डिपी आणि घराबाहेर जाणाऱ्या सदस्यामध्ये झाली शिव्या गाळ | marathi bigg boss | bigg boss marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • marathi bigg boss | bigg boss marathi
    Similar Topics:
    1. अंकिता नाही हा सदस्य झाला घरातूंन बाहेर, है दोंन‌ सदस्य जानार घरा बाहेर
    2. सदस्याचे होणार आज MID WEEK EVICTION
    Instagram: / btwits.athar
    About this video: in this video i am going to review how dp and evicted contestant had a quarrel
  • Розваги

КОМЕНТАРІ • 161

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 День тому +53

    बरे झाले गेली एक नंबर नाटकी बाई उषा नाडकर्णी एवढ्या सिनीयर पण त्यांनी कुणालाही पाय दाबायला नाही लावले

    • @sejalsawant6263
      @sejalsawant6263 5 годин тому

      Khup गर्विष्टि aahe

    • @manishamehendale4348
      @manishamehendale4348 3 години тому

      बिग बाँसमध्ये याआधी तरूण सदस्यही पाय दाबून घेत असत. याआधी बिग बाँसमध्ये गायत्री दातारचेही जयने पाय दाबले होते पण तिला कोणीही ट्रोल केले नाही मग वर्षा उजगावकर ह्यांनाच का?

  • @sairaj6373
    @sairaj6373 День тому +65

    कोणीही गेलं तरी आता काहीच वाटत नाही अनफेअर बीग बॉस 😢😢😢

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 День тому +34

    अतिशय चांगली बातमी वर्षा उसगावकर यांच्या आधीच जायला हवी होती

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc День тому +67

    मस्त झाले.. खूप सहन केले.. गेली बरे झाले जाताना त्या दोन टिटव्या पण घेऊन जा तूझ्या जानी आणी चिक्की

  • @hypergaming7279
    @hypergaming7279 День тому +35

    निक्की जातात पण अभिजीतला बरबाद करतेय... अरबाज गेल्या वर तिने अभिजीतला door 🚪 mat bnavla😂😂😂😅😅😅 Abhijit घरका na घाट का.....धरून हनाव वाटते अभिजित b team' शी गडदरी करतोय... घालकी तू निक्की ल चपात्या लाटून.....म्हंजे कळेल मग

    • @sameermatondkar4140
      @sameermatondkar4140 16 годин тому

      ⁠​⁠paddy la Abhijeet ne safe kelele
      Ankita, Suraj la captain banavle to swata kadhich Banla nahi Hyani Kay kelay bichkule ugach nahi bolle hyana Kuchke
      He sagle swata Arbaaz la chuglya karat hote tyachya side ne bolat hote tyache kay

  • @anjalisaindane6654
    @anjalisaindane6654 День тому +18

    वर्षा उसगावकर कधीच जायला पाहिजे होत्या.

  • @sangitakhandalkar6139
    @sangitakhandalkar6139 День тому +27

    वर्षा बोलली म्हणून डीपी बोलले ,

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i День тому +24

    पांचट झाल राव बिग बॉस आतआतापर्यंत सगळ फालतू निर्णय देतोय 😂🎉 Dp dada लां काही फरक पडत नाही तो one man आहे

  • @Easyrecepiewithsandhya
    @Easyrecepiewithsandhya День тому +23

    बरं झालं वर्षा गेली अगोदरच गेली पाहिजे होती

    • @meghanabarve1512
      @meghanabarve1512 10 годин тому

      Varsha khup chan khelelya, tyani ka jayla have hote?

