तुमच्या भावाला नक्कीच न्याय मिळेल , तुम्ही त्याच्यासाठी खूप भक्कम आधार आहेत, त्यामुळे तुम्ही पहिले स्वतःची काळजी घ्या आईसाहेब , सर्व परिवार एकत्र आलेत खूप बरं झालं . आता तुम्हीच परिवाराच्या पाठीशी रहा , काळजी घ्या , आमचा suport कायम आहे .
Chhaan...tumhi je karya haati ghetla ahe ani jo supprt kela aahe kunla bhau la to khupch chhan ahe aaisaheb....konich nsta teva tumchya srkhynchya rupat dev dhvun yeta....ani jo social media srkha platform ahe tycha chhan upyog kela ahe ...khrach jr ekhada asa koni asel tr jo nyaya virodhat aavaj uthvtoi tyala ashych supprt chi grj aste...gr8 work aaisaheb
दादा तुम्ही असं व्हिडिओज बनवणे अयोग्य आहे ...कारण सर्व माहिती गोपनीय असणं तुमच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे......अस सांगून तुम्ही गुन्हेगाराला hint देत आहात...कदाचित तो ह्या व्हिडिओच्या फायदा घेतील.....
तूम्ही त्या लोकानंची नाव घ्या ऊदया माझ्या बरोबर काय झाल तर ही लोक जबाबदार असतील आख्या जगाला कळू दया पोलीसला आधीकारयला जनता बरोबर जगा आणेल नाही तर पॅथर कडे जा
आई साहेब तुमची घाबरू नकातुमही भाऊचा पाठीशी हिंमत धरून ऊभेरहा आईसाहेब सत्याचा विजय कधीनाकधी होतोय आईसाहेब तुमही। माझास्वप्नना मधेआलयाव बोलतात कि माझा आशिर्वाद आहे तुझा पाठीशी आणी मलाबचुन खुप हासतायेत तर यासवपनाचा काय संकेत आहे तर आई साहू मला युटुबचया माध्यमातून सांगु शकाल का जयराम आई साहेब
Hi tai mi Rupali..maz ajol manmad ahe,..mazi mummy Ani tumchi mummy jija manushi ya doghi lahan panacha fraind hotya...tumhala bghitlya vr mummy la tumcha mummy chi khup athvn yete...Ani mi pn tumcha mama bhalerav tyanche mul maze fraind aahe
Tu skshikishidaar ahes mag ajun tu gappa ka........... Manaje tumache pan haat tyat barbatale asatil ahet he pan manda Naay vavasta tumachay barobar asel Tumi kahihi ghabaru naka satya ushira ahe Pan te tumi mandale pahije
सगळ नीट होईल सत्याला नेहमीच त्रास आहे कारण आपली सरकारी यंत्रणाच भ्रष्टाचाराची व खोटयाची साथ देत पण बारा वर्ष झाली आता होईल सर्व व्यवस्थित आमचा पण सपोट आहे
कुणाल दादा हा मी व्हिडिओ बघितलेला आहे पोपट शिंदे तू त्यावेळेस लहान होतं दादा व्हिडिओ कधीतरी बघितलेला आहे दादा तू अजून दोन तीन आरोपी असे काहीतरी झालेले ते इंधन दरात काहीतरी भेसळ त्याच्या बदल्यात काहीतरी व्हिडिओ आहे हा
तुमच्या भावाला नक्कीच न्याय मिळेल , तुम्ही त्याच्यासाठी खूप भक्कम आधार आहेत, त्यामुळे तुम्ही पहिले स्वतःची काळजी घ्या आईसाहेब , सर्व परिवार एकत्र आलेत खूप बरं झालं . आता तुम्हीच परिवाराच्या पाठीशी रहा , काळजी घ्या , आमचा suport कायम आहे .
Chhaan...tumhi je karya haati ghetla ahe ani jo supprt kela aahe kunla bhau la to khupch chhan ahe aaisaheb....konich nsta teva tumchya srkhynchya rupat dev dhvun yeta....ani jo social media srkha platform ahe tycha chhan upyog kela ahe ...khrach jr ekhada asa koni asel tr jo nyaya virodhat aavaj uthvtoi tyala ashych supprt chi grj aste...gr8 work aaisaheb
दादा तुम्ही असं व्हिडिओज बनवणे अयोग्य आहे ...कारण सर्व माहिती गोपनीय असणं तुमच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे......अस सांगून तुम्ही गुन्हेगाराला hint देत आहात...कदाचित तो ह्या व्हिडिओच्या फायदा घेतील.....
