लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले अन् सरकार पहिल्यांदा रागावुन गेले.. अन् ६ तासात परत आले 😀😀😀 नक्की बघा 👌👌👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ** Our Other Channel ***
    * सौ. शिवलक्ष्मी च्या भन्नाट Recipe's * :-
    / @shivlaxmirecipes
    1) लक्ष्मी - संजय ची अनोखी जोडी UA-cam च्यानल :-
    / @shivlaxmi-
    2) आईसाहेब कॉमेडी Marathi Hindi COMBO UA-cam च्यानल :-
    / marathihindicombo
    3) Shri Mahant Rishikesh Nandgiri :-
    / shrimahantrishikeshnan...
    4) शिवलक्ष्मी आईसाहेब With सोनाशुभ UA-cam च्यानल :-
    / sonashubh
    Contact For Add Promotion :- 8459126143
    **Follow AaiSaheb ON Instagram** :-
    ...
    **Follow Sanjay Zalte ON Instagram** :-
    ...
    **Follow Channel Director @shubham.lambat On Instagram** :-
    ...

КОМЕНТАРІ • 660

  • @sarlatawar2704
    @sarlatawar2704 2 роки тому +26

    तुमच्या दोघांत मध्यें असच अटूट प्रेम राहो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😍🥰😘❤️❤️🌹🌹🙏🙏

  • @iuvs9641
    @iuvs9641 2 роки тому +6

    आपल्या समाजात विनाकारण इतरांच्या सुखी संसारात आड येणारे मांजरभोके कमी नाहीत
    तूम्ही कर्मावर विश्वास ठेवा आणि शक्य झाले तर खऱ्या देवाकडे मदत मांगा तूमची जोडी वाईट नजरांपासून सुरक्षीत राहील

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 2 роки тому +8

    तुम्हा दोघा उभयतांना माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
    आईसाहेब आपण खरोखरच फार छान बोलता . आपले बोलणे ऐकून मला फार बरे वाटले मन हलके झाले . तुमचा दोघां उभयतांचा आशीर्वाद आमच्या परिवारांवर राहू द्या हीच आपल्याला नम्र विनंती .🌹👃🌹

  • @jyotithube1176
    @jyotithube1176 2 роки тому +7

    आई साहेब तुम्ही खरंच खूप नशीबवान आहेत .. तुमच्या वर एवढे प्रेम करणारा जीवनसाथी आहे .. आहो नॉर्मल लाइफ जगणार्या मुलींना पण इतका ग्रेट लाइफ पार्टनर आजच्या परिस्तिथी मध्ये मिळण्याची शाश्वती नसते ... असेच प्रेम राहावे तुमच्या दोघांत ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤

  • @sejalzalte8921
    @sejalzalte8921 2 роки тому +12

    Beautiful couples in this world 😍🌍🥰✌️

  • @sindhujadhav5051
    @sindhujadhav5051 2 роки тому +10

    Happy anniversary आई साहेब तुम्हाला दोघांना हार्दिक शुभेच्छा 💐💐 खुप खुप शुभेच्छा ❤️

  • @dipakdeshmukh7949
    @dipakdeshmukh7949 2 роки тому +21

    एक असा राम कमी पडला का आता याला आई न बाबा बनवला 😂

  • @surekha312
    @surekha312 2 роки тому +6

    आईसाहेब लव्ह यू 😘😘🙏 संजय बाबा परत नको असं प्लिज 🙏

  • @vidyamanjarekar5199
    @vidyamanjarekar5199 2 роки тому +11

    आईसाहेब तुम्ही पहीला शिणगार करा अशा चांगल्या नाही दिसत आणि तुम्ही लोकांना कडे लक्ष देवू नका

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 2 роки тому +7

    आई बाबा तुम्हाला तुमची मुली कडून खुप खूप लग्नाच्या शुभेच्छा💐💐🎂

  • @vaibhavsonawane978
    @vaibhavsonawane978 2 роки тому +10

    मला आज तुम्हाला भेटून खूप भारी वाटल 👌👌तुमची जोडी खूप भारी आहे

  • @archanakiduniya3088
    @archanakiduniya3088 2 роки тому +13

    Happy wedding anniversary to both of you 🎉💘🎉

  • @rohitavale264
    @rohitavale264 2 роки тому +5

    तुमच्या दोघानचि जोडी सोबत खुप सुंदर आणी समजुदार आहे त्यामुळे कोणाच्या comment कडे लक्ष देऊ नका