  • @Thaksen
    @Thaksen День тому +20

    जाऊं द्या भाऊ... सिनियर सिटीझन म्हणून सोडून द्या राव... महाराष्ट्राची संस्कृती जपावी लागते... म्हणून नाही तर...😂😂😂❤

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 23 години тому +17

    टास्क मध्ये पण त्या कमीच पडत होत्या त्यांच्यापेक्षा पंढरीनाथ दादा खूप छान माणूस होता

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 23 години тому +6

    अन्नाचा 50 दिवस करत होत्या त्यांना किंमत नाही पण आज आपल्या महाराष्ट्रात कित्येक असे लोक आहेत ते उपाशीपोटी झोपत आहेत

  • @pawankapase22
    @pawankapase22 23 години тому +19

    सगळे करिअर साठी भीत होते पण एकमेव DP नाडत होता ❤

  • @vishalbachhav3405
    @vishalbachhav3405 18 годин тому +6

    वर्षा गेली खूप आनंद झाला नाटकिबाई

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 23 години тому +16

    बरं झालं वर्षा उसगावकर घराच्या बाहेर गेल्या कारण त्या एका मतावर ठाम नव्हत्या

  • @ramnagve4927
    @ramnagve4927 День тому +18

    आता एकदा निखिल आणि जानवी ला बाहेर जाताना बघायचा आहे

  • @bhikajimore678
    @bhikajimore678 21 годину тому +7

    थेरडी बाहेर गेली असेल तर आनन्द आहे

  • @sayalibhosale7206
    @sayalibhosale7206 21 годину тому +7

    वर्षाताई ज्येष्ठ आहे त्यांनी डीपीला असाल टोमणा मारायला नको होता आणि डीपी दादा नाही त्या निघाल्या होत्या तर त्यांना उलट उत्तर द्यायला नाही पाहिजे होतं किंवा टोम नाही मारायला नाही पाहिजे

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi День тому +11

    Varsha tai asel healthy words use karun DP. Cha insert karat hote. Bar jale bahet gely. 🎉

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt День тому +20

    उगीच नको ते शहाणपण दाखवत होती ही बाई बर झाल गेली डिपी दादांनी चांगलच ओळखल होत तीला

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 23 години тому +6

      हो अगदी बरोबर मला पण पहिल्यांदा त्या खूप छान वाटले पण नंतर त्यांनी त्यांचे रंग दाखवले खूप स्वार्थी बाई आहे ती घमंड आहे त्या बाईला

  • @prathameshpednekar6763
    @prathameshpednekar6763 22 години тому +7

    वर्ष अगाऊ आहे बर झाल बाहेर गेली
    जाताना त्या नीकीला पन घेऊन जा

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 20 годин тому +7

    बरे झाले ते मेकअप चे दुकान बाहेर हुसकावून दिले त्या बिन कामाच्या म्हशी मुळे दादा बाहेर गेले खर तर ती इथपर्यंत आली कशी हेच तिला विचारले असते तर ती म्हणाली असती फक्त मी खाण्यासाठीच इथे आली होती

    • @pranalikarvekar2181
      @pranalikarvekar2181 9 годин тому

      का रे तुझ्या घरच खात होती काय मोट्या माणसाचा आदर ठेवा

  • @vrundasurve8324
    @vrundasurve8324 День тому +6

    Bar zal varsha tai gelya ...khar tar varsha tai paddy dadachya agoar ch jayala pahije hot... Bigboss khup unfair aahet... Vishwas rahila nahiye bigboss var..

  • @geetasawant4742
    @geetasawant4742 22 години тому +8

    खूप छान झाले वर्षी ताई गेली

    • @tanujamhatre6422
      @tanujamhatre6422 21 годину тому

      निक्कीची लहानथोर सर्वच स्पर्धकांविषयीची मुक्ताफळं ऐकली नाहीत का..तिला पण आईबाप आहेत ना

