3

    Great ,अप्रतिम ... सर तुम्हाला सलाम

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 Рік тому +2

    ओके सर, आपन सरव, गरीबांचे मागे उभे राहु ़

  • @दत्तात्रयखांडेभराड

    सर आपण असेच व्हिडिओ तयार करून जनतेला पाठवा आणि आपण जेवडा प्रामाणिकपणा दाखवला तेवढाच प्रामाणिक पणाने कार्य करणार्‍या माणसांना अशी काही बल शक्ती द्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ देशा करताना जीवन संपुष्टात आणले यांचं खरच चीज होईल

  • @pavanjadhav8314
    @pavanjadhav8314 Рік тому +5

    रोख ठोक lecture sirji खुप छान ✌️👌👌

  • @nileshasulkar115
    @nileshasulkar115 Рік тому +5

    सर मुंबई ग्राउंड मिरिट् बदल व्हिडिओ बनवा सर मला 37 मार्क पडलेत मी EWS मध्ये आहे सर मिरिट् बदल खूप संभ्रम अवस्था आहे सर बाकीचे युट्युबवर काही पण सांगत आहेत तुम्ही व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @rajendrabalande5600
    @rajendrabalande5600 Рік тому +4

    सार्थ अभिमान आहे वर्ग मित्रा मंगेश तुझा

  • @vishallahane1514
    @vishallahane1514 Рік тому +1

    फुले शाहू आंबेडकर यांचे विचार खुप प्रेरणादायी आहे ❤❤❤

  • @dattaranvir9947
    @dattaranvir9947 Рік тому +6

    सर त्या साबळे सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल करा म्हणत आहेत काही जण

  • @bhagwandalvi3948
    @bhagwandalvi3948 Рік тому

    कांगणे सर खरे बोलतात हिंमत आहे कांगणे सरात सलाम आहे कांगणे सराला

  • @khushibookreading
    @khushibookreading Рік тому +22

    सर तुम्ही जगली रमी बद्दल माहिती दिली आणि तुमच्याच व्हिडिओ ला तीच ऍड येते😂😂😂

  • @baluhajare6779
    @baluhajare6779 11 місяців тому

    राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर सर तुम्ही जे मत व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद.

  • @VHJ11
    @VHJ11 Рік тому +2

    सरकारी अधिकारी हे सर्व ग्रामीण भागातील आहेत .... काय माहित पण पद , प्रतिष्ठा वाढली कि ह्यांना इतका माज येतो कि ते त्यांची लायकी विसरून जातात हा माझा वयक्तिक अनुभव आहे.

  • @khedkar_pravin_
    @khedkar_pravin_ Рік тому +1

    नाद आ सर तुम्ही कडक Rost केल ❤️‍🔥🔝🌍😅sir sathi like karo 👑📝

  • @samikshafolane9615
    @samikshafolane9615 Рік тому +1

    सत्य परस्थिती आहे sir.

  • @FORCE-ck1rl
    @FORCE-ck1rl Рік тому +23

    B.R.AMBEDKAR THE GREAT MAN

  • @Aditya435.
    @Aditya435. Рік тому +1

    Sir but hamare gav ke sarpanch ne to gav mai Jo beghar yojana ke dwara Ghar diye jate hai unhone apne apne logo n ko hi diye
    Aur sir wo Gau ma ke Jo gothe aate hai unpr signature krne tk mna kr rhe kuch logon ko kuch bhi bahane de kr ke
    Literally solute this sarpanch ❤❤

  • @vikasnetke7315
    @vikasnetke7315 Рік тому

    सर मनापासुन सांगतो सत्ता ही तुमच्यासारख्या किंवा तूमच्याच हातात हवी 👌👌👌

  • @Allrounder-zp
    @Allrounder-zp Рік тому +3

    खूप छान 👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹

  • @kapilchavan_mh1039
    @kapilchavan_mh1039 Рік тому +2

    आज पासून सगळे चांगले वागणे.. कारण जीव तोडून तोडून सांगत आहेत सर कांगणे.. 🙏

  • @swapnilpatil8685
    @swapnilpatil8685 Рік тому +3

    बोलत जा मास्तर......,बोलल्या शिवाय पर्याय नाही बोलल्यामुळे परिस्तिथीतीच भान जागृत होत. सत्यता समोर येऊन चुकीच्या दिशेला जाणार पाऊल मार्ग बदलन्यास भाग पाडत....

  • @sandipnikam6723
    @sandipnikam6723 4 місяці тому

    सर आपण अतिशय जीव तोडून पोटतिडकीने विषय मांडता त्याच गांभीर्य समजाऊन सांगता भिविष्यात आपला विचार तरुण पिढी एकेल आणि परिवृतन करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा आहे

  • @walmikkasar9248
    @walmikkasar9248 Рік тому +15

    Sir पहिल्यांदा ह्या जंगली rummy walyancha कार्यक्रम करावा लागतोय.... tumcha हा video पाहताना मधेच आल होत... जंगली rummy पर आओ na महाराज 😂😂😂😂😂😂😂😂

    • @somnathsk
      @somnathsk Рік тому +1

      मला पण आली ad jungli Rummy पर

    • @pralhadgarud7616
      @pralhadgarud7616 Рік тому +2

      Mala pan Ali pan ad UA-cam vale taktat

  • @vijaybhil2945
    @vijaybhil2945 Рік тому

    खरी गोष्ट आहे सर कंप्लेंट केली पायजे कारण आपण जर काही चागल्या गोष्टी पाहण्या साठी नेट की नेट चा वापर केला तर है भिकार चोट येतात 😢😢😢

  • @mahadevkharadkar
    @mahadevkharadkar Рік тому

    Good SAR जनता bat bole आप.......

