Malshiras Vidhan Sabha Result: उत्तम जानकर यांच्याकडून पराभव, मोहिते पाटलांवर टीका करत सातपुते भडकले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 161

  • @NitinkumarJorwar-kt8wr
    @NitinkumarJorwar-kt8wr 23 хвилини тому +5

    कारखाने चालू झालेत ऊस तोडायला जाऊ शकता.

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 4 години тому +146

    बीड चे पार्सल परत पाठवले माळशीरस च्या जनते चे अभिनंदन 💐💐💐

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 3 години тому +5

      पार्सल पाठवायला आता कोणाची हिम्मत नाई पसरलं मंत्रालयात गेले ...... खोडे मोडून काढले आता 😂😂😂😂😂...

    • @तर्पण
      @तर्पण 2 години тому

      अरे शेट उपट्या शेवटच्या फेरीपर्यंत गांद फाडली या वाघाने

    • @sudarshankirdak8545
      @sudarshankirdak8545 2 години тому +1

      एक लाख आठ हजार लोकांनी सातपुते यांना मते दिली ते मतदार मूर्ख आहेत का ? विरोधकांच्या गोट्या कपाळात घालवल्या एकट्या वाघाने .

    • @vitthalchavan-k2i
      @vitthalchavan-k2i Годину тому

      Mlc hotoy ram aahe to gandddddddddddd

    • @nil_rv_4924
      @nil_rv_4924 16 хвилин тому +1

      महागाई:- लक्षात घ्या मित्रांनो कोरोना महामारी नंतर पूर्ण जगात महागाई वाढली, इंग्लंड अमेरिका इटली जर्मनीसारख्या विकसित देशात भारतापेक्षा दुपटीने महागाई वाढली, इंग्लंड सारख्या विकसित देशात तर लोकांना लाईट बिल देखील भरण होत नव्हतं इतकी दयनीय अवस्था झाली होती, त्या प्रमाणात एवढी मोठी लोकसंख्या असलेला भारत देश आजही भक्कमपणे उभा आहे.. कोणत्याही महामारी विनाच "पैसे पेड पे नही उगते" म्हणणाऱ्या मनमोहन सारखा प्रधानमंत्री असता तर लोकांना कळलं असतं एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात महामारी म्हणजे काय असतं ते.. नीट विचार करा Indi Alliance च्या लोकांकडून मूर्ख बनू नका🙏

  • @VipulChavan-vi1cy
    @VipulChavan-vi1cy 4 години тому +67

    मोहिते पाटलांनी अधिकार माढ्यात न खासदार निवडून दिला आणि मग आमदार पद घेतले रामभाऊ मोहिते पाटलाचा नादी लागू नका

  • @DhirajShinde-j6m
    @DhirajShinde-j6m 3 години тому +33

    2019 ला मोहिते पाटील यांच्या मुळे तुम्ही निवडून आला हे विसरला त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेने तुमचे पार्सल बीड ला पाठवले

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 години тому +26

    सातपुते तुझा माज उतवरला.

  • @akshaysalunke6405
    @akshaysalunke6405 3 години тому +63

    धर्मा माने ने पाडलं tumhala😂😢😂😢

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 3 години тому +31

    साहेब चुकून ईव्हीएम मशीनची सेटिंग्ज राहिले आहे म्हणून पराभव झाला.

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 3 години тому +44

    ह्या राम सातपुते गरीबांचा पोरगा म्हणुन करोडो लाटलेत

    • @A_06j
      @A_06j Годину тому

      Mohite ने किती लाटले याचा हिशेब आहे का??

    • @Shetkari124
      @Shetkari124 34 хвилини тому

      हिशोब आहे पटलांकदे.याच्या कडे कुटून एवढा पैसा आला ते सांग​@@A_06j

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 4 години тому +58

    गप झोप आता ❤❤❤

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 21 хвилина тому +3

    मोहिते पाटील घराणं लवकरच संपेल 💯

  • @VipulChavan-vi1cy
    @VipulChavan-vi1cy 4 години тому +24

    रामभाऊ मोहिते पाटलांनी मिनी एमआयडीसी मंजूर करून घेतलीय

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 4 години тому +21

    मोहिते पाटलाची जीवावर मोठा झाला आणि मोहिते पाटलावर सापासारखा उलटला

  • @raviingale3668
    @raviingale3668 2 години тому +20

    बाहेरचा माणूस असून जबरदस्त झुंज दिली विजय खरा राम सातपुते यांचा आहे

    • @Shetkari124
      @Shetkari124 32 хвилини тому

      बाहेरचा विषय नाही जाती मुले माती खाली म्हणून एवढी याला मते मिळाली नाही तर diposite जप्त झालं अस्त