  • @ganeshmore2780
    @ganeshmore2780 День тому +15

    Ankita best and dp

  • @rameshsonawane3063
    @rameshsonawane3063 20 годин тому +3

    निक्की पण जायला पाहिजे होती तिला फुकट फायनल पर्यंत घेऊन गेले

  • @Krish24727
    @Krish24727 18 годин тому +8

    शेवटी जान्हवी बरोबर जे राहिले ते घराबाहेर गेले 😂 unlucky जान्हवी 😮

  • @leenagupta6476
    @leenagupta6476 День тому +7

    Varsha geli asel tarach mi bb baghnar otherwise bb var bahishkar

  • @rohinipatil3711
    @rohinipatil3711 День тому +5

    बर jhal mhatardi गेली... A काळ्या he दुःख नाही सुख aahe

  • @bebipagare7053
    @bebipagare7053 День тому +5

    बर झाले वेडया सारखी वागायची

  • @krushnathkambale2950
    @krushnathkambale2950 21 годину тому +2

    प्याढी कांबळे वोटिंग असताना त्याला बाहेर काढले हे निर्णय चुकीचे असल्यामुळे आम्ही बिग बॉस बघायचं पण बंद केला आहे फक्त आता विनर कोण होते ते बघायचं आहे जास्तीत जास्त सुरज चव्हाणच

  • @sarthaveera7628
    @sarthaveera7628 22 години тому +3

    नीती बद्धल कीती घाण वीचार हे लोकांचें तुम्हाला पण मुली आसतील ना आसे दुसऱ्या चा मुलीला बदनाम करणारे तुम्ही कोण हे रे

  • @aartigavhane519
    @aartigavhane519 День тому +4

    Janvi jayala pahije

  • @nutenshekhar5999
    @nutenshekhar5999 23 години тому +2

    Very nice Nice News even Janvi should be evicted from Show BB

  • @yogeshmali8599
    @yogeshmali8599 День тому +3

    Nad khula DP

  • @abhisapkal8585
    @abhisapkal8585 День тому +2

    भाऊ खरं सांग सकाळीं महणाला अंकीता ठराऊन साँग

  • @pushparokade636
    @pushparokade636 День тому +13

    अंकिता आहे का ते सांगा अंकिता पाहिजे आम्हाला

  • @yogeshwarchobhe1997
    @yogeshwarchobhe1997 19 годин тому +1

    उशीर केला सुरज विनर पाहिजे नाहीतर परत कधीही बघणतर नाही बीग बॉस

  • @sarthaveera7628
    @sarthaveera7628 22 години тому +2

    तो त्या आंकीताल सांभाळत होता बाकी झोपायचा खायचा

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 12 годин тому +1

    आमचा सपोर्ट धनंजय पोवार यांना 💪🏆🥇👌❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥💯👑🙏🚩🇮🇳

  • @GaneshGhadge-g1k
    @GaneshGhadge-g1k День тому +2

    Dp dada 👑 ❤

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 День тому +3

    भावा, वर्षां ताईचा उल्लेख तू "एकेरी "कसा करतोस 😡

    • @KAPSE7.
      @KAPSE7. 22 години тому

      तुझ्या आईचा... मग

  • @prathameshpednekar6763
    @prathameshpednekar6763 22 години тому +4

    परत बिंग बोस चालु केलातना असी
    अगा ऊ लैको नोको

  • @user-do9fe5hc4k
    @user-do9fe5hc4k 20 годин тому +1

    काबळे चया आघु दर जायाला पाहिजे होती.

  • @Mohinipimple5705
    @Mohinipimple5705 День тому +3

    Tichyamule Aata paryant bakiche contestant baher gelet

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 День тому +2

    निक्की आणि वर्षा मॅम✅🙄🤔

  • @sandhyaghadigaonkar272
    @sandhyaghadigaonkar272 5 годин тому +1

    अंकिता वालावलकर नंबर वन आहे ❤❤❤❤❤❤

  • @sandhyavaradkar7102
    @sandhyavaradkar7102 День тому +2

    Haaashhhh geli bai ekdachi farach dangerous hoti

  • @yuvrajgavali8670
    @yuvrajgavali8670 День тому +2

    janvi chi layki navhti final 5 madhe

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 17 годин тому +6

    ❤अंकिता वालावलकर जिंकणार♥️

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 22 години тому +1

    निखी ने बिग बॉस ला काय दिलेय काय माहिती 🤑🤑

  • @anil_shirgave3970
    @anil_shirgave3970 8 годин тому

    खुप छान ....DP top ५
    आता जान्हवी जायला पाहिजे...किल्लेकरला खूप कमी votes आहेत.

