गण गवळण | Gan Gavlan | Marathi Tamasha | मराठी तमाशा | ढोलकी सम्राट गौतम कांबळे (राजहंस) Mugde Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2021
  • #Gan#Gavlan#गण#गवळण#मराठी#तमाशा#Marathi#Tamasha#Maharashtra#Kolhapur#Pune#Sangli#Satara#परंपारीक#लोक#कला#Lok#kala#Mugde#Music#

КОМЕНТАРІ • 301

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 10 місяців тому +6

    खरच अतिशय छान सादरीकरण सर्व कलावतानी शिस्तीत काम पण एक खत वाटते अशा लोकांना टीव्ही वर जास्त संधी का नाही

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 дні тому

    पठ्ठे बापूची अजरामर रचना
    साळ्याची माळ्याची तेल्याची तांबोळ्याची
    खाण जणू मी त्रिगुणाची
    हे पद गाळले आहे

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 7 місяців тому +2

    महाराष्ट्रातील खरी जीवंत लोककला हि आहे अलीकडे हि कला लोप पावत चालली आहे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण तमाशा हि लोककला प्रबोधन आणि मनोरंजन करणारी खूप मोठी कला आहे महाराष्ट्र राज्याची परंपरा आणि इतिहास या कलेतून सादर केला जातो या कलावंतांना मानधन आणि कार्यक्रम चालू असताना सुरक्षा देणे गरजेचे आहे तरच हि कला जिवंत राहील वेळ सुध्दा वाढवून पूर्वीसारखा केला पाहिजे
    तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 2 місяці тому +1

    अप्रतिम ही लोकं कला लोप पावत चालली आहे . ह्या कलेच संवर्धन झाले पाहिजे . गण गोळण मग लावणी नंतर फिल्मी गाने शेवटी वग नाट्य .
    गेले ते जुने दिवस राहिल्या त्या आठवणी .

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 10 місяців тому +2

    या सर्व गुणी कलावंतांना मानाचा मुजरा
    सरकारनं आशा जिवंत कलावंतांना मासिक मानधन द्यावे तरच ही कला जिवंत राहिल

  • @ravikore4833
    @ravikore4833 Рік тому +2

    अनेक गण गवळणी ऐकल्या पण हे सर्व काही अपुर्व व ढोलकी व पायाचा ताल अद्भुत धन्यवाद

  • @manojratnaparkhi5997
    @manojratnaparkhi5997 Рік тому +6

    अप्रतिम अभिनय तथा ढोलकी वादन.... या अशा कलाकारांची कदर, मान,सन्मान हा व्हायलाच पाहिजे.. हि खरी जिवंत कला आहे....

  • @sarjeraochougule4234
    @sarjeraochougule4234 Рік тому +6

    कलेला तोड नाही महाराष्ट्राची ही कला अवगत झालेल्या लोकांना शरीर आरोग्यअगदी चांगले मिळाले

  • @universalboss9216
    @universalboss9216 10 місяців тому +6

    खूप छान खूप सुंदर... कौतुक करायला शब्द अपुरे पडावेत अशी कला

  • @patilnanasaheb7332
    @patilnanasaheb7332 2 роки тому +5

    तमाशा आपली लोक कला आहे शासनाने लक्ष दयायला हवे खुप कठिण प्रसंग आहे तमासगीर मंडळींवर कोरोना मुळे

  • @rameshdevare6627
    @rameshdevare6627 Рік тому +5

    खूपच सुंदर तुमचे आभार मानावे तेवढेच कमीच पडतील 👌👌👌

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 Рік тому +3

    ढोलकी वादक अप्रतिम तसेच बाकीच्यांनि छान कला सादर केली. 🙏

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 8 місяців тому +8

    याला म्हणतात जातिवंत कलाकार आणि जिवंत कला सर्व कलावंतांचे आभार ‌🙏🙏

  • @muralidharsonawane3864
    @muralidharsonawane3864 Рік тому +3

    सर्व कलावंतांनी सादर केलेली गणगौळन अप्रतिम वाटली.

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Рік тому +4

    आदरणीय आमचे काका गौतम राजहंस यांचे अलीकडेच निधन झाले ....त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातील एक तारा निखळला 🙏🙏🙏🙏

    • @prakashtorne4780
      @prakashtorne4780 7 місяців тому

      💐🙏🌹🙏🚩श्रद्धांजली वाहिली,.🚩🚩💐🌹 आदरांजली अर्पण करतो.🙏🤝🚩🛐🛐

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 2 роки тому +7

    खुपच सुंदर ढोलकी हार्मोनियम साथसुंदर नमस्कार धन्यवाद जयहरी पोस्ट अतिशय सुरेख

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 10 місяців тому +1

    काय ढोलकी काय नियोजन काय अदा एकदम झक्कास अप्रतिम अरारा रा रा रा....खतरनाक
    👍👍🙏🙏🙏

  • @somnathpawar1467
    @somnathpawar1467 2 роки тому +2

    खुपच छान,जुनं ते सोनं आहे,हे जतन करणं काळाची गरज आहे

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 2 роки тому +4

    ढोलकी वादन आणि गायन अतिशय सुंदर सर्व कलाकारांना मानाचा मुजरा

  • @dattatraynevase954
    @dattatraynevase954 2 роки тому +5

    अप्रतिम,
    शब्दच नाहीत,मन भूतकाळात गेलं.