कुणाल तु लढ . तुला नक्की न्याय मिळेल.जनता तुझ्या सोबत आहे.💪
काळजी घ्या आईसाहेब सगळं ठीक होईल
शिव लक्ष्मी आई साहेब तुम्ही लवकर बरे ह्या आई लका बाई तुम्हाला लवकर बरे करेल हिच सदिच्छा जगदंब
आई तुमचा भाऊ या प्रकरणातून नक्की सुटेल
aaisaheb amcha ghari ya na mala tumha la bhetachi khup iccha ahe plz🙏🙏🙏
नक्कीच सगळ ठीक होनार आईसाहेब घाबरू नका आणि दादा तुम्ही पण घाबरू नका
Evade divas kase kay gapp basalath.bhiu Naka Sagale tumachya parishioners aheth.awaz ha utavalach pahije.
Tai tumhala nkii ky zalay..mince konta disease zalay
नमस्कार आईसाहेब 🙏मला तुम्ही खुप आवडतात.मला तुम्हाला भेटायच आहे.मी नाशिक ला राहते.🙏
आईसाहेब काळजी घ्या. सर्व ठीक होईल.
God bless your family. Don’t worry everything will be fine. Praying for your speedy recovery ❤️🩹
Tumhi aadhich jahir kele me ase karen tase karen tar te lok ajun tras detail tumhala.
तूम्ही त्या लोकानंची नाव घ्या ऊदया माझ्या बरोबर काय झाल तर ही लोक जबाबदार असतील आख्या जगाला कळू दया पोलीसला आधीकारयला जनता बरोबर जगा आणेल नाही तर पॅथर कडे जा
कड्डडक जय भिम
सत्यमेव जयते 👍
पोलिस अधिकारी ना पोर्टक्सान maigun घे
सगळ ठिक होईल दादा
Aai jaldi tik 100 percent tension mat lena god bless you
तुम्ही अगोदर विश्रांती घ्या. तुम्हाला गरज आहे शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज आहे.नंतर व्हिडिओ बनवा
ताई सगळे ठिक होईल टेन्शन घेऊ नका भावाला आधार द्या आणि तब्येतीची काळजी घ्या
Tai aapan lovkar barya honar. Dev sarv tik karnar. Take care dear.
सगळं ठीक होईल दादा 🙏🙏🙏
Bapre , rashmi vahini gelya .?
Rashmi vahini kon ai saheb
आई साहेब तुमची घाबरू नकातुमही भाऊचा पाठीशी हिंमत धरून ऊभेरहा आईसाहेब सत्याचा विजय कधीनाकधी होतोय
आईसाहेब तुमही। माझास्वप्नना मधेआलयाव बोलतात कि माझा आशिर्वाद आहे तुझा पाठीशी
आणी मलाबचुन खुप हासतायेत तर यासवपनाचा काय संकेत आहे तर आई साहू मला युटुबचया माध्यमातून सांगु शकाल का
जयराम आई साहेब
Baba kuth ahe
काळजी घ्या आईसाहेब...
Kunal nakki nyay milel.sataymev jayte .
आईसाहेब काळजी घ्या तुमची. तुमच्या भावाला न्याय नक्की मिळेल
आई साहेब सगळ नीट होईल तुमच्या फॅमिली नक्कीच न्याय मिळेल
आईसाहेब कुठे होतात इतके दिवस
Hi tai mi Rupali..maz ajol manmad ahe,..mazi mummy Ani tumchi mummy jija manushi ya doghi lahan panacha fraind hotya...tumhala bghitlya vr mummy la tumcha mummy chi khup athvn yete...Ani mi pn tumcha mama bhalerav tyanche mul maze fraind aahe
🙏🙏🙏🙏
सर्व ठिक होईल आईसाहेब
आई साहेब सगळे ठिक होईल
🙏 sagal thik hoil
jaybhim aaisaheb jaybhim dada tumi nka tentiln gheu aamhi ahot tumchya pathisi
Jay bhim dada.kahi kalji kru nka sagle thik hoil.
