आज तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आले आहे खास व्हिडिओ घेऊन... नक्की बघा 😘😘😘

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 975

  • @sapnapatil2226
    @sapnapatil2226 2 роки тому +148

    एवढा income असून पण तुम्हाला गर्व अजिबात नाही तर तुम्ही खूप गोड बोलता मला तुम्ही खूप आवडता अस म्हणतात ना किती ही पंख फुटले तरी पाय हे जमिनीवरच असावे ते तुमच्यातून दिसत आईसाहेब 😘😍

  • @pradnyakadam9914
    @pradnyakadam9914 2 роки тому +26

    🙏🙏 नमस्कार आईसाहेब , मला तुमचे बोलणे खूप आवडते,म्हणून मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते ,कधी पहायला वेळ मिळाला नाही तर नंतर सर्व व्हिडिओ एकदम पहाते, तुम्ही दोघे सदैव असेच आनंदी आणि हसत रहा .😊

    • @mahendrashinde5464
      @mahendrashinde5464 2 роки тому

      KHUP CHAN VATLEY. PARMESHWAR SARWANA AANADI THEVO. CHANGLE AAROGYA SARVANA MILO HICH ICCHHA. GOD BLESS U ALL.

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 2 роки тому +32

    ताई आजचा व्हीडिओ खूप मनाला भावला. तू तर ग्रेट च आहे . ताई तू चॅरिटी करतेस, वृध्दाश्रमाला भेट देतेस, स्वतःचा वृद्धाश्रम काढल्यास खूप जास्त प्रेमाने तू तिथे आलेल्या वयस्कर लोकांची काळजी घेशील ह्यात काही शंका नाही आणि तुम्ही दोघे पण आता सेलिब्रेटी आहात, तुमच्या आश्रमाला खूप साऱ्या लोकांकडून देणगी मिळू शकतात. You are simply great Tai

  • @vaishalikamble5897
    @vaishalikamble5897 2 роки тому +6

    तुम्ही खूप छान सादर करता कोणतीही गोष्ट ,माहिती , परिस्थितीनुसार भावनिक बाबी असतील असो आणि खूप काही ....तेच खूप आवडतं आम्हाला ........

  • @sukanyachorghe6633
    @sukanyachorghe6633 2 роки тому +7

    तुम्ही खूप Honestly बोलता 😊👏👏आणि छान वाटलं ऐकून की तुमच्या मनातलं घर कधी खाली होऊ देऊ नका 😍🥺☺️😘..

  • @ankitabagal5960
    @ankitabagal5960 2 роки тому +5

    खूप छान वाटलं तुम्ही उपळाई चे आहात हे ऐकून मी कुर्डुवाडी ची आहे कधी तरी नक्की या कुर्डुवाडी ला 🥰 तुमच्या व्हिडीओ खूप मस्त असतात ❤️ keep it up आईसाहेब

  • @bharatlagad9696
    @bharatlagad9696 2 роки тому +14

    येवड़या सर्व समाजाच्या अड़चनिन्ना समोर जाऊंन MA B.ED वा छान❤️

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 9 місяців тому

    Namakar ❤🙏kharch khup chan swami blessed you ❤❤

  • @snehalatadange8391
    @snehalatadange8391 2 роки тому +16

    खुप सुंदर शब्दात माहिती दिली आईसाहेब। आपल्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे. आपले बोलण्यावरून आपण उच्चशिक्षित आसाल असंच वाटतं होते. त्याची आज प्रचिती आली. आपणांस उदंड आयुष्य लाभो।

    • @pranalirane3291
      @pranalirane3291 2 роки тому

      खूपच छान आईसाहेब

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 роки тому

    Wah mast vdo ,ky mast shevat kela vdo cha,khar ch tai v jiju tumi amcha manat aahat,our queen of heart🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

  • @नवीनकाहीतरी-ष7घ

    छान आई सगळ्यात शेवट चा प्रश्न मला आवडला हो आई आमच्या मनात रहा निवांत आणि आम्ही भाड नाही घेणार 😘