  • @ashokghayal5106
    @ashokghayal5106 Рік тому +2

    लाजवाब.. लोकनाट्य मंडळ.. सुरेख गण.. गवळण.. उत्तम सादरीकरण.. महाराष्ट्र.. कला.. परंपरा.. जपत आहात.. खूप शुभेच्छा.. अभिनंदन..

  • @anantraoghogre
    @anantraoghogre 4 місяці тому +2

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक शुभेच्छा

  • @VinayakKhode
    @VinayakKhode 2 місяці тому

    संपूर्ण कलावंत अतिशय उत्तम एकत्रित येऊन कला सादर केली आहे. सर्व अभिनंदनास पात्रं आहे

  • @vishwasmohite2478
    @vishwasmohite2478 4 місяці тому +1

    वि बा मोहिते वडाळा
    अतिशय सुंदर आहे

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 2 роки тому +9

    स्वर,ताल,लय,गायन व उत्कृष्ट नृत्याभिनय,आप्रतिम नजाकत!

  • @user-nm9en9nh7b
    @user-nm9en9nh7b 10 місяців тому +6

    महाराष्ट्रा ची शान आहे ❤

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 9 місяців тому

    अप्रतिम ढोलकी ठेका आणि नाच मन प्रसन्न झाले जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @nivruttimahale3759
    @nivruttimahale3759 2 роки тому +6

    गौळण उत्तम सादरीकरण केले आहे 👍👍🎉🎉🙏🙏🙏

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Рік тому +14

    आदरणीय गौतम राजहंस आपल्यातून निघून जरी गेले असले तरी त्यांची ढोलकीवरील थाप आमच्या कानात गुंजत राहील 🙏🙏

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 2 роки тому +7

    छान उपक्रम मुगडे शाहीर

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Рік тому +2

    अतिशय सुंदर कला👌 हया कलाकाराना शासनाने सन्मानीत केले पाहीजे ही खरी लोककला . लोकरंजन .🌹

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 2 роки тому +10

    पुर्ण ओल्ड गण गवळण पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 Рік тому +1

    वाह क्या बात है फारच सुंदर गण गवळण सादरीकरण केले आहे

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 2 роки тому +12

    आम्ही कोल्हापूरकर याचा सार्थ अभिमान उत्कृष्ट गण गवळण

  • @pandurangmangonkar1602
    @pandurangmangonkar1602 2 роки тому +3

    गौतम दादा, खूपच मस्त ढोलकी वादन.आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 роки тому +11

    खरोखर मुगडे साहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच, नमस्कार साहेब

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 7 місяців тому

    वा वा अतिसुंदर 💯🌹🌹🙏🤝🚩🚩🎧🎥📚🖋️🛐 🚩🤔🤔.👌👍🤝🚩

  • @tuperohit5665
    @tuperohit5665 Рік тому +2

    खुपच सुंदर गायण केले तुमच्या पूढील वाटचाली स शुभेच्छा !

  • @gurunathbavakar5931
    @gurunathbavakar5931 2 місяці тому

    सर्वच अप्रतिम आहे शब्द कमी पडतील. या गणाचे लायरीक मिळाले तर खूपच आनंद होईल.

  • @childrengems8262
    @childrengems8262 2 роки тому +4

    खरच ढोलकी वादन अप्रतिम.छान आहे.

  • @balasahebsable5663
    @balasahebsable5663 Рік тому +2

    ढोलकी वादानातील स्पष्टता, महान वादक

    • @sitaramshete5881
      @sitaramshete5881 Рік тому +1

      खरंच " जुनं ते सोनं " अशी म्हण आहे अगदी त्या उक्तीनुसार हे सत्य आहे अशी कलाकार खरेच त्यांच्या हक्का पासून वंचित आहेत शासनाने मान्यता दिली पाहिजे निदान मानधन तरी मिळावे अशी शासनास विनंती आहे.

    • @rameshraut7301
      @rameshraut7301 8 місяців тому

      छान सादरीकरणा जूनी पंरपरा राखली

  • @anilbambole9542
    @anilbambole9542 2 роки тому +4

    मला सर्वोत्तम कलाकृती वाटली .