  • @kavitamore5805
    @kavitamore5805 2 роки тому +2

    Tumi ka lakshya deta khara lokan kade lagna tr zala na enjoy your life happy happy

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen Місяць тому

    मी आता जॉईन झाले सब पण केलं तुम्हाला आणि मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघते खूपच छान व्हिडिओ तुमचे असतात आणि मला तर खूपच आवडतात दादा तुमची जोडी एकच नंबर नोट टेन्शन❤❤❤❤❤❤

  • @smitatambe98
    @smitatambe98 2 роки тому +5

    आई आणि बाबा 💐🙏... Clam down 😊👍

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 роки тому +10

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आईसाहेब व बाबा

  • @sonalthakare1534
    @sonalthakare1534 2 роки тому +5

    Nice Couple 😊... every moment Enjoy In Your life with Your Partener 😍😍

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen Місяць тому

    दादा आणि आईसाहेब कोणाकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही मला तर खूपच अभिमान आहे तुमचा आणि तुमचा परिवार पण खूपच छान आहे सासू-सासरे ननंद नंदू ई सर्व काही आणि दुनिया तर असा पण जगू देत नाही तुमची जोडी एकच नंबर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत❤❤❤❤❤❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 роки тому +2

    खूप छान बोलता तुम्ही आईसाहेब मला तुमचं बोलणं खूप आवडते

  • @amolofficial3274
    @amolofficial3274 2 роки тому +13

    Online lokana dhamaki pn dete

  • @kanchanjadhav977
    @kanchanjadhav977 2 роки тому +7

    खूप छान जोडी आहे 🙏❤️🌹

  • @prajaktaamdoskar7681
    @prajaktaamdoskar7681 2 роки тому +2

    You are very strong women. God bless both of you. Don't worry be happy. 👍👍

  • @vibhawarithakur9713
    @vibhawarithakur9713 2 роки тому +4

    Chan vtl bghun tumhala be happy always aaisaheb stay strong🙏😍🥰

  • @usharathodrecipe3656
    @usharathodrecipe3656 2 роки тому +2

    Lovely Jodi 👌👌bhandan tithech hote jithe prem aste. Khup Chhan ahat doghhi

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही ठराविक गोष्टी म्हणजेच लग्न असा संकुचित अर्थ काढणारे जे लोक असतात, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा ही विनंती आहे.आत्मिक प्रेम हे जास्त श्रेष्ठ असते.आपण सर्वचजणं‌ काही कालावधीसाठी ह्या प्रुथ्वीवर आलो आहोत,तो कालावधी आनंदाने जगायचा आहे.एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे.हे जीवन यशस्वी करुन दाखवायचे आहे तेंव्हा अजिबात काहीही मनाला लावून घेऊ नका.संजयजी तुम्हाला विनंती आहे की,आईसाहेबांना पुन्हा असे रडवू नका.त्यांचा खुप जीव आहे तुमच्यावर.काही लोकं असे असतात की,त्यांना दुस-याला त्रास द्यायला आवडतं आणि इतरांना त्रास झाला की त्यांना एकप्रकारचा विक्रुत आनंद मिळतो .सॅडिस्टिक नेचरचे लोकं असतात.त्यांना काडीइतकीही किंमत न देणं हाच उपाय आहे.खुप आनंदात रहा.हा आनंदाचा दिवस वारंवार येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
    💐💐🎉🎊🎂🎂

  • @bhaktibavadekar9956
    @bhaktibavadekar9956 2 роки тому +26

    Happy anniversary both of you💐 Made for each other tumhi jagacha vichar karun swathla tras karun gheou naka

    • @RRPROD15
      @RRPROD15 2 роки тому

      Ekdum barobar...