  • @ravikumbhar3568
    @ravikumbhar3568 2 роки тому +1

    Kup Chan aai congratulesn😀🙏👌👍👌

  • @abhinaybhat244
    @abhinaybhat244 2 роки тому +6

    ताई नशीबवान आहात अशी समजुण घेणारी माणसं मिळाली आहेत .....सदैव खूश रहा

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому

    खूप छान, आणि गोड वैचारीक बोलणं आहे. ते मला
    आवडतं, त्याचबरोबर, शांत, सोज्वळ व्यक्तिमत्व हे आम्हांला भावतं. तुमच्या सुदंर विचार सरणी ला प्रणाम🙏🙏सुखी भवतु..... 🌹🌹👍

  • @ashoksarnaik4814
    @ashoksarnaik4814 2 роки тому +11

    खुप छान इतका प्रामाणिकपणा कसलाही आडपडदा न ठेवता सगळा जीवानाचा ताळेबंद च साजरा केला.

  • @apalchannel4451
    @apalchannel4451 2 роки тому

    Tumchyamule kharch ..TZ ..Kde lokancha bghanyacha drishtikon khup badalay ....khrch life kshi jagli pahije he tumchyakdun shikav ...khup chan

  • @jaypalsorte7814
    @jaypalsorte7814 2 роки тому +11

    Laxmi tai, ur really a true person. God bless you.

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 роки тому +2

    Namste 🙏🙏🙏🙏🙏Taisaheb Jiju,mla tumi doge khup avdata,vdo tr afalatun avdatat🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @ganeshdutonde790
    @ganeshdutonde790 2 роки тому +14

    आपण दोघेही आनंदाने व सुखाने संसार करा तसेच इतरांना मदत करत रहा आणि सर्वांना आशीर्वाद देत चला.

  • @pallavirecipes7174
    @pallavirecipes7174 2 роки тому

    Khup ch chyyan vatal mla ha video pahun

  • @sunitashinde1230
    @sunitashinde1230 2 роки тому +3

    Tumhi khup pramanik aahat...kharach khup Chan vatle eikun...God blessed 🙌
    Me tumcha peksha vayane mothi ahe mhanun khup aashirvad...

  • @shilparesh9858
    @shilparesh9858 2 роки тому

    Wah ky Uttar Dili....mastch mala tumch Bolan eiktach rahav as vatal

  • @mayachatse2331
    @mayachatse2331 2 роки тому +9

    Yes right💞you live in my heart💓🤗🤗🤗🤗wish you very happy married life diiiiii❤️🤗🥰you are a great person .and God bless you 🥰

  • @devyanisawant5830
    @devyanisawant5830 2 роки тому +1

    Khup chan bolata tumhi. Mla tumche video khup avadtat

  • @ipu947
    @ipu947 2 роки тому +15

    आता छान सुरुवात करत आहात. मला यावर बोलायचं होतं पण बरं झालं तुम्हीच सुरुवात बदलली 🙏🏽

  • @nilamkotkar2115
    @nilamkotkar2115 Рік тому

    आईसाहेब मला तुमचे व्हिडिओ खूप आवडता मी न चुकता तुमचे व्हिडिओ बघते तुम्ही दोघे नेहमी असेच आनंदी राहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @Nilgavade
    @Nilgavade 2 роки тому +9

    Good🌹Well Educated n Good Communication Skill😍

  • @sunildevgade9119
    @sunildevgade9119 2 роки тому

    Are va asisaheb amchya nagpur made yeun rahun gelya dhanya zali anchor nagpur chi dharti🙏🙏