  • @avinashnalawade997
    @avinashnalawade997 3 години тому +9

    तुम्ही खासदारकीला निंबाळकर ला पाडले तुम्ही जबाबदारी घेतली आहे.. राजकारण सोडेन बोलला होता आता राजकारण सोडा.. 🙏

  • @Renaissance861
    @Renaissance861 4 години тому +22

    भाजपा ने कुठून पैसा दिला? भ्रष्टाचार जनता पार्टी

  • @SagarRandive-v9o
    @SagarRandive-v9o 3 години тому +8

    Malshiras kingmaker Ram satupte

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 4 години тому +23

    तुझे कार्य काय सांग

  • @shashikantmadane1359
    @shashikantmadane1359 40 хвилин тому +2

    रामभाऊना‌ आजुन ‌ तालुक्यातल‌ गणित माहिती नाही तुम्हाला ‌ माहिती आसती‌ तर‌ तुम्ही कुणावर‌ ही‌ टिका‌ केली नसती

  • @ganeshthombare7230
    @ganeshthombare7230 4 години тому +24

    बीड बीड

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 4 години тому +20

    Parcel beed la janar ka ?

  • @amolkshirsagar2092
    @amolkshirsagar2092 4 години тому +24

    घरी जाऊन बस

  • @nitinbagal1793
    @nitinbagal1793 3 години тому +11

    रामभाऊ ऐकच नंबर

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 3 години тому +10

    रामभाऊ सातपुते❤❤❤❤

  • @रेखामस्कै-र2घ
    @रेखामस्कै-र2घ 3 години тому +7

    देवेंद्र जी फडणवीस साहेब भाजपा चे दोंन राम पराजय झाले आहेत,राम सातपुते, माळशीरस ,प्रा राम शिन्दे कर्जत ,याना आंनदी करा हे मतदार सघ् आपले आहेत विकासाची कामे अधिक करा महायुति सरकारच्या माद्यमातुन् 🎉🎉🎉

  • @GaneshNitave-co6ec
    @GaneshNitave-co6ec 4 години тому +24

    अरे हा वाघ कधीच माळशिरस सोडून जाणार नाही. कळेल तुम्हाला लवकरच रामभाऊ सातपुते साहेब काय चीज आहे ते.

    • @Shetkari124
      @Shetkari124 29 хвилин тому

      पळून गेलेला कळणार पण नाही. याला सवय आहे टोळी घेवून पळून जायची ऊस तोड😂😂😂😂

  • @SaurMm
    @SaurMm 2 години тому +6

    उपर्या सांगून घरी बसवला😂😂 आता बांगड्या फोडत बसलाय😂😂😂 #पाटील ❤

  • @rajendrakarande9922
    @rajendrakarande9922 3 години тому +7

    भाऊ मोहिते पाटील परिवारवर बोलू नका

  • @danjyab4852
    @danjyab4852 2 години тому +3

    लवकरच मोहीते यांना फडणवीस त्रास देणार! ED पाठीमागे लावणार!

  • @boss-he4et
    @boss-he4et 4 години тому +17

    Donhi vela paise vaya gele.. tyacha raag ahe😂

  • @santoshsawant9919
    @santoshsawant9919 3 години тому +7

    राम सातपुते ❤

  • @abhijitdesai-xc3kp
    @abhijitdesai-xc3kp 4 години тому +25

    भाजपचे नाहीत जनतेचे पैसे आहेत

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 години тому +11

    गरिबांचा वाली राम सातपुते पालकमंत्री सोलापूर जिल्हा 🙏🙏🙏🌹👍👍🚩🚩

  • @VijayJadhav-v5v
    @VijayJadhav-v5v Годину тому +4

    तुमच्या नशिबाने पराभव झाला त्यामुळे
    आपल नशीब आपल्याच हाती असतं कोणी
    दोष न देता पुढ जायच असत तुम्ही स्वतः आमदार व्हा मोहिते पाटील साहेब यांचा नाव न घेता पुढे जावा

  • @shekhargawade3305
    @shekhargawade3305 3 години тому +7

    तुमचा पक्ष आर्थिक rasad देतो काय .

  • @ruturajbagale3261
    @ruturajbagale3261 29 хвилин тому +4

    खासदारकीच्या वेळी तुम्ही विशिष्ट लोकांच्या नादी लागून सोलापुरात, एक स्त्री समजून प्रणिती ताई शिंदे यांच्यासमोर झी हुल्लडबाजी केली त्याचेच पाप भोगावे लागले 😢😢😢

  • @spawar2733
    @spawar2733 4 години тому +14

    A धर्मा

  • @Hahshdggx
    @Hahshdggx 2 години тому +3

    भाऊ तुमचे काम कमी नाही केले तुमचे साठी obc फॅक्टर विरोधात गेला...