  • @ushapisal7868
    @ushapisal7868 19 годин тому +1

    DP dada best ❤

  • @vijayakuwalekar47
    @vijayakuwalekar47 6 годин тому +1

    अंकिता पाहिजे जिंकायला

  • @Anjali-sm9rm
    @Anjali-sm9rm День тому +2

    Changali batami

  • @SantoshKasare-o5w
    @SantoshKasare-o5w 16 годин тому +1

    अभीजीत सूरज पॅडी डीपी आणी अंकीता हे पाच खरे रेड कार्पेट वर हवे होते

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade День тому +20

    Ankita DP dada best baki sagle faltu

  • @sujataghadge3908
    @sujataghadge3908 День тому +2

    खर सागा दादा

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi День тому +3

    Waaa mastach news deli❤.

  • @endlesscars
    @endlesscars 23 години тому +1

    सूरज,अभिजित winner 🎉🎉🎉

  • @arvindgaikwad8506
    @arvindgaikwad8506 17 годин тому +1

    अंकिता winner

  • @vijayasahadeo3897
    @vijayasahadeo3897 День тому +1

    Kal tar tumhi ankita geli asel sangat hote 😂

  • @uttaradeodeo134
    @uttaradeodeo134 День тому +1

    Good news

  • @seemakhamkar6978
    @seemakhamkar6978 18 годин тому

    Right decision... Ankita geli tar unfair jhal asat

  • @prakashbhogle1117
    @prakashbhogle1117 5 годин тому

    खरं तर ह्या डीपीला बिग बॉसचा खेळ कळलाच नाही हा फक्त पिकनिक करायला आला.... चुकीची निवड केली 😃😃😃😃😃😃😃😃

  • @rameshsonawane3063
    @rameshsonawane3063 20 годин тому +1

    बरे झाले वर्षा उसगावकर गेल्या त्या

  • @varshajadhav2244
    @varshajadhav2244 День тому +4

    हे खरच आहे का ती बिग बॉस ची म्हातरी बाहेर गेली ती कोण षहाणी लागून गेली उपदेश करनारी

  • @GaneshShinde-ug3nw
    @GaneshShinde-ug3nw 22 години тому +1

    Ankita DP best baki sagle bakwas aahe

  • @endlesscars
    @endlesscars 23 години тому

    दोघेपण बाहेर जायला पाहिजेत

  • @Dattatrayagaikwad1992
    @Dattatrayagaikwad1992 10 годин тому

    वर्षाला वाचवण्यासाठी पंढरीनाथ यांना बाहेर काढलं हे चुकीचं झालं

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 День тому +1

    मस्त

  • @nikhiljadhav3347
    @nikhiljadhav3347 23 години тому +2

    Ticha khel navta jra pn ugch natk

  • @vanadanashelke7271
    @vanadanashelke7271 9 годин тому

    Abhijit cha game चांगला नाही तो Nikki barobar aahe bandal disato ,swatacha self respect nahi

  • @riyajmomin588
    @riyajmomin588 22 години тому +1

    Varsha survati pasun dp wer dav dharun hoti pan dp matra varsha la changlech jeris aanle hote kolhapuri thaska

  • @madhavimulay1325
    @madhavimulay1325 20 годин тому

    Dp पण उद्धटच आहे. निकीच्या खालोखाल

  • @pawankapase22
    @pawankapase22 23 години тому +5

    भाई DP दादाला काही फरक पडणार नाही कारण तो कुठे इंडस्ट्री शी निगडित आहे त्याच खूप काही आहे