  • @prachimohite7210
    @prachimohite7210 2 роки тому +3

    Love u aaisaheb 🥰 tumhi khup mothe vha 😘 mi tumchi khup big fan aahe aai ❤️

  • @arunachodhari2575
    @arunachodhari2575 2 роки тому

    Khup. Chan. Tai. Khup. Mast. Bolta. Tumi

  • @jyotikumbhar705
    @jyotikumbhar705 2 роки тому +8

    आई मी तुमचे विडिओ पाहते 👍👍मला फार आवडतात....🙏🙏🙏

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 11 місяців тому

    शिक्षण खूप छान आहे आई साहेब अभिनंदन ❤❤

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 2 роки тому +9

    Omg you are very down to earth person mam😍

    • @changunaadak2454
      @changunaadak2454 2 роки тому +1

      खुप छान आहेत शिव लक्ष्मी

  • @vijayawatode5525
    @vijayawatode5525 2 роки тому +1

    Khupch chan 🙏asech khush raha aai saheb,🙏

  • @arnavshinde3446
    @arnavshinde3446 2 роки тому +4

    शेवटचे उत्तर खूप छान खूप 🥰🥰🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 роки тому

    आई साहेब तुम्ही खुप खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे Thanks खुप शुभेच्छा आणि. All The Best तुम्ही आता माझ्या पण लाडक्या झाल्या आहात 🥰🥰

  • @dimpalchangan1937
    @dimpalchangan1937 2 роки тому +43

    I like your behavior 👍🏻😊 and your voice also fantastic 👌🏻👌🏻

  • @shalugovrdhane4772
    @shalugovrdhane4772 5 місяців тому

    खूपच छान आईसाहेब 🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 роки тому +6

    तुमच्या भविष्याचा एवढं काही खूप काही समजलं तुमचं लक्ष्मी ताई तुमचा आभार कसे मानू

  • @sushmashinde2057
    @sushmashinde2057 2 роки тому

    Khup chan uttare dili aai saheb

  • @pintipatil9580
    @pintipatil9580 2 роки тому +23

    आईसाहेब तुम्ही छान बोलता तुमचया बोलणयामुले मी माझे दुःख विसरते तुमचा आशिर्वाद असून दया मला तुम्ही ही खुश रहा

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 2 роки тому

    धन्यवाद आईसाहेब खूप छान

  • @dipalichavan9653
    @dipalichavan9653 2 роки тому +5

    आईसाहेब मी तुमचे सगळे विडिओ रोज न चुकता बघते तुम्ही खुप छान आहे आणि खुप छान बोलता

  • @sonalikadam6139
    @sonalikadam6139 2 роки тому

    Far Chan ase vatte aai ekda Yeun mast bhet gyavi far great aahe tumhi kiti frankly sagat aahat Great 👍🏻

  • @majhagharmajhasansar4679
    @majhagharmajhasansar4679 2 роки тому +6

    नमस्कार ताई , मी तुमचे सर्व UA-cam videoबघते आता हि हा video 1hour पुर्वी आलेला बघते आणि हे पाहताना खुप छान वाटत आणि काही प्रमाणात तुमच्या कडून motivationमिळतं अशाच आनंदी रहा . आणि तुमचा आशिर्वाद नेहमी माझ्या कुटुंबियांवर राहो हीच सदिच्छा

  • @monalidahatonde7999
    @monalidahatonde7999 11 місяців тому

    U r so intelligent nice vlog 👌👌👍🏽😊..

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 роки тому +2

    खूप sunder आहात तुम्ही ani तुमची transparency...ग्रेट परमात्मा आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @monikamahajan443
    @monikamahajan443 2 роки тому +1