  • @vidhansabhapolitics
    @vidhansabhapolitics 4 години тому +8

    Only rambhau

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 3 години тому +26

    रणजित मोहितेची आमदारकी रद्द करून रामभाऊंना आमदारकी द्यावी

    • @Tkmisal
      @Tkmisal Годину тому +1

      Ranjitdada mantripad dil tar bjp vadel. Ramabhao karun kahi upyog nahi

  • @sudhakarbagal7247
    @sudhakarbagal7247 3 години тому +5

    जावा आता बिडला

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 2 години тому +4

    बीड पार्सल चला 😂😂😂

  • @arunpisal1992
    @arunpisal1992 15 хвилин тому

    कृतघ्न 😂 कर रुपाने महाराष्ट्रातील मायबाप जनतेने दिलेला पैसा तो दिला शेतकऱ्यांचा भल्यासाठी

  • @rushikeshgawade9266
    @rushikeshgawade9266 4 години тому +5

    Mohite patlachi ulati ginati chalu zali ahe 10/15 divsat asa zataka bhetnar ahe mohite patil shudhivar yenar nahi karan abhi to party shuru hue he gunda giri sampnar ahe thoda thamba sarkar stapan hou dya 😂😂😂

  • @authentic8657
    @authentic8657 47 хвилин тому +1

    राम्या 4 महिन्यात दुसरा दणका आता ऊस तोडायला जायच 😂

  • @avirajpatil3865
    @avirajpatil3865 3 години тому +9

    रामभाऊ असुद्या तुमचं परिस्थिती समजतो आम्ही

  • @anilwaghmode8608
    @anilwaghmode8608 50 хвилин тому +1

    हितच बसून राहिला तरी तु परत निवडून येणार नाही

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 4 години тому +8

    भविष्यातील महाराष्ट्राचे एक महत्वाचे नेते - रामभाऊ सातपुते

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 години тому +1

      😂

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 3 години тому

      @Renaissance861 तूझ्या सारखेच किडे लोकसभेनंतर देवा भाऊ वर हसत होते.... आणि अजित पवार ला तर संपला म्हणत होते 😂 उगवता सूर्य कधी तुम्हाला दिसलाच नाही....🤣

  • @MahadevGhule-h1q
    @MahadevGhule-h1q 38 хвилин тому

    चेळीस कोटी रुपये वाटलेवर कोनाला बी मतं देईल

  • @BapuGorad-qx3wk
    @BapuGorad-qx3wk 32 хвилини тому +1

    ढान्या वाघ आहे

    • @Shetkari124
      @Shetkari124 26 хвилин тому

      मग रडतोय कशाला😂😂😂

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav6574 16 хвилин тому

    Ram Bhau kharach kaamacha manus..Deve bhau nakkich Mohite patil yanna changlach dhada shikvel

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 27 хвилин тому

    Uttam jankar sahebancha sangharsh pn khup motha ahe...🎉

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 10 хвилин тому

    तो पेशवा रामाला आमदार करे पर्यंत मोहिते पाटलांना गोड बोलत होता

  • @RDX.maratha
    @RDX.maratha Годину тому +3

    राम सातपुते कामाचा माणूस😊

  • @AkashGhadge-e8h
    @AkashGhadge-e8h 35 хвилин тому

    रामभाऊ पडला काय अरे अरे 😅😅😅

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 12 хвилин тому

    Bjp ला पण मोहिते पाटलांनी आमदार दिला की

  • @BapuGorad-qx3wk
    @BapuGorad-qx3wk 29 хвилин тому

    कामाचा मानुस

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 27 хвилин тому

    तुला आत्ता फडणवीस च समोर येऊ देणार नाही

  • @swapnilbhosale8426
    @swapnilbhosale8426 3 години тому +2

    विधान परिषदे वर घेऊ😂

  • @Bapue-dm9lz
    @Bapue-dm9lz 4 години тому +1

    DR.rambhau mla ✌✌✌

  • @deepakbhange6072
    @deepakbhange6072 Годину тому

    गणित एकच आहे पैसै खूप वाटले आहेत BJP ने

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 7 хвилин тому

    आत्ता पर्यंत काय ऊपसत हुता काय

  • @firojmns9
    @firojmns9 6 хвилин тому

    ❤❤

  • @hypnotistsachinmore
    @hypnotistsachinmore 2 години тому

    माळशिरसकर नशिबवान आहेत दोन् दोन आमदार लाभले ते पण सरकारी

  • @kedarkulkarni1457
    @kedarkulkarni1457 2 години тому +1

    विधानपरिषद

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 3 години тому +1

    तू कोण कुठला कसा आमदार झाला ,हाच खरा प्रश्न आहे.

