एका कुटुंबाच्या भूमिकेमुळे संपूर्ण मातंग वस्तीवर बेघर होण्याची वेळ,जुन्नर तालुक्यात धक्कादायक प्रकार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @kailasnavale2368
    @kailasnavale2368 Рік тому +12

    शिवरायांच्या शिवजन्मभूमीत गोरगरिबांना जगु द्या जागा मालक तुम्हाला नम्रतेची विनंती 🙏🙏

  • @shetkari3747
    @shetkari3747 Рік тому +14

    कुणाच्या मालकी हक्कात घर बांधणे चुक आहे,जुन्या काळी लोक मोकळ्या मनाची होती .येवढे वर्ष राहत आहेत तर घरे नावावर करायची होती येवढ्या दिवसात

  • @shivjanbhumi
    @shivjanbhumi Рік тому +8

    कायद्यानुसार कुणाच्या जागेत घर बांधणे किंवा असणे चुकीचे आहे ,नुसता अन्याय अन्याय होतोय म्हणणे व अन्याय झाल्यावर मागासवर्गीय बोलणे
    कायद्यानुसार जागा स्वतः मालकीची आहे का.?
    पहिले घटनेची सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे..

    • @manujasalve7095
      @manujasalve7095 Рік тому

      Apnhi sir kulkaydyacha changla stdy krava

    • @santoshaswar41
      @santoshaswar41 Рік тому +1

      त्यांच्या 5 पिढी गेलेल्या आहेत त्या मुळे आजे पंजे यांनी काय व्यवहार होते हे आजच्या पिढीला माहिती नसते पुरावे नसतात आणि त्या मुळे असे वाद होतात तरी कृपया त्या कुटुंबावर अन्याय करू नका .गावाने सहकार्य करावे ही विनंती.

  • @somnathsalave3409
    @somnathsalave3409 Рік тому +4

    शिवरायांच्या शिवजन्मभूमित गोरगरीबांना सूखात राहू द्या

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Рік тому +3

    अहो पुर्वी गरीब लोंकाना मोफत राहणेसाठी जागा देतहोते आता आपण ईतके दिवस मोफत राहिलात तर मालकाची खाली करुन देणें.

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 8 місяців тому

      एखादा व्यक्ती 30 वर्षे जर राहत असेल तर ती जागा त्या व्यक्तीची होते

  • @atulgajananchavan5285
    @atulgajananchavan5285 Рік тому +2

    Eye one news is best channel in junnar taluka....tyache vaishishte ase ki ha channel ghatanechya mulapasaun sarvanche vichar mandun ghenara ekmev channel ahe.

  • @dipakalhat6768
    @dipakalhat6768 Рік тому +3

    बहुतेक ठिकाणी मागासवर्गीय लोकांवर अन्याय हा होत आहे.तसेच शासनाने त्यांच्या साठी दिलेला निधी त्यांना विश्वासात न घेता इतर ठिकाणी वापरला जातो.

  • @hringlegovernmentpolytechn9604

    सर, मी शासकिय तंत्रनिकेतन, खामगांव जि. बुलडाणा येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. मी ज्या संस्थेत नोकरी करतो या संस्थेला 1969 साली एका व्यक्तीने 52 एकर जमीन दान दिली. आता या संस्थेला जमीन दान देणारे व्यक्तीचे नाव मिळण्यासाठी त्याचे नातु मंत्रालया पर्यंत तसेच दिल्ली पर्यंत जाऊन आले परंतु कायद्यापुढे ते नतमस्तक झाले. जो राहील त्याचे घर आणि जो राबणार त्याची जमीन असा कायदा आहे. म्हणुन हा प्रश्न आपल्या सारख्या प्रामाणिक मिडीयाने दखल घेऊन सोडवावा असे मला वाटते

  • @eacapventures9959
    @eacapventures9959 Рік тому

    Steps 1) Form a Local Housing Society with help of lawer. Register it legally. Give application to MLA/MP/Grampanchayat and TEHSIL as well write to CM of State of Maharashtra. Ask MLA/MP to give society fund for local development and settle land cost with land owner so he will not feel. Bad. As per decision of Supreme Court in 2019 you are legal owner of the homes if you are staying so long so don't worry. All the best and thanks to news Channel for the news. Jai Maharashtra, Jai Hind.

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 Рік тому +3

    एखादा व्यक्ती एका जागेत 30 वर्षांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर ती जागा आपोआप जो राहतो त्याच्या मालकीची होते,,, यांनी ग्रामपंचायत मध्ये तशी नोंद करून घेणे आवश्यक आहे,,,,

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 8 місяців тому

    दिपक भाई केदार यांच्याशी संपर्क साधावा तुम्हाला न्याय मिळेल किंवा लहुजी शक्ती सेनेशी संपर्क करा

  • @shahnwazshaikh9360
    @shahnwazshaikh9360 Рік тому +1

    pan shevti jaga tiyanche navaver ahe ter kortath tech jinknar pehle tondawer hota tiyach vedi lihun ghetla astha tar changla jhala asta karan pudchi pidi kashi nighnar kona la thaook aani atta jagachi demand yewdi wadli asliyamude ajobanche shab kon padnar karan kortat kagaz bolto shabdala kimmat nahi

  • @eacapventures9959
    @eacapventures9959 Рік тому

    As per law if you are staying there for more than 30 years then you are legal owner. Pls visit Tehsil/Collector and Minister of Social justice or Home and give official application to get the homes registered in your names. You will have birth certificates and other documents. Go proper legal way and secure your rights. I m with you . we are all one human beings and God resides in everyone. In order to mutually settle with land owner ask local MLA/MP to give him fund for land cost from his MLA/MP fund. This issue can easily be settled at MLA/MP level with mutual understanding.

  • @dnyanneshwarkolase3932
    @dnyanneshwarkolase3932 Рік тому +1

    काशिनाथ आल्हाट सर लक्ष द्या

  • @bharatmore8181
    @bharatmore8181 Рік тому +2

    शासनाने या गरिब लोकांवर आण्या होउ देउ नये

  • @nm6746
    @nm6746 Рік тому +1

    80 वर्षा पूर्वी 10 हजार दिले ती व्यक्ती जिवंत आहे का

  • @nm6746
    @nm6746 Рік тому +2

    आता कागद बोलतो भाऊ

  • @yashlondhe1270
    @yashlondhe1270 Рік тому +1

    म्हणून म्हणतोय शिका, संगठीत व्हा, आणि संघर्ष करा, यांची गुलामी करायची वेळ येणार नाही

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Рік тому

    Gavane yogya nirnay ghyava,matangvar annay honar nahi kalji ghayvi