Aai kdgi kru nka
Take care aai saheb
Aai saheb टेंशन नका gheu
परीवाला ला साथ द्यावी लोकांचं कीतीही केलं तरी नाव घेत नाही भगवंत साथ देतील
घाबरू नका आईसाहेब तुम्ही हिम्मत हरू नका सर्व काही ठीक होईल
नमस्कार आईसाहेब आई जगदंबेची साथ आहे व आमची पण
Kas kay zal
व्हिडीओ मध्ये माझ नाव घ्या आणी मला आशिर्वाद द्या..🙏🙏🙏🙏🙏
Jai mahakal aai saheb 🙏
Jay bhim Kunal bhau...
🙏
Chuk asel tar shiksha hi vhayla pahije "JAI MAHARASHTA"
Tu skshikishidaar ahes mag ajun tu gappa ka........... Manaje tumache pan haat tyat barbatale asatil ahet he pan manda
Naay vavasta tumachay barobar asel
Tumi kahihi ghabaru naka satya ushira ahe Pan te tumi mandale pahije
काय झालं रश्मी वाहिनी ला.
@@rekhaujgare7582 ajari hote
Aai tume namaste mastttttt ahe
Jay bhim dada
Smart boy
Sagl thik hoil Aaisaheb 👍
आई कशे आहेतः तुम्ही बर वाटतंय का आई काळजी घ्या आणि आई सगळं चांगलं होईल तुम्ही कुनाच काय वाईट केलंय तवा सगळं निट होईल टेन्शन घेऊ नका आईसाहेब
Take care
आमी तुमच्या सोबत आहे
सगळ नीट होईल सत्याला नेहमीच त्रास आहे कारण आपली सरकारी यंत्रणाच भ्रष्टाचाराची व खोटयाची साथ देत पण बारा वर्ष झाली आता होईल सर्व व्यवस्थित आमचा पण सपोट आहे
आईसाहेब सगळ ठीक होईल नका टेंशन घेवू दादा तुम्ही पण नका टेंशन घेवू तुम्ही लवकर बर्या व्हा तुम्ही दादाच्या पाठीशी ऊभ्या रहा
Kon off zaly?
👍
👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai shree Mahakal 🙏🙏🙏🙏🙏
Take care aai
Rashmi vahinila kai jhal
शुभेच्छा
❤👌
Raj thakre manase kde ja
देव तुमची इच्छा पूर्ण करेल
Did god is there to hear bro will get justice and will be in bro favour did
देव तुम्हाला यश देयुदे
घाबरू नका आई साहेब देव यश नक्की देईल
Jiy bhim
T.c.
🙏😘
Gat well soon आईसाहेब
Kiti miss kartoy amhi Aai tumhlaa
जय भीम कुणाल
Jay bhim 💙💙
Jai Bhim 🙏🙏
Kay jhal aai tumhala
🙏🙏
देव आहे आईसाहेब पांठिशी
लोकशाही आहे कुणाची काय मजाल
Jay bhim dada jay bhim aaisaheb 💙🙏🏻
आईसाहेब तुम्हें लवकर
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩
कुणाल दादा हा मी व्हिडिओ बघितलेला आहे पोपट शिंदे तू त्यावेळेस लहान होतं दादा व्हिडिओ कधीतरी बघितलेला आहे दादा तू अजून दोन तीन आरोपी असे काहीतरी झालेले ते इंधन दरात काहीतरी भेसळ त्याच्या बदल्यात काहीतरी व्हिडिओ आहे हा
आईसाहेब कशा आहेत तबेत कसी आहे
हो दादा जय भीम तु घाबरु नको आम्ही आहोतच तुझ्या बरोबर माझ नाय यशोदा नागेश सोनावले मी ठाण्यात राहते
आईसाहेब लवकर बरे व्हा
लवकर बरेवा परमेश्वर
🙏जय भिम 🙏... कुणाल भाऊ
🙏🙏
🙏🙏🙏🙏
Jay bhim dada
👍