Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
या लहान मुलाला प्रश्न विचारणारी व्यक्ती खूप समंजस आणि हुशार आहे. माहिती कशी काढून घ्यावी आणि तपास कसा करावा या साठी जरूर हा व्हिडीओ सेव्ह करा.
जुन्नर टाइम्स ला धन्यवाद.... सत्यता पुढे आणल्या बद्ल
धन्यवा द संपादक पोलीस यांना चोर कोण आहेत 99% माहीत असते परंतु ते त्रास घेत नाही त्यांना खाण्या आणि पिणे साठी ठिकाण झाले
Very mature way to handle thieves. They are taken into confidence.
जुन्नर टाइम्स चे आभार भुरट्या चोरांची सत्यता समोर आणली
संगतीचा परीणाम व आपला वयवहार दुसरयाचे कामाचे पैसे बुडवणे
अरे आता हे लोक काही पण म्हणतील ज्यांना आपण चोर समजतो ते चोर नसतात चोर यांचेच असतात आणि हे लोक त्या लेकरांनावर संशय घेतात
त्याना योग्य ती कारवाई झाली पाहीजे....... पोलीसांचा भोंगळ कारभार, पोलीस वेळेवर कधीच येत नाहीत
Sir tumhi khup chan vicharle ani khar kay te baher kadale .... sir tumhi mla pn help karal ka
सरकार आहे ना परत मोटारी द्यायला 😂😂
अरे भावांनो तुम्ही सगळे इथेच कसाकाय आलेत
ह्या चोरांच्या पाय हात तोडून टाकले पाहिजे परत चोरी करणार नाही
Nice
एक चांगला कार्यक्रम.स्थानिक पोलिस स्टेशनवर गुन्हा दाखल करावा. व जिल्हा कार्यालयास कळवावे.तरच यास आळा बसणार. अशोक जाधव.
सिंगल फेज प्यानल कायला बसवता ते लीगल नाय
अरे तूम्ही त्याचा चेहरा का लपवता दिसू दया लोकांना
अरे तू शेतकरी आहे ना
Police Kay nay karet amchie 3 ghare fodliet 5 varshe zalit kay kelay 👎👎👎
pulis prshsan kay.zoplay kay
Yeravda entry hoil 3 ghanchi
चोरा चा चेहरा दाखवा की मी चोर बगला नाही कवा.
Ghari chek kara sagla sapdel
379
👉🏻🙏🏼
G & p c ti..
Chora chy chehra dakhva laksht rahil chor kon te
चेहरा दाखवत जावा
या लहान मुलाला प्रश्न विचारणारी व्यक्ती खूप समंजस आणि हुशार आहे. माहिती कशी काढून घ्यावी आणि तपास कसा करावा या साठी जरूर हा व्हिडीओ सेव्ह करा.
जुन्नर टाइम्स ला धन्यवाद.... सत्यता पुढे आणल्या बद्ल
धन्यवा द संपादक पोलीस यांना चोर कोण आहेत 99% माहीत असते परंतु ते त्रास घेत नाही त्यांना खाण्या आणि पिणे साठी ठिकाण झाले
Very mature way to handle thieves. They are taken into confidence.
जुन्नर टाइम्स चे आभार
भुरट्या चोरांची सत्यता समोर आणली
संगतीचा परीणाम व आपला वयवहार दुसरयाचे कामाचे पैसे बुडवणे
अरे आता हे लोक काही पण म्हणतील ज्यांना आपण चोर समजतो ते चोर नसतात चोर यांचेच असतात आणि हे लोक त्या लेकरांनावर संशय घेतात
त्याना योग्य ती कारवाई झाली पाहीजे....... पोलीसांचा भोंगळ कारभार, पोलीस वेळेवर कधीच येत नाहीत
Sir tumhi khup chan vicharle ani khar kay te baher kadale .... sir tumhi mla pn help karal ka
सरकार आहे ना परत मोटारी द्यायला 😂😂
अरे भावांनो तुम्ही सगळे इथेच कसाकाय आलेत
ह्या चोरांच्या पाय हात तोडून टाकले पाहिजे परत चोरी करणार नाही
Nice
एक चांगला कार्यक्रम.स्थानिक पोलिस स्टेशनवर गुन्हा दाखल करावा. व जिल्हा कार्यालयास कळवावे.तरच यास आळा बसणार.
अशोक जाधव.