  • @GaneshMore-te3tl
    @GaneshMore-te3tl 4 години тому +1

    Only Rambabu Mangalam

  • @laxmanchormale903
    @laxmanchormale903 11 хвилин тому

    रामभाऊ ची लायकी आहे का

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 години тому +4

    आमदारकी नसली तरी त्यांना काय फरक पडणार नाही शेवटी त्यांना मोहिते पाटील म्हणूनच महाराष्ट्र ओळखतो

  • @sudhakarubale1700
    @sudhakarubale1700 Годину тому

    जनतेनं हकालपट्टी केली आता बाकीचे बोलू नका

  • @किशोरसाळुंके-श6स

    विजय झाला आहे

  • @RohanVagare-rq9us
    @RohanVagare-rq9us 4 години тому +4

    Dharma mane la kon dhamki det hut 😂

  • @wavtal
    @wavtal 2 години тому +4

    माणूस चांगला आहे

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 3 години тому +2

    अगोदर तु बोलायला नीट शिक मग राजकारणात ये

  • @Xyzwqyrrfgghj
    @Xyzwqyrrfgghj Годину тому

    Ram❤❤❤

  • @sunilnambiar007
    @sunilnambiar007 52 хвилини тому

    EVM cha setting bighadla ....chuki zhala saheb ..sorry

  • @kumarchoudhari5953
    @kumarchoudhari5953 2 години тому

    धर्मा माने फॅक्टर

  • @Vishvajitshirkeofficial
    @Vishvajitshirkeofficial 37 хвилин тому

    Only evm

  • @amoldeshmukh2004
    @amoldeshmukh2004 3 години тому +1

    तूच सागितलं 5 पैसे देणार नाही

  • @RahulTelange-t9k
    @RahulTelange-t9k 3 години тому +1

    भाऊ तुम्ही काय केल मग

  • @BhauPawal
    @BhauPawal 3 години тому +1

    तुला आमदारकी कोणी दिली

  • @Gani5157
    @Gani5157 3 години тому +1

    झाटू गप बस आता....😂😂😂😂

  • @amartalware7118
    @amartalware7118 44 хвилини тому

    भारतीय जनता पक्षाचे पैसे होते कि तुझ्या बापाचे होते पैसे कारखाण्याला दिलेले.

    • @Shetkari124
      @Shetkari124 28 хвилин тому

      यांना ऊस फुकट तोडल्या गत बोलतोय😂

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 3 години тому

    या साहेबांचा बंगला झाला का पाच वर्षात बंगला व्हा

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 38 хвилин тому

    Kiti bin laz ahe..hasty..tujativad kahich kel nahi

  • @SandipKute-k3r
    @SandipKute-k3r 3 години тому +1

    तुझ्या पाच वर्षात काय केलं मग

  • @UttamMandavkar-y6k
    @UttamMandavkar-y6k 33 хвилини тому

    Tarbus aahe tho, boyko la singar banvat aahe, Maharashtra che paise, Braham na tho,he log Maharashtra la barbad kartat, Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj he tarbus,non singer

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 4 години тому +4

    राम सातपुते ✌️✌️

  • @ashokpawara28
    @ashokpawara28 3 години тому

    तुम्ही किती पैसे दिलेत इलेक्शनमध्ये लोकांना

  • @samadhandeshmukh6203
    @samadhandeshmukh6203 3 години тому +1

    दुसरा काही विषय नाही यांच्याकडे

  • @dhanrajkadam6511
    @dhanrajkadam6511 3 години тому +1

    अति तिथे माती

  • @satishchitte7982
    @satishchitte7982 3 години тому +1

    Dharma mane kuth aahe

  • @VishalPowar-zb8sp
    @VishalPowar-zb8sp 2 години тому

    फेकतय सप्पय😂

  • @Tushar-io5ws
    @Tushar-io5ws 3 години тому +1

    Dharma mane ne leed nahi dela

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 4 години тому +1

    Nidhi aana jantela basss

  • @vikasjadhav1209
    @vikasjadhav1209 2 години тому

    Are baba tu dusryachya jivavar thambla hota ka

  • @vikasjadhav1209
    @vikasjadhav1209 2 години тому

    Beed la java program

  • @udhavraje4088
    @udhavraje4088 4 години тому +1

    Bjp na kay gharche paise dile kay

  • @vikasjadhav1209
    @vikasjadhav1209 2 години тому

    E vm mashin var bharosa ny ka

  • @SubhashSontakke-h5j
    @SubhashSontakke-h5j 3 години тому

    आपण ही दलित आहोत

  • @Janakidattatraykadam
    @Janakidattatraykadam 2 години тому

    Ekach chuk keli mohitenche khota ashirwad ghetla tumhala sangitle hote te labaad ahet