    • @harshadaingade1494
      @harshadaingade1494 2 роки тому

      Aae mi tr khup lhan aahi pn ek gost sangti lok asic asta lokan kde lksh nahi dayc dada mla tr tumc cpl khup aavdt asc rha thmi dogh mi tumce blok bghti dada mi pn ndurdar ci aahi pn mi aata lonavla la rahti

    • @RRPROD15
      @RRPROD15 2 роки тому

      @@harshadaingade1494 mag tumhi darroz maganlal chi mutton chikki khaat asal

    • @user-xq6gl2mb2r
      @user-xq6gl2mb2r Рік тому

      ​ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagdish2005
    @jagdish2005 2 роки тому +3

    आई तुमि माझे प्रेरणा स्थान आहेत जीवनात कितिही संघर्ष असला तरी छान जगायचे

  • @amolkshirsagar5773
    @amolkshirsagar5773 2 роки тому +4

    Happy anniversary God bless you 🎂🎉🎂🎉🎂💐💐

  • @surajsathe7072
    @surajsathe7072 2 роки тому +5

    असंच प्रेम करत रहा कारण माझ्या आयुष्यात ले सगळे रंग संपलेत आईसाहेब

  • @reshmaslifestyle
    @reshmaslifestyle 2 роки тому +4

    Bade Bade sheharo mai choti choti bate hoti rehti hai aai....😍

  • @vaishaligaikwad1148
    @vaishaligaikwad1148 2 роки тому +6

    Happy Marriage Anniversary both of you

  • @snehakulkarni9783
    @snehakulkarni9783 Місяць тому

    Duniya gayi bhad me,khup chhan bolat tumi,❤❤❤❤❤

  • @shobhalabade5198
    @shobhalabade5198 2 роки тому +3

    खरंच लोकांच्या बोलण्या कड लक्ष देऊ नका... तुम्ही खूप छान आहात तुमचं व्यक्तीमत्व एक समाज्या साठी काहीतर वेगळं मार्गदर्शक ठरत आहे .. आणि लोकं साठी तुम्ही कधीही त्रास करून घेऊ नका... देवाला टाकीचे घाव सोसावे लागतात ... आणि तुम्ही पार करून खूप पुढे गेलात.... तुम्ही दोघं ही खूप great aahat.. proud of you आई साहेब आणि बाबा...

  • @anjalikitchen77
    @anjalikitchen77 2 роки тому

    Khup chan jodi aahe aaisaheb tumchi 👌 take care, be happy & relaxed

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 2 роки тому +9

    तुम्हा दोघां उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    परमेश्वराच्या आशिर्वादाने तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होवो.

  • @snehaldhodi6386
    @snehaldhodi6386 2 роки тому +16

    💞💞💋💋World best couples💋💋💞love you aaisaheb💋❤️

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 роки тому +5

    ताई दादा तुम्ही सुखी रहा

  • @divyapatil7590
    @divyapatil7590 2 роки тому +6

    Happy anniversary both of you 🎂❤️💐☺️

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 2 роки тому +10

    Sanjay ji ur great human being.

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому

    नमस्ते प्रणाम ताऊजी सुंदर जाेडी.हरे कृष्णा कृष्ण हरे राम कृष्णा

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 2 роки тому +34

    तुम्ही दोघेही social मीडिया पासून लांब रहा. जर राहिले तर कुणाच्या ही you ट्यूबर च्या contact मधे राहू नका.तुमच्या संसारात मस्त रहा.काल बिलकुल करमत नव्हते. बरं झालें. झाल्टे साहेब परत आले. खूप बरं वाटलं. तुमच्या व्हिडीओ ची वाटच बघत होते. झाल्टे साहेब असे ऐकटे सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय कुणीही नाही त्यांना. चला नांदा सौख्यभरे. 🌹🌹🌹🌹💐💐❤❤❤❤❤

    • @iliyas9125
      @iliyas9125 2 роки тому

      Lok kuthpan yetat ani tras d'etat tyachaya si kadhaa ,ignore karaa hach upai ahey tyacha

  • @suvaya1234
    @suvaya1234 2 роки тому +26

    U r husband is real gentleman so respect to him .he is so handsome.u r so lucky and aii pls don't use abuse words from ur mouth 🙏

  • @diva6942
    @diva6942 2 роки тому +1

    Khup chaan Aai Saheb ❤️❤️❤️

  • @edwardgonsalves3140
    @edwardgonsalves3140 2 роки тому +4

    It takes courage to be yourself. God bless you

  • @busy779
    @busy779 2 роки тому +21

    प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तुम्ही तुमच्या पध्दतीने जगा खुष रहा फक्त वाईट व्यक्ती पासून लांब राहा त्या चार बायका पासून