  • @swapnilbhalchim2939
    @swapnilbhalchim2939 2 роки тому +1

    कलाकार कधी मरत नसतो कलेच्या जीवनात राहून पुन्हा पुन्हा जगून घेण्याचा प्रयत्न करत असतो खूप खूप छान मनाला वेड लागणारे पूर्वीच नृत्य आहे खरंच छान

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 2 роки тому +2

    लहानपणी खुप जायचो.... तेव्हाची मजा औरच असायची....

  • @rangnathdesai5336
    @rangnathdesai5336 2 роки тому +9

    शाहीर , आपण गायलेला गण ऐकून बालपण आठवले.अप्रतिम गण गाईला आपले टिम चे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा.

  • @bharatvarye5664
    @bharatvarye5664 2 роки тому +1

    खरच खुप सुंदर ढोलकी वादक याला तोडस नाही

  • @shrihariadmane6507
    @shrihariadmane6507 Рік тому

    Aprtim khup chhan dhanyawad apple ayushya khup khadtar and garibiche aste off season la majuri kravi lagte government may be give u pension

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 2 місяці тому

    Very old Patthe bapurav's gaulan......मी च एक राधा गवळ्याची....!!!

  • @krishnamane1913
    @krishnamane1913 2 роки тому +1

    अप्रतिम कार्यक्रम. धन्यवाद.
    कृष्णा माने.

  • @jagdishshedge7004
    @jagdishshedge7004 14 днів тому

    फोरेंचे कलाकार आहेत जबरदस्त

  • @rkgavali
    @rkgavali 2 роки тому +2

    ढोलकी एकदम कडक गण एक नंबर आणि नृत्यागंणाचे dance खुपच भारी

  • @pundliksopankocharandniles5289
    @pundliksopankocharandniles5289 2 роки тому +8

    अतिशय सुंदर गायण .राम कृष्ण हरी मायबाप. Very good

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 10 місяців тому

    Chhan kalakar aapan yogye paddhatinrme aapali kala sadar karata jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 роки тому +24

    ढोलकी वादक गायक गायिका नृत्यांगना सर्वच अप्रतिम सर्वांना मनापासून मानाचा मुजरा

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 роки тому +1

    पारंपारिक गण अतिशय सुंदर

  • @ashokambhore8908
    @ashokambhore8908 2 роки тому +1

    Waah Dholaki Pattu ani Nartika Dance👌👌👌

  • @Darrpan
    @Darrpan Рік тому

    अतिशय सुंदर, मूळ तमाशा पहायला मिळाला.

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 2 роки тому

    छान गवळण आहे खुप भारी ढोळकी वादक मानाचा मुजरा करतो

  • @manojsalve8949
    @manojsalve8949 2 роки тому +1

    वा क्या बात है । ढोलकी वाल्यासाठी एक लाईक 👍

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 роки тому

    अप्रतिम 👌👌👌 ढोलकी वादन ते नृत्य👌👌👌सुंदर

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 Рік тому +11

    असा गण मी कधीच पहिला नाही
    ❤❤❤❤❤❤❤
    अप्रतिम सौंदर्य आवाज नी आदभुत सादरीकरण

  • @hiteshpawar9399
    @hiteshpawar9399 Рік тому +1

    कृपया ही गणेश वंदना लिहून पाठवा

  • @bhausahebraut5201
    @bhausahebraut5201 Рік тому

    अतिशय सुपर ......................................👌👌👌👌👌

  • @vitthalraodhurve4540
    @vitthalraodhurve4540 2 роки тому +2

    फारच छान 🙏🙏🙏

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 7 місяців тому

    Ati.sunder

  • @dhruvingole99
    @dhruvingole99 4 місяці тому

    Very nice 🎉🎉🎉

  • @nudokumar8381
    @nudokumar8381 2 роки тому +2

    Sunder
    👌👌👍👍☝️☝️🌹🌹

  • @ravindrashinde5761
    @ravindrashinde5761 10 місяців тому

    Fhakt yevdhe music yekle tari angavar kata ubha rahato khup sundar

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 10 місяців тому

    आजचा तमाशा म्हणजे स्टेजवर.जरुरी पेक्षा लायटिंग., स्टेजवर एकच वेळी.एका पेक्षा. जास्त कलाकार, कर्कश आवाजात.वाद्याचे सुर , फक्त बेसूर.आवाजातील गाणी . गण गौळण फक्त नावालाच . शहरी वर्ग.तमाशा कधीही पाहत नाही. तमाशाचे उत्तम स्वरूप.फक्त मराठी.सिनेमात.पहायाला मिळते . ताल बद्ध संगीत, ताल बद्ध.नृत्य.,कथा व संवाद .