    Khup god bolatat tai tumi 😘.lv u dear 👍gbu

  • @manishachavan1432
    @manishachavan1432 2 роки тому +8

    आईसाहेब आम्हांला फक्त तुमचा आशिर्वाद पाहिजे

  • @madhurakamble2289
    @madhurakamble2289 7 місяців тому

    Wow khup chan education ahe

  • @dhanashrijadhav1637
    @dhanashrijadhav1637 2 роки тому +3

    तुम्ही खुप छान बोलता तुमचे आशीर्वाद आमच्या घरा वरती असो आई साहेब

  • @basaveswaribiradar3163
    @basaveswaribiradar3163 2 роки тому

    Mala TUmcha sarv kahi sangitla khup Chan vatl aaisaheb🙏🙏🙏

  • @sakshijadhav1863
    @sakshijadhav1863 2 роки тому +3

    आई साहेब तुम्ही अशाच खूप खुश राहा तुमचा आशिर्वाद आमच्यावर नेहमी राहुदे

  • @kirtichande2351
    @kirtichande2351 2 роки тому

    Kiti chan muddesud bolta aiesaheb tumhi. Khup chan.Aiesaheb tumcha ashirvad asude🙏

  • @vaishali.pakhare1180
    @vaishali.pakhare1180 2 роки тому +3

    तुम्ही खूप खूप समजदार आहात..i like u ..अशाच रहा...आमचे तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे...आणि तुम्ही आमच्या मनात हक्काने राहतात... आणि राहणार....i love 😘 so much...

  • @ushavairagalfashion
    @ushavairagalfashion 2 роки тому

    Kup chhan bolata aai tumhi ....

  • @poojalohar2956
    @poojalohar2956 2 роки тому +6

    ताई तुमच बोलन खुप छान आहे मला तुमचं बोलनं खुप आवडतं

  • @sureshnikalje8382
    @sureshnikalje8382 2 роки тому

    I am vidya nikalje. Khup chan. God bless you

  • @rakeshbawane6638
    @rakeshbawane6638 2 роки тому +50

    आई साहेब कधी जमेल तेव्हा औरंगाबादला नक्की या ... आमच्या छोट्या दुकानाला आवश्यक भेट द्या....

  • @poojajadhav7306
    @poojajadhav7306 2 роки тому

    Aaisaheb Tumhi khup chan bolata ase vatate ki ekatach rahav tumhi kadhi tari mazi comment vachal na mala khup chan vatel ani tumcha aashirvada sadaiv rahu dya mazya varati 🙏🙏🙏🙏

  • @shobhakoli9703
    @shobhakoli9703 2 роки тому +3

    आईसाहेब 🙏 मला तुमचे विडिओ खुप आवडतात तुमची जोडी पण खुप छान आहे

  • @Shrisha3221
    @Shrisha3221 2 роки тому +3

    I m from Solapur🙏
    Love you From Shrisha Special..

  • @rekhakarad196
    @rekhakarad196 2 роки тому

    आईसाहेब तुमंचे मी रोज विडिओ पाहाते‌ खुप छान आसतात एकदा बोल्याची ईच्छा आहे

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 2 роки тому +4

    Great, I am thoroughly impressed

  • @pradnyakulkarni2270
    @pradnyakulkarni2270 2 роки тому +1

    Tai tumhi khup mast bolata khup interesting viedo hota 👌🥰😘

  • @kavidhole102
    @kavidhole102 2 роки тому +6

    खुप छान आहे तुमची जोडी आई साहेब असेच नेहमी खुश राहा आणि मला आशीर्वाद द्या मी रोज तुम्हाला पाहते मला बोलणं खूप आवडते

  • @vinitasharma7949
    @vinitasharma7949 2 роки тому

    Wow tai mastch ♥️khup Chan jodi aahe tumchi Sanjay dada Ani tumhi khup Chan aahat tai

  • @mauligavhane7360
    @mauligavhane7360 2 роки тому +35

    आई साहेब तुम्ही खूप छान दिसतात मी रोज लाईक करते आणि रोज बघते पन आमाहाला आशीर्वाद द्या आई साहेब

  • @padminimohite7056
    @padminimohite7056 2 роки тому +8

    Mala last question cha answer khup avadla,u r in our heart❤️....all questions very well explained n answered👏👏👏👏😘😘😘😘😘

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 2 роки тому +1

    Laxmi ji aaisaheb i have a lot of respect for u ❤I love the way u talk and yes u talk sense... To the point and v frank and true that's the best quality