  • @komaljpatil5105
    @komaljpatil5105 2 роки тому +2

    Nice couple aai Saheb,👌👌👌👌

  • @sn8851
    @sn8851 2 роки тому +1

    Good .....खर प्रेम ..म्हणजे तुम्ही दोघे

  • @Indiantrav
    @Indiantrav Рік тому +1

    पहिले जेव्हा मी instagram किंवा youtube वर तुमचे व्हिडिओ पाहिले तेव्हा मला वाटले की अरे हे यांनी काय केलेले आहे काय अर्थ आहे या गोष्टीला पण जशी जशी मी तुमचे इतर व्हिडिओ पहात गेलो आणि समजत गेलो तेव्हा मला तुमच्या दोघां बद्दल आदर वाढत गेला .. जीवन एक प्रवास असतो आणि तो आपण कसे जगतो ते महत्त्वाचे आहे आणि तुम्ही तुमचा प्रवास नक्कीच चांगल्या प्रकारे जगत आहात आणि चांगल्या प्रकारे जगाल याच माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा
    आयुष्य मध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी तहान तणाव चांगले दिवस वाईट दिवस हे येतच असतात आणि जातच असता पण आपण आयुष्य कसे जगतो हे महत्त्वाचे

  • @jyotipawar3679
    @jyotipawar3679 2 роки тому +2

    Aai tumi Ani baba ach happy ra ❣️

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 2 роки тому +2

    Jai Shree Mahakal 👃👃👃👃👃

  • @shubhangimore1791
    @shubhangimore1791 2 роки тому +2

    तुमची जोडी अशीच राहुदे कायम ❤

  • @aarzushaikh9655
    @aarzushaikh9655 4 місяці тому

    Happy anniversary to you Tai Dada❤❤

  • @sonu8098
    @sonu8098 2 роки тому +2

    Khup chan tai dada

  • @mayuribanbheru288
    @mayuribanbheru288 2 роки тому +9

    Namate Aaisaheb. I just want to say always stay with together ❤

    • @dipakdeshmukh7949
      @dipakdeshmukh7949 2 роки тому +2

      एवढंच इंग्लिश येत असेल 🤣 कारण शिकलेली लोक अश्या बिनढोक लोकांना फॉलो नाहीत करतं 😂🤣

  • @user-db4hz1yu2e
    @user-db4hz1yu2e 2 роки тому +9

    जितनी दुनिया जितनी जब मज्जा क उडाती है उतनीही तकदीर जगमगाती है जब करम भगवान का होता है जिंदगी पल मे बदल जाती है...# खुश..रहो...मस्त...राहो....हसते रहो
    गाते...रहो....भगवान हमेशा आपके साथ है
    कभी टुटना नही...बिछडना...नही..
    ❤❤🙏🙏🌹🌹😆😆😁 हॅप्पी

  • @kiranjadhav2259
    @kiranjadhav2259 2 роки тому +2

    Warld best cupal ❤️❤️👌👌🙏🙏👍

  • @vijetarathod6913
    @vijetarathod6913 2 роки тому +19

    जळणा-यासाठी काही ईलाज नाही , ते दोघेही त्यांच्या आयुष्यात खुष आहेत , तुम्ही ओरडून ओरडून कशाला घसा खराब करीत आहात , नंतर खुप महागडी treatment करावी लागेल ना , रोज रोज काय भाकडकथा लावली काय माहिती

  • @marutigaikawad6587
    @marutigaikawad6587 2 роки тому +2

    आईसाहेब मला तुमचा हा विडीओ खुप आवडला आहे पण रडायला पण खुप आल तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद दी राहा तुम्ही दोघे जण खुश तर आम्हाला पण आनंद होतो ❤️❤️❤️❤️ मि पहिल्यांदा च कमेन्ट केली आहे प्लिज रिप्लाय द्या 🙏🙏🙏🙏

  • @sagarpawar6437
    @sagarpawar6437 2 роки тому +2

    बाबा तु योग्यच आहे

  • @shrinayade3363
    @shrinayade3363 2 роки тому +2

    aaibaba khup Chan

  • @ashishbagade676
    @ashishbagade676 2 роки тому

    Nice jodi kona kade Lakshy nahi dyaych sach mein duniya gai bhad mein sahi baat hei very nice couple