  • @chhaganbagul3208
    @chhaganbagul3208 2 роки тому +1

    अतिशय सुंदर कलापथक आहे

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 10 місяців тому +7

    खुप छान सर्व कलाकाराचे हर्दीक अभिनंदन,

  • @sureshpuri4148
    @sureshpuri4148 2 роки тому +3

    Mastach aahe I like gan gavalan very nice

  • @babanraokadam1582
    @babanraokadam1582 7 місяців тому +2

    Excellent combination, specially Dholki ani dance group

  • @rameshchalke4964
    @rameshchalke4964 2 роки тому +2

    Khup Sundar Gayila Gavallan 😘

  • @tukaramkamble7118
    @tukaramkamble7118 Рік тому

    Dolaki wadak Goutam Rajhans yanche magil mahinyamdhe..sept 2022 achanak nidhan zale...aami tyanchya gharachya lokanchya dukhamadhe samil zalo hoto...aami tyana yethe ata parat bhavpurna shradhajali arpan karit aahot...aplya maganipramane aase aanek kalakar aahet te purskhara pasun vanchit aahet...tyana yougya tya puraskarane sarkarane sanmanit karave tyana pension milavi..tyana vima sarakshan milave pahije.aami asha sarv kalakachya pathimage aahot.🙏.T S Kamble president dalit kala rang manch kohapur.🙏

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 2 роки тому +1

    Akadam. Kadddddak

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 Рік тому

    खुप सुंदर गायन आणि वादन नृत्य

  • @nagnathnawale9032
    @nagnathnawale9032 Рік тому +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...परत तो काळ येणे नाहि. आम्हि ५ रू तिकीट काढून तमाशा बघायचो...पण आता डिजिटल च्या दुनियेत खरीखुरी अदाकारी बघायला भेटणार नाही.....त्या वेळेस गाजलेले तमाशा दत्ता महाडिक, शिवराम बोरगांवकर, काळु बाळु, मंगला बनसोडे, नंदा शिंदे,

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 11 місяців тому +1

    लई भारी

  • @rbgaikwad4353
    @rbgaikwad4353 2 роки тому +21

    आदरणीय गौतम राजहंस दादा ! खूप छान ढोलकी वादन ! विनम्र अभिवादन 🙏गण - गवळण सादर करणार्‍या सर्व कलाकारांनीही खूप छान सादरीकरण केले आहे. महाराष्ट्राच्या मातीतली लोकसंगीताची समृद्ध परंपरा जपणार्‍या या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा !

  • @pradippatil7891
    @pradippatil7891 2 місяці тому

    कला जपणाऱ्या कलाकारांना मानाचा मुजरा

  • @ramkamble6509
    @ramkamble6509 2 роки тому

    Dholki ani.Dance ekdam uttam.karykramas shubhecchya

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 роки тому +5

    अप्रतिम तोडच नाही आपल्या कलेला

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 7 місяців тому

    एकदम मस्त .अावडल. लयभारी

  • @kailasgaykar4881
    @kailasgaykar4881 22 дні тому

    Chan🎉

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 Рік тому +2

    ढोलकी वादक यांना मानाचा मुजरा.

  • @DAKSHArts.
    @DAKSHArts. 5 місяців тому +2

    Very good performance jai ganesh jai shriram

  • @prakashaakhare6239
    @prakashaakhare6239 6 місяців тому

    शब्द कमी पडतात लिहायला खूपच छान ❤❤❤

  • @bssongs3017
    @bssongs3017 Рік тому

    कांबळे साहेब....खुप छान ढोलकी

  • @Educhange
    @Educhange Рік тому +3

    खूपच सुंदर... सादरीकरण!!

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 2 роки тому +3

    पूर्वीचे व आताचे तमाशा पुर्ण वेगळे आहेत .

  • @ramkamble6509
    @ramkamble6509 2 роки тому +1

    Dholki vadak Nruyangana farach chan DHANYWAD

  • @ashokambhore8908
    @ashokambhore8908 2 роки тому +1

    Very Nice Mujara👌👌👌

  • @gopidhawale6320
    @gopidhawale6320 9 місяців тому

    खुबसूरत गणगवळण 🙏

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib 8 місяців тому

    वाह.... खासच.. 🌹🙏

  • @ramkamble6509
    @ramkamble6509 2 роки тому

    Akdm chan GaLan Hardik Shubheccya

  • @ramkamble6509
    @ramkamble6509 2 роки тому

    Farach Chaan Apratim Dance Ani WAdhya

  • @ashokkamble25
    @ashokkamble25 2 роки тому +1

    लय भारी !

  • @h.g.k5362
    @h.g.k5362 2 роки тому +2

    Nad surancha chand lagala
    Sad mile ha ghume aagala
    ---------------------------------------
    Vighan haraya ye deva
    हे कडव आम्हाला जरा सांगा plj

  • @vijaygaikwad5421
    @vijaygaikwad5421 2 роки тому +1

    अप्रतिम 👍