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 2 роки тому +4

    Aaishaeb अशाच खुश रहा आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर rhaudya

  • @neetaotari8842
    @neetaotari8842 2 роки тому

    आई साहेब तुम्ही खुप ग्रेट आहात .आईसाहेब तुमचा अशीर्वाद माझ्या कुटुंबावर आसुदे .आईसाहेब मला तुम्ही खुप आवडता .तुम्ही खुप छान बोलता .मी तुमचे आता आता व्हिडिओ पाहायला लागले .त्यात तुमच्या जीवनातले प्रसंग ऐकून माझ्याही डोळ्यातून पाणी आले .तरी सुध्दा तुम्ही आशा प्रसंगाला सामोरे जाऊन कीती हसत खेळत बोलता .आईसाहेब तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार.

  • @subhashmandre3596
    @subhashmandre3596 2 роки тому +63

    मला तुमचं शिक्षण चांगला असेल असे खात्रीने वाटत होते हा च प्रश्न होता

    • @rekhasonawale5070
      @rekhasonawale5070 2 роки тому +2

      Àai namsakar🙏 mala tumche video awdtat

    • @Hindisahity14190
      @Hindisahity14190 2 роки тому +2

      ताई तू किती छान बोलतेस.... मी तुझा व्हीडिओ फक्त तुझ्या प्रेमळ पणा आणि खरे पणामुळे बगते तू एक आदर्श व्यक्ती आहे माझ्यासाठी.. जीवनात तुला एकदा मी नक्की भेटेल..मला खरोखर तुला भेटायचं आहे ताई... तुझा आशीर्वाद असू दे माझ्यावर..
      😘

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 роки тому +3

    Mam tumhi amacha bhagatil ahat I proud of you 👏 👏well educated khup chan

  • @reshmajadhav8440
    @reshmajadhav8440 2 роки тому

    Aai khup chan mahiti dili tumhi. Aai mala tumcha aashirvad dya.🙏🙏🙏

  • @sonalibansode9414
    @sonalibansode9414 2 роки тому +13

    I am from Solapur 😊...
    May God bless both of you 💞🤗

  • @vaishalikamble5897
    @vaishalikamble5897 2 роки тому +14

    तुम्ही अध्यायपिकीचे शिक्षण घेतले आहे त्यामुळे त्याचा व्यक्तिम्त्वामध्ये खूप चांगला बदल घडत असतो आणि घडलेला देखील आहे असं तुम्हाला वाटतं का?? ते आमच्या Comments chya माध्यमातून आम्ही हे नेहमी विचारतो की तुम्ही खूप छान बोलता सांगता ...

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 2 роки тому

    खूप सुंदर ताई तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायक असतात,, आणि सुंदर असतात तुम्हला पाहिलं कि आत्मविश्वास वाढतो,,🙏😊

  • @manishapaul8546
    @manishapaul8546 2 роки тому +5

    Hiii आई. आई ही कशी असते ते तुम्हाला माहीतच आहे मी तुम्हाला माझ्या आईच्या ठिकाणी ठेवते मी तुमची मुलगी मनीषा माझ्या संसारी जीवनाला आशीर्वाद द्या 😘😘😘😘😘😘😘❤️😘❤️😘👍

  • @sunitawakchaure3437
    @sunitawakchaure3437 2 роки тому

    खूप छान माहिती आईसाहेब

  • @Anita-sp7ed
    @Anita-sp7ed 2 роки тому +6

    You and your husband are so great

  • @swatijalvi9233
    @swatijalvi9233 2 роки тому

    Mast down to earth aahat tumi.kadi tari ya na vasai la

  • @prajktakale3719
    @prajktakale3719 2 роки тому +9

    Whatever income or money u earn... Main thing is ur respect for each other as a couple & respect to others... U both r good human being that's important 💞🙏..