  • @apkgamingcooking2739
    @apkgamingcooking2739 2 роки тому +1

    Khup Sweet Ahet Amche Jiju

  • @GEETAnetke-xt4kj
    @GEETAnetke-xt4kj 11 місяців тому

    Nice couple made for each other happy anniversary both of you

  • @vijayaskitchen417
    @vijayaskitchen417 2 роки тому +4

    HAppy marriage anniversary.god bless u both of uu

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 6 місяців тому

    God bless you always enjoy your life be happy ❤🙏🙏🙏

  • @pathanayaz5641
    @pathanayaz5641 2 роки тому +1

    Kuch to log kahenge... loga ka kaam hai kehna.. chodo bekar ki baato me beet na jaye raina..
    love you both aaisaheb♥️

  • @manishaab1715
    @manishaab1715 2 роки тому +3

    खुप छान निर्णय आहे आईसाहेब कोनाला ही काहीच उत्तर देयचे नाही आपण कोनाच्या तोडाला हात लाऊ शकत नाही
    जे होते ते चागल्यासाठी होते
    👍👌👌❤️❤️

  • @ankitashelar7346
    @ankitashelar7346 2 роки тому +1

    Your The Best Couple In The World 💝

  • @poonampatil465
    @poonampatil465 2 роки тому +32

    आई साहेब व बाबा खरच तुम्ही लोक काय बोलतात त्यांच्या कडे लक्ष नका देउ तुम्ही दोघ हमेशा खुश रहा लोकांना काय समोरचे खुप खुश दीसले कि त्यांना बघवल जात नाही तर म्हणून ते नको ते बोलतात तर मला एकच बोलायच की तुम्ही व बाबा लक्ष देउ नको 🙏🙏🙏🙏

    • @user-tr8do3ff4x
      @user-tr8do3ff4x 2 роки тому +7

      बाबा 🤣😂🤣😂🤣😂🤣😂आई 🤣😂🤣😂😂🤣🤣

    • @RRPROD15
      @RRPROD15 2 роки тому

      Poonam, ikde social media war yeun sandas karnya peksha jara pota panyacha bagha kaam vagere kara paise kamwa....

  • @PriyankaNY
    @PriyankaNY 2 роки тому +4

    भांडण तुम्हा दोघांमध्ये khup cute ahe...khup prem doghana pn..

    • @dipakdeshmukh7949
      @dipakdeshmukh7949 2 роки тому

      😂🤣🤣🤣 डोक्यात काय शेण भरलाय का की हे अकाउंट फेक आहे या shemale ने बनवलेलं

    • @PriyankaNY
      @PriyankaNY 2 роки тому

      @@dipakdeshmukh7949 ky

  • @sangitakhare746
    @sangitakhare746 2 роки тому +3

    खूप ग्रेट आहात आई बाबा तुम्ही येवढं त्रास सहन करून वर्ष काढल pan लोकांचा शब्दा कडे लक्ष नका देऊ असेच हसत राहा छान दिसतात 🙏 जय भीम

  • @kavitapansare7485
    @kavitapansare7485 2 роки тому +1

    Beautiful aaisaheb thumi doghe asesh happy raha

  • @mayaharsora2087
    @mayaharsora2087 2 роки тому +2

    aaisaheb tumhi khup chhan aahat baba tumhala sodun jazt vel rahuch shakat nahi tumchi jodi kadhich modnar nahi

  • @babitasingh5728
    @babitasingh5728 Рік тому

    Happy anniversary both of you ❤❤🎊🎉🥳🎂🎂🍫🍫🍫🍫💐💐💐

  • @aarzushaikh9655
    @aarzushaikh9655 4 місяці тому

    Devakade Prathna karte Kup sukhacha Sansar aahe Tumca Tai Dada Ananda rha Tumhi Dogy pan lovely family❤❤

  • @pushpajadhav4395
    @pushpajadhav4395 2 роки тому

    Aaisabhe mla tumchi jodi khupc avdte👌

  • @aryaparab5230
    @aryaparab5230 2 роки тому +5

    Kuch तो लोग kahenge...logoka kaam hai kaihna...ignor it..
    Aai saheb...🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @shilpakamble1317
    @shilpakamble1317 2 роки тому

    तुम्ही खुप छान आहेत दादा आणि लक्ष्मी ताई सुधा खूप छान आहेत आणि आशेच रहा 🤗☺️

  • @supriyahajare6651
    @supriyahajare6651 7 місяців тому

    आईसाहेब,लोक काही पण बोलु देत तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही आनंदात रहा

  • @vinaykadam1538
    @vinaykadam1538 2 роки тому

    Tumhi dogha hi khup chan ahat.. ashech ektra raha.. god always bless u.