  • @engineersguide777
    @engineersguide777 Рік тому +1

    Junglee Rummy cha Game Vaajwa Sir....😂
    Khupach Jast Advertisement Karun Young Poranchi Waat lavat ahet....😊😊

  • @machindrajadhav9276
    @machindrajadhav9276 Рік тому +1

    Sir tumhi pan the reall hero aahat 🎉🎉🙏🙏

  • @sanjayfarad8296
    @sanjayfarad8296 Рік тому +3

    सर आज तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे पण खंत वाटते चोराला न्याय आन सच्या माणसाला पोलिसांचे दांडक त्याला दंड

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र Рік тому +2

    कांगणे सर तुम्ही लय भारी आहात

  • @krushnamaharnavar963
    @krushnamaharnavar963 Рік тому +2

    खुप छान सागता तुम्ही

  • @aryanpatil8145
    @aryanpatil8145 Рік тому +4

    सर पंचायत समिती तहसील आणि महसूल विभाग यामधील कर्मचारी अतिशय बेशरम पणे लाच मागतो लाच घेतल्याशिवाय कामाचं करत नाही.

  • @surajnaik4821
    @surajnaik4821 Рік тому

    सर्वच पंचायत समितीमध्ये रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हीच परिस्थीती आहे.

  • @YogeshKaware-ee7yd
    @YogeshKaware-ee7yd Рік тому +16

    ❤️❤️🙏🙏👍👍

    • @kalyanjadhav3093
      @kalyanjadhav3093 Рік тому

      Kngne sar tumi asi jagruti karta. Tumi janta tumche khup khup abhri ahe

  • @anandgoge2388
    @anandgoge2388 Рік тому

    Sir बरं आहे न...आज पर्यंत कुणी नालयाकाने ते काय म्हणतात defemation... नाही न केलं... अन्यथा कीती case झाल्या असत्या...sir.... खरंच.. निवडक आणि सत्य असत सर.. तूम्ही जे टिपता.... अशेच straight to forward रहा सर.... अख्या MH ला गरज आहे बरं....

  • @ramdastakale9178
    @ramdastakale9178 5 місяців тому

    Very nice speech Sir
    Jai Hind Sir
    Jammu kashmir [ LEH LADAKH ]

  • @SambhajiLohakare-qb2qr
    @SambhajiLohakare-qb2qr Рік тому

    सर आपले विचार चांगले आहेत

  • @SubhashPatil-h4z
    @SubhashPatil-h4z 5 місяців тому

    बरोबर आहे तुमचे आमच्या गावचा सरपंच असते काहीच काम करत नाही मला कंटाळा आला आहे त्याचे घरकुल सुद्धा आम्हाला दिली नाही आमच्या घरकुलासाठी त्यांनी कधी आवाज आवाज उचल नाही

  • @jiganishvalvi6408
    @jiganishvalvi6408 Рік тому +1

    एकदम बरोबर सर

  • @Jyotijamkar
    @Jyotijamkar Рік тому +3

    सर विडिओ पाहता पाहता जंगली रमी ची याड आली तुमच्या वीडिओवर

  • @12ChyaBhavat
    @12ChyaBhavat Рік тому

    जगात जर्मनी भारतात परभणी.

  • @sagarbachchhe1329
    @sagarbachchhe1329 Рік тому +2

    Sir ऊर्जा विभागात मागील 4 वर्षापासून जागा निघाल्या नाही iti che मुल वाट पाहत आहे त्याबद्दल काही मार्गदर्शन करा सर

  • @madhukarchendake4622
    @madhukarchendake4622 Рік тому +2

    सर अस एकही कार्यलय नाही जिथं भ्रष्टाचाराचे माणूस नाही

  • @rajuraut1530
    @rajuraut1530 Рік тому +1

    Very good advise

  • @rajbokilpatil2001
    @rajbokilpatil2001 Рік тому

    खुप खुप आभार सर मंगेश भाउ हा प्रत्येक वेला शेतकरी आणि गावकारी लोकांसाठी सदैव काम कारित आहे

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Рік тому

      त्यांचा mo no असेल तर पाठवा

  • @nitindada2206
    @nitindada2206 Рік тому

    सर तुमचा हा विडिओ मला खूप आवडला , काही नालायक लोक काहीही बोलतील पण तुम्ही वास्तव मांडले आहे, माझ्या चुलत काकांच्या मुलाने ह्या ऑनलाइन गेमींगच्या आहारी जाऊन फाशी घेतली आणि कर्जाचा डोंगर बायको आणि एका वर्षाच्या मुलीसाठी सोडून गेला, त्यामुळे हे ऑनलाइन गेमींग वर बंदी घातलीच पाहीजे

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Рік тому +2

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @NitinMaske-y1k
    @NitinMaske-y1k Рік тому

    सर तुम्ही खूप चांगलं शिकवतात

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Рік тому

    अगदी बरोबर आहे भाऊ अभिनंदन

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 11 місяців тому

    चालू घडीवर अभ्यासपूर्ण बोलता सर तुम्ही . 👏👏

  • @Avinash-ln4uj
    @Avinash-ln4uj Рік тому +1

    Salute sir...1 number

  • @ganesh5835
    @ganesh5835 Рік тому +2

    Real Hero aahe सरपंच.

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 Рік тому

    सर तुमचे फार फार अभिनंदन तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @rajeshghorkhana
    @rajeshghorkhana Рік тому +5

    🙏🙏👌👌

  • @keshavkendre6446
    @keshavkendre6446 Рік тому +2

    बरोबर आहे👉 सर

  • @जय.श्रीराम-ढ6ट

    सगळे अगदी बरोबर आहे तुमचं

  • @krishnabhosale2187
    @krishnabhosale2187 Рік тому +2

    Salute Sir