  • @saritalokhande8009
    @saritalokhande8009 5 місяців тому

    Khup chhan

  • @rupalijadhav2074
    @rupalijadhav2074 2 роки тому +4

    आई साहेब कधी जमल तर या नाशिक ला आमच्या घराला तुमचे शुभ पाय लागू दया मला तुमचा आशिर्वाद घेयचा आहे

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 роки тому +1

    आईसाहेब 🙏🙏 आईसाहेब तुम्हचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप आवडते, आईसाहेब तुम्ही कायम हासरा चेहेरा ठेवून बोलता, खूप पाँझेटिव्हिटी येते आम्हाला ही तुम्हचा व्लँग पाहून, , आणि संजयं बाबा आणि तुम्हची जोडी खूप सुंदर दिसते, ऐकदम पवित्र प्रेम,👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav 2 роки тому +5

    Aaisaheb tumchi maxi khoop chhan aahe...khoop respect vaatli tumchybaddal...kiti genuinely uttar dili...really proud of you and sanjay dada!

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 роки тому

    Khup chan Uttar dili आईसाहेब

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 2 роки тому +3

    आईसाहेब तुमचं सागर मंथन मी पाहिले आहे. एवढं सगळं सहन करूनही तुमची भाषा, देहबोली , स्वभाव अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत , खानदानी आहे. खूप आवडतात तुमचे व्हिडिओ. आशिर्वाद असू दे... 🌹

  • @seemadhande2876
    @seemadhande2876 7 місяців тому

    Khup chan swabhav vatala tai tumachya

  • @mansidongare1538
    @mansidongare1538 2 роки тому +4

    Aaisaheb tumhi khup chan ahat .... Communication skill khup chan ahe ..... Mi hi dancer ahe .... Bs ajun ky bolu ..... Tumhi khup mastttch ahat😊😊😊

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 2 роки тому +1

    तुमच्या सारख्या व्यक्तीचं आयुष्य पावलो पावली संघर्ष मय असतं, तरीही तुम्ही इतकं एज्युकेशन घेतलं आहे आणि शांत पने प्रश्नांची उत्तरे देता,ही शांती तुमच्या जीवनात कायम राहो, आणि पुढचा जन्म फक्त स्री किंवा पुरुष म्हणून प्राप्त होओ, मंगल हो कल्यान हो 🙏🙏

  • @shwetadhanvjir2521
    @shwetadhanvjir2521 2 роки тому +7

    मला तुमची शब्द रचना खुप आवडते.म्हणुन मी तुमचे विडीओ बघते.

    • @piyush__1531
      @piyush__1531 2 роки тому

      आई साहेब तुम्ही एक घर घ्या

  • @mithungole5801
    @mithungole5801 2 роки тому

    Khup hushar aahat

  • @bharatitaware2831
    @bharatitaware2831 2 роки тому +17

    Tumhi आमच्या मनात हक्काने रहाता आस म्हणा i am proud to be your subscriber

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 2 роки тому +3

    Jay mahakal. Kuoop kuoop Chan mahiti sagitali.love you.ma.❤️❤️❤️👌👌🙏🙏

  • @sonalikorde8953
    @sonalikorde8953 2 роки тому +1

    Mi pn nashik chi aahe aai saheb.... Kharch tumi special ahet khup bhari tumcha video pahilya shovay divasch jat nahi🥰😘😘🙏🙏miss aaisahsb

    • @sandipsalve9724
      @sandipsalve9724 2 роки тому

      Mi पण नाशिक ला राहतो कुठे राहता tumhi

  • @bhaleraosuvarna953
    @bhaleraosuvarna953 2 роки тому +7

    आईसाहेब सागर मंथन पाहिले की प्रश्नच राहात नाही मी सगळे व्हिडिओ पाहाते त्या मुळे मला काहीच प्रश्न विचारावा वाटत नाही

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 роки тому

    Khupach chan video 👍

  • @ishwarpatil6918
    @ishwarpatil6918 2 роки тому +3

    आईसाहेब लाईव्ह लाया एखाद्या दिवशी आणि तुमचा आशीर्वाद द्या आम्हाला