  • @balajinayar6856
    @balajinayar6856 2 роки тому +2

    God bless both of you ❤️🌈
    #pride#loveislove

  • @abhkshinde8892
    @abhkshinde8892 2 роки тому +5

    आई बाबा लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही खुश रहा दोघे बस्स 👍👍🌹🌹🌹🌹

  • @sandipkamble6713
    @sandipkamble6713 2 роки тому

    Khup chan aahe

  • @ashwinikasambe6221
    @ashwinikasambe6221 2 роки тому +16

    God Bless You both of you ...खुश रहा,, लोकांकडे लक्ष देऊ नका... भुंकणाऱ्या कुत्र्यांना तसच भुंकू dyaych...माझ्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे👍👍

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 2 роки тому +2

    Khup Chan Sanjay Dada👍✌

    • @aartigaikwad3610
      @aartigaikwad3610 2 роки тому

      Aaisahebani ❤ kele msg.....khup khup khush ahe mi.....aaisaheb tumhala Pranam🙏❤. Tumchya aayushyachi kahani video 1 pasun pahili ahe. Tumhi tumche kartutwa siddh karun dakhvley. Khup khup Prem tumchya jodila...drusht na lago.....From Kothrud Pune❤😍😘

  • @pappusuryavnshi1293
    @pappusuryavnshi1293 2 роки тому +3

    आईसाहेब जय श्री महाकाल

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 2 роки тому +1

    Very good

  • @bhartigadge7161
    @bhartigadge7161 2 роки тому +4

    Congratulations ❤️

  • @sarreetaghadi1014
    @sarreetaghadi1014 2 роки тому +2

    आईसाहेब तुम्ही अशाच happy रहा..तुमच्या कामात मस्त रहा..UA-cam वरच्या इतर गीष्टीकडे लक्षच देऊ नका.. खूप घाण आहे इथे youtube वर इथे मजा घेणारी आणि मजा बघणारी खूप लोक आहेत...

  • @priyankapandit5790
    @priyankapandit5790 Рік тому

    Happy Anniversary both of you 🎉🎂🎂🎉🎂🎉 khup mast jodi . 🎂

  • @riyaparab2372
    @riyaparab2372 2 роки тому +1

    Shree swami samarth

  • @Ek_aam_sa_ladka_official
    @Ek_aam_sa_ladka_official 5 місяців тому

    U both look great together shivlaxmi, stop thinking abt soo call str8 society cuz they too are the 1 who have fun with guys. Ignore them. Even no need to justify yourself.

  • @swapnilghosalkar8886
    @swapnilghosalkar8886 2 роки тому +3

    Tumi aamchya sathi ek aadarsh aahat aani tumich aas kel tar tar aamchya bhavan dukhavlya zatat plz aas naka karu

  • @shantu6505
    @shantu6505 2 роки тому

    खरच तूमचापासून काहीतरी छान शीकाव व मन मोकळ करावस वाटत

  • @dineshbagul9610
    @dineshbagul9610 2 роки тому +10

    Happy marriage anniversary both of you 🎂🎂🎂🎊🎊🎉🎉🍫🍫💐💐💐

  • @Manisha-u1m
    @Manisha-u1m 2 роки тому +1

    Aai lokakade laksh deu nka be happy 😊😊

  • @jivansathe4815
    @jivansathe4815 2 роки тому

    Every thing is fear love in wor so have a good day god bless you both of you

  • @nageshsurywanshi973
    @nageshsurywanshi973 Рік тому

    Tension ghet jau naka aai saheb Ani Sanjay dada la pn gheu nka mana tumchi jodi happy 😊 Chan diste ❤️🙏 tuchya ausyat hameshha सुख रूप जीवन जाव 😊👍😊👍 ही आई येडाबाई चरनी प्रार्थना 🙏

  • @sameerkamble6063
    @sameerkamble6063 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