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 23 години тому

      हो बरोबर आहे डीपीला काही फरक पडत नाही कारण डीपी ने एकट्यानेच वर्षाला घरात ओळखले होते खूप घमेंडखोर वर्ष आहे मी खूप छान मला वाटलं तिला घरात बघून पण घमेंडखोर बाई आहे ती तिच्या मुलींसारख्या मुली होत्या त्यांना पाय दाबायला लावले तिच्या हातात अधिकार आला म्हणून तिने काही करायचे कशी नेर आहेत ना त्यांनी कसं वागायला पाहिजे होतं

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294 20 годин тому

    Vrasha tai khup sundr distatat

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 День тому +2

    Koni jao Konihi yawe Kai pharak nahi padta hai fake show baghun.
    Blunder queen Varsha khawoon khawoon pot bharale ja aata.

  • @surekhatodsam3045
    @surekhatodsam3045 8 годин тому

    अभिजीत निक्की🎉❤

  • @prachitimungekar6419
    @prachitimungekar6419 20 годин тому

    Abhijeet,,sawant,,winner

  • @Vijay-b9h
    @Vijay-b9h 21 годину тому +1

    Janvi LA Nikki LA baher kadha

  • @ManaliTawde-x6u
    @ManaliTawde-x6u 16 годин тому

    आता जान्हवी जाणार घराबाहेर

  • @MohanraoHambarde
    @MohanraoHambarde 20 годин тому +3

    D P दादांना खुप ञास दिला वर्षा उसगावकरने

  • @rohinipatil3711
    @rohinipatil3711 День тому +2

    मी tr tya थेरडीचा गळा दाबला asta

  • @ssm4188
    @ssm4188 17 годин тому

    vote for ankita.. tine jinkaylach hav

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi День тому +1

    Pn mg gelya veles ka unfair decision ghetala ??

  • @meghanabarve1512
    @meghanabarve1512 10 годин тому

    Pandhrinath chya against to bindok Dp ch jayla hava hota 😡

  • @shantivengurlekar5383
    @shantivengurlekar5383 8 годин тому

    Ankita is Winner ❤❤❤❤

  • @sujatakadam1219
    @sujatakadam1219 9 годин тому

    Kahi sangta..... DP ni tyanchi maffi magitli...
    Ani Nikki ne pan sorry bolun maffi magitli.....
    Varsha ma'am ne full attitude madhe Dp sobat bolya tr Nikki la mothya manane maff kele

  • @vanadanashelke7271
    @vanadanashelke7271 9 годин тому

    Ankita winner pahije

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 8 годин тому

    आता dp जायला पाहिजे

  • @rohitthorat5228
    @rohitthorat5228 22 години тому

    Abhijeet sawant winner 🏆

  • @vilasmeshram5874
    @vilasmeshram5874 22 години тому

    Varsha Tai BB madhe aalya hech BB ch saubhagya aahe, BB chi layki aahe varsha Tai sarkhya super Star candidates chya samor ubhe rahaychi,

  • @vilasmeshram5874
    @vilasmeshram5874 22 години тому +1

    BB 5 madhe ekahi contestant varsha Tai samor ubhe rahaycha layki cha navta

    • @tanujamhatre6422
      @tanujamhatre6422 21 годину тому +1

      तिने घरीच रहायला हव होत..उगाचच काम नाही धाम दुसऱ्याकडून पाय चेपून घ्यायचे

  • @SwatiLad-px4kh
    @SwatiLad-px4kh День тому

    Vishy hard bare zale

  • @samrudhikanade5170
    @samrudhikanade5170 17 годин тому

    Suraj jinkel mi surajchi PR

  • @aartigavhane519
    @aartigavhane519 День тому

    Ankita geli mhne

  • @bhaktikadali7895
    @bhaktikadali7895 21 годину тому

    Big boss manje bhadan
    Gossip nat prem avatar nahi
    Artificial game

  • @WhiskerLicker
    @WhiskerLicker 18 годин тому

    Janhavi jaychi vatt baghtoy aata....

  • @meghanabarve1512
    @meghanabarve1512 10 годин тому

    To dp ekdam bindok aahe, kaay khlela to aaj paryant?